वेड ऐतिहासिक वास्तूंचे
वेड ऐतिहासिक वास्तूंचे
  • 101
  • 97 276
ढवळगड - एक इतिहासात हरवलेला किल्ला 🚩
ढवळगड - एक इतिहासात हरवलेला किल्ला 🚩
विकिपीडियानुसार. -
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला. हा किल्ला आंबळे गावाजवळ भुलेश्वरच्या डोंगर रांगेवर, समुद्रसपाटीपासून ८६४ मी. (पायथ्यापासून १०० मी.) उंचीवर वसलेला आहे. मराठी साम्राज्यातील रणधुरंधर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे. गावातच दरेकारांचा मोठा वाडा आहे. गावाच्या पाठीमागे म्हणजेच उत्तरेला ५ किमी. अंतरावर ढवळगड आहे
किल्ल्यावर ढवळेश्वराचे मंदिर असून ते आंबळे गावापासून १३० मी. उंच डोंगरावर आहे. जिल्ह्याचे ठिकाण पुणे येथून ढवळगडाला जाण्यासाठी पुणे-सासवड-वनपुरी-सिंगापूर-पारगाव चौफुला-वाघापूर-आंबळे असा रस्ता आहे. सासवडपासून हे अंतर साधारणपणे १८ ते २० किमी. आहे. गावातून एक कच्चा रस्ता ढवळगडाच्या जवळपास अर्ध्या वाटेपर्यंत गेला आहे. गडाचा दुसरा मार्ग उरुळी कांचन गावातून असून जवळच असणारे डाळिंब हे गाव गडाच्या उत्तरेकडील पायथ्याला आहे. डाळिंब गावापासून गड माथा किंवा ढवळेश्वर मंदिर २५५ मी. उंचीवर आहे. डाळिंब गावापासून रेल्वेमार्ग पार करून १४० मी. चढून आल्यावर मेटाचे अवशेष दिसून येतात. या मेटावर खडकात खोदलेले आणि नंतर बांधलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्याचा आकार साधारणतः १५ फूट x ८ फूट इतका आहे. मेटावरील मंदिरासमोर हे पाण्याचे टाके असून त्याचीही जुजबी दुरुस्ती झाली आहे. टाक्याशेजारीच झाडीमध्ये पत्र्याच्या छपराखाली पगडी घातलेली गणपतीची मूर्ती असून ती पेशवे काळातील असावी. कारण अशाच स्वरूपाची गणेश मूर्ती अहमदनगर येथील विशाल गणपती मंदिरात आहे. ढवळगडच्या माचीवरील या गणेश मंदिरासमोर एक शिवलिंग ठेवलेले दिसते
किल्ल्यावर जाण्याच्या दोन मार्गांपैकी आंबळे गावाकडून येणाऱ्या मार्गावर राबता जास्त असतो. या वाटेवर माथ्याच्या खाली गडाचे दुसरे मेट आहे. या मेटावर बांधलेला चुन्याचा घाणा आजही अस्तित्वात आहे. घाण्याशेजारी जुन्या बांधकामाचे अवशेष दिसतात. घाण्यापासून पुढे किल्ल्याच्या मुख्य चढावर हनुमानाचे शिल्प कोरलेला दगड आहे. एकाच दगडात पाठीला पाठ लावून हनुमानाची दोन शिल्पे कोरलेली आहेत. गडाच्या दरवाजाजवळ गणपतीचे शिल्प एका घुमटीमध्ये ठेवलेले आहे. किल्ल्याचा दरवाजा अर्धा पडलेला असून त्या शेजारील अर्ध्या भागातील तटबंदीची भिंत आणि बुरूज उभे आहेत. दरवाजाची उंची ३.७ मी. असून अस्तित्वात नसलेल्या अर्ध्या कमानीचे दगड तेथेच खाली पडलेले आहेत. दरवाजातून आत उजवीकडे देवडी (पहारेकऱ्यांची खोली) आहे. मात्र सध्या या मूळ जागेत बदल करून ती निवासासाठी वापरल्याचे दिसते. देवडीच्या आतील बांधकाम पेशवेकालीन वाटते. कारण पेशवेकालीन विटांचा सररास वापर या बांधकामात केलेला दिसतो. तेथे आत एक खोली आहे. दरवाजात एका बाजूची बिजागरीची जागा राहिलेली असून अडसर लावण्याची एका बाजूची जागा तेथे दिसते. दरवाजापासून पूर्व पश्चिम १२ मी. लांब आणि १ मी. रुंद तटबंदी उभी असलेली दिसते.
ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही; पण मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा. याचे मुख्य कारण म्हणजे सभासद बखरीमध्ये ‘ढोला’ गड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे. हा ढोलागड म्हणजे ढवळगड किल्ल्याचा अपभ्रंश असू शकतो; तथापि किल्ल्यावर कोणतेही शिवकालीन बांधकाम दिसत नाही. काळाच्या ओघात ते पडले असावे. ढवळगड आणि शेजारीच असलेला मल्हारगड या दोन किल्ल्यांच्या बांधकामामध्ये खूप साम्य आढळून येते. ढवळगड किल्ल्याचा बुरूज आणि मल्हारगड किल्ल्यावरील बुरूज यांत बरेच साम्य आहे. त्यामुळे हा किल्ला उत्तर पेशवाई कालखंडात बांधला असण्याची शक्यता जास्त आहे
มุมมอง: 11

