- 522
- 304 353
Sachoti News
India
เข้าร่วมเมื่อ 17 ก.พ. 2021
วีดีโอ
सुरेश दादा ची घोषणा.. विद्यार्थ्यांना मदत
มุมมอง 1882 ชั่วโมงที่ผ่านมา
सुरेश दादा ची घोषणा.. विद्यार्थ्यांना मदत
राज तिलक की करो तयारी.. अनिल दादा चे स्वागत तयारी
มุมมอง 4652 ชั่วโมงที่ผ่านมา
राज तिलक की करो तयारी.. अनिल दादा चे स्वागत तयारी
अंमळनेर चा टपाल महिला पोस्टमन कडे...
มุมมอง 5242 ชั่วโมงที่ผ่านมา
अंमळनेर चा टपाल महिला पोस्टमन कडे...
सुभाष चौक परिसरात नियंत्रण रेषेच्या बाहेरील दुकानदारांना पोलिसांनी शिवीगाळ...
มุมมอง 7642 ชั่วโมงที่ผ่านมา
सुभाष चौक परिसरात नियंत्रण रेषेच्या बाहेरील दुकानदारांना पोलिसांनी शिवीगाळ...
शेवटच्या तीन दिवसात पारडे जड झाल्याने विजय सुकर
มุมมอง 3684 ชั่วโมงที่ผ่านมา
शेवटच्या तीन दिवसात पारडे जड झाल्याने विजय सुकर
मी आभारी आहे सर्वांचा... अनिल दादा पाटील
มุมมอง 1.1K4 ชั่วโมงที่ผ่านมา
मी आभारी आहे सर्वांचा... अनिल दादा पाटील
नगरपालिका आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण याने तिसरे अपत्य असल्याची माहिती...
มุมมอง 9374 ชั่วโมงที่ผ่านมา
नगरपालिका आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण याने तिसरे अपत्य असल्याची माहिती...
काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली...
มุมมอง 6854 ชั่วโมงที่ผ่านมา
काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली...
अनिलदादा च्या विजयाचे संकेत मतदारांना विश्वास
มุมมอง 1K7 ชั่วโมงที่ผ่านมา
अनिलदादा च्या विजयाचे संकेत मतदारांना विश्वास
मला पुन्हा आशीर्वाद द्या, पाठीशी रहा - अनिल पाटील
มุมมอง 1.1K9 ชั่วโมงที่ผ่านมา
मला पुन्हा आशीर्वाद द्या, पाठीशी रहा - अनिल पाटील
अ.भा.क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी दिला मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा...
มุมมอง 6849 ชั่วโมงที่ผ่านมา
अ.भा.क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी दिला मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा...
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आशा विश्वास सौरभ पाटील यांनी व्यक्त केला आहे.
มุมมอง 2339 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आशा विश्वास सौरभ पाटील यांनी व्यक्त केला आहे.
विकास कामे बघूनच मतदान करा - अनिल दादा
มุมมอง 1899 ชั่วโมงที่ผ่านมา
विकास कामे बघूनच मतदान करा - अनिल दादा
चोधरी बंधू च्या सूत गिरणी चे टेंडर ही बोगस...
มุมมอง 15712 ชั่วโมงที่ผ่านมา
चोधरी बंधू च्या सूत गिरणी चे टेंडर ही बोगस...
माजी आमदार याठिकाणी कोरोना काळात सेवा दिल्याचा दावा
มุมมอง 6712 ชั่วโมงที่ผ่านมา
माजी आमदार याठिकाणी कोरोना काळात सेवा दिल्याचा दावा
प्रचार यंत्रणा प्रभावी अनिल दादा चे पारडे जड
มุมมอง 23312 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रचार यंत्रणा प्रभावी अनिल दादा चे पारडे जड
हा बघा जनतेचा सूर... प्रतिक्रिया नागरिकांच्या कोन येणार निवडून...
มุมมอง 1.3K12 ชั่วโมงที่ผ่านมา
हा बघा जनतेचा सूर... प्रतिक्रिया नागरिकांच्या कोन येणार निवडून...
