Ram Kondilkar
Ram Kondilkar
  • 153
  • 1 539 106
MISSION AYODHYA OFFICIAL MOTION POSTER RELEASE
'मिशन अयोध्या'चे थेट विषय मांडणारे मोशन पोस्टर प्रदर्शित !
भक्तिभावाचे सुवर्ण पर्व २३ जानेवारी २०२५ पासून तुमच्या भेटीला !!
अयोध्येच्या पवित्र भूमीशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक मोशन पोस्टरच्या प्रकाशनाने एका नवीन उंचीवर पोहोचला आहे.
या मोशन पोस्टरमध्ये संघर्ष, भक्तिभाव, आणि प्रेरणा यांचा अभूतपूर्व मिलाफ दिसतो. आगीच्या विळख्यात झेंड्याला घट्ट पकडून उभा असलेला व्यक्तीचा संघर्ष रामभक्तांच्या सशक्ततेचे प्रतीक आहे. यातून ‘मिशन अयोध्या’ हा केवळ एक चित्रपट नसून, भक्तिभावाचा सुवर्ण पर्व आहे, हे स्पष्ट होते, असे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे व योगिता कृष्णा शिंदे यांनी म्हटले आहे.
‘मिशन अयोध्या’ हा अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या स्थापनेनंतर चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट आहे. आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. च्या बॅनरखाली निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांनी या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांच्या लेखन - दिग्दर्शनातून हा चित्रपट उभा राहिला आहे.
राममंदिर स्थापनेच्या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत, ‘मिशन अयोध्या’ २३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. भक्तिभाव, राष्ट्रभक्ती, आणि मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करणार आहे.
มุมมอง: 92

