- 168
- 560 729
Lalit Parab
เข้าร่วมเมื่อ 2 พ.ย. 2019
Insta - Lalit_ parab_ 1523
#अप्रतीम #गणेश स्तवन #वालावलकर दशावतार नाट्य मंडळ
#अप्रतीम #गणेश स्तवन #वालावलकर दशावतार नाट्य मंडळ
มุมมอง: 74
วีดีโอ
#बंटी कांबळी आणि #कृष्णा घाटकर यांचे धमाल 🤣कॉमेडी😂 संवाद #वालावलकर दशावतार नाट्य मंडळ
มุมมอง 2.8Kหลายเดือนก่อน
#बंटी कांबळी आणि #कृष्णा घाटकर यांचे धमाल 🤣कॉमेडी😂 संवाद #वालावलकर दशावतार नाट्य मंडळ
#दशावतार म्युझिक #बुवा अनंत घाडीगावकर #वालावलकर दशावतार नाट्य मंडळ
มุมมอง 157หลายเดือนก่อน
#दशावतार म्युझिक #बुवा अनंत घाडीगावकर #वालावलकर दशावतार नाट्य मंडळ
#बुवा विठ्ठल केळुसकर यांचा सुमधुर आवाजात सुंदर असा #गणपती बाप्पा वर #गजर
มุมมอง 1802 หลายเดือนก่อน
#Sachin Pangam # Vitthal Keluskar #Mahendra Manjrekar th-cam.com/video/jjJMMH2LqT8/w-d-xo.htmlsi=xghjGCHH3WyiaT9Q
#वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांची सुंदर अशी दशावतार आरथी #नवल गुरु रायाची
มุมมอง 632 หลายเดือนก่อน
#वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांची सुंदर अशी दशावतार आरथी #नवल गुरु रायाची
अगेबाये मीया त्यांची लाडकी बहीण😅 #श्रीराम साईल #संदेश वेंगुर्लेकर# संयुक्त दशावतार तळवडे
มุมมอง 1952 หลายเดือนก่อน
#लोकराजा #दशावतार लोककला
#हर्षल मेस्त्री यांचे सुंदर अभंग गायन संगीत जुगलबंदी न्हावेली बुवा पुरुषोत्तम परब आणि सुंदर मिस्त्री
มุมมอง 1082 หลายเดือนก่อน
#संगीत जुगलबंदी #बुवा -#पुरुषोत्तम परब #बुवा - #सुंदर मेस्त्री #बुवा - #हर्षल मेस्त्री #पखवाज - #सचिन पांगम #तबला - #ओंकार मेस्त्री #तलरक्षक - #प्रथमेश परब #समालोचक - #राजा सामंत
#पुरुषोत्तम परब यांचा मंत्रमुग्ध करणारा अभंग आणि साथीला बुवा#सुंदर मेस्त्री #हर्षल मेस्त्री#जुगलबंदी
มุมมอง 2243 หลายเดือนก่อน
पखवाज वादक #सचिन पांगम तबला वादक #ओंकार मेस्त्री टाळ वादक #प्रथमेश परब सूत्र संचालन #राजा सामंत
#सागर गावकर #यश दळवी आणि #गौरव शिर्के यांच्यात घनघोर असा शाब्दिक संघर्ष⚔️🔥# संयुक्त नाटक #तळवडे
มุมมอง 6K4 หลายเดือนก่อน
#सागर गावकर #यश दळवी आणि #गौरव शिर्के यांच्यात घनघोर असा शाब्दिक संघर्ष⚔️🔥# संयुक्त नाटक #तळवडे
🙏सज्जना दुर्जन भक्तजना मार्ग दावितो सकल जना 🙏 #नारद -चरुहास मांजरेकर यांचं सुंदर अप्रतिम गायन 👌👌
มุมมอง 1055 หลายเดือนก่อน
🙏सज्जना दुर्जन भक्तजना मार्ग दावितो सकल जना 🙏 #नारद -चरुहास मांजरेकर यांचं सुंदर अप्रतिम गायन 👌👌
#यश जळवी यांचं सुंदर गायन #हा मंद वारा हवा मंद झाली#संयुक्त #दशावतार नाटक #तळवडे
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
#यश जळवी यांचं सुंदर गायन #हा मंद वारा हवा मंद झाली#संयुक्त #दशावतार नाटक #तळवडे
#सागर गावकर आणि #प्रशांत मयेकर यांच्यात घनघोर असा #शाब्दिक संघर्ष ⚔️🔥#संयुक्त #दशावतार #नाटक #तळवडे
