- 36
- 31 284
आई भवानी भजन मंडळ (९.०५)
เข้าร่วมเมื่อ 14 ส.ค. 2016
|| काजळ नयनी कुंकू कपाळी ||🌺||🌻 आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५)
श्री 🌸|| विजय इंगळे ||🌸यांनी गायलेला सुंदर अशी गायलेली गवळण ||🌸🙏🏻 || काजळ नयनी कुंकू कपाळी ||🌺||🌻 वीडियो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻
आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५)
.
.
.
#insta #reels #shorts #bhajan #localtrain #instadaily #instalike #trainbhajan #hebholyashankara #shivshankar #mahadev #bholenath #shiv #reelsinstagram #instagramers

มุมมอง: 104
วีดีโอ
🌸 विजय इंगळे बुवा ||यांनी सुंदर अशी गायलेली गवळण ||काजळ नयनी कुंकू कपाळी केसात वेणी माळली🌸
มุมมอง 5554 วันที่ผ่านมา
🌻🏵️|| गवळण संगती गवळणीला 🌻🏵️ आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५)
มุมมอง 2949 วันที่ผ่านมา
|| श्री ||🏵️अंकुश बुवा ||🏵️ यांनी सुंदर असा गायलेली गवळण ||🌸🙏🏻 || गवळण संगती गवळणीला ||🌺||🌻 वीडियो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻 आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५) . . . #insta #reels #shorts #bhajan #localtrain #instadaily #instalike #trainbhajan #hebholyashankara #shivshankar #mahadev #bholenath #shiv #reelsinstagram #instagramers
|| श्री ||🏵️अंकुश बुवा ||🏵️ यांनी सुंदर असा गायलेली गवळण ||🌸🙏🏻 || गवळण संगती गवळणीला ||🌺||
มุมมอง 54411 วันที่ผ่านมา
🌺||ललीत धुरी बुवा ||🌺 यांनी सुंदर असा गायलेला अभंग ||🌸🙏🏻 || ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर|
มุมมอง 52314 วันที่ผ่านมา
|| श्री || 🌼||ललीत धुरी बुवा ||🌼 यांनी सुंदर असा गायलेला अभंग ||🌸🙏🏻 || ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर||🌺||🌻 वीडियो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻 आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५) . . . #insta #reels #shorts #bhajan #localtrain #instadaily #instalike #trainbhajan #hebholyashankara #shivshankar #mahadev #bholenath #shiv #reelsinstagram #instagramers
🌸|| ललीत धुरी बुवा ||यांनी सुंदर असा गायलेला अभंग|| ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर||🌸
มุมมอง 56015 วันที่ผ่านมา
🌸 || घरा मधे कान्हा घुसतो || आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५) 🌸
มุมมอง 53517 วันที่ผ่านมา
|| श्री || 🌺||कृष्णा बारगोडे ||🌺 यांनी सुंदर अशी गायलेली गवळण ||🌸🙏🏻 || घरा मधे कान्हा घुसतो ||🌻 वीडियो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻 आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५) . . . #insta #reels #shorts #bhajan #localtrain #instadaily #instalike #trainbhajan #hebholyashankara #shivshankar #mahadev #bholenath #shiv #reelsinstagram #instagramers
|| नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी ||🌺 आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५)
มุมมอง 1.3K19 วันที่ผ่านมา
|| श्री || 🌼|| कृष्णा बारगोडे बुवा ||🌼 यांनी सुंदर असा गायलेला अभंग ||🌸🙏🏻 || नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी ||🌺 ||🌻 वीडियो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻 आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५) . . . #insta #reels #shorts #bhajan #localtrain #instadaily #instalike #trainbhajan #hebholyashankara #shivshankar #mahadev #bholenath #shiv #reelsinstagram #instagramers
|| श्री || 🌼||कृष्णा बारगोडे ||🌼 यांनी सुंदर अशी गायलेली गवळण ||🌸🙏🏻 || घरा मधे कान्हा घुसतो
มุมมอง 55521 วันที่ผ่านมา
🌺 || देवा वरी का रुसावे || आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५)🌺
มุมมอง 21224 วันที่ผ่านมา
श्री 🌸||सुनील कदम बुवा ||🌸यांनी गायलेला सुंदर अशी भैरवी …..🙏🏻|| देवा वरी का रुसावे || ||🌻 वीडियो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻 आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५) . . . #insta #reels #shorts #bhajan #localtrain #instadaily #instalike #trainbhajan #hebholyashankara #shivshankar #mahadev #bholenath #shiv #reelsinstagram #instagramers
श्री🌸||सुनील कदम बुवा || 🌸यांनी गायलेली सुंदर अशी भैरवी….|| देवा वरी का रुसावे || #localtrain
มุมมอง 52826 วันที่ผ่านมา
🌺|| पोटा पुरते दे रे विठ्ठला मागणे लई नाही || 🌺आई भवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५)
มุมมอง 75329 วันที่ผ่านมา
श्री 🌸||महेश भुवड ||🌸यांनी गायलेला सुंदर असा अभंग…..🙏🏻|| पोटा पुरते दे रे विठ्ठला मागणे लई नाही || ||🌻 वीडियो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻 आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५) . . . #insta #reels #shorts #bhajan #localtrain #instadaily #instalike #trainbhajan #hebholyashankara #shivshankar #mahadev #bholenath #shiv #reelsinstagram #instagramers
🌺|| तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता ||आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५)🌺
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
श्री 🌸|| विजय इंगळे ||🌸यांनी गायलेला सुंदर असा बप्पा चा गजर🙏🏻|| तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता || ||🌻 वीडियो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻 आईभवानी भजन मंडळ चर्चगेट ते विरार (९.०५) . . . #insta #reels #shorts #bhajan #localtrain #instadaily #instalike #trainbhajan #hebholyashankara #shivshankar #mahadev #bholenath #shiv #reelsinstagram #instagramers#bappa #ganpati #morya
श्री 🌸|| विजय इंगळे ||🌸यांनी गायलेला सुंदर असा बप्पा चा गजर🙏🏻|| तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता||
มุมมอง 590หลายเดือนก่อน
Khup chan dada bhajan❤👍
धान्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम माऊली खूप छान ❤
कृपया लिखित स्वरूपात पाठवा ही विनंती
ओके माऊली
ठीक आहे माऊली
कृपया लिखित स्वरूपात पाठवा ही विनंती
||नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी अवघी काया पुरी रंगली || || दशनादांचा गजर दशनादांचा गजर || (२) || पंच तत्वांचा हा बहर || ||नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी अवघी काया पुरी रंगली || || सप्त धातूंची किमया,सप्त धातूंची किमया ||(२) || आत जडविली माया || ||नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी अवघी काया पुरी रंगली || (२) || तीन तालांचा आकार तीन तालांचा आकार ||(२) || जडविली चौदा चक्र || ||नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी अवघी काया पुरी रंगली || (२) || भ्रम विष्णू महेश्वर,भ्रम विष्णू महेश्वर ||(२) || संगे माया तिचे सुंदर || ||नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी अवघी काया पुरी रंगली || (२) || सत्यानंद सांगे सार,सत्यानंद सांगे सार ||(२) || याच देही पहा ईश्वर || ||नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी अवघी काया पुरी रंगली || (२)
माऊली अभंग छान म्हटला हो कृपया अभंग लिखित स्वरूपात पाठवा ही विनंती