วีดีโอ

माऊलींच्या भक्तांचा अथांग महासागर दिवे घाटात / पाऊली चालती पंढरीची वाट / दिवे घाट
มุมมอง 95 หลายเดือนก่อน
माऊलींच्या भक्तांचा अथांग महासागर दिवे घाटात / पाऊली चालती पंढरीची वाट / दिवे घाट #पालखी_सोहळा #आळंदी_देवाची #माऊली #संत_ज्ञानेश्वर #विठुराया #महाराष्ट्र #पंढरपूर #महाराष्ट्र #पुणे #पुरंदर #सासवड #दिवे_घाट #viral #travel #महाराष्ट्र #viral #palkhisohla #pune #शिवराय #history #mauli #india #maharashtra #reels #motivation #youtuber #yuoutube #viral #punetourism #temple
पुण्याजवळ असलेले 300 वर्षांपूर्वीचे जुन भैरवनाथ मंदिर , सासवड ता.पुरंदर #Bhairavnath_Mandir_Saswad
มุมมอง 445 หลายเดือนก่อน
पुण्याजवळ असलेले 300 वर्षांपूर्वीचे जुन भैरवनाथ मंदिर , सासवड ता.पुरंदर #Bhairavnath_Mandir_Saswad भैरवनाथ मंदिर,सासवड, पुणे प्राचीन भैरवनाथ मंदिर सासवड शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले असून स्थानिक लोकांमध्ये ते अतिशय लोकप्रिय आहे. त्याच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे त्याची पुरातनता आणि तरीही त्याचे अचूक वय माहित नाही. या मंदिरात लोकांची गर्दी होण्याचे दुसरे कारण म्हणजे त्याची संरक्षक देवता - ...
गाथा मंदिर,देहू / Gatha Mandir,Dehu / Gatha Mandir
มุมมอง 115 หลายเดือนก่อน
गाथा मंदिर,देहू / Gatha Mandir,Dehu / Gatha Mandir
पांडेश्वर महादेव मंदिर, पांडेश्वर,पुरंदर, पुणे / Pandeshwar Temple
มุมมอง 185 หลายเดือนก่อน
पांडेश्वर महादेव मंदिर, पांडेश्वर,पुरंदर, पुणे / Pandeshwar Temple
शिंदे छत्री / पुण्यामधील प्राचिन ऐतिहासिक श्रीमंत महाराज महादजी मंदिर 🚩
มุมมอง 155 หลายเดือนก่อน
शिंदे छत्री / पुण्यामधील प्राचिन ऐतिहासिक श्रीमंत महाराज महादजी मंदिर 🚩
तिरूपती बालाजी ते कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन 🚩
มุมมอง 535 หลายเดือนก่อน
तिरूपती बालाजी ते कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन 🚩
पुणे ते तिरूपती बालाजी दर्शन 🚩🙏
มุมมอง 595 หลายเดือนก่อน
पुणे ते तिरूपती बालाजी दर्शन 🚩🙏
1920 साली बांधकाम चालू आसलेला शनिवारवाड्यासमोरील छ.शिवाजी महाराज पुलाचा फोटो @वेड ऐतिहासिक वास्तुंचे
มุมมอง 136ปีที่แล้ว
1920 साली बांधकाम चालू आसलेला शनिवारवाड्यासमोरील छ.शिवाजी महाराज पुलाचा फोटो @वेड ऐतिहासिक वास्तुंचे
पुरातन पांडवकालीन स्वयंभू श्री.चांगावटेश्वर मंदिर,सासवड,पुणे @वेड ऐतिहासिक वास्तुंचे
มุมมอง 821ปีที่แล้ว
पुरातन पांडवकालीन स्वयंभू श्री.चांगावटेश्वर मंदिर,सासवड,पुणे @वेड ऐतिहासिक वास्तुंचे
श्री.सोमेश्वर महादेव मंदिर, सोमेश्वरवाडी,पाषाण,पुणे @वेड ऐतिहासिक वास्तुंचे...
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
श्री.सोमेश्वर महादेव मंदिर, सोमेश्वरवाडी,पाषाण,पुणे @वेड ऐतिहासिक वास्तुंचे...
पेशवेकालीन चतुश्रुंगी माता मंदिर,पुणे @वेड ऐतिहासिक वास्तुंचे
มุมมอง 557ปีที่แล้ว