มุมมอง 3.2K5 หลายเดือนก่อน
#सागर गावकर आणि #प्रशांत मयेकर यांच्यात घनघोर असा #शाब्दिक संघर्ष ⚔️🔥#संयुक्त #दशावतार #नाटक #तळवडे
#गौरव शिर्के आणि #सागर गावकर यांच्यात घनघोर असा शाब्दिक संघर्ष🔥🔥⚔️⚔️ #संयुक्तं दशावतार नाटक तळवडे
มุมมอง 4.2K5 หลายเดือนก่อน
#गौरव शिर्के आणि #सागर गावकर यांच्यात घनघोर असा शाब्दिक संघर्ष🔥🔥⚔️⚔️ #संयुक्तं दशावतार नाटक तळवडे
#केशव खांबल आणि #गौरव शिर्के यांच्यात घनघोर🔥 असा शाब्दिक #संघर्ष⚔️⚔️# संयुक्त #दशावतार नाटक #तळवडे
มุมมอง 1.8K5 หลายเดือนก่อน
#केशव खांबल आणि #गौरव शिर्के यांच्यात घनघोर🔥 असा शाब्दिक #संघर्ष⚔️⚔️# संयुक्त #दशावतार नाटक #तळवडे
श्रीराम साहिल आणि संदेश वेंगुर्लेकर यांची तूफान कॉमेडी #हास्यसम्राट #dashavtar #konkan #shorts
มุมมอง 45K5 หลายเดือนก่อน
श्रीराम साहिल आणि संदेश वेंगुर्लेकर यांची तूफान कॉमेडी #हास्यसम्राट #dashavtar #konkan #shorts
दशावतारातील #हास्यसम्राट #श्रीराम साहिल आणि #संदेश वेंगुर्लेकर यांची जबरदस्तकॉमेडी #संयुक्त दशावतार
มุมมอง 3.4K5 หลายเดือนก่อน
दशावतारातील #हास्यसम्राट #श्रीराम साहिल आणि #संदेश वेंगुर्लेकर यांची जबरदस्तकॉमेडी #संयुक्त दशावतार
#आरोंदा येथे झालेल्या #संयुक्त दशावतार नाटकात #गौतम केरकर आणि #नीलकंठ सावंत यांचे सुंदर सादरीकरण
มุมมอง 1065 หลายเดือนก่อน
#आरोंदा येथे झालेल्या #संयुक्त दशावतार नाटकात #गौतम केरकर आणि #नीलकंठ सावंत यांचे सुंदर सादरीकरण
#पप्पू घाडीगावकर यांचा सुंदर #लंगार गीत #खानोलकर #दशावतार नाट्य मंडळ खानोली
มุมมอง 1095 หลายเดือนก่อน
#पप्पू घाडीगावकर यांचा सुंदर #लंगार गीत #खानोलकर #दशावतार नाट्य मंडळ खानोली
#पप्पू घाडीगावकर यांच सुंदर गाणं #अनिमिष लोचनानी वाटे तुला पहावे #खानोलकर दशावतार नाट्य मंडळ
มุมมอง 5676 หลายเดือนก่อน
#पप्पू घाडीगावकर यांच सुंदर गाणं #अनिमिष लोचनानी वाटे तुला पहावे #खानोलकर दशावतार नाट्य मंडळ
#आशिष तवटे यांच सुंदर असं गणेश स्तवन #वडखोल संयुक्त दशावतार नाटक
มุมมอง 6396 หลายเดือนก่อน
#आशिष तवटे यांच सुंदर असं गणेश स्तवन #वडखोल संयुक्त दशावतार नाटक
#मळेवाड येथे झालेल्या #संयुक्त नाटकात #सागर गावकर आणि #गौरव शिर्के यांचा घनघोर शाब्दिक संघर्ष 🔥⚔️🔥⚔️
มุมมอง 1.4K6 หลายเดือนก่อน
#मळेवाड येथे झालेल्या #संयुक्त नाटकात #सागर गावकर आणि #गौरव शिर्के यांचा घनघोर शाब्दिक संघर्ष 🔥⚔️🔥⚔️
माळेवाडी येथे झालेल्या संयुक्त दशावतार नाटकात #संदेश वेंगुर्लेकर यांची तुफान कॉमेडी विनोदी भूमिका 😂😅
มุมมอง 10K6 หลายเดือนก่อน
माळेवाडी येथे झालेल्या संयुक्त दशावतार नाटकात #संदेश वेंगुर्लेकर यांची तुफान कॉमेडी विनोदी भूमिका 😂😅
#मळेवाड येथे झालेल्या #संयुक्त नाटकात #उदय मोरये आणि #गौरव शिर्के यांचा घनघोर असा शाब्दिक संघर्ष 🔥⚔️
มุมมอง 1.8K6 หลายเดือนก่อน
#मळेवाड येथे झालेल्या #संयुक्त नाटकात #उदय मोरये आणि #गौरव शिर्के यांचा घनघोर असा शाब्दिक संघर्ष 🔥⚔️
