- 226
- 422 133
सगळंचINमराठी
India
เข้าร่วมเมื่อ 5 ส.ค. 2019
या चॅनल वर जे काही दाखवलं जाईल ते फक्तं मराठीतच असेल 😎🤘🙏
देवघळी बीच, कासेली: कोकणातील शांततेचा आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या! 🌊🌴
देवघळी बीच, कासेली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा अप्रतिम समुद्रकिनारा आपल्या शांततेसाठी आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि सुर्यास्ताच्या मोहक दृश्यांनी सजलेला हा बीच नक्कीच तुमचे मन जिंकून घेईल.
कासेली गावाजवळ असल्यामुळे इथपर्यंत पोहोचणं सोपं आहे.
जर तुम्ही कोकणात येत असाल, तर देवघळी बीचची भेट घेणं विसरू नका.

มุมมอง: 288
วีดีโอ
कणकादित्य मंदिर, कशेळी: ऐतिहासिक व पवित्र स्थळ, जिथे भक्ती आणि निसर्गाचा संगम अनुभवता येतो.
มุมมอง 255วันที่ผ่านมา
कशेळी, राजापूर येथील कणकादित्य मंदिर सूर्यदेवाला समर्पित एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. या मंदिराची मूळ मूर्ती सुमारे १००० वर्षांपूर्वी सोमनाथ मंदिरातून आणली गेली, असे मानले जाते. मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे, जिथे तुम्हाला दुर्मिळ हॉर्नबिल पक्षीही पाहायला मिळतात. दरवर्षी येथे भव्य रथोत्सव साजरा होतो, ज्यात दूरवरून भक्त येतात आणि मंदिर भक्तिमय होते. कणकादित्य मंदिराला नक्की भेट द...
तावडे वाडा: कोकणात राहण्यासाठी उत्तम जागा आणि आजूबाजूचे सुंदर प्रेक्षणीय स्थळांचा अनुभव घ्या! 🌴🏞️
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
तावडे वाडा: कोकणात राहण्यासाठी उत्तम जागा आणि आजूबाजूचे सुंदर प्रेक्षणीय स्थळांचा अनुभव घ्या! 🌴🏞️
धूतपापेश्वर मंदिर: कोकणाचा पवित्र ठेवा! निसर्ग, इतिहास आणि अध्यात्माचा अनोखा संगम.
มุมมอง 37721 วันที่ผ่านมา
धूतपापेश्वर मंदिर: कोकणाचा पवित्र ठेवा! निसर्ग, इतिहास आणि अध्यात्माचा अनोखा संगम.
रात्रीच्या शांत रस्त्यावरचा प्रवास आणि XL6 सोबतचा खास अनुभव! तुमचं आवडतं night drive कोणतं?
มุมมอง 4.7K21 วันที่ผ่านมา
रात्रीच्या शांत रस्त्यावरचा प्रवास आणि XL6 सोबतचा खास अनुभव! तुमचं आवडतं night drive कोणतं?
नवी मुंबईतील IKEA ला आम्ही दिली भेट! तुम्हाला कोणत्या वस्तू आवडतात? चला अनुभव घेऊया!
มุมมอง 176หลายเดือนก่อน
नवी मुंबईतील IKEA ला आम्ही दिली भेट! तुम्हाला कोणत्या वस्तू आवडतात? चला अनुभव घेऊया!
Introducing Black Beast - आमचं नवीन XL6!
มุมมอง 773หลายเดือนก่อน
Introducing Black Beast - आमचं नवीन XL6!
