- 33
- 36 778
Yogeshwar Sarode
India
เข้าร่วมเมื่อ 2 มิ.ย. 2016
शेतकऱ्यांच्या सेवार्थ
शुन्य मशागत (SRT) तंत्रज्ञान- आधुनिक शेतीचा अभिनव प्रयोग
#शून्य मशागत#SRT#farming #agro #farmer #shetkari #कृशी #आत्मा #kisan #कृषीसल्ला #कृषीवार्ता #पंजाबराव #नैसर्गिक शेती# आधुनिक शेती#अजयदादा देशमुख#Yogeshwar Sarode#shetkari # विना नांगरट शेती
มุมมอง: 421
วีดีโอ
सेंद्रिय शेती-काळाची गरज
มุมมอง 60312 ชั่วโมงที่ผ่านมา
पंजाबराव देशमु नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय निविष्ठा- अझटोबॅक्टर,pcb,S9 कल्चर तयार करणे सेंद्रिय मालाचे विक्री व विपणन #farmer #kisan #shetkari #agro #सेंद्रियशेती #नैसर्गिक शेती#पंजाबराव देशमु नैसर्गिक शेती मिशन#कृषीसल्ला #कृशी विभाग#कृषीवार्ता #आत्मा
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱयांना अर्थसहाय्य योजनेसाठी KYC कोणी व कशी करावी?
มุมมอง 2.2K2 หลายเดือนก่อน
सोयाबीन कापूस अनुदान योजना#कृषी विभाग #कृषी #farming #फवारणी #royalशेतकरी #yogesh #agriculture #शेतकरीbrand #कृषी विभाग महाराष्ट्र शासन# सोयाबीन कापूस अनुदान कधी मिळणार#kyc कशी करावी# पी एम किसान योजना
मिरची वरील कोकडा(Leaf Curl) व्हायरस व पिवळे चिकट सापळे
มุมมอง 2623 หลายเดือนก่อน
#कृषी #farming #royalशेतकरी #शेतकरीbrand #फवारणी #शेतकरीbrand #कृषी विभाग#Yogesh sarode#मिरचीलागवड #मिरचीउत्पादक शेतकरी
सोयाबीन वरील दुसरी व शेवटची फवारणी- योगेश सरोदे
มุมมอง 5933 หลายเดือนก่อน
#farming #royalशेतकरी #agriculture #कृषी #फवारणी #सोयाबीन फवारणी# सोयाबीन अष्ठसूत्री#कृषी विभाग#कृषी सेवा#yogeshwar sarode
शेंडे खुडनी ने वाढवा तुरीचे उत्पन्न- कृषी विभाग
มุมมอง 1.7K4 หลายเดือนก่อน
#तुर शेंडे खुडनी#farming #agriculture #फवारणी #कृषी तंत्रज्ञान#कृषीसमृध्दी # कृषी विभाग# शेतकरी योजना#science yogeshwar sarode#मंडळ कृषी अधिकरी#science #शेती तंत्रज्ञान
शेतकरयांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी
มุมมอง 985 หลายเดือนก่อน
#farming #agriculture #फवारणी#कृषी विभाग#yogeshwar sarode#रॉयल_शेतकरी #पाटील #शेतकरी योजना# पीक विमा
सोयाबीन पिवळी पडणे- कारणे व उपाय-योगेश सरोदे
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
सोयाबीन पिवळी पडणे# योगेश्वर सरोदे# कृषी विभाग# कृषी योजना# रॉयल शेतकरी# कृषी मित्र# कृषी सेवक परीक्षा# ऍग्री mpsc# शेतीविषयक माहिती# दिनेश लंबे# कृषी विभाग माहिती# शेतकरी पुत्र# कृषी योद्धा# सोयाबीन कीड व रोग नियंत्रण
सोयाबीन उत्पन्न वाढीची अष्टसूत्री- उगवण शक्ती व बीजप्रक्रिया
มุมมอง 1.2K7 หลายเดือนก่อน
सोयाबीन उत्पन्न वाढीचे सूत्र#seedtreatment#germination test#Yogeshwar sarode#कृषीप्रदर्शन #कृषीवार्ता #कृषिविभाग#शेतकरी#शेतकऱ्यांच्या योजना#सोयाबीन फवारणी#रॉयल शेतकरी
