Apurva Productions
Apurva Productions
  • 47
  • 453 927
धर्मवीर - २ कलाकारांसोबत धमाल गप्पा | लहान मुलांनी विचारले गुगली प्रश्न | सर्व जण पोट धरून हसले
धर्मवीर 2 चित्रपटावर आधारित व चित्रपट बनवताना आलेले आव्हाने , केलेली मेहनत , दिघे साहेबांच्या बाबतीत जमा केलेली अत्यंत अचूक माहिती , प्रसंग , केलेली तपासणी हे या गप्पा दरम्यान सांगण्यात आले व्हिडिओमध्ये आनंद दिघे यांच्या चित्रपटाबाबत चर्चा करण्यात आली आहे.
मंगेश देसाई आणि प्रविण तरडे यांनी आपल्या मनातील विचार मोकळेपणाने मांडले आहेत. धर्मवीर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या चर्चेत सहभागी होऊन प्रेक्षकांना खूप हसवले. धर्मवीर 2 चित्रपटाची सखोल चर्चा आणि कलाकारांच्या गप्पांमधून तुमचा वेळ खूप आनंददायी होईल."
अपूर्वा प्रॉडक्शन्स
มุมมอง: 968

วีดีโอ

APURVA PRODUCTIONS || Salute to Corona Warriors
มุมมอง 4834 ปีที่แล้ว
सोडू नकोस तू धीर’ हे कोवीड योद्धांना समर्पित गीत काही दिवसांपूर्वी मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून रिलीज झालं. त्या गीताला सर्व स्तरावरून भरभरून दाद मिळाली. लक्षावधी लोकांनी त्याचे कौतुक केले. अर्थात ही संधी आणि कौतुक वाट्याला आले ते राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. याला साथ मिळाली माझे जवळचे मित्र आणि मा. मुख्यमंत्री यांचे प्रसिद्धी सल्लागार हर्षल प्रधान य...
Lock Down with Apurva Productions | Megh Bhide | “Desi Boy”
มุมมอง 5024 ปีที่แล้ว
मेघ भिडे ....सातवीतला मेघ आता पर्यंत सात गावंच काय पण तीन देशांत शिकला आहे. आबूधभी , मलेशिया, ग्रेट ब्रिटन चेन्नई मध्ये शिकलेला मेघ जेमतेम एक वर्ष नागपूरला म्हणजे महाराष्ट्रात राहीला आहे. पण मराठी भाषा आणि आपली संस्कृती जपण्यासाठी तो नेहमी प्रयन्त करत असतो. लंडनला तो जेव्हा नव्या शाळेत गेला तेव्हा तिथे त्याने विद्यार्थ्यांना पहील्या तीन महिन्यातच स्वतःचं मासिक काढायला प्रवृत्त केलं! ह्या कामासा...
अंतर्नाद निर्मित अपूर्वा प्रो. प्रस्तुत "श्यामरंग…"मधील दुसरं ध्वनिमुद्रित गीत e-release
มุมมอง 8034 ปีที่แล้ว
"श्यामरंग… त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण"मधील दुसरं गीत आज e-release होत आहे! कुब्जा ही चंदनाचा लेप लावणारी दासी. सुंदर पण कुबडामुळे त्रिवक्र. कृष्णाच्या एका स्पर्शानं तिचं कुबड नाहीसं होतं आणि ती कृष्णाच्या भेटीसाठी कायमची आसावते, हा या गीताचा विषय. गीत- "चंदनाचा लेप..." स्वर- आरोही जावडेकर रचना- डॉ प्राची जावडेकर संगीत- डॉ आश्विन जावडेकर. "श्यामरंग …. त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण" श्याम म्...
Lock Down with Apurva Productions | Sarathi Raje
มุมมอง 8894 ปีที่แล้ว
सारथी राजे... ६ वर्षाची चिमुरडी .. पण हीची हिम्मत भल्या भल्यांना लाजवेल अशी ब्लड कॅन्सर सारख्या आजाराला जीने हरवलं ती ही हिरकणी! ही लहानशी मुलगी कॅन्सर पेशंट्सना भेटून त्यांना बळ देते. गाणं आणि अभिनय ह्या दोन्ही कला हिच्या अंगी आहेत पण हीला डाॅक्टर व्हायचं आहे
अंतर्नाद निर्मिती , अपूर्वा प्रो. प्रस्तुत "श्यामरंग "। ध्वनिमुद्रित गीतं प्रथमच e-release
มุมมอง 1.3K4 ปีที่แล้ว