पेशवेकालीन चतुश्रुंगी माता मंदिर,पुणे @वेड ऐतिहासिक वास्तुंचे
ऐतिहासिक पुरातन कालीन श्री.वृध्देश्वर पाची पांडव मंदिर,पांडवनगर,पुणे @वेड ऐतिहासिक वास्तुंचे
มุมมอง 404ปีที่แล้ว
ऐतिहासिक पुरातन कालीन श्री.वृध्देश्वर पाची पांडव मंदिर,पांडवनगर,पुणे @वेड ऐतिहासिक वास्तुंचे
बाबासाहेबांच्या आठवणींचा अमूल्य ठेवा Dr.Babasaheb Ambedkar Museum & Memorial@ वेड ऐतिहासिक वास्तुंचे
มุมมอง 269ปีที่แล้ว
बाबासाहेबांच्या आठवणींचा अमूल्य ठेवा Dr.Babasaheb Ambedkar Museum & Memorial@ वेड ऐतिहासिक वास्तुंचे
Kanifnath Gad Bopgaon,Pune ! कानिफनाथ गड बोपगाव,पुणे @Suhasvideopune-
มุมมอง 4.9Kปีที่แล้ว
Kanifnath Gad Bopgaon,Pune ! कानिफनाथ गड बोपगाव,पुणे @Suhasvideopune-
Bhuleshwar Mandir ! oldest Temple Of Maharashtra!भुलेश्वर मंदिर,पुणे,महाराष्ट्र @Suhasvideopune-
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
Bhuleshwar Mandir ! oldest Temple Of Maharashtra!भुलेश्वर मंदिर,पुणे,महाराष्ट्र @Suhasvideopune-
Koreshwar Mandir Karkhel / कोरेश्वर मंदिर मंदिर,कारखेल @Suhas Video,Pune
มุมมอง 274ปีที่แล้ว
Koreshwar Mandir Karkhel / कोरेश्वर मंदिर मंदिर,कारखेल @Suhas Video,Pune
pataleshwar shiv mandir! pataleshwar caves, pune ! पाताळेश्वर लेणी,पुणे,शिवाजीनगर, जंगली महाराज रोड
มุมมอง 262ปีที่แล้ว
pataleshwar shiv mandir! pataleshwar caves, pune ! पाताळेश्वर लेणी,पुणे,शिवाजीनगर, जंगली महाराज रोड
धर्मवीर शिवपुत्र छत्रपती श्री.संभाजीराजे महाराज समाधी स्थळ,तुळापुर,पुणे
มุมมอง 832ปีที่แล้ว
धर्मवीर शिवपुत्र छत्रपती श्री.संभाजीराजे महाराज समाधी स्थळ,तुळापुर,पुणे
Shanivar Wada History ! Shanivar Wada ! शनिवार वाडा @Suhas Video,Pune-9637148515
มุมมอง 646ปีที่แล้ว
Shanivar Wada History ! Shanivar Wada ! शनिवार वाडा @Suhas Video,Pune-9637148515
mastani talav pune / Mastani Lake / मस्ताणी तलाव
มุมมอง 540ปีที่แล้ว
mastani talav pune / Mastani Lake / मस्ताणी तलाव
Malhargad , मल्हारगड ! सोनोरी किल्ला ! मराठा साम्राज्यातील शेवटचा किल्ला @Suhasvideopune-
มุมมอง 957ปีที่แล้ว
Malhargad , मल्हारगड ! सोनोरी किल्ला ! मराठा साम्राज्यातील शेवटचा किल्ला @Suhasvideopune-
Bride Aarti ! Wedding Shoot ! #Suhask_Photography #wedding #prewedding #youtube
มุมมอง 201ปีที่แล้ว
Bride Aarti ! Wedding Shoot ! #Suhask_Photography #wedding #prewedding #youtube
Ganesh & Deepa ! Pre Wedding. #prewedding #wedding #viral #youtube #feacbook
มุมมอง 373ปีที่แล้ว
Ganesh & Deepa ! Pre Wedding. #prewedding #wedding #viral #youtube #feacbook
!!..शुभारंभ..!! 🙏श्री गणेशा🙏 #shreeganesh #youtube #viral #feacbook #instagram
มุมมอง 683ปีที่แล้ว
!!..शुभारंभ..!! 🙏श्री गणेशा🙏 #shreeganesh #youtube #viral #feacbook #instagram

