- 165
- 113 495
आम्ही दोघे बहीण भाऊ 😍😇
เข้าร่วมเมื่อ 19 ส.ค. 2024
जुनी पारंपारिक गाणी ऐकण्यासाठी आमच्या आम्ही दोघे बहीण भाऊ youtube चॅनलला सब्स्क्रायब करा...
#abhang #gavlani #marathikavita #lovepoem #lovestatus #bharude #ekataribhajane #gazal #junigani #jatyavarachyaovya #जात्या वरच्याओव्या #आम्हीदोघेबहीणभाऊ #amhidoghebahinbhauchannel #santtukaram #vitthal #krudhnastatus #marathipoem #मराठी_गझल #marathi_gazal #mrathi #marathilive #marathistatus #marathistatus #marath#marathinews #मराठी_कविता #मराठीकविता #मराठीगझल #मराठी_कवी #कवी #कवीता #lovepoem #lovestatus #lovestory #love #lovesong #love_status #love_whatsapp_status #lovely #lovesongs #कविसंमेलन #kavisammelan #kavisammelanlatest #kavisammelancomedy #kavisammelan2020 #kavisammelandhamaka #kavita #kavitakrishnamurthy #kavita #pune

लक्ष चौऱ्यांशी योनी फिरुनी आलास सारीजन्म मानवाचा हा दुर्लभ भारी ll #आम्हीदोघेबहीणभाऊ
असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच यु tube चॅनल सब्स्क्रायब करा...
#jatyavarchyaovya #jatyavarilgani #hinduism #sarikanalkandekavita #shankarshindepoem#jatyavarilgani #jatyavarchyaovya #ovya#amhidoghebahinbhau #shankarshindepoem #shankarshindekavita
#abhang #gavlani #marathikavita #lovepoem #lovestatus #bharude #ekataribhajane #gazal #junigani #jatyavarachyaovya #जात्या वरच्याओव्या #आम्हीदोघेबहीणभाऊ #amhidoghebahinbhauchannel #santtukaram #vitthal #krudhnastatus #marathipoem #मराठी_गझल #marathi_gazal #mrathi #marathilive #marathistatus #marathistatus #marath#marathinews #मराठी_कविता #मराठीकविता #मराठीगझल #मराठी_कवी #कवी #कवीता #lovepoem #lovestatus #lovestory #love #vasubaras #diwali #dipawali #diwalispecial #shivaray

มุมมอง: 50
วีดีโอ
शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना l आज आमच्या मोठ्या अक्काने आणी ताईने गायला भक्तीपर अभंग l
มุมมอง 5304 ชั่วโมงที่ผ่านมา
असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच यु tube चॅनल सब्स्क्रायब करा... #jatyavarchyaovya #jatyavarilgani #hinduism #sarikanalkandekavita #shankarshindepoem#jatyavarilgani #jatyavarchyaovya #ovya#amhidoghebahinbhau #shankarshindepoem #shankarshindekavita #abhang #gavlani #marathikavita #lovepoem #lovestatus #bharude #ekataribhajane #gazal #junigani #jatyavarachyaovya #जात्या वरच्याओव्या #आम्हीदोघेबही...
दान मताच आहे लाखमोलाचआणू सरकार महाराष्ट्राच्या विकासाच l ताईने आज गायले मतदान जनजागृतीवर गीत l
มุมมอง 2309 ชั่วโมงที่ผ่านมา
असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच यु tube चॅनल सब्स्क्रायब करा... #jatyavarchyaovya #jatyavarilgani #hinduism #sarikanalkandekavita #shankarshindepoem#jatyavarilgani #jatyavarchyaovya #ovya#amhidoghebahinbhau #shankarshindepoem #shankarshindekavita #abhang #gavlani #marathikavita #lovepoem #lovestatus #bharude #ekataribhajane #gazal #junigani #jatyavarachyaovya #जात्या वरच्याओव्या #आम्हीदोघेबही...
