Shree Dnyanadev Siddhabet Tapovan
Shree Dnyanadev Siddhabet Tapovan
  • 8
  • 9 777
राष्ट्रसाधक प्रशिक्षण शिबिर - डिसेंबर २०२४
🌼 ।।श्री।। 🌼
सस्नेह नमस्कार विनंती विशेष.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंबातील राष्ट्रीय चारित्र्य संवर्धित करणारी संस्था - विवेक परिवार तसेच आपल्या श्री ज्ञानदेव सिद्धबेट तपोवन, ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान अंतर्गत श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रसाधक प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले.
ह्या शिबिराचा वृत्तांत, संक्षिप्त चलतचित्र आणि काही क्षणचित्रे *'श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवना'च्या* वेबसाईटवर प्रकाशित केली आहेत. त्याची लिंक खालील प्रमाणे -
siddhabet.org/rashtrasadhak-shibir24
कृपया सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि ही लिंक आपल्या परिचयातील साधक बंधु-भगिनींना अवश्य पाठवावी, ही नम्र विनंती !
धन्यवाद!
श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन, आळंदी
🌼🌸🌼
มุมมอง: 809

วีดีโอ

भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचा महोत्सव, २०२४
มุมมอง 2.3K14 วันที่ผ่านมา
🌼 ।।श्री।। 🌼 सस्नेह नमस्कार विनंती विशेष. मार्गशीर्ष शु.१४, श्रीशके १९४६; शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी, श्रीक्षेत्र दत्तधाम येथील भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचा महोत्सव प्रतिवर्षीप्रमाणेच मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ह्या उत्सवाचा वृत्तांत, संक्षिप्त चलतचित्र आणि काही क्षणचित्रे *'श्रीपाद सेवा मंडळा'च्या* वेबसाईटवर प्रकाशित केली आहेत. त्याची लिंक खालील प्रमाणे - ssma...
प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी पुण्यतिथी महोत्सव, २०२४
มุมมอง 1.7K28 วันที่ผ่านมา
कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी पुण्यतिथी महोत्सवाचे संक्षिप्त चलतचित्र
अकलूज शिबिर २०२४
มุมมอง 860หลายเดือนก่อน
श्रीदत्त मंदिर, लोणकर वस्ती, संग्रामनगर, अकलूज येथे दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा झालेला सद्‌गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी महोत्सव.
फल ज्योतिषशास्त्र अभ्यास वर्ग
มุมมอง 282หลายเดือนก่อน
फल ज्योतिषशास्त्र अभ्यास वर्ग संक्षिप्त चलतचित्र
श्रीगुरुद्वादशी महोत्सव, २०२४
มุมมอง 2K2 หลายเดือนก่อน
श्रीगुरुद्वादशी महोत्सव संक्षिप्त चलतचित्र
श्री जैताई मातृगौरव पुरस्कार, २०२४
มุมมอง 5372 หลายเดือนก่อน
श्री जैताई मातृगौरव पुरस्कार, २०२४
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सव, २०२४
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सव, २०२४