- 5
- 40 839
Tushar Ghadigaonkar
เข้าร่วมเมื่อ 16 ก.ค. 2013
अभंग: पक्षीणी प्रभाते, बुवा: श्री भाई तावडे, तबला साथ: सुप्रसिद्ध भजनकार विनोद चव्हाण बुवा.
गुरुवर्य श्री.भाई तावडे यांनी स्वत: संगितबद्ध केलेला अभंग: पक्षीणी प्रभाते चारियासी जाये, पिलु वाट पाहे उपवासि.
तबला साथ: सुप्रसिद्ध गायक श्री.विनोद चव्हाण.
पखवाज साथ: कु.प्रथमेश तावडे.
तबला साथ: सुप्रसिद्ध गायक श्री.विनोद चव्हाण.
पखवाज साथ: कु.प्रथमेश तावडे.
มุมมอง: 9 721
วีดีโอ
Stunt with Royal Enfield - Thunderbird, at Bandiwade, Malvan....
มุมมอง 4167 ปีที่แล้ว
Stunt with Royal Enfield - Thunderbird, at Bandiwade, Malvan....
बुवा श्री. भाई तावडे, अकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ, चिंदर (गावठणवाडी) - ०२
มุมมอง 23K7 ปีที่แล้ว
संगित भजन, वारकरी दिंडीनृत्य स्पर्धा ०२
बुवा श्री. भाई तावडे, अकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ, चिंदर (गावठणवाडी)
มุมมอง 7K7 ปีที่แล้ว
संगित भजन, वारकरी दिंडीनृत्य स्पर्धा.
Bhai khoop chan
भाई तुला साथ देणारी सर्व भजन मंडळीला सुध्दा माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा
भाई खूप छान वाटले तुला भजन गाताना बघून खूप वेळा तुझी आठवण येत होती आज दर्शन झाले बुवाजी. असाच मग्न होऊन गात राहा ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना या बहिणीचा आशीर्वाद कायम तूझ्या सोबत राहील. खूप खूप शुभेच्छा भावा.
लाय भारी
माऊली खुप छान माझ्या गावची शान आहे .आई भगवती तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच श्री आई भगवती माऊली चरणी प्रार्थना
वा वा खूप छान 👌👌👌
दादा लय भारी 👌👌👌😘😘😘
Atishay sundar abhang tablyachi sat pan sundar buva
1 no
खूपच छान भुवांनू
अप्रतिम
Mast ...bhari ..mauli
👌🙏🙏. बुवा नमस्कार आपणाला जय तळकोंबा तावडयांघा वशिक म्हणजे तळकोंबा हे लक्षात ठेवा बुवा पुन्हा ऐकदा तुम्हाला दंडवत🙏🙏
तळकोंबा म्हणजे काय नक्की?
खुप छान बुवा
Mast buva ,,
,,खुप छान भजन मनापासून ध्यनवाद,,
श्री.देवी.सातेरी.माऊली.मल्लनाथ.प्रसन.घारपी.उडेली
१ नं बुवा
Far Chan Dindi aahe
मन भरून आले खूपच छान