Aamhi Sare Foundation
Aamhi Sare Foundation
  • 58
  • 411 453

วีดีโอ

'मुक्तसंवाद' डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (नामवंत लेखक व विचारवंत)
มุมมอง 485ปีที่แล้ว
'मुक्तसंवाद' डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (नामवंत लेखक व विचारवंत)
आम्ही सारे आयोजित गांधी नावाचा महात्मा - प्रा. सुरेश व्दादशीवार
มุมมอง 1.7K5 ปีที่แล้ว
आम्ही सारे आयोजित गांधी नावाचा महात्मा - प्रा. सुरेश व्दादशीवार
सुरेश द्वादशीवार Suresh Dwadashiwar ( गांधी नावाचा महात्मा ) #Gandhi150 7th October 2018
มุมมอง 1.2K5 ปีที่แล้ว
महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्ण (१५०) जयंती वर्षाचं दि.७ आॅक्टोबर २०१८ रोजी उद्घाटन झालं. या वर्षात गांधींवर दर महिन्याला एक व्याख्यान आयोजीत करणार आहोत. व्हीडीओ क्वाॅलीटी खराब असली तरी नक्की ऐकावं असं व्याख्यान.
Suresh Dwadashiwar सुरेश द्वादशीवार (पंतप्रधान नेहरु )
มุมมอง 10K5 ปีที่แล้ว
Suresh Dwadashiwar सुरेश द्वादशीवार (पंतप्रधान नेहरु )
Suresh Dwadashiwar सुरेश द्वादशीवार ( नेहरु - स्वातंत्र्यलढ्याचे नेते )
มุมมอง 15K5 ปีที่แล้ว
Suresh Dwadashiwar सुरेश द्वादशीवार ( नेहरु - स्वातंत्र्यलढ्याचे नेते )
Bhaurao Kale 4.........................
มุมมอง 846 ปีที่แล้ว
Bhaurao Kale 4.........................
Bhaurao Kale 3.................
มุมมอง 836 ปีที่แล้ว
Bhaurao Kale 3.................
Bhaurao Kale 2.......
มุมมอง 486 ปีที่แล้ว
Bhaurao Kale 2.......
Bhauro kale (गाडगेबाबांचे सारथी)
มุมมอง 1476 ปีที่แล้ว
गाडगेबाबाच्या आठवणी सांगताना .........................
गांधी आणि ब्रह्मचर्याचे प्रयोग ...
มุมมอง 2956 ปีที่แล้ว
गांधी १५०- आक्षेप आणि वास्तव चंद्रकांत वानखडे , शेतकरी आंदोलक , लेखक व पत्रकार
गांधींच्या हत्येस पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देणे कारणीभूत ठरले ?
มุมมอง 4996 ปีที่แล้ว
गांधी १५०- आक्षेप आणि वास्तव चंद्रकांत वानखडे , शेतकरी आंदोलक , लेखक व पत्रकार
गांधी ज्या बह्जन , सामान्य माणसांसाठी लढलेत त्यांच्यातच गांधींबद्दल गैरसमज का आहे ?
มุมมอง 1186 ปีที่แล้ว
गांधी १५०- आक्षेप आणि वास्तव चंद्रकांत वानखडे , शेतकरी आंदोलक , लेखक व पत्रकार
गांधी शेवटच्या काळात निराश होते ...
มุมมอง 1116 ปีที่แล้ว
गांधी १५०- आक्षेप आणि वास्तव चंद्रकांत वानखडे , शेतकरी आंदोलक , लेखक व पत्रकार
गांधी उपोषणाच हत्यार वापरून देशाला emotional Blackmail करत होते ?
มุมมอง 1146 ปีที่แล้ว
गांधी उपोषणाच हत्यार वापरून देशाला emotional Blackmail करत होते ?
'हिंद स्वराज्य' या पुस्तकातील गांधींचे विचार अतार्किक , कालबाह्य झाले आहेत ?
มุมมอง 1146 ปีที่แล้ว
'हिंद स्वराज्य' या पुस्तकातील गांधींचे विचार अतार्किक , कालबाह्य झाले आहेत ?
गांधी विचार आज निष्प्रभ, कालबाह्य झाला आहे ?
มุมมอง 1116 ปีที่แล้ว
गांधी विचार आज निष्प्रभ, कालबाह्य झाला आहे ?
गांधींच्या वागण्यात 'लॉजिक' कुठे नव्हतं का ? आतील आवाज काय प्रकार होता ?
มุมมอง 1636 ปีที่แล้ว
गांधींच्या वागण्यात 'लॉजिक' कुठे नव्हतं का ? आतील आवाज काय प्रकार होता ?
गांधी आणि ब्रह्मचर्याचे प्रयोग
มุมมอง 5796 ปีที่แล้ว
गांधी आणि ब्रह्मचर्याचे प्रयोग
टिळक, पंडित दीनदयाल उपाध्याय ,नानाजी देशमुख ,अटलबिहारी वाजपेयो गांधींबद्दल काय म्हणतात ...
มุมมอง 2606 ปีที่แล้ว
टिळक, पंडित दीनदयाल उपाध्याय ,नानाजी देशमु ,अटलबिहारी वाजपेयो गांधींबद्दल काय म्हणतात ...
हिंदुत्ववादी संघटनांना गांधींबद्दल काय नाराजी असते ?
มุมมอง 1786 ปีที่แล้ว
हिंदुत्ववादी संघटनांना गांधींबद्दल काय नाराजी असते ?
गांधी आणि आंबेडकरांमध्ये मुलभूत मतभेद काय होते ?
มุมมอง 1556 ปีที่แล้ว
गांधी आणि आंबेडकरांमध्ये मुलभूत मतभेद काय होते ?
गांधींनी दलितांच्या राखीव जागांना विरोध केला होता ? खरं काय ?
มุมมอง 1326 ปีที่แล้ว
गांधींनी दलितांच्या राखीव जागांना विरोध केला होता ? खरं काय ?
गांधींबद्दल अनेक संस्था - संघटनांना भरपूर आक्षेप आहेत ...
มุมมอง 546 ปีที่แล้ว
गांधींबद्दल अनेक संस्था - संघटनांना भरपूर आक्षेप आहेत ...
गांधी मुस्लिमांचा अनुनय करत होते? काय खरं आहे ?
มุมมอง 1786 ปีที่แล้ว
गांधी मुस्लिमांचा अनुनय करत होते? काय खरं आहे ?
गांधीनी मुस्लिमांचा अनुनय केला ? नेमकं काय खरं आहे ?
มุมมอง 2656 ปีที่แล้ว
गांधीनी मुस्लिमांचा अनुनय केला ? नेमकं काय खरं आहे ?
गांधी देशाची फाळणी टाळू शकले असते ? त्यांनी प्रयत्न केले नाहीत ?
มุมมอง 5156 ปีที่แล้ว
गांधी देशाची फाळणी टाळू शकले असते ? त्यांनी प्रयत्न केले नाहीत ?
गांधी आणि धर्म
มุมมอง 606 ปีที่แล้ว
गांधी आणि धर्म
गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिलेत म्हणून त्यांची हत्या झाली ?
มุมมอง 2676 ปีที่แล้ว
गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिलेत म्हणून त्यांची हत्या झाली ?