วีดีโอ

MISSION AYODHYA STAIC POSTER 'मिशन अयोध्या' चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर
มุมมอง 174หลายเดือนก่อน
'मिशन अयोध्या' चित्रपटाची प्रदर्शन तारी जाहीर! येत्या २३ जानेवारी २०२५ (गुरुवारी) महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!! मराठी चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपटाने विलक्षण कुतूहल निर्माण केले आहे. समीर रमेश सुर्वे लिखित - दिग्दर्शित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.' निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटाच्या महारा...
चिन्मय उद्गीरकर यांची आजपर्यंतची सर्वात वेगेळी भूमिका!
มุมมอง 112 หลายเดือนก่อน
चिन्मय उद्गीरकर यांची 'दिल मलंगी' मध्ये आजपर्यंतची सर्वात वेगेळी भूमिका! अत्यंत मनमोहक कथा कल्पनेवरील 'दिल मलंगी' या अक्शन फँटसी चित्रपटाचे मुंबईतील एका आलिशान लोकेशनवर मुहूर्तासोबत चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता चिन्मय उद्गीरकर,आस्ताद काळे, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी हे आघाडीचे कलावंत पाहिल्याचं एकत्र स्क्रिन शेअर करीत आहेत. या चित्रपटात चौघांच्याही भूमिका ए...
मृत्यूनंतर शरीर, आत्मा आणि मनाचं गूढ रहस्य प्रख्यात पारलौकिक तज्ञ डॉ तुषार हांडे यांच्याकडून ऐकाच...
มุมมอง 375 หลายเดือนก่อน
मृत्यूनंतरचं गूढ रहस्य मानवी अस्तित्वाच्या परिभाषेतलं एक अतिशय रहस्यमय आणि खोल विषय आहे. या रहस्यामध्ये आत्मा, मन आणि शरीराच्या परस्पर संबंधांचा शोध लावण्याचा प्रयत्न अनेक तत्त्वज्ञानी, संत, आणि आध्यात्मिक गुरूंनी केला आहे. प्राचीन ग्रंथ आणि धर्मग्रंथांनुसार, शरीर मृत्यूनंतर नष्ट होतं, पण आत्मा अमर असतो. तो आत्मा पुढच्या जन्माचा किंवा मुक्तीचा मार्ग धरतो, जिथं तो त्याच्या कर्मांच्या आधारावर पुढ...
वैशाली माडे यांनी असा केला होता त्यांचा music album launch अशोक पत्की, उल्हास बापट यांनी केले कौतुक
มุมมอง 445 หลายเดือนก่อน
वैशाली माडे हिच्या ‘सुकून’ आणि ‘कृष्णे वेधिले’ अल्बमचे थाटात प्रकाशन! वैशाली माडे हिच्या आवाजातल्या रचनांची मेजवानी असलेल्या युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या 'सुकून' आणि 'कृष्णे वेधले' या दोन नव्या अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की तसेच नामवंत संतूरवादक पं. उल्हास बापट यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. या प्रसंगी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप चे मंदार गुप्ते, राजन प्रभू, संकल्पनाकार उद...
मराठी कलावंताचा असा दिमाखदार वाढदिवस सन्मान सोहळा यापूर्वी पाहिला नाही
มุมมอง 2315 หลายเดือนก่อน
दिवंगत नाटककार अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांना त्यांच्या कलावंत शिष्य आणि मित्र परिवाराने दिलेली ८३ व्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट... असा सोहळा... असा आनंद.. याची देही याची डोळा पाहून गहिवरून गेलेले प्राध्यापक ... संपूर्ण व्हिडीओ पहा
चित्रपटाच्या लेखनाबद्दल लेखकाने काय भाष्य केले पहा...!
มุมมอง 125 หลายเดือนก่อน
दस्तुरखुद्द लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला भन्नाट मल्टीस्टारर 'वऱ्हाडी वाजंत्री' हा वैभव अर्जुन परब लिखित चित्रपट रसिकांसाठी विनोदाचा महाबंपर ठरला आहे. मकरंद अनासपुरे यांचे खुसखुशीत विनोद, जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रिमा लागू, विजय कदम, जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, आनंदा कारेकर, प्रभाकर मोरे यांसह पॅडी कांबळी आणि हेमांगी कवी या छुईमुई जोडीची धम्माल कमाल करणारी विलक्ष...
स्व. विजय कदम, स्व. रिमा लागू यांचा हा अखेरचा चित्रपट ठरला आहे.
มุมมอง 935 หลายเดือนก่อน
सर्वांचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे, २१ अवली विनोदवीर वाजंत्र्यांसोबत अख्या महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी ही फुल्ल मनोरंजनाची ट्रीट 'स्वराज फिल्म प्रॉडक्शन'द्वारे आणली आहे. त्यांची पहिलीच निर्मिती असलेला “वऱ्हाडी वाजंत्री” या मल्टीस्टारर चित्रपटात अभिनेत्री प्रिया बेर्डे, जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, विजय कदम, जयवंत वाडकर, प्रभाकर ...
गणेश चंदनशिवे, शशांक पोवार, उमेश जाधव यांचा अनुभव त्यांच्याच कडून ऐका...
มุมมอง 85 หลายเดือนก่อน
सर्वांचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे, २१ अवली विनोदवीर वाजंत्र्यांसोबत अख्या महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी ही फुल्ल मनोरंजनाची ट्रीट 'स्वराज फिल्म प्रॉडक्शन'द्वारे आणली आहे. त्यांची पहिलीच निर्मिती असलेला “वऱ्हाडी वाजंत्री” या मल्टीस्टारर चित्रपटात अभिनेत्री प्रिया बेर्डे, जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, विजय कदम, जयवंत वाडकर, प्रभाकर ...
संगीतकार अविनाश - विश्वजित - शशांक पोवार मराठी चित्रपटाच्या संगीताबद्दल काय सांगताहेत ऐका.... !
มุมมอง 365 หลายเดือนก่อน
कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ निर्मित 'स्वराज फिल्म प्रॉडक्शन'ची पहिलीच निर्मिती असलेला “वऱ्हाडी वाजंत्री” हा मल्टीस्टारर चित्रपट प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. वैभव अर्जुन परब लिखित “वऱ्हाडी वाजंत्री” या चित्रपटातील प्रमु भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्...
मकरंद, विजय कदम यांसह सर्व वऱ्हाडींच्या दिमतीला विजय पाटकर
มุมมอง 375 หลายเดือนก่อน
सर्वांचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे, २१ अवली विनोदवीर वाजंत्र्यांसोबत अख्या महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी ही फुल्ल मनोरंजनाची ट्रीट 'स्वराज फिल्म प्रॉडक्शन'द्वारे आणली आहे. त्यांची पहिलीच निर्मिती असलेला “वऱ्हाडी वाजंत्री” हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चि...
अभिनेते विजय कदम यांच्या प्रदर्शित झालेल्या शेवटच्या चित्रपटातील त्यांचे मनोगत
มุมมอง 825 หลายเดือนก่อน
अभिनेता मकरंद अनासपुरे, पॅडी कांबळीसह जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे चित्रपटगृहात खळखळाट! दिवाळी संपताच वेध लागतात ते लग्न सराईचे. यंदाची लग्नसराई आपल्या सर्वांसाठी विशेष असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे, पॅडी कांबळीसह जेष्ठ अभिनेते विजय कदम आणि मिश्कील विनोदाचा शहनशहा विजय पाटकर २१ अवली विनोदवीर वाजंत्र्यांसोबत अख्या महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी सज्ज झाले आहेत...
सतीश पुळेकर दिवंगत नाटककार अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांच्याविषयी काय म्हणाले होते ऐका..
มุมมอง 295 หลายเดือนก่อน
सतीश पुळेकर दिवंगत नाटककार अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांच्याविषयी काय म्हणाले होते ऐका..
गायक मंगेश बोरगांवकर त्यांच्या 'बावरी साद' या अल्बम बद्दल काय म्हणतोय पहा...
มุมมอง 576 หลายเดือนก่อน
गायक मंगेश बोरगांवकर त्यांच्या 'बावरी साद' या अल्बम बद्दल काय म्हणतोय पहा...
MARATHI MOVIE BHARATIY MAKING
มุมมอง 1956 หลายเดือนก่อน
MARATHI MOVIE BHARATIY MAKING
मुक्ता बर्वे काय म्हणाल्या त्यांच्या चित्रपटाविषयी जरूर ऐकाच...
มุมมอง 266 หลายเดือนก่อน
मुक्ता बर्वे काय म्हणाल्या त्यांच्या चित्रपटाविषयी जरूर ऐकाच...
जोगवा - ७२ मैल - दशक्रियाचे लेखक गीतकार संजय कृष्णाजी पाटील यांचे सडेतोड बोल... 2
มุมมอง 176 หลายเดือนก่อน
जोगवा - ७२ मैल - दशक्रियाचे लेखक गीतकार संजय कृष्णाजी पाटील यांचे सडेतोड बोल... 2
जोगवा - दशक्रियाचे लेखक गीतकार संजय कृष्णाजी पाटील यांचे सडेतोड बोल...1
มุมมอง 196 หลายเดือนก่อน
जोगवा - दशक्रियाचे लेखक गीतकार संजय कृष्णाजी पाटील यांचे सडेतोड बोल...1
वैशाली सामंत - अमितराज यांना लालदिव्याची हौस...
มุมมอง 1126 หลายเดือนก่อน
वैशाली सामंत - अमितराज यांना लालदिव्याची हौस...
अभिनेत्री वर्षा घाटपांडे यांना आला असा अनुभव...
มุมมอง 1106 หลายเดือนก่อน
अभिनेत्री वर्षा घाटपांडे यांना आला असा अनुभव...
कॉमेडी स्टार आनंदा कारेकरची बंदिशाळा
มุมมอง 456 หลายเดือนก่อน
कॉमेडी स्टार आनंदा कारेकरची बंदिशाळा
ख्वाडा फेम अनिल नगरकर काय म्हणाले बंदिशाळा बद्दल ऐका...
มุมมอง 496 หลายเดือนก่อน
ख्वाडा फेम अनिल नगरकर काय म्हणाले बंदिशाळा बद्दल ऐका...
काय सांगताहेत ऐका प्रसिद्ध कोरिओग्राफर विठ्ठल पाटील....
มุมมอง 226 หลายเดือนก่อน
काय सांगताहेत ऐका प्रसिद्ध कोरिओग्राफर विठ्ठल पाटील....
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका प्रियांका बर्वे
มุมมอง 2596 หลายเดือนก่อน
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका प्रियांका बर्वे
विक्रम गायकवाड यांची आतापर्यंतची किती वेगळी ही भूमिका....
มุมมอง 1286 หลายเดือนก่อน
विक्रम गायकवाड यांची आतापर्यंतची किती वेगळी ही भूमिका....
सुभेदार अजय पुरकर त्यांच्या लक्षवेधी भूमिकेबद्दल काय म्हणताहेत पहा....
มุมมอง 1116 หลายเดือนก่อน
सुभेदार अजय पुरकर त्यांच्या लक्षवेधी भूमिकेबद्दल काय म्हणताहेत पहा....
कॉमेडी स्टार पंढरीनाथ कांबळे काय म्हणाले या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल ऐका
มุมมอง 1046 หลายเดือนก่อน
कॉमेडी स्टार पंढरीनाथ कांबळे काय म्हणाले या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल ऐका
प्रभाकर जोग, अरूणा ढेरे, रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते विभोर'चे २६ ऑगस्ट रोजी प्रकाशन!
มุมมอง 3776 หลายเดือนก่อน
प्रभाकर जोग, अरूणा ढेरे, रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते विभोर'चे २६ ऑगस्ट रोजी प्रकाशन!
#The Taste of Malvan' by #Chaitanya @ #Rain Tree Hotel, Chennai - 6
มุมมอง 297 หลายเดือนก่อน
#The Taste of Malvan' by #Chaitanya @ #Rain Tree Hotel, Chennai - 6
#The Taste of Malvan' by #Chaitanya @ #Rain Tree Hotel, Chennai -5
มุมมอง 557 หลายเดือนก่อน
#The Taste of Malvan' by #Chaitanya @ #Rain Tree Hotel, Chennai -5