मज श्यामसुंदरा तुझा लागला रंग...." स्वर- श्रीया सोंडूर रचना- प्रदीप कुलकर्णी संगीत- डॉ आश्विन जावडेकर. "श्यामरंग …. त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण" या अभूतपूर्व 'नाट्य-संगीत-नृत्याविष्कारा'तील हे ध्वनिमुद्रित गीत प्रथमच रसिकांसाठी e-release होत आहे! "श्यामरंग …. त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण" श्याम म्हणजे सावळा, कृष्ण. पण त्याच्या व्यक्तिमत्त्वात अनेक रंगछटा. कृष्णाच्या आयुष्यात आलेल्या स्त्रि...
Lock Down with Apurva Productions । Classical Performance by Yazishni Gandhi | Young Talent
มุมมอง 5534 ปีที่แล้ว
In this ongoing series of Lock Down with Apurva Productions we have this Young Talent performing a classical dance. Yazishni Gandhi is a SYBA student pursuing Psychology and Philosophy as her major subjects. She have been learning Kathak since last eight years along with Hindustani classical music. She is also a first year NCC Cadet of SIES Girls NCC Unit.
PRODUCED BY APURVA PRODUCTIONS | War against covid19 | salute to corona warriors| Maharahtra DGIPR
มุมมอง 2024 ปีที่แล้ว
अपूर्वा प्रोडुशन्स निर्मित - covid-19* विरूद्ध लढा देणाऱ्या योद्ध्यांना एक सांगीतिक मानवंदना . विशेष आभार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री . उद्धवजी बाळासाहेब ठाकरे निर्मिती - अपूर्वा प्रोडूकशन्स (श्री सुमु वर्तक ) आणि मराठी बाबा - श्री केदार जोशी मूळ संकल्पना -श्री संदीप माळवी उप - आयुक्त ( TMC) प्रस्तुति - श्री .मंगेश देसाई (साहिल मोशन आर्टस् ) हा व्हिडिओ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ...
Stand Up comedy by dentist Ramchandra kabir | Lock down with Apurva Productions
มุมมอง 5064 ปีที่แล้ว
डॉ.रामचंद्र शामसुंदर कबीर- मुलुंड पूर्वेतील दंततज्ञ, एक लेखक, गायक आणि निवेदक.
Manjusha Amin | अनुभव कथन | LOCK DOWN WITH APURVA PRODUCTIONS
มุมมอง 2774 ปีที่แล้ว
सर्व गुण संपन्न असे असे ठाण्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्तव मंजुषा अमीन मंजुषा अमीनला सगळे आप्त इष्ट हरफन मौला म्हणून ओळखतात. सृजनशील मन आणि झुंजार वृत्तीचा संगम ह्यांच्या ठाई आहे. त्या कुशल अभिनेत्री, दिग्दर्शका, लेखिका कवियत्री, चित्रकार, समाज सेविका, वक्त्या, समुपदेशक, शिक्षिका तर आहेतच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून त्या नम्र आहेत. समाज कार्यात पद्युत्तर असलेल्या मंजुषानी शैक्षणिक व ...
A DAY WITH RADHIKA HARSHE VIDYASAGAR| Lock down with Apurva productions
มุมมอง 2K4 ปีที่แล้ว
LOCK DOWN WITH APURVA PRODUCTIONS A day with Famous Marathi Actress Radhika Harshe Vidyasagar आपण सर्वजण work from home मधून थोडा वेळ काढून आपल्या आवडत्या गोष्टी साठी पण वेळ निश्चितीतच देत असाल , चला तर मग बघूया सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिका हर्षे विद्यासागर काय करत आहेत ह्या लॉक डाउन च्या दिवसात कुठली आपली आवड,छंद जोपासत आहेत .
Easy Vastu Tips by Shri Jayant Dharap | Lock Down with Apurva Productions
มุมมอง 3824 ปีที่แล้ว
