- 23
- 30 738
Dr. Shahajirao Deshmukh
India
เข้าร่วมเมื่อ 8 มี.ค. 2024
आयुष्य शंभर वर्षांचे पाहिजे ना ?
#DrShahajiraoDeshmukh #dr.shahajiraodeshmukh #adhyatma
มุมมอง: 12 303
วีดีโอ
विज्ञानाचं विज्ञान म्हणजेच अध्यात्म...
มุมมอง 153หลายเดือนก่อน
#DrShahajiraoDeshmukh #Adhyatma #AdhyatmaMarathi विज्ञान व अध्यात्म याविषयीची माहिती जाणून घेऊया...
विश्वास असो - नसो तरीपण हा Video पहाच...
มุมมอง 110หลายเดือนก่อน
#DrShahajiraoDeshmukh #adhyatma #Kundali
आवडते ना ? मग हा व्हिडिओ नक्की बघाच..
มุมมอง 2283 หลายเดือนก่อน
#drshahajiraodeshmukh #Dreams #SwapnanchiDuniya स्वप्न आणि त्याविषयी काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओच्या माध्यमातून पाहूयात...
संत ज्ञानेश्वर महाराज एकमेव विश्वगुरू...!
มุมมอง 1663 หลายเดือนก่อน
#vishwaguru #vishwagurubharat #guidekaran विश्वगुरु हि संकल्पना या व्हिडीओ मधून जाणून घेवुया..!
पुनर्जन्मातून माणूस परत येतो ?
มุมมอง 13K3 หลายเดือนก่อน
#guidekaran #punarjanma #Rebirth पुनर्जन्म याविषयी माहिती जाणून घेवुया...!
आपल्यातील नऊ भावना ( The Nine Emotions In Our Body )
มุมมอง 1.5K3 หลายเดือนก่อน
#guidekaran #adhyatmikseries #NineEmotions आपल्यातील नऊ भावना ( The Nine Emotions In Our Body ) याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेवुया...
अन्नधातु, रक्तधातु, मांसधातु, मेदधातु, अस्थिधातु, मज्जाधातु, शुक्रधातु (ओज) भौतिक शरीर बनविणारे घटक.
มุมมอง 764 หลายเดือนก่อน
#guidekaran #adhyatmikkranti #adhyatma अन्नधातु, रक्तधातु, मांसधातु, मेदधातु, अस्थिधातु, मज्जाधातु, शुक्रधातु ( ओज ) भौतिक शरीर बनविणारे घटक... याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेवुया...!
वैश्विक अनंत प्राणशक्तीचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीगत प्राणशक्ती...
มุมมอง 1494 หลายเดือนก่อน
#guidekaran #adhyatma #DrShahajiraoDeshmukh . . . वैश्विक अनंत प्राणशक्तीचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीगत प्राणशक्ती याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेवुया...! . . . . धन्यवाद ☺️
समान,प्राण,उडान,अपान व व्यान वायु-एक जीवन उर्जा
มุมมอง 1285 หลายเดือนก่อน
#DrshahajiraoDeshmukh #Guidekaran
मृत्यु , प्राण्यांचा विलय नाही ( भाग १ )
มุมมอง 2.4K5 หลายเดือนก่อน
#guidekaran #drShahajiraoDeshmukh #JivanMrutyu मृत्यु , प्राण्यांचा विलय नाही याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेवुया...!
ध्यान - निवांत वाट पाहणं @Dr.ShahajiraoDeshmukh
มุมมอง 1857 หลายเดือนก่อน
ध्यान - निवांत वाट पाहणं @Dr.ShahajiraoDeshmukh
अतिंद्रियाच्या साम्राज्यात Dr.Shahajirao Deshmukh
มุมมอง 999 หลายเดือนก่อน
अतिंद्रियाच्या साम्राज्यात Dr.Shahajirao Deshmukh
अध्यात्म जीवनाविषयीची धारणा ? Dr. Shahajirao Deshmukh
มุมมอง 889 หลายเดือนก่อน
अध्यात्म जीवनाविषयीची धारणा ? Dr. Shahajirao Deshmukh
' मी ' कोण आत्मा का परमात्मा ? Dr. Shahajirao Deshmukh
มุมมอง 27310 หลายเดือนก่อน
' मी ' कोण आत्मा का परमात्मा ? Dr. Shahajirao Deshmukh
खरचं परमेश्वर आहे काय ? परमेश्वर म्हणजे काय ?