वाढत्या महागाईला या कोणी घालेना हो आळा l ताईने आज गायले वाढत्या महागाईवर गीत l #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 39212 ชั่วโมงที่ผ่านมา
असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच यु tube चॅनल सब्स्क्रायब करा... #jatyavarchyaovya #jatyavarilgani #hinduism #sarikanalkandekavita #shankarshindepoem#jatyavarilgani #jatyavarchyaovya #ovya#amhidoghebahinbhau #shankarshindepoem #shankarshindekavita #abhang #gavlani #marathikavita #lovepoem #lovestatus #bharude #ekataribhajane #gazal #junigani #jatyavarachyaovya #जात्या वरच्याओव्या #आम्हीदोघेबही...
ताईने आज गायल्या बहीण भावाच्या नात्यावरील ओव्या भाग - 1 l #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 2.6K14 ชั่วโมงที่ผ่านมา
असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच यु tube चॅनल सब्स्क्रायब करा... #jatyavarchyaovya #jatyavarilgani #hinduism #sarikanalkandekavita #shankarshindepoem#jatyavarilgani #jatyavarchyaovya #ovya#amhidoghebahinbhau #shankarshindepoem #shankarshindekavita #abhang #gavlani #marathikavita #lovepoem #lovestatus #bharude #ekataribhajane #gazal #junigani #jatyavarachyaovya #जात्या वरच्याओव्या #आम्हीदोघेबही...
साऱ्या जगात शोभतय भारी गमाझ्या गावाची ओळख न्यारी l ताईने आज गायले गावाचे महत्व सांगणारे गीत l
มุมมอง 31616 ชั่วโมงที่ผ่านมา
असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच यु tube चॅनल सब्स्क्रायब करा... #jatyavarchyaovya #jatyavarilgani #hinduism #sarikanalkandekavita #shankarshindepoem#jatyavarilgani #jatyavarchyaovya #ovya#amhidoghebahinbhau #shankarshindepoem #shankarshindekavita #abhang #gavlani #marathikavita #lovepoem #lovestatus #bharude #ekataribhajane #gazal #junigani #jatyavarachyaovya #जात्या वरच्याओव्या #आम्हीदोघेबही...
जागा हो रे मतदार राजा असा अडाणी राहू नको l ताईने गायले मतदार जनजागृती करणारे गीत l #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 44519 ชั่วโมงที่ผ่านมา
असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच यु tube चॅनल सब्स्क्रायब करा... #jatyavarchyaovya #jatyavarilgani #hinduism #sarikanalkandekavita #shankarshindepoem#jatyavarilgani #jatyavarchyaovya #ovya#amhidoghebahinbhau #shankarshindepoem #shankarshindekavita #abhang #gavlani #marathikavita #lovepoem #lovestatus #bharude #ekataribhajane #gazal #junigani #jatyavarachyaovya #जात्या वरच्याओव्या #आम्हीदोघेबही...
दुष्काळाच गाण। सब्स्क्रायबर ताईच्या आग्रहास्तव दादाने आज गायले स्वरचित पाण्याचे महत्व सांगणारे गीत l
มุมมอง 261วันที่ผ่านมา
असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच यु tube चॅनल सब्स्क्रायब करा... #jatyavarchyaovya #jatyavarilgani #hinduism #sarikanalkandekavita #shankarshindepoem#jatyavarilgani #jatyavarchyaovya #ovya#amhidoghebahinbhau #shankarshindepoem #shankarshindekavita #abhang #gavlani #marathikavita #lovepoem #lovestatus #bharude #ekataribhajane #gazal #junigani #jatyavarachyaovya #जात्या वरच्याओव्या #आम्हीदोघेबही...