ความคิดเห็น

  • @MayankKamble-r2j
    @MayankKamble-r2j 10 วันที่ผ่านมา

    भारतीय..❤

  • @sayurisurabhi2968
    @sayurisurabhi2968 หลายเดือนก่อน

    जय श्री राम 🙏🙏 Soothing !! ❤❤

  • @rupeshbhor3760
    @rupeshbhor3760 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे......

  • @chetanwagh1861
    @chetanwagh1861 หลายเดือนก่อน

    एक सिनेमा संपूच नये असं वाटतं आजही.... किती वेळा बघितलं असेल माहीत नाही असं वाटलं खरंच हया गावात जाऊन तिथे राहावं...

  • @chetanwagh1861
    @chetanwagh1861 หลายเดือนก่อน

    कोणत्या गावात शूटिंग झाली होती..

  • @Jitendrapatil1987
    @Jitendrapatil1987 หลายเดือนก่อน

    धन्यवाद🙏 इतका सुंदर मुव्ही बनवला आहे

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर... ❤❤❤

  • @Krishnasadasahayte761
    @Krishnasadasahayte761 4 หลายเดือนก่อน

    khwada movie video link th-cam.com/video/i4E8qkTANdM/w-d-xo.htmlfeature=shared

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 4 หลายเดือนก่อน

    जय मल्हार

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 5 หลายเดือนก่อน

    .... राम कृष्ण हरी.. जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन

  • @PROGAMING-zv6yv
    @PROGAMING-zv6yv 6 หลายเดือนก่อน

    कुठल्या गावात शुटिंग केला सिनेमा...गावाचं नाव सांगा

    • @ramkondukondilkar
      @ramkondukondilkar 6 หลายเดือนก่อน

      पुणे आणि सातारा ग्रामीण भागात चित्रीकरण झाले आहे. सासवड येथील पोमणपिंपळे हे त्यापैकी एक आहे .

  • @amolsalunkhe364
    @amolsalunkhe364 7 หลายเดือนก่อน

    भारी पिच्चर

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 7 หลายเดือนก่อน

    Nanasaheb . . Ekameva addvitiya . .

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 7 หลายเดือนก่อน

    Mohineeraj bhgwan ki jay , apratim

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 7 หลายเดือนก่อน

    Mohineeraj bhgwan ki jay , apratim

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 7 หลายเดือนก่อน

    Mohineeraj bhgwan ki jay , apratim chintn,kwitajee

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 7 หลายเดือนก่อน

    Mohineeraj bhgwan ki jay , apratim anuradhajee

  • @venkatkolpuke1600
    @venkatkolpuke1600 7 หลายเดือนก่อน

    सर्वच क्षेत्रातील सनातन हिंदूनी आता पुढे आले पाहिजे, उघड भूमिका घेतली पाहिजे. धन्यवाद ताई आपण धाडस करताहात. सेकुलॅरिजमच्या भ्रमात पडलेल्या हिंदूनी यातून बोध घ्यावा.

  • @sandipchougale1881
    @sandipchougale1881 7 หลายเดือนก่อน

    Nice work.❤🙏

  • @kanu4659
    @kanu4659 7 หลายเดือนก่อน

    Jai mata di

  • @Dr.CoCo_1234
    @Dr.CoCo_1234 8 หลายเดือนก่อน

    खूप छान...❤❤❤

  • @angadvajale1664
    @angadvajale1664 8 หลายเดือนก่อน

    पार्ट २ कधी येणार आहे....पण मला एक पात्र द्या 😊

  • @atulwagh281
    @atulwagh281 ปีที่แล้ว

    फिल्म छान होती, मी पुण्यात बघितली होती ही फिल्म. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पुनः दुसरा भाग बनवा शक्य होईल तर?

  • @sanmit9373
    @sanmit9373 ปีที่แล้ว

    My favourite movie, thanks lot to umesh and girish kulkarni

  • @MilindGawali-e4j
    @MilindGawali-e4j ปีที่แล้ว

    Just love to watch this movie. माझा सर्वात आवडता चित्रपट आहे हा ❤

  • @pornimaparanjape3766
    @pornimaparanjape3766 ปีที่แล้ว

    Kindly upload the movie.... Please

  • @bhushanrajratna911
    @bhushanrajratna911 ปีที่แล้ว

    Plz purn picture upload kra....