Remedies for Positive Vastu by JAYANT DHARAP व्यवसायांनी M.Sc. Chemistry Working in Gharda Chemicals आणि गेली २० वर्ष ज्योतिष आणि वास्तू ह्याचा गाढा अभ्यासक ,कित्येक लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवण्याचे काम करत आहेत . For any Astrology and Vastu consultancy pls contact no 91 98695 65144 For more such videos and information visit our page and do like us 🙏 m. apurvaproductions/?r...
A Day with Surekha Kudchi (नवरी मिळे नवऱ्याला tv serial) |Lock down
มุมมอง 2.5K4 ปีที่แล้ว
In this ongoing series “Lock Down with Apurva Productions” today let us meet Surekha Kudchi (Navri Mile Navryala TV serial fame) and get introduced to her family and also know how she spends her time in this lock down period. For more such videos visit our Facebook page and like us👍 m. apurvaproductions/?ref=bookmarks
सुप्रसिद्ध अभिनेते श्री शरद पोंक्षे | कविता | Lock Down with apurva productions
มุมมอง 1594 ปีที่แล้ว
सुप्रसिद्ध अभिनेते श्री शरद पोंक्षे ह्यची खास प्रतिक्रिया सध्याच्या परिस्थिती बद्दल For more such videos pls subscribe us and visit us on m. apurvaproductions/?ref=bookmarks
Aaj Janeki Jeed Na Karo sung by We, STARK music, are a group of 5 like-minded young artists
มุมมอง 4314 ปีที่แล้ว
Aaj Janeki Jeed Na Karo sung by We, STARK music, are a group of 5 like-minded young artists
ठाण्यातील दोन नामंकित dentist सोबत चहा -कॉफी आणि कविता
มุมมอง 4454 ปีที่แล้ว
ठाण्यातील दोन नामंकित dentist सोबत चहा -कॉफी आणि कविता
Rog Nidan 6
มุมมอง 1204 ปีที่แล้ว
Rog Nidan 6
Rog Nidan 5
มุมมอง 744 ปีที่แล้ว
Rog Nidan 5
Rog Nidan 4
มุมมอง 864 ปีที่แล้ว
Rog Nidan 4
Rog Nidan 3
มุมมอง 774 ปีที่แล้ว
Rog Nidan 3
Rog Nidan 2
มุมมอง 1474 ปีที่แล้ว
Rog Nidan 2
Vastu Shastra ani patrika varun Rog Nidan ani Nivaran Part-1
มุมมอง 2434 ปีที่แล้ว
Vastu Shastra ani patrika varun Rog Nidan ani Nivaran Part-1
31st December |Apurva Production | Women Empowerment | Short Film.
มุมมอง 2.7K4 ปีที่แล้ว
31st December |Apurva Production | Women Empowerment | Short Film.
31st DECEMBER SHORT FILM (Teaser)BY APURVA PRODUCTIONS
มุมมอง 1.4K4 ปีที่แล้ว
31st DECEMBER SHORT FILM (Teaser)BY APURVA PRODUCTIONS
Rahul Deshpande and Manjusha Patil - तीर्थ विठ्ठल 13th July @ Kashinath Ghanekar, Thane 8.00 pm
มุมมอง 1.2K5 ปีที่แล้ว
Rahul Deshpande and Manjusha Patil - तीर्थ विठ्ठल 13th July @ Kashinath Ghanekar, Thane 8.00 pm
Simple Vastu tips for attracting money
มุมมอง 3535 ปีที่แล้ว
Simple Vastu tips for attracting money
Simple tips for performing daily Pooja||विधीवत देव पूजा
มุมมอง 2295 ปีที่แล้ว
Simple tips for performing daily Pooja||विधीवत देव पूजा
How to make Vastu positive|How to concentrate while studying
มุมมอง 2665 ปีที่แล้ว
How to make Vastu positive|How to concentrate while studying
Simple Vastu Tips for Good health.
มุมมอง 4595 ปีที่แล้ว
Simple Vastu Tips for Good health.
Ramraksha By Dhanashree Lele | Apurva Productions
มุมมอง 218K6 ปีที่แล้ว
Ramraksha By Dhanashree Lele | Apurva Productions

