शाळा भरली🔔 टण टण टण
शाळा भरली🔔 टण टण टण
  • 74
  • 36 150
'रिंग मास्टर' भाषिक खेळ.आनंददायी शनिवार उपक्रम.bhashik khel.anandai shanivaar upkram.
'रिंग मास्टर' भाषिक खेळ.आनंददायी शनिवार उपक्रम.bhashik khel.anandai shanivaar upkram.
มุมมอง: 6

วีดีโอ

नवभारत साक्षरता अभियानांतर्गत डिजिटल थीमवर आधारित शेती विषयक वि.ॲप्सची माहिती देणारे मार्गदर्शन सत्र
มุมมอง 10016 ชั่วโมงที่ผ่านมา
नवभारत साक्षरता अभियानांतर्गत डिजिटल थीमवर आधारित शेती विषयक वि.ॲप्सची माहिती देणारे मार्गदर्शन सत्र
'शतकवीर बना' गणितीय खेळ. आनंददायी शनिवार उपक्रम. anandayi shaniwar upkram.🃏🃏🃏
มุมมอง 300วันที่ผ่านมา
'शतकवीर बना' गणितीय खेळ. आनंददायी शनिवार उपक्रम. anandayi shaniwar upkram.🃏🃏🃏
'टिंबकरावांची कमाल' आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत घेतलेले आगळेवेगळे भाषिक खेळ.
มุมมอง 40614 วันที่ผ่านมา
'टिंबकरावांची कमाल' आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत घेतलेले आगळेवेगळे भाषिक खेळ.
मुलांना जुन्या लग्न पत्रिकेपासून लिफाफा तयार करण्यास शिकवले.paper art craft.
มุมมอง 2121 วันที่ผ่านมา
खाली दिलेल्या लिंक वरील प्रश्न सोडवा create.kahoot.it/share/2807c83a-9264-4b36-8c86-8b52e8390d99
संविधान दिवस/26 नोव्हेंबर संविधान दिवस/sanvidhan divas
มุมมอง 5321 วันที่ผ่านมา
संविधान दिवस/26 नोव्हेंबर संविधान दिवस/sanvidhan divas
वर्गातील विद्यार्थ्यांचे "आभाळ पडतंय पळा पळा"गोष्टीचे इंग्रजीतील नाट्यीकरण A skit:the sky is falling
มุมมอง 1652 หลายเดือนก่อน
वर्गातील विद्यार्थ्यांचे "आभाळ पडतंय पळा पळा"गोष्टीचे इंग्रजीतील नाट्यीकरण A skit:the sky is falling
विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त कार्डबोर्डाच्या आकाश कंदीलचे बेसमॉडेल बनवायला शिकवले.आनंददायी शनिवार.
มุมมอง 1082 หลายเดือนก่อน
विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त कार्डबोर्डाच्या आकाश कंदीलचे बेसमॉडेल बनवायला शिकवले.आनंददायी शनिवार.
स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृती करण्यासाठी वर्गातील मुलांनी रेखाटलेली चित्रे व घोषवाक्ये.
มุมมอง 1412 หลายเดือนก่อน
स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृती करण्यासाठी वर्गातील मुलांनी रेखाटलेली चित्रे व घोषवाक्ये.
दुर्गाष्टमीच्या निमित्ताने गावातील अंगणवाडीत केले कन्या पूजनाचे कार्यक्रम. Kanya Pujan karykram.
มุมมอง 3462 หลายเดือนก่อน
दुर्गाष्टमीच्या निमित्ताने गावातील अंगणवाडीत केले कन्या पूजनाचे कार्यक्रम. Kanya Pujan karykram.
वर्गातील मुलांनी गायलेली सुंदर गणेश वंदना. जय जय जय प्रथमेशा. Jay Jay Jay Prathamesha.
มุมมอง 302 หลายเดือนก่อน
वर्गातील मुलांनी गायलेली सुंदर गणेश वंदना. जय जय जय प्रथमेशा. Jay Jay Jay Prathamesha.
'चवदार तळ्याचे पाणी' मुलांनी समरस होऊन तालासुरात केलेले कविता गायन. इयत्ता चौथी भाग 2
มุมมอง 422 หลายเดือนก่อน
'चवदार तळ्याचे पाणी' मुलांनी समरस होऊन तालासुरात केलेले कविता गायन. इयत्ता चौथी भाग 2
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांनी केलेले सुंदर व कल्पक चिकटकाम. Anandayi shaniwar upkram
มุมมอง 2052 หลายเดือนก่อน
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांनी केलेले सुंदर व कल्पक चिकटकाम. Anandayi shaniwar upkram
गांधी जयंती कार्यक्रमानिमित्त गावातील अंगणवाडीत बाल चिमुकल्यांच्यात केलेला थोडासा विरंगुळा
มุมมอง 1462 หลายเดือนก่อน
गांधी जयंती कार्यक्रमानिमित्त गावातील अंगणवाडीत बाल चिमुकल्यांच्यात केलेला थोडासा विरंगुळा
महात्मा गांधी जयंतीचे झटपट सोपे आणि अगदी कमी वेळात होणारे फलकलेखन.Mahatma Gandhi jayanti calligraphy
มุมมอง 4222 หลายเดือนก่อน