मळेवाड येथे झालेल्या संयुक्त दशावतार नाटकात गौरव शिर्के आणि केशव खांबल यांचा घनघोर शब्दिक संघर्ष🔥⚔️
มุมมอง 2K6 หลายเดือนก่อน
मळेवाड येथे झालेल्या संयुक्त दशावतार नाटकात गौरव शिर्के आणि केशव खांबल यांचा घनघोर शब्दिक संघर्ष🔥⚔️
माळेवाड येथे झालेल्या संयुक्त दशावतार नाटकात संदेश वेंगुर्लेकर यांची जबरदस्त कॉमेडी भूमिका 😅😂🤣
มุมมอง 1.8K6 หลายเดือนก่อน
माळेवाड येथे झालेल्या संयुक्त दशावतार नाटकात संदेश वेंगुर्लेकर यांची जबरदस्त कॉमेडी भूमिका 😅😂🤣
मळेवाड येथे झालेल्या संयुक्त दशावतार नाटकात कु. सागर गावकर आणि यश जळवी यांचा घनघोर शाब्दिक संघर्ष⚔️🔥
มุมมอง 10K6 หลายเดือนก่อน
मळेवाड येथे झालेल्या संयुक्त दशावतार नाटकात कु. सागर गावकर आणि यश जळवी यांचा घनघोर शाब्दिक संघर्ष⚔️🔥
👌सुंदर जबरदस्त 🔥अशी संगीताने दशावतार नाटकाला सुरुवात # संयुक्त दशावतार वडखोल✨
มุมมอง 6537 หลายเดือนก่อน
👌सुंदर जबरदस्त 🔥अशी संगीताने दशावतार नाटकाला सुरुवात # संयुक्त दशावतार वडखोल✨
घनघोर रणसंग्राम युद्ध 🔥⚔️ राजा सोमेश्वर आणि भ्रमराक्षश #संयुक्त दशावतार नाटक वडखोल
มุมมอง 5207 หลายเดือนก่อน
घनघोर रणसंग्राम युद्ध 🔥⚔️ राजा सोमेश्वर आणि भ्रमराक्षश #संयुक्त दशावतार नाटक वडखोल
हेची लहानपण देगा देवा असा सुंदर लंगार गीत#राजा निर्माल्य आणि सोमेश्वर🔥⚔️#संयुक्त दशावतार नाटक वडखोल
มุมมอง 2187 หลายเดือนก่อน
हेची लहानपण देगा देवा असा सुंदर लंगार गीत#राजा निर्माल्य आणि सोमेश्वर🔥⚔️#संयुक्त दशावतार नाटक वडखोल
🙏सज्जना दुर्जन भक्तजना मार्ग दावितो सकल जना 🙏 #नारद -चरुहास मांजरेकर यांचं सुंदर अप्रतिम गायन 👌👌
มุมมอง 4547 หลายเดือนก่อน
🙏सज्जना दुर्जन भक्तजना मार्ग दावितो सकल जना 🙏 #नारद -चरुहास मांजरेकर यांचं सुंदर अप्रतिम गायन 👌👌
खूप खूप छान, मला दशावतार नाटक बघणे खूप आवडते, मंडळ चालक यांना खूप खूप धन्यवाद
😂
❤❤❤❤ nice 🎉
अप्रतिम गायन वादन कोर्स 👌👌
❤❤❤❤ bhari 🎉
Veri nice comedy😊😊
👌👌वा आबा आणि आबी सुपर 😘😘😀😀😀😀
👌🙏😮😍ho Ho Ho WOW 🙂♥️
संतोष रेडकर यांची खलानायक भूमिका अप्रतिम 👌👌👌
Very nice comedy 👌👌❤️❤️
Full natak send kara
Best commedy ❤❤
Nice ❤
तळवडे गेट वर चे नाटक आहे मी बघीतले आहे ❤
Sagar gavkar vr prashant mayekar bhari padle
Hii
Mala pathva
Number patav
दोघेही ग्रेट कलाकार आहे हे वर्ष गाजवलं यांनी. हजरजबाबीपणा तुफान आहे दोघांकडे वाचन खूप असणार.शुभेच्छा दोघांना पण❤❤❤ मोबाईल नंबर असेल तर द्या दोघांचा
७७९८४४९६५० shriram sail
nice
Mala pathv
Gaurav shirke jabardast❤
👌🏻👌🏻
सागर अगदि तंतोतंत
Mala pathva
Ok
७७९८४४९६५०
Hi lalit parab please send your number
Narad aahe ki tamashatil bai
खुप सुंदर
Natak khay hota re hya khaylya devlat
सिद्धेश्वर मंदिर तळवडे
😂😂😅😅😅
आशिष खुप सुंदर गायन केले आहे तुझे सहकारी सुध्दा खुप सुंदर साथ दिली आहे.
