आपल कोकण
आपल कोकण
  • 60
  • 90 474
जंगलातून चाललो झऱ्यावरती 🌧️🌊 | गावचा निसर्ग 😍 | अजूनही झाडावर फणस शिल्लक 🤔
नमस्कार मंडळी तुमच स्वागत आहे माझ्या Vlog वरती. आज मी आणि राजू दादा चाललो आहे आमच्या झऱ्यावरती. जिथून आम्हाला आमच्या घरी पाणी येते. तिथला झरा आणि आजूबाजूचा निसर्ग आज पाहणार आहोत.
चॅनेल वरती नवीन असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
มุมมอง: 518

วีดีโอ

शेताच्या बांधावरची मज्या-मस्ती 🤩 | राजा भाई | मी पकडल जोत 😍 | चिखलणी
มุมมอง 851หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी सध्या कोकणात शेतीच्या कामाला वेग आला आहे. पण पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पंपाच्या साहाय्याने भात लावणी लावावी लागत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
Kokan railway travelling in monsoon 2024 🚂 | कोकण रेल्वे | शेती नदी नाले ओढे धबधबे 🌧️
มุมมอง 2.9K2 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी सध्या कोकणात जोरदार पाऊस पडत आहे. त्यादरम्यान कोकण रेल्वे चा प्रवास म्हणजे स्वर्गापेक्षा काही कमी नसतो. कोकणचा निसर्ग, नदी, नाले, ओढे, छोटे मोठे धबधबे हे सर्व कोकण रेल्वेतून बघणे म्हणजे खूपच भारी.
मल्यातली भात लावणी | बाबूने पकडला ट्रॅक्टर | कोकण भातलावणी
มุมมอง 4852 หลายเดือนก่อน
या व्हिडिओत कोकणातील भात लावणी पाहणार आहोत. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
कोकणातील भातलावणी 🌾 | राजा सागर ची जोडी 😍 | कोकण निसर्ग
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी सद्या कोकणात दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे आमच्याकडे शेतीच्या कामांना वेग आला आहे. पेरणीची कामे उरकल्यामुळे आता भात लावणीची कामे चालू आहेत. या व्हिडिओत आपण कोकणातील भातलावणी पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
दोन बैल जोड्या शेतात उखल करायला 😍 | गावची मुचकुंदी नदी | टाकला रानभाजी 🥰
มุมมอง 3K2 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी सध्या कोकणात जोरदार पाऊस चालू आहेच. पावसामुळे आमच्या नदिच्या पाण्यात वाढ झाली आहे. ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून केला आहे. तसेच आता कोकणात सगळीकडे रानभाज्या यायला सुरुवात झाली आहे. त्यातलीच एक रानभाजी टाकला पाहणार आहोत. तसेच आता दुर्मिळ होत चाललेली व कोकणातल्या शेतात कमी पाहायला मिळणारी बैलजोडी पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका....
गावाकडच वातावरण 😍 | कोकणातील पाऊस 🌧️| kokan monsoon
มุมมอง 3082 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी या व्हिडिओत कोकणातील गावाकडच वातावरण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अगोदरचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. th-cam.com/video/SRINdmqJKoA/w-d-xo.html
अनिकेत माधवीच लग्न | कोकणातील लग्न सोहळा २०२४ | kokan wedding 2024
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी या व्हिडिओत आपण कोकणातील लग्न सोहळा बघणार आहोत. चि. अनिकेत आणि चि.सौ.का. माधवी यांचा शुभविवाह संपन्न झाला.
कोकण लग्नातील एक परंपरा घाणा भरणे | कोकण लग्नसोहळा २०२४ | #कोकण #लग्नसोहळा
มุมมอง 3633 หลายเดือนก่อน
कोकणातील लग्नामध्ये अनेक रूढी परंपरा असतात. त्यातील एक परंपरा म्हणजे लग्नाच्या दिवशी घाणा भरणे होय. या व्हिडिओत आपण घाणा भरताना बोलली जाणारी गाणी बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटुयात नवीन व्हिडिओ मध्ये.
कोकणात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस | मान्सूनपूर्व पाऊस | kokan monsoon | rajapur rain 🌧️
มุมมอง 1.7K3 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. अगोदरचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. th-cam.com/video/a7wMZCZ6hik/w-d-xo.html व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटुयात नवीन व्हिडिओ मध्ये.
कोकणातील पहिला पाऊस 🌧️ | आमच्याकडे आला या वर्षीचा पहिला पाऊस | kokan monsoon 2024
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी आमच्या गावात पडलेला पाऊस दाखवण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओत केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटुयात नवीन व्हिडिओ मध्ये.