महात्मा गांधी जयंतीचे झटपट सोपे आणि अगदी कमी वेळात होणारे फलकलेखन.Mahatma Gandhi jayanti calligraphy
मुलांचे थोडेसे मनोरंजन. स्पेलिंग लिहून घेण्याचा सराव.Just a relaxing and intersting activity
มุมมอง 4292 หลายเดือนก่อน
मुलांचे थोडेसे मनोरंजन. स्पेलिंग लिहून घेण्याचा सराव.Just a relaxing and intersting activity
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 'सारे शिकूया पुढे जाऊया' साक्षरता पथनाट्य कें. नागेवाडी ता खानापूर
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 'सारे शिकूया पुढे जाऊया' साक्षरता पथनाट्य कें. नागेवाडी ता खानापूर
आनंददायी शनिवार उपक्रम .रांगोळी स्पर्धा.विषय:स्वच्छ परिसर सुंदर परिसर.anandayi shanivar upkram.
มุมมอง 1472 หลายเดือนก่อน
आनंददायी शनिवार उपक्रम .रांगोळी स्पर्धा.विषय:स्वच्छ परिसर सुंदर परिसर.anandayi shanivar upkram.
'टीचर्स पोस्ट बॉक्स' इंग्रजीत सोपे संदेश कसे लिहावे, याबद्दल मुलांना आवड लावणारी एक मनोरंजक संकल्पना
มุมมอง 2832 หลายเดือนก่อน
'टीचर्स पोस्ट बॉक्स' इंग्रजीत सोपे संदेश कसे लिहावे, याबद्दल मुलांना आवड लावणारी एक मनोरंजक संकल्पना
'Simon Says' ऍक्टिव्हिटी आणि इयत्ता चौथी भाग 2 'रोटी इन द पॅन' ॲक्शन सॉंग.
มุมมอง 1233 หลายเดือนก่อน
'Simon Says' ऍक्टिव्हिटी आणि इयत्ता चौथी भाग 2 'रोटी इन द पॅन' ॲक्शन सॉंग.
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत मुलांना हसवणारी मनोरंजक कृती.enjoying activity.anandai shaniwar upkram
มุมมอง 6603 หลายเดือนก่อน
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत मुलांना हसवणारी मनोरंजक कृती.enjoying activity.anandai shaniwar upkram
मुलांचा उजवा मेंदू ॲक्टिव्ह करणारा,स्मरणशक्ती वाढवणारा खेळ. Memory Enhancement activity.
มุมมอง 2063 หลายเดือนก่อน
मुलांचा उजवा मेंदू ॲक्टिव्ह करणारा,स्मरणशक्ती वाढवणारा खेळ. Memory Enhancement activity.
अभ्यास करून आलेला कंटाळा घालवण्यासाठी मुलांचे'बिंगो'हे मनोरंजक खेळ घेतले. ice breaker activity.
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
अभ्यास करून आलेला कंटाळा घालवण्यासाठी मुलांचे'बिंगो'हे मनोरंजक खेळ घेतले. ice breaker activity.
साक्षरता सप्ताह अंतर्गत शाळेत घेतले'सर्वांसाठी शिक्षण'विषयावरील चर्चासत्र.इ.5वी,6वी,7वी सहभाग
มุมมอง 2683 หลายเดือนก่อน
साक्षरता सप्ताह अंतर्गत शाळेत घेतले'सर्वांसाठी शिक्षण'विषयावरील चर्चासत्र.इ.5वी,6वी,7वी सहभाग
साक्षरता सप्ताह उपक्रमांतर्गत शाळेचे 'साक्षरता घोषवाक्य घडीपत्रिका' सादरीकरण
มุมมอง 6713 หลายเดือนก่อน
साक्षरता सप्ताह उपक्रमांतर्गत शाळेचे 'साक्षरता घोषवाक्य घडीपत्रिका' सादरीकरण
साक्षरता सप्ताह या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेचे साक्षरता पथनाट्य सादरीकरण. सारे शिकूया पुढे जाऊया
มุมมอง 7333 หลายเดือนก่อน
साक्षरता सप्ताह या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेचे साक्षरता पथनाट्य सादरीकरण. सारे शिकूया पुढे जाऊया
इ. तिसरीची कविता 'Apples and Bananas च्या माध्यमातून इंग्रजीतील स्वरांच्या उच्चाराची(vowels) ओळख.
มุมมอง 363 หลายเดือนก่อน
इ. तिसरीची कविता 'Apples and Bananas च्या माध्यमातून इंग्रजीतील स्वरांच्या उच्चाराची(vowels) ओळख.
महावाचन चळवळ उपक्रमांतर्गत जि.प.शाळा हिंगणगादे शाळेतील इ. 4थीच्या मुलीचे पुस्तक परीक्षणाचे प्रयत्न.
มุมมอง 353 หลายเดือนก่อน
महावाचन चळवळ उपक्रमांतर्गत जि.प.शाळा हिंगणगादे शाळेतील इ. 4थीच्या मुलीचे पुस्तक परीक्षणाचे प्रयत्न.
स्वच्छता मॉनिटर व्हिडिओ जिल्हा परिषद शाळा हिंगणगादे ता. खानापूर जि.सांगली.दि.26/8/2024
มุมมอง 543 หลายเดือนก่อน
स्वच्छता मॉनिटर व्हिडिओ जिल्हा परिषद शाळा हिंगणगादे ता. खानापूर जि.सांगली.दि.26/8/2024