ความคิดเห็น

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 วันที่ผ่านมา

    अप्रतिम, 🙏🙏🙏

  • @HemantWani-j5p
    @HemantWani-j5p หลายเดือนก่อน

    Jai Maharashtra 🎉🎉🎉🎉

  • @HemantWani-j5p
    @HemantWani-j5p หลายเดือนก่อน

    Keep it up Sumukh ❤

  • @amolbiradar7438
    @amolbiradar7438 2 หลายเดือนก่อน

    Please upload the full video.

  • @ravindramahale7436
    @ravindramahale7436 2 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर कार्यक्रम. मला तिघांचेही कार्यक्रम live बघायला मिळाले हे भाग्यच म्हणायला हरकत नाही

  • @TheDHemant
    @TheDHemant 3 หลายเดือนก่อน

    तुमची सोज्जवळता उत्तम

  • @SangeetaBhalerao-b8q
    @SangeetaBhalerao-b8q 3 หลายเดือนก่อน

    एका शब्दात 'अप्रतिम ’👌🙏

  • @mangalgore2831
    @mangalgore2831 3 หลายเดือนก่อน

    फार सुंदर

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 5 หลายเดือนก่อน

    अपूर्वा pradts यांना आदरपूर्वक विनंती आहे की,सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @prachiSathe-q1q
    @prachiSathe-q1q 5 หลายเดือนก่อน

    Purn program baghayla milel ka

  • @MadhusudanAmbike
    @MadhusudanAmbike 6 หลายเดือนก่อน

    I0

  • @jitendrainamke646
    @jitendrainamke646 6 หลายเดือนก่อน

    रामरक्षा सर्व सनातन धर्माच्या लोकांनी म्हटली पाहिजे.

  • @kashmirishitre5044
    @kashmirishitre5044 8 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर...

  • @GouriChandarkar
    @GouriChandarkar 8 หลายเดือนก่อน

    तिघांनी अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

  • @GouriChandarkar
    @GouriChandarkar 8 หลายเดือนก่อน

    26:08

  • @GouriChandarkar
    @GouriChandarkar 8 หลายเดือนก่อน

    तिघांनी अतिशय सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

  • @dipalipatil3892
    @dipalipatil3892 9 หลายเดือนก่อน

    ताईंचे रामरक्षेचे पूर्ण व्याख्यान टाका. हे मध्येच तुटक असल्याने मन नाराज होते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sayali.navare
    @sayali.navare 10 หลายเดือนก่อน

    सुरुवातीचे निवेदन सुद्धा सुंदर ❤

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 ปีที่แล้ว

    अतिशय छान 🎉

  • @anjalideshpande6408
    @anjalideshpande6408 ปีที่แล้ว

    शिरोमेच्या आधिचे श्लोकांचे

  • @anjalideshpande6408
    @anjalideshpande6408 ปีที่แล้ว

    निरुपण सुंदर आहे पण शइरओमएच्यआ आधिच्या श्लोकाचे निरुपण आले नाही.ते ही करावे🎉ही विनंती

  • @vijaychaudhari7382
    @vijaychaudhari7382 ปีที่แล้ว

    खूप खूप छान. धन्यवाद

  • @bhavanaorpe7163
    @bhavanaorpe7163 ปีที่แล้ว

    पूर्ण कार्यक्रम मिळाला असता तर खूप मजा आली असती

  • @sonalrajankar6345
    @sonalrajankar6345 ปีที่แล้ว

    वा! अप्रतिम कार्यक्रम झाला,मजा आली

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 ปีที่แล้ว

    धनश्री ताई , किती छान बोलतेस तू , असुर , दैत्य आणि दानव यात काही फरक आहेका ,हे वेगळे आहेत का