दोन आमदार पाहिले आता संधी शिंदे ना द्या - बी. एस. पाटील
มุมมอง 90019 ชั่วโมงที่ผ่านมา
दोन आमदार पाहिले आता संधी शिंदे ना द्या - बी. एस. पाटील
अंमळनेर चा विकास डॉ. शिंदे करतील - संदीप घोरपडे
มุมมอง 6819 ชั่วโมงที่ผ่านมา
अंमळनेर चा विकास डॉ. शिंदे करतील - संदीप घोरपडे
King 👑👑👑
❤❤❤❤
Paise vr vikle gele thumhi kay bilnar apkshn ne gham fodla
King 👑👑👑
👍👍🙏🙏
☝️🙏🙏🙏🙏🙏🙏
✌️⏰
फेक आहे
✌️
🏏
🏏🏏🏏🏏🏏🏏
😂
अनिल शिंदे
😂😂 चल रे विकत घेतलेला popat
अनिल शिंदे निवडून येणार नाही ताई समाजसेवा सांगा ताई अनिल शिंदे
अनिल पाटील दादा
घड्याळ घडयाळ आणि घडयाळच
चौधरी मतदान करू नका😅😅
समस्त नाही येथे तर सहा जण दिसत आहे 😂
विकत पाठींबा का ???
ऐन इलेक्शनच्या तोंडावर मंत्री पुस्तके वाटतोय... यंदा याला घराचा रस्ता दाखवा.... कारण 40% कमिशन रस्त्यांचे खाऊन खाऊन आता पोट भरले नाही आहे
एकच वादा शिरिष दादा✌
फेकू सर्वे.
......... .............
यंदा जिंकणार फक्यंत दा फक्त शिंदे डॉक्टर एकच फक्तर
फेक न्यूज चॅनल
Kitila vikale gele... chanel
One and only Anil dada ❤👑✌️💥
अरे भाऊ असे इतके असंख्य पत्रकार जन्माला आले आहे या निवडणुकीत कि जो तो आप आपल्या नेत्यासाठी न्युज बनवत आहे 😂😂
अरे भाऊ तुला किती भेट आहे विरोध करण्यासाठी 😂
40% कमिशन घेऊन रस्त्यांचे तीन तेरा करणारा असा आमदार कोणाला नकोच....😅 भूमिपुत्र नावाने कलंक पत्रकार साहेबांना टक्के मिळाले असतील... वा पत्रकार साहेब वा
किती मिळाले पत्रकार भाऊ....किती मध्ये विकले
शिरीष दादा ❤️❤️
ओन्ली शिरीष दादा येणार काड्या दगडावरची भगवी रेग आहे
शिरीष दादाच येणार बाकी सर्व घरी
आबा लाज वाटू दया
आरे साहेब तुम्हाला आमदार होणेसाठी अनिल दादा ने काय केले हे विसरून तुम्ही ईतके गद्दार होतील आस वाटत नाही
फक्त अनिल दादा
Aapan 15 varsh Kay bomb padli mahiti aahe jantela
Only Anil Dada 🎉
5/5 वर्ष सर्वांना द्या आणि मतदार संघाचे वाटोळं करा
Ajun kapus anudan aale nahi pik vima aala nahi tyache kay.
Tumhi tumche upkar fednar pan shetakaryanche kay.
Only Shirish dada aayega likh kar rakh lo
या यांनी पण कामाची काय बोंब पाडली आहे ते पण सांगा आबा
काही तरी भेटलय वाट ........दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा ...
Banawat
😊 Anil Patil only.......
छान
आत्ता मला सांगा हे स्टेटमेंट खर तरी आहे का बर तुम्ही पण न्यूज वाले देता लगेच बातमी चीपकावून खरी लढत शिरीष चौधरी आणि अनिल पाटील यांच्यात आहे शिंदे डॉक्टर फक्त मतदान खायचं काम करत आहे शिंदे डॉक्टर 3 नंबर वर असेल आणि ही बाई बोलती निवडून येथील ज्याला मतदार संघाचा थोडा देखील अभ्यास नाही तो सुद्धा काही पण भाकीत करायला लागला आहे आत्ता 🤦🏻🙏🏼