Lyrics dya mauli

माऊली बारक्या चकवा छान वाजवतो श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@@aartimore2072 धान्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🥰🙇🏻♂️
खुप सुंदर सुंदर ❤❤❤
कृष्णा माऊली खूप छान ❤
खूप छान 👌
🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
उत्कृष्ठ
Khup sundar❤
धान्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻
खूप छान माऊली ❤
खुप छान माऊली ❤आवज एक नंबर माऊली ❤❤❤
खूप सुंदर कृष्णा माऊली ❤❤ बारीक बारीक हरकती खूप सुंदर बोललात तुम्ही...
🎉🎉
🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
माऊली राम कृष्ण हरि माऊली एक नंबर अभंग 👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
छान उत्तम अप्रतीम माऊली ❤
धान्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
नमस्कार सुंदर अप्रतिम माऊली 🎉
@@rajubagwe3425 धान्यवाद माऊली 🙇🏻♂️🙏🏻🙏🏻
मस्त भाऊ
खूप छान
@@TravelwithSada धन्यवाद माऊली
बुवा तुमचा आवाज खूप पहाडी आहे.. वरती गाता तेव्हा खूप भारी वाटते ऐकायला..❤🔥 .
खूप छान भैरवी गायन..❤
@@amitpalekar1854 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
खूप सुंदर विजय जी ❤ जबरदस्त चकवा वादन ❤🔥
Khup sundar dada❤subscribe kel ahe mla pn subscribe kara🎉
खूप छान बुवा ❤🔥👌🏻
धान्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
🎉🎉
खुप सुंदर सुनिल
@@prakashkadam9028 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
Sunder Chal lavli buva lihun patva
नक्कीं ताई
सासुबाई घरात चोर शिरला ... ||धृ|| उठ लवकरी गं..... उठ लवकरी उठ लवकरी... जीव माझा घाबरला घरात चोर शिरला... आत्याबाई घरात चोर शिरला.. सासुबाई घरात चोर शिरला ... || १ || काम झाले चटकन, मी बाई पटकन घरात निजले होते कुणी कडून आला कृष्ण मुरारी मी बाई पटकन उठले भर झोपेत जीव माझा घाबरला घरात चोर शिरला... आत्याबाई घरात चोर शिरला.. सासुबाई घरात चोर शिरला ... || २ || सासुबाई सांगत नाही मी हो तुम्हाला खुशाल झोपा घेता बाई भलत्याच वेळेला दह्या दूधाचा माठ बाई शिंक्यावरला घरात चोर शिरला... आत्याबाई घरात चोर शिरला.. सासुबाई घरात चोर शिरला ... || ३ || नका येऊ तुम्ही मी जाते ग संत जनी हात जोडीते तुझ्या नामाचा महिमा आज कळला घरात चोर शिरला... आत्याबाई घरात चोर शिरला.. सासुबाई घरात चोर शिरला ... ||४|| उठ लवकरी गं..... उठ लवकरी उठ लवकरी... जीव माझा घाबरला घरात चोर शिरला... आत्याबाई घरात चोर शिरला.. सासुबाई घरात चोर शिरला ...
❤🎉🎉❤
🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
छान भजन 👌👌👌👌👌❣️🚩
@@prakashbrid धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻
छान ❤️👌
@@dattatraysatamkar636 धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
कुठचा डबा.
माऊली पहिला डबा दुसरा गेट विरार साइड ने
ओके माऊली
छान 👌🌼👌 आकार आणि साकार यांचे अद्भुत आणि अदृष्य रुप म्हणजे निराकार... राम कृष्ण हरी 🌄🌍🚩
धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️ 🌸. राम कृष्ण हरी 🌸
🙏
सुंदर विजय माऊली ❤️❤️❤️
@@sureshlondhe2267 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
सुंदर.. राम कृष्ण हरी माऊली.
धन्यवाद माऊली 🙏🏻
मस्त ❤
एक नंबर माऊली ❤
खूपच सुंदर 👍👍🙏🙏