सन भाऊबीजेचा आला कशी माहेरात जाऊ दूरदेशी राहिले माझे पाठीचे भाऊ ll भावांच्या आठवणीत ताई झाली भावुक l
มุมมอง 204วันที่ผ่านมา
सन भाऊबीजेचा आला कशी माहेरात जाऊ दूरदेशी राहिले माझे पाठीचे भाऊ ll भावांच्या आठवणीत ताई झाली भावुक l
आज ताईच्या मुलीने बनवला प्रतापगड ताईने जोडले शिवरायांच्या पराक्रमावर गीत #आम्हीदोघेबहीणभाऊ #shivaray
มุมมอง 28414 วันที่ผ่านมา
आज ताईच्या मुलीने बनवला प्रतापगड ताईने जोडले शिवरायांच्या पराक्रमावर गीत #आम्हीदोघेबहीणभाऊ #shivaray
खास दिवाळी निमित्त दादाने सादर केली डोळ्यात पाणी आणणारी रचना "यंदा घरी ये विठ्ठला" #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 40014 วันที่ผ่านมา
खास दिवाळी निमित्त दादाने सादर केली डोळ्यात पाणी आणणारी रचना "यंदा घरी ये विठ्ठला" #आम्हीदोघेबहीणभाऊ
आली आली ती दिवाळी बहीण भावाला ओवाळीताईने दिवाळी निमित्त जोडले भावस्पर्शी गीत..#आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 34814 วันที่ผ่านมา
आली आली ती दिवाळी बहीण भावाला ओवाळीताईने दिवाळी निमित्त जोडले भावस्पर्शी गीत..#आम्हीदोघेबहीणभाऊ
या मोबाईलच्या पायी ग माणस हरवत चालली बाई l ताईने आज गायले मोबाईल व्यसनाचे गीत l #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 36114 วันที่ผ่านมา
या मोबाईलच्या पायी ग माणस हरवत चालली बाई l ताईने आज गायले मोबाईल व्यसनाचे गीत l #आम्हीदोघेबहीणभाऊ
माझी गवळण गाय बरी दूध भरून देती चरी l वसुबारसेनिमित्त ताईने गायले पारंपारिक गाय ओवाळणीचे गीत l
มุมมอง 39114 วันที่ผ่านมา
माझी गवळण गाय बरी दूध भरून देती चरी l वसुबारसेनिमित्त ताईने गायले पारंपारिक गाय ओवाळणीचे गीत l
रांगड्या मातीचा निधड्या छातीचा समाज तो बिष्णोई। सब्स्क्रायबर ताईच्या आग्रहास्तव ताईने गायले गीत l
มุมมอง 18014 วันที่ผ่านมา
रांगड्या मातीचा निधड्या छातीचा समाज तो बिष्णोई। सब्स्क्रायबर ताईच्या आग्रहास्तव ताईने गायले गीत l
दिवाळी स्पेशल ताईने गायले शंकर शिंदे पारंपारिक गाय ओवाळणी गीत ll #आम्हीदोघेबहीणभाऊ #gayovalanigane
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
दिवाळी स्पेशल ताईने गायले शंकर शिंदे पारंपारिक गाय ओवाळणी गीत ll #आम्हीदोघेबहीणभाऊ #gayovalanigane
युगे ठ्ठावीस लोटली देवा l कलियुगामध्ये अवतार घ्यावा l ताईने मांडली कलियुगाची व्यथा #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 35021 วันที่ผ่านมา
युगे ठ्ठावीस लोटली देवा l कलियुगामध्ये अवतार घ्यावा l ताईने मांडली कलियुगाची व्यथा #आम्हीदोघेबहीणभाऊ
आला दिवाळीचा सन येते माहेरची आठवण l दिवाळी स्पेशल ताईने गायले भावस्पर्शी गीत l #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 20721 วันที่ผ่านมา
आला दिवाळीचा सन येते माहेरची आठवण l दिवाळी स्पेशल ताईने गायले भावस्पर्शी गीत l #आम्हीदोघेबहीणभाऊ
संतामध्ये संत गाडगेबाबा गेले होऊन l सब्स्क्रायबर ताईच्या आग्रहास्तव ताईने जोडले गाडगेबाबांसाठी गीत l
มุมมอง 13921 วันที่ผ่านมา
संतामध्ये संत गाडगेबाबा गेले होऊन l सब्स्क्रायबर ताईच्या आग्रहास्तव ताईने जोडले गाडगेबाबांसाठी गीत l
या सरकारच किती गुणगान गाऊ l ताईने मानले गीतातून मुख्यमंत्र्यांचे आभार #आम्हीदोघेबहीणभाऊ #ladakibahin
มุมมอง 16221 วันที่ผ่านมา
या सरकारच किती गुणगान गाऊ l ताईने मानले गीतातून मुख्यमंत्र्यांचे आभार #आम्हीदोघेबहीणभाऊ #ladakibahin