😮
आणि जर अशा माणसांना contact करण्याची हिम्मत नसेल तर तुम्ही नको ते comment करणारी माणसं खरोखरचं मूर्ख, फाल्तु आणि तोतये आहात हे सिद्ध होईल ☝🏻
काही काही मूर्ख माणसं या video वर नको ते comment करत आहेत. हे असले comment करणारी माणसं हि कुणीतरी फाल्तु आणि मूर्ख माणसं आहेत... हे तोतये आहेत ज्यांना काडीची अक्कल नाही....
Gaurav shirke 👌👌
यश खूप छान
संदेश जबरदस्त भूमिका😂
🔥🔥🔥🔥
आयोजकांना अजून कोणीच स्त्री पात्र भेटला नाही का?
मला contact कर याचं उत्तर देतो तुला काय ते... ☝🏻
अग्नीदेवाचे काय अयकउन घेत नाही ती अग्नीदेवता होती तु राणी होती.
Apratim गायन 👌👌
Sagar goankar🔥🔥🔥
सागर खुप छान,अभ्यासू आणि मुद्देसूद आणि विषयाला धरून संपूर्ण सादरीकरण केलेस खुप छान मित्रा ✨🙏🏻
जो कलाकार देवावर तलवार उगरवतो त्या कलाकाराला काय बोलायचं आता ..... सोशल मीडिया जेवढं डोक्यावर बसवतना तेवढं ते खाली पण बसवत यश जळवी.....
तुम्हाला नाटक म्हणजे काय आणि दशावतार म्हणजे काय हे कळतं का... नाटकात आनंगमोहिनी आणि अग्नीदेव यांचा असाच संघर्ष आहे त्यानुरूप आम्ही दोघे सादरीकरण करतं आहोत. आतापर्यंत अशी कितीतरी नाटक आहेत ज्यात असे प्रवेश आहेत... आम्ही वैयक्तिक पातळीवर वर जाऊन संघर्ष करतं नाही आहोत. आमच्या भूमिका जशा आहेत तसं सादरीकरण आम्ही करतो....
जे काही आम्ही बोलतो आहोत ते मुद्द्याला अनुसरूनच आहे...दुसरी गोष्ट तुम्हाला या नाटकातलं काय माहित आहे काय? संपूर्ण नाटक तुम्ही प्रत्यक्ष पाहिलात काय? कुणी आम्हाला डोक्यावर घेऊन फिरावं यासाठी आम्ही हे करतं नसतो आमचं ते काम आहे ते आम्ही करतोय... तुमच्या सारख्या मूर्ख माणसांच्या जीवावर माझी दशावतार कला नाही आणि आम्ही कलाकार पण नाही
प्रवेश हा संघर्षाचा आहे त्यामुळे तलवार तर वापरिली जाणारच. युद्धामध्ये दोन प्रतिस्पर्धी असतात, देव दानव मानव हे प्रेक्षकांसाठी. कलकाराना प्रोत्साहन देणे गरजेचे. काही त्रुटी असतील तर अनुभवाने सुधारल्या जातात. प्रत्येक कलाकाराचं भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कलाकारांचे पाय ओढून काय साध्य होणार?
@@Naturevibes24x7 अगदी बरोबर...
संघर्ष आधारित अप्रतिम लंगार सादरीकरण केलं🥳🥳🥳👌👌👌
अग्नी देव बिचारा कंटाळला या वायफळ आरडाओरडीला 🤦😄😄
Sagar bhai best actar 👌👌👌
Sagar bhai best 👌👌👌👌
आजुन व्हीडियो पाठवा कॉमेडी
Takli aahe th-cam.com/video/0NdHAwUS9nc/w-d-xo.html
Sagar ❤
यश जळवी च्या डोक्या वरून भुमिका गेली डबलबारी क्षेत्रात प्रदार्पण करायला काय हरकत नाही
अरे मुर्खा हा प्रवेश बघून तुला यात काय समजलं?.... कशाला उगाच तुझं मत हवयं... तुला कोणी विचारलं आहे काय? हे असले comment तुझ्यासारखी मूर्ख माणसंच करू शकतात....
अरे मुर्खा हा प्रवेश बघून तुला काय समजलं....?
हे असले comment तुझ्यासारखी फाल्तु आणि मूर्ख माणसचं करू शकतात....