ความคิดเห็น

  • @suyoggaming2471
    @suyoggaming2471 26 วันที่ผ่านมา

    छान उपक्रम मॅडम

    • @SES313
      @SES313 26 วันที่ผ่านมา

      Thanks 👍

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुंदर, स्तुत्य उपक्रम! मॅडम अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! छोट्या बालमित्रांनी छान प्रयत्न केला आहे.सर्वांचे कौतुक.🎉

    • @SES313
      @SES313 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 2 หลายเดือนก่อน

    खूप सुरेख मॅडम! अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणारा उपक्रम खूप कौतुकास्पद! आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप कौतुक! 🎉

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम आपले प्रोत्साहन माझासाठी खूप मोलाचे आहे 🙏🙏🙏

  • @prabhakarayavale9385
    @prabhakarayavale9385 2 หลายเดือนก่อน

    Nice

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much Sirji 🙏🙏🙏

  • @baburavcavan1997
    @baburavcavan1997 2 หลายเดือนก่อน

    Very.good. Madam

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

  • @prabhakarayavale9385
    @prabhakarayavale9385 2 หลายเดือนก่อน

    एकदम छान

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी 🙏

  • @Nikammmmm
    @Nikammmmm 2 หลายเดือนก่อน

    सुंदर ❤

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      Thanks Rahul,❤️

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 2 หลายเดือนก่อน

    फार सुरेख!

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @ashokshete8739
    @ashokshete8739 2 หลายเดือนก่อน

    Nice 👍👍

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      Thank u Sirji🙂

  • @vandanakharage7007
    @vandanakharage7007 2 หลายเดือนก่อน

    Very good 👍👍👍👍

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      Thank u dear mam🙂🙏

  • @baburavcavan1997
    @baburavcavan1997 2 หลายเดือนก่อน

    Good

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      Thank u

  • @prabhakarayavale9385
    @prabhakarayavale9385 2 หลายเดือนก่อน

    Nice

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      Thank u Sirji

  • @masterjitendraa
    @masterjitendraa 2 หลายเดือนก่อน

    खुपचं छान उपक्रम 👍👍👍👍👍👍

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      Thanks Sirji

  • @aditigod9120
    @aditigod9120 3 หลายเดือนก่อน

    1 number 🎉😂

    • @SES313
      @SES313 3 หลายเดือนก่อน

      Thanks

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      🙂

  • @suyoggaming2471
    @suyoggaming2471 3 หลายเดือนก่อน

    Good idea

    • @SES313
      @SES313 3 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर उपक्रम ! उत्स्फूर्तपणे विद्यार्थी सहभागी होतात, हे खूप महत्त्वाचे आहे..! खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! ' करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे! ' असे परमपूज्य साने गुरूजींनी म्हटले आहे ! ते अगदी सार्थ वाटते!