ความคิดเห็น

  • @chandrashekharkulwe1276
    @chandrashekharkulwe1276 8 วันที่ผ่านมา

    Very well analysis

  • @manoharmahale68
    @manoharmahale68 8 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर विवेचन

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 หลายเดือนก่อน

    ❤🎉 जय हिंद जय हिंद सर

  • @pravinkedare8517
    @pravinkedare8517 หลายเดือนก่อน

    Buddha ka kadhi bole ny gdhi

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 3 หลายเดือนก่อน

    Great Leader And Great P M of India

  • @MY999-w9e
    @MY999-w9e 5 หลายเดือนก่อน

    Je yana yu yu mhantat tithech he jaun bhuknar .So chaddit raha aata

  • @MY999-w9e
    @MY999-w9e 5 หลายเดือนก่อน

    Aslya chutiyana kon vicharate?

  • @MY999-w9e
    @MY999-w9e 5 หลายเดือนก่อน

    E gandhi bhakt gapp

  • @shriramgosavi9282
    @shriramgosavi9282 5 หลายเดือนก่อน

    Are sandeshkhali var bola Jara. Hindu madhe changali bhandhan lavun deta. Kashmir madhe hindu na maratat yavar bola

  • @ajaydhuri9251
    @ajaydhuri9251 6 หลายเดือนก่อน

    Gaandhiji ka marat nahit karan tyacha sarakhe bhukkad lok Gandhi jivant thevatat...maza he personal opinion aahe....

  • @subhashchitnis4764
    @subhashchitnis4764 7 หลายเดือนก่อน

    Takle, Stop making false and disgusting vidios. You are only a self announced Journalist. Stop telling imaginary stories.