पल्लवी सुहासच लग्न | कोकणातील लग्नसोहळा २०२४ |kokan wedding 2024 | मंगलाष्टके |
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
पल्लवी सुहासच लग्न | कोकणातील लग्नसोहळा २०२४ |kokan wedding 2024 | मंगलाष्टके |
वाजत गाजत नवरा आला मंडपात 😍 | पल्लवी सुहासच लग्न 🥰 | kokan wedding 2024
มุมมอง 2.6K3 หลายเดือนก่อน
वाजत गाजत नवरा आला मंडपात 😍 | पल्लवी सुहासच लग्न 🥰 | kokan wedding 2024
कोकणातील लग्न सोहळा २०२४ | Swati Weds Aniket | kokan wedding ceremony 2024
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
कोकणातील लग्न सोहळा २०२४ | Swati Weds Aniket | kokan wedding ceremony 2024
नवरा आला मंडपात | स्वाती अनिकेतच लग्न | kokan wedding 2024 | पारंपरिक गाणी
มุมมอง 4.8K3 หลายเดือนก่อน
नवरा आला मंडपात | स्वाती अनिकेतच लग्न | kokan wedding 2024 | पारंपरिक गाणी
ढोल ताशा वादन २०२४ | जबरदस्त ढोल ताशा वादन | ढोल ताशा कात्री | Kokan Dhol Tasha 2024
มุมมอง 9454 หลายเดือนก่อน
ढोल ताशा वादन २०२४ | जबरदस्त ढोल ताशा वादन | ढोल ताशा कात्री | Kokan Dhol Tasha 2024
कोकणातील ढोल ताशा वादन २०२४ | गावच्या मुलांनी जबरदस्त ढोल ताशा वादन केले 🥰 | kokan wedding 2024
มุมมอง 1K4 หลายเดือนก่อน
कोकणातील ढोल ताशा वादन २०२४ | गावच्या मुलांनी जबरदस्त ढोल ताशा वादन केले 🥰 | kokan wedding 2024
मामाच्या मुलीच लग्न | कोकणातील लग्नसोहळा २०२४ | वडदहसोल गितये वाडी | Wedding ceremony in Konkan 2024
มุมมอง 4.9K4 หลายเดือนก่อน
मामाच्या मुलीच लग्न | कोकणातील लग्नसोहळा २०२४ | वडदहसोल गितये वाडी | Wedding ceremony in Konkan 2024
दसूर गावची पालखी | पालखी सुंदर नाचवली | कोकण शिमगोत्सव २०२४ |
มุมมอง 2.7K5 หลายเดือนก่อน
दसूर गावची पालखी | पालखी सुंदर नाचवली | कोकण शिमगोत्सव २०२४ |
दसूर गावचा शिमगा | आई महाकाली शिमगा २०२४ | कोकण शिमगोत्सव | शिमगा
มุมมอง 5975 หลายเดือนก่อน
दसूर गावचा शिमगा | आई महाकाली शिमगा २०२४ | कोकण शिमगोत्सव | शिमगा
कोकणातील खेळे २०२४ | राधा कृष्ण खेळे | संकासुर
มุมมอง 5795 หลายเดือนก่อน
कोकणातील खेळे २०२४ | राधा कृष्ण खेळे | संकासुर
Finally कोकणात खेळे आले | कोकण खेळे २०२४ | मृदुंग खेळे २०२४
มุมมอง 6935 หลายเดือนก่อน
Finally कोकणात खेळे आले | कोकण खेळे २०२४ | मृदुंग खेळे २०२४
चाललो साटवलीला क्रिकेट मॅच बघायला 🏏 | गावच्या पोरांची क्रिकेट मॅच 🔥 | क्रिकेट मधली मज्या-मस्ती 🤩 |
มุมมอง 5179 หลายเดือนก่อน
चाललो साटवलीला क्रिकेट मॅच बघायला 🏏 | गावच्या पोरांची क्रिकेट मॅच 🔥 | क्रिकेट मधली मज्या-मस्ती 🤩 |
आई महाकाली दिंडी सोहळा २०२३ 🥰 | दिंडी सोहळ्यातील एक खास आकर्षण 🥳😊 | भाग २
มุมมอง 60510 หลายเดือนก่อน
आई महाकाली दिंडी सोहळा २०२३ 🥰 | दिंडी सोहळ्यातील एक खास आकर्षण 🥳😊 | भाग २
लाडक्या बाप्पाचे विसर्जन 🥰 | ढोलकीच्या तालावर नाचल्या महिला | पुरुषांचे झाकडी नृत्य ( बाल्या डान्स )
มุมมอง 1.3K11 หลายเดือนก่อน
लाडक्या बाप्पाचे विसर्जन 🥰 | ढोलकीच्या तालावर नाचल्या महिला | पुरुषांचे झाकडी नृत्य ( बाल्या डान्स )
ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक🥰 | कोकण गणेशोत्सव 🥳 | बाप्पाची विसर्जन मिरवणूक भाग १
มุมมอง 54811 หลายเดือนก่อน
ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक🥰 | कोकण गणेशोत्सव 🥳 | बाप्पाची विसर्जन मिरवणूक भाग १
लाडक्या बाप्पाचे आगमन | बाप्पाची आरती | कोकणातील गणेशोत्सव २०२३ |
มุมมอง 24711 หลายเดือนก่อน
लाडक्या बाप्पाचे आगमन | बाप्पाची आरती | कोकणातील गणेशोत्सव २०२३ |
भरपूर दिवसाच्या विश्रांतीनंतर कोकणात जोरदार पावसाचे आगमन | Kokan Monsoon | ढगाळ वातावरण
มุมมอง 24911 หลายเดือนก่อน
भरपूर दिवसाच्या विश्रांतीनंतर कोकणात जोरदार पावसाचे आगमन | Kokan Monsoon | ढगाळ वातावरण
बाबू आणि ओंकार सोबत गेलो फुगीत मासे गरवायला 🐟🦈 | ओंकारची reaction 😂
มุมมอง 216ปีที่แล้ว
बाबू आणि ओंकार सोबत गेलो फुगीत मासे गरवायला 🐟🦈 | ओंकारची reaction 😂
जोरदार पावसामुळे मुचकुंदी नदीला आला महापूर 🌧️🌊 | नदीचे पाणी शिरले शेतात | मुचकुंदी नदीचा रुद्रावतार
มุมมอง 553ปีที่แล้ว
जोरदार पावसामुळे मुचकुंदी नदीला आला महापूर 🌧️🌊 | नदीचे पाणी शिरले शेतात | मुचकुंदी नदीचा रुद्रावतार

ความคิดเห็น