आई तुझे नी माझे ग नाते जुने जुने ll आईच्या आठवणीत ताईने आज जोडले भावनिक गीत ll #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 1.9K21 วันที่ผ่านมา
आई तुझे नी माझे ग नाते जुने जुने ll आईच्या आठवणीत ताईने आज जोडले भावनिक गीत ll #आम्हीदोघेबहीणभाऊ
कलियुगामध्ये नाही कुणी ग कुणाचे l सारिका ताईने गायले कलियुगाची व्यथा मांडणारे गीत #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 8121 วันที่ผ่านมา
कलियुगामध्ये नाही कुणी ग कुणाचे l सारिका ताईने गायले कलियुगाची व्यथा मांडणारे गीत #आम्हीदोघेबहीणभाऊ
तुझ्या नामाचा लागला रे छंद ll सारिका ताईने आज गायली भावस्पर्शी गवळण ll #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 17728 วันที่ผ่านมา
तुझ्या नामाचा लागला रे छंद ll सारिका ताईने आज गायली भावस्पर्शी गवळण ll #आम्हीदोघेबहीणभाऊ
काय सांगू विठ्ठला तुला र मोठे नवलं वाटत मला l बाबजन शिंदे यांचे अप्रतिम एकतारी भजन #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 20828 วันที่ผ่านมา
काय सांगू विठ्ठला तुला र मोठे नवलं वाटत मला l बाबजन शिंदे यांचे अप्रतिम एकतारी भजन #आम्हीदोघेबहीणभाऊ
सारिका ताईने आज गायला बंधू शंकर शिंदे लिखीत रतन टाटा यांचा पोवाडा ll #ratantata #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 15228 วันที่ผ่านมา
सारिका ताईने आज गायला बंधू शंकर शिंदे लिखीत रतन टाटा यांचा पोवाडा ll #ratantata #आम्हीदोघेबहीणभाऊ
तीर्थाहुनी तीर्थ महान आहे तुझ्याच रे घरी l ताईने गायले डोळ्यातून पाणी आणणारे गीत l #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 489หลายเดือนก่อน
तीर्थाहुनी तीर्थ महान आहे तुझ्याच रे घरी l ताईने गायले डोळ्यातून पाणी आणणारे गीत l #आम्हीदोघेबहीणभाऊ
आई मरीमाता सुरजला पावली ग त्याला बिगबॉसची ट्रॉफी गावली l बिगबॉस विनर सुरजसाठी ताईने गायले गीत
มุมมอง 397หลายเดือนก่อน
आई मरीमाता सुरजला पावली ग त्याला बिगबॉसची ट्रॉफी गावली l बिगबॉस विनर सुरजसाठी ताईने गायले गीत
सारिका ताईने आज गायले रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्वरचित गीत ll #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 464หลายเดือนก่อน
सारिका ताईने आज गायले रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्वरचित गीत ll #आम्हीदोघेबहीणभाऊ
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात ll शेतात काम करताना सारिका ताईने गायले अप्रतिम गीत #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 732หลายเดือนก่อน
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात ll शेतात काम करताना सारिका ताईने गायले अप्रतिम गीत #आम्हीदोघेबहीणभाऊ
हातामध्ये परडी घेतली अंबाबाईच्या दर्शनाची ओढ लागली l नववी माळ स्पेशल भक्तिगीत #आम्हीदोघेबहीणभाऊ
มุมมอง 441หลายเดือนก่อน
हातामध्ये परडी घेतली अंबाबाईच्या दर्शनाची ओढ लागली l नववी माळ स्पेशल भक्तिगीत #आम्हीदोघेबहीणभाऊ
Thank you Tai 🙏 Mazi farmaish purn kelyabaddal 🙏 Khup chhan aahe rachana 🥳🙏 Asech gaat raha pragati karat raha aamhi tumchya sobat ahot🎉🙏🙏🙏
Khup chhan ahe rachana 🥳 Aiktana angavar kata ubha rahat hota tai 🙏 Shankar dada ani sarika tai khup khup dhanyawad roj navin navin geet gaun amche manoranjan karta 🙏🙏🙏 Lvkar amchya kolhapur var ekhade fakkad ase geet gheun yaal hich अपेक्षा🙏🙏🙏
खुप सुंदर ताई👌👌👌🎊🎊🎊🥳🥳🥳
Hii Vikas tumchyakade konachi hawa aahe?konta paksh nivdun yeil tumchya bhagaat?