    • @SES313
      @SES313 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम.... आपली कौतुकाची थाप सदैव पाठिशी राहू द्या 🙏🙏🙏

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 3 หลายเดือนก่อน

    खूप छान! स्तुत्य उपक्रम.

    • @SES313
      @SES313 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम🙏🙏🙏

    • @SES313
      @SES313 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम🙏🙏🙏

  • @balajinagargoje2342
    @balajinagargoje2342 3 หลายเดือนก่อน

    khup chan 😂😂😂😂😂

    • @SES313
      @SES313 3 หลายเดือนก่อน

      Thank u Sirji😊🙏🙏🙏

    • @SES313
      @SES313 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much Sir

  • @rameshmohite9351
    @rameshmohite9351 3 หลายเดือนก่อน

    ❤️👍

    • @SES313
      @SES313 3 หลายเดือนก่อน

      Thank u Sir🙏🙏🙏

  • @prabhakarayavale9385
    @prabhakarayavale9385 3 หลายเดือนก่อน

    सारे शिकूया पुढे जाऊया

    • @SES313
      @SES313 3 หลายเดือนก่อน

      Thank u Sirji..... Always a motivation 🙏🙏🙏

  • @prabhakarayavale9385
    @prabhakarayavale9385 3 หลายเดือนก่อน

    एकदम छान

    • @SES313
      @SES313 3 หลายเดือนก่อน

      🙏

  • @rajakkachavan365
    @rajakkachavan365 4 หลายเดือนก่อน

    Very nice

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      Thank you mam🙏🙏🙏

  • @rahulpawar760
    @rahulpawar760 4 หลายเดือนก่อน

    खूप छान

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी🙏🙏🙏

  • @vandanakharage7007
    @vandanakharage7007 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan 👍👍👍👍

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      Thank you Vandana Mam🙏🙏🙏😊

  • @SakshiSalunkhe-z2u
    @SakshiSalunkhe-z2u 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम🙏🙏🙏

  • @balrajerathod
    @balrajerathod 4 หลายเดือนก่อน

    आमच्या शाळेतील परिपूर्ण शिक्षिका निकम मॅडम खूप छान हस्ताक्षर मॅडम

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी🙏🙏🙏

  • @ujwalachavan5148
    @ujwalachavan5148 4 หลายเดือนก่อน

    खुपचं छान 🎉

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम😊🙏🙏🙏

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर उपक्रम! सर्वांचे मनापासून अभिनंदन! 🎉🎉

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम🙏🙏🙏

  • @yuvarajeswari4447
    @yuvarajeswari4447 4 หลายเดือนก่อน

    How many cm??

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      10cm, 9cm, 8cm hypothesis

  • @balrajerathod
    @balrajerathod 4 หลายเดือนก่อน

    मॅडम आपल्या नवनवीन कल्पना , आपल्या क्रिएटिव्हिटी गुणामुळे या कार्यक्रमात आपण घेतलेले कष्ट यामुळेच हे शक्य झाले

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      श्री राठोड गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली , मार्गदर्शनाखाली शाळा आज प्रगती पथावर अग्रेसर आहे. आपल्यामुळे काम करण्याची संधी मिळाली. आपले आभार 🙏🙏🙏

  • @rajakkachavan365
    @rajakkachavan365 4 หลายเดือนก่อน

    मनोरंजनातून शिक्षण .मुलांची एकाग्रता, आनंद, समयसूचकता व त्यातून बौद्धिक विकास यांचा सुंदर समन्वय. खूप छान मॅडम

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      आमच्या मार्गदर्शिका आणि सतत प्रेरणा देणाऱ्या, अत्यंत मायाळू आणि विद्यार्थी प्रिय स्वभाव असलेल्या आमच्या सौ. राजक्का चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज विद्यार्थी केंद्रीत विकास काम सुरू आहे. आपले अमूल्य मार्गदर्शन असेच आम्हाला सतत लाभो. 🙏🙏🙏

  • @rajakkachavan365
    @rajakkachavan365 4 หลายเดือนก่อน

    खूप छान नियोजन.अभिनंदन सर्वांचे.

