- 46
- 33 506
Satarkar Sneha Vlogs
India
เข้าร่วมเมื่อ 21 มิ.ย. 2024
नमस्कार मी पत्रकार स्नेहा तुमचं माझ्या SatarkarSnehaVlogs मध्ये मनापासून स्वागत करते. मुंबईत राहणारी पण मनाने साताऱ्यात असणारी मी तुम्हाला साताऱ्यातील पर्यटन, सातारकरांच्या रुढी-परंपरा, खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच पत्रकारीतेतील ऑफ कॅमेरा विश्वही तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळेल. तर या चॅनेलवर माझ्या आयुष्यात घडणारे सगळे चांगले वाईट अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील.. तर ही सगळी मजा-मस्ती, भटकंती, खादाडगिरी माझ्यासोबत एक्सप्लोर करण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.
लग्नातील रुखवत | Maharashtrian Wedding Rukhwat | Smita weds Abhishek | Wedding Rukhwat ideas
महाराष्ट्रात रुखवतामध्ये काय ठेवतात ते या व्हिडीओ मध्ये मी दाखवलं आहे ,आवडल्यास Like,Share and Subscribe करा.
rukhwat ideas for wedding
Maharashtrian Rukhwat Best ideas
rukhwat ideas for wedding
Maharashtrian Rukhwat Best ideas
มุมมอง: 1 903
วีดีโอ
Janma Baicha Baicha Khup Ghaicha | Marathi Song | Woman dance
มุมมอง 451หลายเดือนก่อน
Janma Baicha Baicha Khup Ghaicha | Marathi Song | Woman dance जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा.. #marathisong #trendingreels #trendungshorts #trendingvideo #womandance
केळवण म्हणजे काय ? केळवण कसं करायचं? kelvan Special ❤️🌸
มุมมอง 503หลายเดือนก่อน
केळवण म्हणजे काय ? केळवण कसं करायचं? लग्नाआधी केळवण का करतात? 'या' पद्धतीमागचं खरं कारण? kelvan mhanje kay, kelvan mhanje kay, kelvan decoration, kelvan kase karave, kelvan gifts ideas #trendingreels #kelvan #kelvandecoration #kelvangifts #weddingpreparation
पालपेश्वर लेणी | पांडवांच्या खोल्या व भव्य ७ फूट उंचीचे स्वयंभू शिवलिंग | Palpeshwar Caves
มุมมอง 3923 หลายเดือนก่อน
पालपेश्वर लेणी | पाच गुहांमधील पांडवांच्या खोल्या व भव्य ७ फूट उंचीचे स्वयंभू शिवलिंग | Palpeshwar Caves | Wai tourism | वाई सातारा Palpeshwar caves located in Wai district near Lohare village . Recently i visited this beautiful places . If you wanted to have small half and hr trek with ur family and friends this place is perfect for you. Its one of the unexplored places near satara. With less ...
Lalbaug Rajachi Aarti | Lalbaug Rajachi last Aarti | Lalbaug Raj 2024 | लालबागचा राजा २०२४
มุมมอง 1K3 หลายเดือนก่อน
Lalbaug Rajachi Aarti | Lalbaug Rajachi last Aarti | Lalbaug Raj 2024 | लालबागचा राजा २०२४
अंबानी कुटुंब लालबाग राजाच्या दर्शनाला आलं अन् लाखोंची गर्दी थांबवली | Ambani at Lalbaugcha Raja
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
अंबानी कुटुंब लालबाग राजाच्या दर्शनाला आलं अन् लाखोंची गर्दी थांबवली | Ambani at Lalbaugcha Raja
Gauriganpati Dance| गौराईंचा खेळ | Mangala Gaur Dance | Gauri Ganpati Gani 2024| Manglagaur Dance
มุมมอง 9513 หลายเดือนก่อน
Gauriganpati Dance| गौराईंचा खेळ | Mangala Gaur Dance | Gauri Ganpati Gani 2024| Manglagaur Dance
लालबागच्या दर्शनाला आलेले छत्रपती संभाजीराजे गर्दीत अडकले | Lalbaug Raja 2024
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
लालबागच्या दर्शनाला आलेले छत्रपती संभाजीराजे गर्दीत अडकले | Lalbaug Raja 2024
lalbaug aarti 2024 | Lalbaug Rajachi Aarti | Lalbaug Raja 2024 | लालबागच्या राजाची आरती
มุมมอง 6683 หลายเดือนก่อน
lalbaug aarti 2024 | Lalbaug Rajachi Aarti | Lalbaug Raja 2024 | लालबागच्या राजाची आरती
Mangalagaur | Ghagar Ghumu De | Gauri ganpati Khel | गौरी गणपती खेळ | मंगळागौर
มุมมอง 3853 หลายเดือนก่อน
Mangalagaur | Ghagar Ghumu De | Gauri ganpati Khel | गौरी गणपती खेळ | मंगळागौर
Raireshwar Fort | रायरेश्वर - इथेच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली 🚩
มุมมอง 2854 หลายเดือนก่อน
Raireshwar Fort | रायरेश्वर - इथेच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली 🚩
Bhimashankar Temple wai | भीमाशंकर स्वयंभू शिवपिंड बोपर्डी, वाई, सातारा | Marathi Travel Vlog
มุมมอง 1.3K4 หลายเดือนก่อน
Bhimashankar Temple wai | भीमाशंकर स्वयंभू शिवपिंड बोपर्डी, वाई, सातारा | Marathi Travel Vlog
Tourist places Dapoli | Konkan Trip| Mumbai To Harnai Picnic | Keshavraj Mandir| Kadyavarcha ganpati
มุมมอง 14K5 หลายเดือนก่อน
Tourist places Dapoli | Konkan Trip| Mumbai To Harnai Picnic | Keshavraj Mandir| Kadyavarcha ganpati
Mahabaleshwar in Monsoon | Mahabaleshwar and Panchgani Hill Station
มุมมอง 1.8K5 หลายเดือนก่อน
Mahabaleshwar in Monsoon | Mahabaleshwar and Panchgani Hill Station
Satara Nira Snan 2024: असे होते माऊलींचे नीरा स्नान | संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान
มุมมอง 1.1K5 หลายเดือนก่อน
Satara Nira Snan 2024: असे होते माऊलींचे नीरा स्नान | संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान
❤
Nice😍😍
thank you😍
❤
thank you😍
छान, सुरेख, अप्रतिम, अद्वितीय 😍😍
thank you😍
❤❤,🥳🥳🥳🥳🥹🥹🥹💯💯🎉🎉🎉
Sundar Kelay..!!