ความคิดเห็น

  • @surajkamble5636
    @surajkamble5636 5 หลายเดือนก่อน

    Kutheahe

  • @ranigavhare
    @ranigavhare 5 หลายเดือนก่อน

    Shree shivay namhastubhyam

  • @PramodGaikwad-h6i
    @PramodGaikwad-h6i 5 หลายเดือนก่อน

    Nice

  • @sharadagupache4623
    @sharadagupache4623 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🙏

  • @meghaladda548
    @meghaladda548 5 หลายเดือนก่อน

    🙏राम कृष्ण हरि 🙏🚩❤️🇮🇳❤️🚩👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rawsoyamgaming2330
    @rawsoyamgaming2330 5 หลายเดือนก่อน

    Pandeshwar la kadhi yenar aahe

    • @Suhasvideopune-
      @Suhasvideopune- 5 หลายเดือนก่อน

      Yeun gelo

    • @Suhasvideopune-
      @Suhasvideopune- 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/4a8ikIqS960/w-d-xo.htmlsi=6BqvpS22QM0bg-jZ

  • @akshayvlog9217
    @akshayvlog9217 5 หลายเดือนก่อน

    Bhai ye to mera gaon ka hai..❤

  • @surajmohite8044
    @surajmohite8044 5 หลายเดือนก่อน

    Kuthe ahe he bhoradi

    • @Suhasvideopune-
      @Suhasvideopune- 5 หลายเดือนก่อน

      वेल्हे, पुणे

    • @surajmohite8044
      @surajmohite8044 5 หลายเดือนก่อน

      @@Suhasvideopune- nakki bhet devu

    • @Suhasvideopune-
      @Suhasvideopune- 5 หลายเดือนก่อน

      👍

  • @IshwarKamble-ok6kc
    @IshwarKamble-ok6kc 5 หลายเดือนก่อน

    Very nice 👍

  • @surajkamble5636
    @surajkamble5636 5 หลายเดือนก่อน

    Nice Temple 👌

  • @NSKamble
    @NSKamble 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम खूप सुंदर 👌👌👌

  • @NSKamble
    @NSKamble 5 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर 👌👌👌

  • @sushmamore5934
    @sushmamore5934 6 หลายเดือนก่อน

    Ho

  • @Sanjeevkshirsagar-t2d
    @Sanjeevkshirsagar-t2d 6 หลายเดือนก่อน

    किती सुंदर आहे❤👌👍🚩

  • @Vilasmorye5star
    @Vilasmorye5star 6 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉

  • @DilipGaikwad-we4ph
    @DilipGaikwad-we4ph 6 หลายเดือนก่อน

    😊😊

  • @kanifnathsurve7738
    @kanifnathsurve7738 6 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव

  • @vidhyarambramhkar5677
    @vidhyarambramhkar5677 6 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव

  • @JamirManer-jq7ot
    @JamirManer-jq7ot 6 หลายเดือนก่อน

    पालकमंत्री नासांगा कुणीतरी डागडुजी ला निधी दया

  • @दत्तगूरूमाऊली
    @दत्तगूरूमाऊली 6 หลายเดือนก่อน

    जय शंभुराजे हर हर महादेव

  • @LaxmanLokare-ne5ie
    @LaxmanLokare-ne5ie 6 หลายเดือนก่อน

    छत्रपति शिवाजी महाराज 😮❤

  • @rutwikjadhav4700
    @rutwikjadhav4700 6 หลายเดือนก่อน

    Address?