मानवी जीवनाची संपूर्ण व्यथा मांडली आहे या कवितेत खूप छान आवाजात गाणे गायले आहे मॅडम. आपल्या कवितेच्या रचनेला मनापासून सलाम.👍👍🙏🙏
खुप खुप आभार दादा..तुमच्या प्रतिक्रिया पाहून मला नवनवीन गिते गाण्यासाठी अधिकच ऊर्जा मिळत राहते..धन्यवाद🙏
Kara suru that was awesome in the beginning 😅😂😂😂😂
Thank you tai🙏😊
Short but sweet bhajan 👌👌👌🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
Thanks a lot tai 🙏😊
मस्त आहे भजन अप्रतिम ताई दोघीही खुप छान गाता तुम्ही🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊
Khup chhan tai 👌 Mast bhajan gaayalay doghinihi🥳🥳🥳 Karma ky aste yaavar ekhadi bhajani rachana banva 🙏🙏🙏
Khup abhar tai..nakkich ganyacha prayatn karate tai🙏
Very nice bhajan tai👌👌 What a superb voice ❤ I am very glad after listening this 🔥 I would like ask you about them who are they?
Thank you so much prajakta tai..I would like tell you both of them are my younger sisters🙏😊
खुप सुंदर रचना ताई👌👌👌 खुप छान वाटल तुमच गीत ऐकुन खुप मस्त आवाज आहे तुमचा 🥳
खूप खूप धन्यवाद स्नेहल ताई 🙏
Khup chhan ahe 👌👌👌 Apratim jodi Apan doghini milun ajun kahi geet gave hich apeksha🙏🙏🙏
Khup khup abhar vaishnavi tai ..tumachi iccha purn karanyacha nakki prayatn karu 🙏
Tai khup chhan bhajan aahe Khup mast jodi aahe tumchi👌👌👌🎺🎺🎺
खुप खुप धन्यवाद सुनीता ताई ..🙏 तुमचे लाख मोलाच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रेरणा देत राहतात...
Khup chhan tai 👌👌👌
Hii Vikas tumchyakade konachi hawa aahe? Mhanji konta paksh niwdun yeil🎊
Thanks Vikas 🙏
👌👌👌
Thanks tai🙏
Khup Sundar 👌👌👌
खूप खूप धन्यवाद शीतल ताई 🙏
लई च फक्कड़ गीत गायल आहे ताई 👌👌👌 aamhasni कान आणि dol उघड़ thevun मतदान karayachay hya yelela🙏🙏🙏
हो हो नक्कीच...शेवटी आपणच आपल्या देशाचे भवितव्य ठरवणारे जबाबदार नागरिक आहोत ..🙏😊
Khup Sundar rachana ahe tai 👌👌👌
Hii Vikas tumchyakade konachi hawa aahe hya yelela ?