Diwali Celebration 2022| दिवाळी उत्सव २०२२| दिवाळी पहाट फडके रोड| सगळंच IN मराठी
มุมมอง 3332 ปีที่แล้ว
Diwali Celebration 2022| दिवाळी उत्सव २०२२| दिवाळी पहाट फडके रोड| सगळंच IN मराठी
Back To Mumbai (Ganpati Festival Special) | Radhanagri
มุมมอง 2212 ปีที่แล้ว
Back To Mumbai (Ganpati Festival Special) | Radhanagri
ओवीचा वाढदिवस आणि १k च सेलिब्रेशन |Ovi's Birthday and 1k celebration| सगळंचINमराठी
มุมมอง 3832 ปีที่แล้ว
ओवीचा वाढदिवस आणि १k च सेलिब्रेशन |Ovi's Birthday and 1k celebration| सगळंचINमराठी
मळगावचा मोरया(सावंतवाडी)।प्रसिद्ध माळीचे घर।माझं गावं माझा बाप्पा|७०० वर्षांपासून चालत आलेली परंपरा
มุมมอง 4132 ปีที่แล้ว
मळगावचा मोरया(सावंतवाडी)।प्रसिद्ध माळीचे घर।माझं गावं माझा बाप्पा|७०० वर्षांपासून चालत आलेली परंपरा
कोकणातील ओवसा पद्धती । कोकण गणेशोत्सव । माझं गावं माझा बाप्पा | सगळंच IN मराठी
มุมมอง 7672 ปีที่แล้ว
कोकणातील ओवसा पद्धती । कोकण गणेशोत्सव । माझं गावं माझा बाप्पा | सगळंच IN मराठी
कुंभवडा येथील सुतारांचा बाप्पा !!! माझं गावं माझा बाप्पा | सगळंच IN मराठी
มุมมอง 6042 ปีที่แล้ว
कुंभवडा येथील सुतारांचा बाप्पा !!! माझं गावं माझा बाप्पा | सगळंच IN मराठी
माझं पंजवळ... (राजवाडी, नाटळ) । ऋषिपंचमी विशेष | सगळंच IN मराठी
มุมมอง 7282 ปีที่แล้ว
माझं पंजवळ... (राजवाडी, नाटळ) । ऋषिपंचमी विशेष | सगळंच IN मराठी
गणपती चालले गावाला...।गणपती विसर्जन २०२२। कोकणातील गणेशोत्सव |Ganpati Visarjan 2022|सगळंच IN मराठी
มุมมอง 6562 ปีที่แล้ว
गणपती चालले गावाला...।गणपती विसर्जन २०२२। कोकणातील गणेशोत्सव |Ganpati Visarjan 2022|सगळंच IN मराठी
आमच्या वाडीतील बाप्पा, भजन आणि आरती पद्धती | कोकण स्वर्ग | सगळंच IN मराठी
มุมมอง 1.5K2 ปีที่แล้ว
आमच्या वाडीतील बाप्पा, भजन आणि आरती पद्धती | कोकण स्वर्ग | सगळंच IN मराठी
गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना, नैवेद्य, आरती आणि गणपतीतला पाऊस. सगळंच IN मराठी
มุมมอง 5832 ปีที่แล้ว
गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना, नैवेद्य, आरती आणि गणपतीतला पाऊस. सगळंच IN मराठी
बाप्पाचे आगमन आणि सजावटीची पूर्वतयारी । Bappa's arrival and decorations
มุมมอง 9782 ปีที่แล้ว
बाप्पाचे आगमन आणि सजावटीची पूर्वतयारी । Bappa's arrival and decorations
दारिस्ते गावं (गणेशोत्सव विशेष) । कोकण स्वर्ग Daariste village (Ganeshotsav special). Konkan heaven
มุมมอง 4.7K2 ปีที่แล้ว
दारिस्ते गावं (गणेशोत्सव विशेष) । कोकण स्वर्ग Daariste village (Ganeshotsav special). Konkan heaven
Dombivli to Kankavli (Via Pune-Kolhapur) | Gaganbavda Ghat| सगळंच IN मराठी
มุมมอง 3.8K2 ปีที่แล้ว
Dombivli to Kankavli (Via Pune-Kolhapur) | Gaganbavda Ghat| सगळंच IN मराठी
My Birthday Special Video. My 5-year daughter made a vlog for my birthday😍😍😍😍
มุมมอง 2862 ปีที่แล้ว
My Birthday Special Video. My 5-year daughter made a vlog for my birthday😍😍😍😍
श्री सिद्धिविनायक मंदिर (टिटवाळा) | Sri Siddhivinayak Temple (Titwala) | सगळंचINमराठी
มุมมอง 4112 ปีที่แล้ว