  • @rohitdaphale
    @rohitdaphale 6 หลายเดือนก่อน

    किल्ले राजगड🚩 आहे भाऊ

  • @gajendrakadam5095
    @gajendrakadam5095 7 หลายเดือนก่อน

    आदेश

  • @surajkamble5636
    @surajkamble5636 ปีที่แล้ว

    nice

  • @MonikadhnajibelawaleBelawale
    @MonikadhnajibelawaleBelawale ปีที่แล้ว

    Aalkh nirjan ❤

  • @KambleIshwer
    @KambleIshwer ปีที่แล้ว

    very nice

  • @KambleIshwer
    @KambleIshwer ปีที่แล้ว

    jay bhim

  • @KambleIshwer
    @KambleIshwer ปีที่แล้ว

    mast

  • @nilamkamble4240
    @nilamkamble4240 ปีที่แล้ว

    Chan 👌

  • @nilamkamble4240
    @nilamkamble4240 ปีที่แล้ว

    Nice 👌

  • @GSARMYGsarmy
    @GSARMYGsarmy ปีที่แล้ว

    छान

  • @SuhasPhotography
    @SuhasPhotography ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @GSARMYGsarmy
    @GSARMYGsarmy ปีที่แล้ว

    जय शंभूराजे 🙏

  • @IshwarKamble-ok6kc
    @IshwarKamble-ok6kc ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @GSARMYGsarmy
    @GSARMYGsarmy ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @IshwarKamble-ok6kc
    @IshwarKamble-ok6kc ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @IshwarKamble-ok6kc
    @IshwarKamble-ok6kc ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @GSARMYGsarmy
    @GSARMYGsarmy ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @GSARMYGsarmy
    @GSARMYGsarmy ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @GSARMYGsarmy
    @GSARMYGsarmy ปีที่แล้ว

    जय भिम नमो बुध्दाय 🙏🙏🙏

  • @GSARMYGsarmy
    @GSARMYGsarmy ปีที่แล้ว

    मस्तच 👌

  • @GSARMYGsarmy
    @GSARMYGsarmy ปีที่แล้ว

    छान 👌👌👌

  • @GSARMYGsarmy
    @GSARMYGsarmy ปีที่แล้ว

    खुपच सुंदर 👌

  • @GSARMYGsarmy
    @GSARMYGsarmy ปีที่แล้ว

    Very Nice... Khup Sundar Temple 👌👌👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว

    Apratim. Khoop. Sundar ❤

  • @shrikantkadam7028
    @shrikantkadam7028 ปีที่แล้ว

    Om namah shivay

    • @Suhasvideopune-
      @Suhasvideopune- ปีที่แล้ว

      नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. 🙏 🙏🙏 आपल्या You Tube Channel वर आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्राचिन व ऐतिहासिक ठिकाण, धार्मिक स्थळे, बौध्द लेण्या, विहारे गड किल्ले, पौराणिक मंदिरे, पर्यटन स्थळे, आश्या प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळणार आहेत. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकाॅन वर क्लिक करा. 🙏🙏🙏 Instagram I'd - instagram.com/suhask_photography?igshid=ZDc4ODBmNjlmNQ== Facebook - facebook.com/profile.php?id=61550086436776&mibextid=b06tZ0 You Tube - youtube.com/@Suhasvideopune- .......................................................................................... * Photography & videography *Wedding Shoot * Pre Wedding * Cinematic Wedding Video * Wedding Short Video * Pre Wedding Short Video *Metronity Shoot *Beby Shower Shoot *Beby Shoot *Birthday Shoot All Type Photography and Videography MO No.- 9637148515

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว

    Apratim. Shilpa. Soundarya. Khoop. Sundar ❤

      Thanks

  • @KrishnaStudio-l9z
    @KrishnaStudio-l9z ปีที่แล้ว

    very nice

  • @neelkanthbhise6307
    @neelkanthbhise6307 ปีที่แล้ว

    या मंदिराचा थोडक्यात इतिहास आणि लोकेशन शेअर कराल का?.

    • @Suhasvideopune-
      @Suhasvideopune- ปีที่แล้ว

      भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा‍ऱ्यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंरपरा आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दॅालत मंगळ भुलेश्रर येथून होत होता.

    • @Suhasvideopune-
      @Suhasvideopune- ปีที่แล้ว

      g.co/kgs/wp3Um7