धन्यवाद दादा 🙏😊
👌👌👌
खरे आहे ताई जनतेकडे कोनाचेच लक्ष्य नाही पक्ष कोनाचेच नाही 😢 खुप सुसंगत गीत जोड़ले आहे ताई👌👌👌🙏🙏🙏
हो ना ताई..राजकारणी लोक फक्त मतापुरते दारात येतात..आणी नंतर ढुकूनही पाहत नाही..😢
खुप सुंदर ताई👌👌👌 वास्तव आहे ताई😢 ताई kanda खुप महत्वाचा आहे shetkaryansathi कांदा पिकावर एखादे छान गीत बनवा 😊🙏🙏🙏
धन्यवाद ताई...छान आहे विषय..मी कांदे खुरपताना बनवते हे गीत नक्की 😊🙏
Mahaagai ne trast kelay tai😰😰😰 Mindhe sarkar ne ghat kela 😢 1500 rupees dile pn mahaagai khup vadhavali 😢 Ya veles fkt mashal Ani UBT 🚩🚩🚩 Yaveles maha vikas aghadiche sarkar yave Ani uddhav thakre mukhyamantri vhave ashi panduranga charani prarthana 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हो ना ताई...आपल्याला शेतकऱ्यांचा आणी सर्व सामान्यांचा विचार करणारे तसेच आपला बेरोजगारीचा प्रश्न सोडवणारे सरकार हवे आहे..नाहीतर फार भयानक परिस्थिती निर्माण होईल आपल्या देशामध्ये 🙏😢
खुप छान वास्तवदर्शी गीत ताई👌👌👌
धन्यवाद ताई 🙏😊
खुप छान वास्तवदर्शी गीत ताई👌👌👌
खूप खूप आभार ताई 🙏😊
👌👌👌
खुप सुंदर रचना ताई 👌👌👌 Asech गीत बनवत रहा ❤❤❤ From satara
Reality mandaliya Tai ya geetamadhun Kharach rajkarani asech astat fkt mat magayalach ghari yetat baaki 5 varsh gharakade dhunkun suddha baghat nahi😢😰😰 Khup chhan ahe geet reality of society and our country 😰🙏🙏🙏
Khup khup dhanyavad tai...yamulech aplyala ata jagaruk vhayala have ani yogya vichar karunach sarkar nivadun dyayala have...je apala sarvasamanyancha vichar karel 🙏
Khup khup khup chhan ahe Tai 👌👌👌
धन्यवाद दादा .🙏
👌👌👌
Khup Sundar bahin bhau ovi 👌👌 Baap lekivar ekhadi ovi banva🙏🙏🙏

धन्यवाद ताई 🙏 बर ताई बाप लेकीवर पण आहेत ओव्या बनवलेल्या त्याचा व्हिडिओ टाकते काढून 🙏
Superb 👌👌👌
Thank you tai🙏🥰
Ekach number tai👌👌👌 Khup chhan video 🙏🥰 Ashich quality continue theva 🙏🙏🙏👍👍👍🙌🙌🙌🎀🎀🎀🔥🔥🔥✨✨✨🥰🥰🥰
धन्यवाद ताई..हो हो नक्कीच. 🙏
अप्रतिम 🙌👌👌👌 Awesome video quality 👍👍👍
खूप खूप धन्यवाद ताई🙏
खुप छान आहे ताई👌👌 भाऊ बहिन सत्य परिस्थिति संगीतली 😢 🎉🎉🎉 खुप सुंदर वीडियो आहे 3 वेला बाघितला तरी परत परत बघते आहे 😎😎😎🔥🔥🔥🎀🎀🎀🏡🏡🏡🪔🪔🪔🥰🥰🥰🥰🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई ..तुमचा आनंद हाच आमचा आनंद😇🙏
ताई खुप सुंदर 👌👌👌 खुप छान आहे आवाज रचना आणि सर्वच 🥰👌 दादा एक विनंती आहे नवरा आणि बायको यांच्या वर एखादी ओवी बनवा 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद ताई 🙏 हो हो नक्की बनवते नवरा बायकोच्या नात्यावरील ओव्या.🥰
Very nice tai and dada👌👌👌 Its really awesome 👍 Voice so clear Background also so nice 🙂 Video quality and audio quality so superb 👌 Keep going 👍👍👍🥰 🥰🥰
Thank you so much prajakta tai for beautiful comment...