  • @dhananjayjoshi2206
    @dhananjayjoshi2206 ปีที่แล้ว

    एक उत्कृष्ट कलाकृती! दिग्दर्शकाची, नटांची सविस्तर मुलाखत असल्यास बघायला आवडेल! हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहे (नॉर्थ अमेरिका वगळता)! 😢

  • @abhishekthorat462
    @abhishekthorat462 ปีที่แล้ว

    वळू आणि विहीर हे उमेश कुलकर्णी यांनी अपलोड करावे

  • @glennlamb9100
    @glennlamb9100 ปีที่แล้ว

    P r o m o s m

  • @atharv9571
    @atharv9571 2 ปีที่แล้ว

    Where can i watch this movie ???

  • @sushant-ky5xc
    @sushant-ky5xc 2 ปีที่แล้ว

    हा पिक्चर नाही आहे युट्यूबवर किती शोधतोय मिळत नाही ह्या पिक्चर ची लिंक असेल तर पाठवता का🙏

    • @ramkondukondilkar
      @ramkondukondilkar 6 หลายเดือนก่อน

      www.zee5.com/movies/details/vaalu/0-0-vaalu

    • @abhishekthorat462
      @abhishekthorat462 5 หลายเดือนก่อน

      ​@@ramkondukondilkar सर वळू चित्रपट नाही हा

  • @vitthalaghade6190
    @vitthalaghade6190 2 ปีที่แล้ว

    Movie dhakva

  • @gudalwarfilms
    @gudalwarfilms 2 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @nehajoshi3930
    @nehajoshi3930 2 ปีที่แล้ว

    याआधी कथावाचन झाले होते, ते अस्तित्वात नाहीय. कुठे मिळेल??

  • @ganeshsathe91
    @ganeshsathe91 2 ปีที่แล้ว

    One of the best Movie in Marathi industry...💯

  • @bepositive7316
    @bepositive7316 2 ปีที่แล้ว

    आमच्या गावात शुट झाला हा सिनेमा ८ वी ला होतो आम्ही तेव्हा 🙏

    • @Natural.life-m7n
      @Natural.life-m7n 2 ปีที่แล้ว

      Gavach nav sang na

    • @AkashPoman
      @AkashPoman 2 ปีที่แล้ว

      @@Natural.life-m7n pimple , saswad purandar

    • @sujatayadav3803
      @sujatayadav3803 2 ปีที่แล้ว

      संगम माहुली क्षेत्र माहुली....पण आहे खुप छान लोकेशन आहे

    • @vaibhavkumbhar2379
      @vaibhavkumbhar2379 7 หลายเดือนก่อน

      ​@@AkashPomanbhava ha picture कुसवडे गावात सातारा मध्ये शूट झाला आहे

  • @gudalwarfilms
    @gudalwarfilms 2 ปีที่แล้ว

    अभिनंदनीय सर

  • @sambhajibichkule6469
    @sambhajibichkule6469 2 ปีที่แล้ว

  • @kumarjadhav6106
    @kumarjadhav6106 3 ปีที่แล้ว

    This is marathi the movie which took me back to the theatre.. my interest died about the Marathi movies at that time...this is masterpiece.

  • @gudalwarfilms210
    @gudalwarfilms210 3 ปีที่แล้ว

    Ram sir namskar

  • @thar_lover.5429
    @thar_lover.5429 3 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ROHITROHINI18
    @ROHITROHINI18 3 ปีที่แล้ว

    Why the hell this song is not on Saavn

  • @hdshree3618
    @hdshree3618 3 ปีที่แล้ว

    Please full movie

  • @chanchalbhalerao5167
    @chanchalbhalerao5167 3 ปีที่แล้ว

    Full movie chi link send kra please

  • @sujatayadav3803
    @sujatayadav3803 3 ปีที่แล้ว

    मी ऐक हजार वेळा बघीतला आसेल हा चित्रपट

    • @dhananjayjoshi2206
      @dhananjayjoshi2206 ปีที่แล้ว

      हाहा, माझीही पारायण झालीयत

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K 3 ปีที่แล้ว

    Jay ahilyadevi jay malhar

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K 3 ปีที่แล้ว

    Jay ahilyadevi jay malhar

  • @sahebraoo24
    @sahebraoo24 3 ปีที่แล้ว

    Nice song