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम🙏🙏🙏

  • @rameshmohite9351
    @rameshmohite9351 4 หลายเดือนก่อน

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर🙏🙏🙏

  • @ElloraArts
    @ElloraArts 4 หลายเดือนก่อน

    Beautiful

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      Thank you🙏🙏🙏

  • @gokullohar5511
    @gokullohar5511 4 หลายเดือนก่อน

    उपक्रमशील शिक्षिका

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी🙏🙏🙏

  • @jyotirokade2801
    @jyotirokade2801 4 หลายเดือนก่อน

    4 thi che sahity chan aahe चित्र कुठे मिळाले मॅडम खूप छान वाटला

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका यांनी बनवलेले साहित्य आहे मॅडम🙏🙏🙏

    • @jyotirokade2801
      @jyotirokade2801 4 หลายเดือนก่อน

      Ok mam thanks 🙏

  • @jyotimokal1980
    @jyotimokal1980 4 หลายเดือนก่อน

    खूप छान मँडम

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @rajakkachavan365
    @rajakkachavan365 4 หลายเดือนก่อน

    Very nice mam

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम🙏🙏🙏

  • @balrajerathod
    @balrajerathod 4 หลายเดือนก่อน

    मॅडम आपण शाळेच्या वैभवात वाढवण्यासाठी आपला जो अमूल्य वेळ देता ,आपणाची प्रमाणिक पणे काम करण्याची पद्धतीने पूर्णपणे शाळेला एक नवी ऊर्जा मिळते. आपल्या कार्याला सलाम

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      आमचे मुख्याध्यापक श्री राठोड गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली व आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ् सानप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे सहकारी श्री गायकवाड गुरूजी यांच्या सहकार्यानेच शाळेत आज उत्साहाने काम सुरू आहे.

  • @rameshmohite9351
    @rameshmohite9351 4 หลายเดือนก่อน

    आपण योग्य दिशेने वाटचाल करताय. आमच्या शाळेला आपण सर्व स्टाफ पुनर्जीवीत कराल यावर पूर्ण विश्वास आहे.

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      ग्रामस्थांचा पाठिंबा असेल तर सर्व शक्य 🙏🙏🙏

    • @rajakkachavan365
      @rajakkachavan365 4 หลายเดือนก่อน

      खूप छान अभिनंदन

  • @vidyapawar3680
    @vidyapawar3680 4 หลายเดือนก่อน

    Sundar madam Good efforts 🎉

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      Thank you madam 🙏🙏🙏

  • @balrajerathod
    @balrajerathod 4 หลายเดือนก่อน

    Great job

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      Thanks Sirji🙏🙏🙏

  • @BabaJaybhaye
    @BabaJaybhaye 4 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान मॅडम. शैक्षणिक साहित्याचा वापर अध्यापणात अधिक प्रभावी ठरतो. मनापासून अभिनंदन मॅडम. तुमचे चॅनल सबस्क्राईब पण केले.

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर🙏🙏🙏

  • @SavitaChougule-v4f
    @SavitaChougule-v4f 4 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली मॅडम

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      Thank you mam

  • @PritiButle
    @PritiButle 4 หลายเดือนก่อน

    🙏खूपच छान शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. या मुळे मुलांची आकलनात भर पडणार. छान संकल्पना मॅडम 👌👍🙂

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @dnyanratna3595
    @dnyanratna3595 4 หลายเดือนก่อน

    सुपर

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      Thank you🙏🙏🙏

  • @aryakidseducationalchannel513
    @aryakidseducationalchannel513 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम 🙏

  • @aryakidseducationalchannel513
    @aryakidseducationalchannel513 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

  • @sunandakokane3040
    @sunandakokane3040 4 หลายเดือนก่อน

    खूप छान साहित्य आहे

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @prashantjadhav6309
    @prashantjadhav6309 4 หลายเดือนก่อน

    सुंदर उपक्रम

    • @SES313
      @SES313 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर🙏🙏🙏