Khup chan ❤❤
@@manalichougule9360 Thank you tai❤️🌸
❤🎉
@@curly_bai thank you Sushma
❤🤌
❤🤌
@@SamarthGadhave-n2z thank you samarth
Wow amazing❤
@@SiddhiBaat Thank you Siddhi mam❤️
Lay bhariiiii
😍🪔 शुभ दीपावली
❤
Khup mast❤❤
Thank you Dikshita
❤
thank you tai
Khupach sundR ani tuza awaj pn chaan aahe
thank you sir
खूप उत्तम
thank you
🙏😊❤️
❤❤
Mast❤
खूप छान ❤❤❤
Khup chan sweta❤
फारच सुंदर व्हिडिओ,उत्तम माहिती दिली ऐका नविन पर्यटनाची माहिती मिळाली अशेच नविन नविन व्हिडिओ टाकत रहा पहायला आवडेल आम्हाला
Khup chaan sweta❤
Khup chan sneha❤❤
❤❤ छान माहिती दिली
👌👍❤
Khup chan sweta❤
😍
❤😍
मस्त माहिती आहे
blessed <3
🙏🏻🙏🏻❤️
❤❤
👌👌 nice sneha
मराठी माणसाला मुंबईत काहीच किंम्मत नाही राहिली एक गुजराती येउन लाखो मराठी भाविक लाईन ला ८ तास उभे रहातात आणी हे गुजराती आले की लगेच लाईन मधे असणारे लोकांना थांबवतात
काही वर्षांनी अँटेलिया मध्येच बसणार राजा कारण मंडळाचा अध्यक्ष गु खातो अंबानीचा
khup chan😍
❤❤❤
Tya Aajinchya Ukhanyanchi Batmi kar ga baiii
Mst g❤
❤🥰👍
सगळ्या भाविकांना रांगेनेसोङा
🫶❤️🙌🙏
Nice 👌🏻
❤❤
खुपचं सुंदर
Khup chhan
Khup mast invitation ❤
व्हिडिओतील माहिती दुरुस्ती १)सातारा ग्याझेट पान नंबर ८२२ नुसार सदर मंदिर रास्तेनचे आश्रित लक्ष्मण धोंडदेव फडणीस यांनी उभारले आहे अशी माहिती समजते. २)गणपतराव भिकाजी रास्ते यांनी १७६२ साली महागणपतीचे मंदिर उभारले त्यानंतर एका दशकात म्हणजेच १७७२ पर्यंत बोपर्डीचे भीमाशंकर मंदिर बांधले गेले असावे . ३)सातारा एलिनेशन रजिस्टर पण नंबर ६२ नुसार इंग्रजांनी १८६० साली जमिनींची वर्गवारी करून बोपर्डी लोहारेतील भीमाशंकर देवांच्या इनाम वर्ग ३ जमिनीच्या येकुम्या/ मॅनेजर सदरी आनंदराव लक्षमन कुलकर्णी (बोपर्डीकर कधी झाले माहित नाही) यांची वर्णी लावली आहे. ४)छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९) हे मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती होते. तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), कोल्हापूरचे शाहू या दोनही महाराजांच्या जन्म तारखांचा मेळ हा मंदिर बांधकामाच्या कालखंडाशी होत नाही. त्यामुळे मंदिरास सनद कोणी दिली कि स्वतःहून घेतली हा प्रश्न आहे. ५)नाम साधर्म्यामुळे बांधकाम करणारे आणि लेखनिक असणारे यांच्यात सरमिसळ झालेली दिसते कारण एलिनेशन रजिस्टर नुसार आनंदराव लक्षमन कुलकर्णी बोपर्डीकर हे १८६० ला भीमाशंकर देवाच्या जमिनींचे मेनेजर झाले आहेत, मंदिर पेशवाईत बांधले गेले आहे, पेशवाई १७१७ ला अस्तास गेली त्यामुळे काळ साधर्म्य बसत नाही. खोट्या काळात पूर्वज गोवण्याचे प्रयोजन ज्ञात होत नाही. ६)मंदिर सुंदर आहेच परंतु काळाची वाळवी त्यास लागली आहे, त्याचा रखरखाव होण्याची गरज आहे. कळसावर झाडे आली आहेत, त्याची मुळे खोलवर रुजली आहेत, कुंडाशेजारील शिळा हलत आहेत, परिसर साफसफाई होऊन शिळा भक्कम करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने लक्ष घालून ARCHÆOLOGICAL SITES AND REMAINS ACT, 1961 चा वापर करून मंदिर सुशोभित करायला हवे.
Comment दुरुस्ती
Waah ❤