มุมมอง 52110 หลายเดือนก่อน
खरचं परमेश्वर आहे काय ? परमेश्वर म्हणजे काय ?
Nice vichar
Very nice
Very nice,Sir.
मोलाचे मार्गदर्शन लाभले सर, आपलें विचार असेच मांडत चला, आम्ही स्वागत करू, धन्यवाद सर.
Most important information , thank you so much sir 🙏❤️
फारच सुंदर आणी विचार पूर्वक विषय आहे .🙏💐
अतिशय उत्तम सल्ला दिला आहे देशमुख साहेब.शारीरिक,मानसीक,सामाजिक,आर्थिक आणि अध्यात्मिक अश्या सर्व अंगांचा विचार करून आपण चांगले विवेचन केले आहे.त्यामागचे आपले ज्ञान आणि शहाणपण दिसते आहे.तसेच यामधे आपला अभ्यास आणि मेहनत दिसतेय.धन्यवाद!
अतिशय चांगले मार्गदर्शन
सुंदर मार्गदर्शन
आपण प्राध्यापक होता ,मग वाचून काय विषय मांडता ? पाच दहा मिनिटेकागदा शिवाय विचार मांडू शकत नाही ?
❤ सुंदर विचार केलेत,,🎉 विवेचन केले आहे,, धन्यवाद,,❤
Very nice
सुंदर सर 🙏
अगदी पायथ्यापासून आपण जगण्याचा सुखकर मार्ग सुचवला आहे गुरुजी आपले कर्तव्य आपण पाडले त्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन 🌹
प्रा.डाॅ. श.देशमुख.साहेब खुप छान माहिती दिली तया बदल धयनेवाद
मार्गदर्शन आवडलंडे पटले
Good
Khup Sundar Chan video ❤❤❤❤
खुप छान विचार आहेत😅
खूपच सुंदर मार्गदर्शन
Very nice. Sir. ❤❤❤
ज्यांना पेन्शन नाही, हातावरचे पोट होते त्यांनी अर्थशास्त्र कसे जपायचे.?
Very nice thoughts sir. Thanks.
डॉ देशमुख सरांनी जेष्ठ विचारवंताचे भुमिकेतुन मांडलेली जेष्ठ नागरिकांची परिस्थिती व सल्ला अतिशय मुद्देसूद आहे.
श्री देशमुख साहेब, नमस्कार, तुम्ही वरिष्ठ नागरिकांना जो जगण्याचा महामंत्र दिलात तो मला खूप आवडला. त्याबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏
Nice
सुप्रभात ,नमस्कार देशमुख सर.
🙏
👌👌🙏🙏
Very nice information I believe in God I believe in soul I believe in recarniation
अगदी बरोबर् आहे 🙏👌🚩
बकवास माहिती
Nice information
Thanks
बोगस माहिती 🙏
तुम्ही सांगता ते सर्व थोतांड आहे कुणी पाहिले काय होते पाप पुण्य
मेल्या नंतर पुन्हा जन्म झाल्या वर मागील आठवत नाही
मागील जन्म काय होता हे पुढील जन्मात कळत का नाही
हो त्यासाठी गहन ध्यान अवस्था असावी लागते.
आप म्हणजे जलतत्व आकाश नाही सर्व मुखोद्गत असल्यास सोपे करुन सांगता येते
🙏🙏खूप तर्कसंगत अध्यात्म 🙏🙏
Thanks for the good coment.
काय खर आहे कुणालाही माहित नव्हते, नाही व पुढेही कोणालाच माहीत होणार नाही हेच अंतिम सत्य आहे.
माझ्या माहितीनुसार पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आहेत आणि *आप म्हणजे पाणी व आकाश म्हणजे अवकाश* आप म्हणजे अवकाश नव्हे असे वाटते.