शेतकऱ्याची यशोगाथा (महात्मा गांधी रोजगार हमी योजना- फळबाग लागवड)
มุมมอง 5339 หลายเดือนก่อน
#शेतकरी #yogeshwar #कृषी #कृषीप्रदर्शन #कृषीसहायक #भविष्यातील शेती #पाटील #शेतकरीमित्र # फळबाग लागवड#संत्रा उत्पादक#कृषीसहायक #रोजगार हमी योजना#योगेश्वर सरोदे#Yogeshwar sarode#Dinesh lambe#शेतकरी ब्रँड
भविष्यातील शेतीची नांदी-बारामती कृषी प्रदर्शन
มุมมอง 54410 หลายเดือนก่อน
#भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन#कृषीसहायक#कृषीप्रदर्शन #कृषी विभाग# कृषी योजना#शेतकरीमित्र #शेतकरी योजना#yogeshwar sarode#पाटील # भविष्यातील शेती#शेतकरी राजा#Aerophonics# शेती तंत्रज्ञान#भविष्यातील शेती# इस्राईल शेती
सोयाबीन मधील टोकन पद्धत व पेरणी पद्धत पैकी फायद्याची कोणती?
มุมมอง 677ปีที่แล้ว
सोयाबिन तंत्रज्ञान#कृषी विभाग#टोकन पद्धत# कृषी विभाग योजना#पीक विमा#yogshwar sarode#कृषी सहायक रॉयल शेतकरी# योजना शेतकऱ्यांच्या
सोयाबीन वरील मोझॅईक व्हायरस-ओळख व नियंत्रण
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
#मोझाईक व्हायरस#यलो मोझाईक व्हायरस#yellow vein mosaic virus#पिवाक्या रोग#कृषी विभाग#योगेश्वर सरोदे#शेतकरी #krushi #रॉयल शेतकरी#शेतकरी योजना#सोयाबीन#सोयाबीन कीड व रोग#सोयाबीन उत्पन्न कसे वाढवावे.
हुमणी अळीचा खात्रीशीर उपाय-प्रत्यक्ष शेतातून डेमो
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
th-cam.com/video/mr0hMFKmk5s/w-d-xo.html #हुमणी अळी#हुमणी#कृषिविभाग#Yogeshwar satode# शेतकरी योजना#कृषी योजना#रॉयल शेतकरी#agriculture #krushi #white grub#शेतकरी #कृषी #agri
सोयाबिन वरील पहिली फवारणी कोणती घ्यावी?
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
#सोयाबीन फवारणी#कृषी विभाग# कृषी योजना#शेतीची माहिती# सोयाबीन उत्पन्न वाढ# चक्रीभुंगा नियंत्रण# Yogeshwar Sarode#krushi vibhag#शेतकरी# शेतकरी योजना# agri mpsc# कृषी सेवक#सहायक कृषी अधिकारी
रान भाजी महोत्सव, तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिखली
มุมมอง 1482 ปีที่แล้ว
रान भाजी महोत्सव, तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिखली
पंढरीचे वारकरी-ह. भ.प.रामेश्वर महाराज डुकरे
มุมมอง 1393 ปีที่แล้ว
पंढरीचे वारकरी-ह. भ.प.रामेश्वर महाराज डुकरे
Lecture 2 Agronomy- Classification of Crops
มุมมอง 2474 ปีที่แล้ว
Lecture 2 Agronomy- Classification of Crops
एकात्मिक कीड व्यवस्थापन व कामगंध सापळ्यांचे महत्व
มุมมอง 4614 ปีที่แล้ว
एकात्मिक कीड व्यवस्थापन व कामगंध सापळ्यांचे महत्व
YOGESHWAR SARODE AGRI TEACHING- Agronomy lecture
มุมมอง 4914 ปีที่แล้ว
YOGESHWAR SARODE AGRI TEACHING- Agronomy lecture
जीव -देव नाही विषम- बाबाराव महाराज किर्लेकर भाग 4
มุมมอง 7414 ปีที่แล้ว
जीव -देव नाही विषम- बाबाराव महाराज किर्लेकर भाग 4