श्री सिद्धिविनायक मंदिर (टिटवाळा) | Sri Siddhivinayak Temple (Titwala) | सगळंचINमराठी
आईचा वाढदिवस आणि रक्षाबंधन सोहळा २०२२| Mom's birthday and Rakshabandhan celebrations 2022
มุมมอง 5312 ปีที่แล้ว
आईचा वाढदिवस आणि रक्षाबंधन सोहळा २०२२| Mom's birthday and Rakshabandhan celebrations 2022
Friendship Day Vlog | फ्रेंडशिप डे व्लॉग | सगळंच IN मराठी
มุมมอง 1482 ปีที่แล้ว
Friendship Day Vlog | फ्रेंडशिप डे व्लॉग | सगळंच IN मराठी
श्री विमलेश्र्वर मंदिर | Shree Vimleshwar Mandir | सगळंचINमराठी
มุมมอง 2942 ปีที่แล้ว
श्री विमलेश्र्वर मंदिर | Shree Vimleshwar Mandir | सगळंचINमराठी
मम्मी पप्पाचा लग्नाचा वाढदिवस | My Parents Wedding Anniversary | सगळंचINमराठी
มุมมอง 4532 ปีที่แล้ว
मम्मी पप्पाचा लग्नाचा वाढदिवस | My Parents Wedding Anniversary | सगळंचINमराठी
प्रणिताची नवीन शिलाई मशीन | Praneeta's New Sewing Machine | सगळंचINमराठी
มุมมอง 4062 ปีที่แล้ว
प्रणिताची नवीन शिलाई मशीन | Praneeta's New Sewing Machine | सगळंचINमराठी
श्री गजबादेवी मंदिर (मिठबाव) | धर्मवीर 🚩श्री आनंदरावजी दिघेसाहेब 🚩यांनी केले या मंदिराचे उद्घाटन .
มุมมอง 1582 ปีที่แล้ว
श्री गजबादेवी मंदिर (मिठबाव) | धर्मवीर 🚩श्री आनंदरावजी दिघेसाहेब 🚩यांनी केले या मंदिराचे उद्घाटन .
ओवी आणि पप्पांच्या शाळेचा पहिला दिवस 😍| Ovi and My Dad's First Day In School 😍
มุมมอง 6842 ปีที่แล้ว
ओवी आणि पप्पांच्या शाळेचा पहिला दिवस 😍| Ovi and My Dad's First Day In School 😍
My weak point is night drive, n I m from South Goa, so almost 15hrs needed at least to reach home, no problem till sawantwadi cos that's almost covered in 12hrs,but for my village it needs more 3to 4 hrs, have u upgraded lights cos headlight focus was good, and I can feel that pain of driving full night I feel for comfortable journey there must be two drivers needed, n I m the only one who drives car, so most of the times I prefer train travel to Goa. N also u get lots of trucks n buses on the road in night. Keep traveling n tc👍👍👍
Thank you so much for sharing your experience. No I have not upgraded the lights
🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂
Great video 👍👍👍👍
Thank you Rahul
😂😂
OM NAMAH SHIVAYO
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Wooooow ..kya baat...kya baat 😂😂😂😂😂😂😂😂😂
@@tastytreatsbymolly6930 ha ha ha
😂😂😂😂😂😂😂😂😂
Nice family dear hv uh changed ur lights ?or as remain same one as company fitted?
Thanks bro. Yes the lights are company fitted
Yes baorbar night drive raste khali miltat
Correct
Headlights powerful aher bhau xl6 chya... Ani ho ek sang cng xl6, cng ertiga engine same ch ahe barobar.. Mag kia carens baddal tula kay vatty... Confused ahe konti gadi changli ahe x l6, ertiga. Kia carens ... ? Ans pakka de bhau.... Baki tumcha vlog bhari hota
Mitra depends on your daily running jast running Nasel regular tar xl6 premium look in side.out side For 6 person's..ertiga mag pravashi gadi sadya...