  • @shreepaddashputre
    @shreepaddashputre ปีที่แล้ว

    Asa ardhvat vedio ka takla dhanshree tainche purn vyakyan iknyavhi ichha hoti

  • @juinagesh3489
    @juinagesh3489 ปีที่แล้ว

    Thank you so much for information

  • @kiranpurohit8779
    @kiranpurohit8779 ปีที่แล้ว

    असे वाटते होते की साक्षात सरस्वती देवी आपणांसी बोलत आहे

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर कार्यक्रम

  • @rohinibapat6450
    @rohinibapat6450 ปีที่แล้ว

    कार्यक्रम खूप च लवकर संपला अशी खंत वाटली

  • @priyaanikhindi6216
    @priyaanikhindi6216 ปีที่แล้ว

    Aaj aamchya utarala yeun tumhala pratyaksh pahun aikun khup mastt vatale pratyaksh bhet vhavi hi. ichha aahe ambanya tai

  • @जयश्रीराम-ब2भ
    @जयश्रीराम-ब2भ ปีที่แล้ว

    तीन दिग्गज एकत्र पाहणे ऐकणे भाग्यच. पूर्ण कार्यक्रमाची लिंक आहे का?

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 ปีที่แล้ว

    ताई तूमच व्याख्यान ऐकतच रहाव अस वाटत.साक्षात श्री रामचंद्र समोर दिसतात.🙏🙏🙏🙏🙏

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 2 ปีที่แล้ว

    Sudhirji 🙏

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 2 ปีที่แล้ว

    Sudhi our NMV Highschool Pune student 🎂👍

  • @gajendradeshpande519
    @gajendradeshpande519 2 ปีที่แล้ว

    जय श्रीराम

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 2 ปีที่แล้ว

    आंबा चे दुकान कोठे आहे??

  • @darshankelkar4236
    @darshankelkar4236 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @swapnaprabhudesai3230
    @swapnaprabhudesai3230 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आणि मन मोहक असा कार्यक्रम बघायला मिळाला.👌👌 खरं तर दाद द्यायला शब्द अपुरे पडतील असा कार्यक्रम झाला. खूप खूप मजा आली . तिन्ही निवेदक आणि आयोजक यांचे मनापासून आभार आणि शुभेच्छा!!👍👍

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कार्यक्रम.... 👍🙏🌹

  • @madhavikulkarni3321
    @madhavikulkarni3321 2 ปีที่แล้ว

    कान तृप्त झाले 😊

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 2 ปีที่แล้ว

    अतिशय अतिशय सुंदर अनुभव. संपूर्ण बघायला मिळेल का ?

  • @shirishbhagwat6355
    @shirishbhagwat6355 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कार्यक्रम. पूर्ण कार्यक्रम अपलोड करावा अशी विनंती

  • @anaghashikerkar2752
    @anaghashikerkar2752 2 ปีที่แล้ว

    सुंदर.,👌👌🙏

  • @rahulpathak2980
    @rahulpathak2980 2 ปีที่แล้ว

    6:59 एकर्थी म्हंटले तर कोडगेपणा चे प्रदर्शन आणि दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहिले तर प्रांजळ कबुली .

  • @vidyaaher5977
    @vidyaaher5977 2 ปีที่แล้ว

    16:22😇😇😇😹😹😹😹😹

  • @vandanakozarekar4147
    @vandanakozarekar4147 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कार्यक्रम ..you tube वर दिल्याबद्द्ल मनपूर्वक धन्यवाद.

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 2 ปีที่แล้ว

    आपल्याला नाव नाहीत नसलेल्या झाडाचे नाव माझ्या माते 'बेगम बहार' आहे

  • @ramraokulkarni4265
    @ramraokulkarni4265 2 ปีที่แล้ว

    विष्णू सहस्रनाम या बद्दल सुद्धा आपल्याकडून ऐकण्याची इच्छा आहे...