Khup chhan ovi ahe tai ani dada👌👌👌
Thank you so much tai 🙏
👌👌👌
Thanks tai🙏
Khup mast ahe tai 👌👌👌
Dhanyavad dada🙏
So nice 🎉🎉🎉
Thanks tai 🙏
Gavache jivan sukhi jivan atyant sundar geet tai 👌👌👌
हो ना ताई ..गावाचे जीवन खरच खूप सुखी आहे. खूप खूप ताई🙏
ग्रामीण भागाचे वास्तवदर्शी चित्रण 🙏🙏🙏 Thank you ताई आणि शंकर दादा 🙏🙏🙏
खूप खूप आभार ताई ..असेच प्रेम असू द्या ..🙏
मस्त आहे ताई गीत खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏
खूप खूप आभार शीतल ताई..🙏
Superb tai👌👌👌
thank you so much kirti tai 🙏
ताई गीत खुप छान आहे 👌👌👌 ताई तुम्ही प्रत्येक वीडियो घरातच बनवता 🏡 ताई काही वीडियो शेतात बनवा पहायला मस्त वाटेल 🙏🙏🙏
हो ताई शेतात पण बनवते...पण व्हिडिओ काढायला कोणी नसत ना सोबत एकटीलाच काढावा लागतो.. म्हणून मग तो क्लीअर येत नाही..उन्हामुळे. पण जेंव्हा जेंव्हा शक्य होईल तेंव्हा नक्की प्रयत्न् करते. खूप खूप धन्यवाद ताई असेच नवनवीन बदल सुचवत रहा जेणेकरून अधिकाधिक चांगले व्हिडिओ आम्हाला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवता येतील..🙏
👌👌👌🌴🌴🌴🚩🚩🚩🍀🍀🍀🏡🏡🏡🌲🌲🌳🌳🌳🙌🙌🙌🙌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Tai geet khup jhyyak jhalay👌👌👌 Mla mazi laal mati raangadi manas aathavat hoti😎😰🥲 Jagat bhari kolhapuri 🔥🔥🔥 Kolhapuri thaska maza gaav mhanje majha shwas mazi olakh ahe✨✨✨ I love my kolhapur 🥰❤❤❤ Tai ani dada ek vinanti ahe amchya rangdya mativar mhanje amchya kolhapur var ekade fakkad ase geet banva🙏🙏🙏 Jagaat bhari kolhapuri Lay bhari Vhay dada vhay❤❤❤✨✨✨🎀🎀🎀🔥🔥🔥👌👌👌🥳🥳🥳🥳🌴🌴🌴🍀🍀🍀🥳🥳🥳🥳🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯👍👍👍
अगदी खरंय ताई...कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्राचा प्राण..कोल्हापुरा बद्दल प्रत्येकाच्या मनात आपुलकीची एक वेगळीच भावना निर्माण झालेली आहे..तुमची इच्छा पूर्ण करण्याचा mi नक्की प्रयत्न करते..खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमाबद्दल..असेच सहकार्य असू द्या 🙏
Very nice comeback tai🎀👌🥳 Superb song by you 🙏 I was very emotional during seeing this video 😰🥲🥰 It was so similar and real so.🙌🙌🙌 Its true that real humanity remains only in rurals and villages 🥰🥰🥰 Satisfaction only in farms and trees 🌴🌴🌴✨✨✨ Free life only in village Free air real plessure in village only👍👍👍 Thank you Tai for nice video Thumbnail was awesome 👍 Video editing in between so superb 👌👌👌 pictures also so relatable🔥🔥🔥 Voice also very clear but I am thinking if you use mic then its results can be more effective 🦚🦚🦚🍀🍀🍀 but no worry its going so nice 👍 keep going 👍 dont stop go ahead🥳🥳🥳👍👍👍💯💯💯💯
Thank you so much tai your invaluable support and suggestion is energy drink for us...it motivate us ..thanks a lot🙏😊
खुप छान गायन ताई 👌👌👌 ऐकुन मन प्रसन्न झाल🥳🥳🥳 खरच ग्रामीण भागाच खुप अप्रतिम वर्णन😎 गावात माणुसकी जपनारी मानस आसतात आणि शहरात स्वार्थ साधनारी😰😰 ताई एक विनंती आहे की आजचा माणुस कसा स्वार्थी झाला आहे यावर एखादे गीत बनवा 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई ...अगदी खरंय आपला गाव तो आपला गाव ...तुमची फर्माईश पूर्ण करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू..🙏
Manpurvak dhanyawad tai 🙏 Mi dilelya vishayavar geet banvalyabaddal🙏🙏🙏 Tai geetamadhun mla fkt maza gaavach disat hota🌴🔥 Pn unfortunately amchya gavat dongar nahi pn unch tekdya ahet 🔥 Thank you Tai tumhi khup kharpus khup mast geet banvalay gramin bhagavar 🙏 Kharach mazya gavachi olakh nyaari ahe🥳🥰🙌🎀🎀🎀🎀🎀
Khup khup dhanyavad tai...tumhala geet aavadale aikun khup chan vatale ani anandahi zala. Asech navnavin vishay suchat raha ani tumache asech prem asi dya Dhanyavad🙏