बरोबर. आप म्हणजे पाणी, प्रुथ्वी, आप( जल), तेज(अग्नी), वायू , आकाश(जीवात्मा, अवकाशाचा अंश) ही पंचमहाभूते आहेत. म्रुत्यु नंतर शरीरातील प्रुथ्वी तत्व म्हणजे हाडे, मांस हे जड पदार्थ आणि जलतत्व म्हणजे रक्त ,इतर द्रवपदार्थ मातीत मिसळतात. अग्नी तत्व व वायुतत्व यांचे विघटन होऊन हवेत विरुन जातात. शेवटी आकाशतत्व म्हणजे शरीर संचालक शक्ती वर अंतराळात निघून जाते.
good information sir
सर्व व्हिडिओज बनवून ठेवा महत्त्वपूर्ण knowledge ahe
Yes , Thanks
सर्व च जाती धर्माच्या लोकांत,पशु पक्षात, जलचर,भुचर. पशु पक्षी यांचा पण पूर्वजन्म होतो का सर
मृत्यू समयी जो आपला अंतिम विचार असतो तोच पुढील जनमाच कारण बनतो. व अंतिम समयी तोच विचार येतो जो आपली सर्वात तीव्र इच्छा असते.
सुंदर ❤
Garud,puranatun,mhiti,ghetliy,ka
शिव सर्वोदय हा ग्रंथ संपूर्ण ज्ञान देणारे आहे वारकरी संप्रदायात या कालांतराने देव देश धर्म परा पशचंती मध्यमा वैखरी पृथ्वी अग्नी पाणी वायू आकाश पिंड मेरु दंड ब्रांम्हनड भाव जन्य सुख क्रिया जन्य सुख सर्व काही..सहज सुलभ आणि सोप्या पद्धतीने समजेल ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज... यांनी आपल्या ग्रंथ संपदा अभंग विरहीणी माध्यमातून बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत फक्त घेणारा पाहीजे
Noce
हा विषयच बिनबुडाचा आहे. जन्म बाहुली
हे आपले घोर अज्ञान आहे. संत ज्ञानेश्वर वाचा.
हा विषय चुकीचं आहे याला काही आधार नाही जगात पाप पुण्य माणूस करतो हे मला मान्य नाही. माणूस आज काय करणार जे कुणाल माहीत नसत हे जसा राता तशी गाडी चालते पण गडीचीपण गाडी कशी आहे. तेच जीवन .
@@Dr.ShahajiraoDeshmukh कर्मकांड पेक्षा संविधान आणि सायन्स वाचा योग्य शिक्षण करून माणूस घडलं सायन्स प्रगती केली पण आज आपण पुनर्जन्म वाचत बसण्यापेक्षा सायन्स वाचा. वेद पुराण हे योग्य आहे संस्कार निर्माण करा.कर्मकांड नाही पुनर्जन्म काय प्रगती करणार माणसाला मगच काही आठवत नाही आणि पुढं माहीत नाही आणि जे सांगत ते वेड्या काढतात.आपण शहाणे आहे है दाखवण्यासाठी हिंदू संस्कार शिकवतो.त्यातून संस्कार घवा जमला तर नाही सोडून देव दुसऱ्याला उद्देश द्यावा पण टोस पुर्वा पाहिजे. फेक नको.
माऊली घडून गेले आज एकदाच आता पुन्हा नाही. हे पुनर्जन्मच.
@@dasharathkekare2224KISI BHI CHIZ KO BINA JAANCHE PARAKHE MANLENA ANDHA VISHWASI HAI ..AUR AAP THIK VESE HI BINA JANCH OARAKH KEVEK APNE HI DAWE KO MAN BETHO HO ....ESA KARANA SCIY HONA NAHI CHAHE AAO SCIENCE KA NAAM LELO LEKIN AAP KI SOCH SCY NAHI HAI 🙏
Very good information sir
मानवाचा जन्म का झाला. मृत्यु जर अटळ असेल तर नविन जन्म का होतो. आपले पूर्वज किंवा जिवलग मित्र यांच्याशी आपला संपर्क होतो का. कृपया मार्गदर्शन करावे
कोणतीही गोष्ट फिक्स नसते. सर्व आपल्या कर्म नुसार घडते.