जीव आणि देव नाही विषम- बाबाराव महाराज किर्लेकर भाग3
มุมมอง 5254 ปีที่แล้ว
जीव आणि देव नाही विषम- बाबाराव महाराज किर्लेकर भाग3
जीव आणि देव नाही विषम- बाबाराव महाराज किर्लेकर भाग 2
มุมมอง 1644 ปีที่แล้ว
जीव आणि देव नाही विषम- बाबाराव महाराज किर्लेकर भाग 2
फोन न द्या सर मला थोडी माहिती हवी होती जीवामृत बद्दल
हरभरा किती होतो तुरी मधे सावलीचा काही परिणाम होतो का
छान माहितीदिली
खूप छान माहिती सांगितली आहे
Informative
Nice 👌
खुप छान
चांगले मार्गदर्शन केले
अगदी छान भाषेमध्ये सविस्तर पूर्ण मार्गदर्शन केले आपण
Saheb pm kisan lanf seeding video banva
Land seeding
सुंदर माहिती साहेब
S s ingle 👍👍👌
🎉
Pm kisan land seeding kase karave video bnva plese
?Krushi vidhag ME krna he kya
Pm land seeding video bnva
Very nice person With good information
Sir chikhlila land seeding aadrees ky aahe
Tahsil kute aahe contact number milel ka office cha
Sanga sir adress contact chikhli tasil
Sanga sir adress contact plese
चिखली तहसील ला जाऊन भेटा
Contact dya na please
आमचे नाव यादी मध्ये नाही आहे तर आम्ही काय करायचे
E पीक पाहणी केलेली असेल तर सातबार घेऊन कृषी विभागास भेट द्यावी
Great job
प्रत्येक कृषी शेत्रात तुमच्या सारखे कृषी सहायक मिळावा ❤❤❤❤ धन्यवाद
🎉🎉 nice
Pm kisan land seeding video bnva
खुप छान, धन्यवाद
माहिती दिल्याबद्दल योगेश भाऊ अभिनंदन ❤❤💐💐💐🥰🥰🤗🤗
Nice information Saheb
सर site चालू कधी होणार
Sir pm kisan land no seeding dhakhvite
तहसील ला जाऊन लॅन्ड सीडींग करून घ्यावे
Ky documents lagtat kiti divsat yes hote from konta bhraycha
7-12, 8-अ व फेरफार , लगेच होते
Video banva land seeding proper pm kisaan helpful shetkri
Pm kisaan land seeding video banva sir
Soyabin anudana sathi
Sir pm yojnecha labh bheto aamala tr KYC kravi lagmar nhi ka Kiva KYC zale kas samjel
KYC करायची आवश्यकता नाही, थेट लाभ मिळेल, kyc झाली आहे असे समजावे
Saheb mirchi aani tur chagali ahe कर्मयोग कृषी केंद्र
कर्मयोग वाल्यांचे मार्गदर्शन आहे फवारणी साठी, चांगले रिझल्ट आहे त्यांचे
Good informatin 🎉❤
खूप छान माहिती दिली आहे सर.
खूप छान माहिती साहेब धन्यवाद
Soybean... ची वाढ खूप आहे लेट वाण आहे अबा... व्हेरायटी आहे सध्या कळी अव्स्थेत.... टाबोली - 5 मिली स्प्रे करु..
करा निश्चितच वाढ थांबेल
Good sir
Sir, तुमचा mobile नंबर मिळेल का?
❤Good job 🎉
Nice
Nice information about disease and pest in soyabean along with control measures 💥
👏
Dhanyawad sir
तण नियोजन चे सांगा सर
आहे व्हिडीओ मध्ये
👌👌👌
Nice information 👌
खरोखरच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती.
खूप छान माहिती
Very nice information, Sahab
अत्यंत उपयुक्त माहिती...
खुप छान माहिती साहेब