Bhau..video chan banavla ahe..👍
Thank you so much bhau 🙏🏻
😂😂😂😂😂😂😂❤
your voice is very clear an nice just like any redio RJ.. support मराठी vlogers..!!👌🏼
Thank you so much Sir
माताऱ्या वऱ्यात ही कला लय भारी आजी❤🎉
😂😂😂😂😂😂😂❤
Thank you so much
😅
Nice bro ❤
@@aniljadhav2737 Thank you so much
Chaan🎉
@@KK-ku4km Thank you so much
😂😂😂😂
Khup chan 👍
Thank you so much
😂😂
😂😂
Nice vlog brother...I am also from Dombivali
@@KonkaniMumbaikar thank you bro
Peaceful😂
Ha ha ha
Great things❤
Thank you so much
Keep it up❤
Dosa❤
Mumma's girl through and through
Teri man ka dosa
Ovi's love for sea food. ❤
Behind news
😎🙄🤑🤑🤑🤑💙💙💙💙
🙏🏻🙏🏻🙏🏻
मी जेष्ठ नागरिक आहे.... अजूनही दिवसा गाडी चालवतो....आज पहिल्यांदा तुमचा व्हिडीओ पाहिला 👌👌...... एक विचारू का रात्री गाडीचा हेडलॅम्प पॉवरफुल होता..... कंपनीचा आहे की नंतर बदलला आहे......असल्यास माहिती मिळेल का.....
धन्यवाद माझा वीडियो पहिल्या बद्दल. मी आशा करतो तुम्हाला वीडियो आवडला असेल. गाडीची हेडलाइट कंपनी फिटीड आहे.
तुमच्या वीडियो मधून लोकांना माहितीसाठी, गाडीत फास्ट टॅग जरी नसला पण तो जर active अणि त्यामधे balance असेल तर टोल वाले तुम्हाला तुमच्या 🚗 कार नंबर वर टोल चार्ज करू शकतात. कारण टोल बूथ च्या नंतर जेव्हा आपली गाडी क्लेअर होते तेव्हा तिथे आपली फास्ट टॅग connected बँक अणि Car नंबर लिहून येतो.
धन्यवाद राज घोसाळकर या माहीत साठी 🙏🏻🙏🏻🙏🏻
आमचे सांगवेतील रामेश्वर मंदिर बघायला मिळाले ..
मला आनंद आहे की माझ्या वीडियो मार्फत तुम्हाला रामेश्वरचे दर्शन झाले
CNG full tank made kiti jate xl6
236 to 263 km (depending on road conditions and driving style).
Too costly
Great Place with wonderful management and quality people... All the best, Nishant 👍👍
Absolutely Right!
दर्शनजी धन्यवाद ! ‘तावडे वाडा’ ही आम्हा तावडे परिवाराची ‘कुलवास्तू’ असून समस्त तावडे कुलबांधवांचा मानबिन्दू आहे. हा वाडा आमचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे. आपण या ठिकाणाची माहिती आपल्या ‘सगळचinमराठी’ चॅनेलच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली त्याबद्दल मनापासून धन्यवाद ! 🙏
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏 ‘तावडे वाडा’ या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याची महती जाणून घेत त्याची ओळख सर्वांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्यच. तावडे कुलपरिवाराचा मानबिंदू असलेल्या या ठिकाणाची माहिती आपल्या ‘सगळचinमराठी’ कुटुंबामार्फत शेअर करता आली, याचा मनस्वी आनंद आहे. आपल्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम असेच राहू देत! 💐
फारच छान,व नयनरम्य
धन्यवाद एकनाथ दादा 🙏🏻
Ekdam mast banavla aahe aani maahiti pan chan aahe....
Thank you so much Megha Sawant
Deep meaning ❤ superb 🙏
Thank you so much. Do share if you like it
Surat to Chiplun
Surat la pan yeu
❤
@@vidyagosavi1661 Thank you so much
Music is horrible 😂
Ha ha ha. Feel ala pahije na
Kay bhau....atharv sheth disat nahi video madhe.... Majja nahi yet nahi video baghayala... Punha ekhada collaboration kara
@@SagarKakad_SK nakki
Waaa दादा 😊😊 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎇
धन्यवाद श्लोक 🙏🏻
धन्यवाद दादा ❤
Anytime
Me khup varsh pasun hyanche masale vaprat aahe. Uttam chav aahe.