  • @diliptayde8809
    @diliptayde8809 8 หลายเดือนก่อน

    भाषण हिन्दी भाषेत मीलेल का? ॣ

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 8 หลายเดือนก่อน

    As usual very nice, logical rational and scientific Thanks sirji

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 8 หลายเดือนก่อน

    Gandhi Ambedkar friction is propaganda on the basis of fake and false information and half truths Spread by these manuwadis To divide and divert the votes of sc st nt and dalits from congress to grab the Power

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je 9 หลายเดือนก่อน

    शामा प्रसाद मुखर्जी यांच्या हत्ये मागें कोणाचा हात होता याचाही एक व्हिडिओ प्रसारित झाला पाहिजे यासाठी ही थोडे कष्ट घेतले तर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवाहा मग आपण पत्रकारिता धर्म जगताआहात हे सिद्ध होईल

  • @rajeshkhapli6480
    @rajeshkhapli6480 9 หลายเดือนก่อน

    Useless channel.Useless analysis.Gandhi denied abolishing caste system when Veer Sawarkar suggested it.One more Sawarkar hater.

  • @SameerShaikh7989
    @SameerShaikh7989 9 หลายเดือนก่อน

    इतकी महत्त्वाची विस्तृत चर्चा. पण ऑडीओ क्वालिटी अगदीच दुय्यम. आयोजकांनी थोडी काळजी घ्यायला हवी होती.

  • @bhimraotamgadge9610
    @bhimraotamgadge9610 10 หลายเดือนก่อน

    छान

  • @user-cz8xu2io1x
    @user-cz8xu2io1x 10 หลายเดือนก่อน

    🎉.

  • @pranitapurkar4854
    @pranitapurkar4854 10 หลายเดือนก่อน

    महात्मा गांधीजी great.

  • @shailaandar5057
    @shailaandar5057 10 หลายเดือนก่อน

    Great analysis

  • @manoharsurve364
    @manoharsurve364 10 หลายเดือนก่อน

    अतिशय छान, सुंदर आणि अप्रतिम.

  • @piyalikhanolkar4308
    @piyalikhanolkar4308 10 หลายเดือนก่อน

    आज काल नसत्या भ्रामक कल्पनांना उराशी बाळगून काही समूह जगत आहेत. महात्मा गांधी समजून न घेता त्यांच्यावर आक्षेप घेणे या स्वप्नरंजनवाद्यांसाठी सहज सोपे आहे.

  • @rajendrahule8015
    @rajendrahule8015 10 หลายเดือนก่อน

    Great 🙏🙏🙏🙏🌹

  • @rajendrahule8015
    @rajendrahule8015 10 หลายเดือนก่อน

    Great 🙏🙏🙏🌹

  • @dnyaneshwarraodeshmukh2011
    @dnyaneshwarraodeshmukh2011 10 หลายเดือนก่อน

    सुरेश द्वादशीवार. श्याम मानव. लीलाराई चितळे. वैगरे विद्वान आजकाल आरएसएस bjp निजेपी yanche विरोधात तक्रार करता त जनतेला लोकशाही चे रक्षण करण्याची भाषा बोलताना दिसतात. परंतु हे लोक Congress सत्तेवर असताना व आरएसएस ची सत्ता आल्यावर कशी भूमिका घेत होते याचा आढावा घ्या हे सारे आरएसएस चे व हिंदू धर्मा चे दलाल आहेत या सर्वांनी या आधी आरएसएस साठी काम केले आहे तेव्हा फितूर ओळखा. लोकमत काँग्रेस c cha पेपर पण लिहितो आरएसएस चे विचार. सावध व्हा दिवस वैऱ्याचे आहेत. गांधींचे नाव घेऊ शकत नाही म्हणून आता विनोबा आश्रमाच्या आधार घेणे सुरू केले आहे. हे सर्व जनतेसाठी रस्त्यावर आंदोलन करणारिअंडळी नाही. आरएसएस चे वर्कर आहेत आतून. सावधान. सावधान

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 10 หลายเดือนก่อน

    हा एक अत्यंत हिन मानसिक रोगी आहे. हिंदू विरोधी आहे. विकृत मानसिकता असलेला हा एक नरपशू आहे. याचे समर्थक ही असेच आहेत. सावरकर हेच आमचे आदर्श आहेत आणि राहणार. जय सनातन.

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 10 หลายเดือนก่อน

    आज पाच वर्षांनंतर काही कमेंटस् वाचून खूप आश्चर्य वाटते. सर सैयद अहमद खान यांनी मांडलेला व नंतरच्या सर्व मुस्लीमांनी स्वीकारलेला Two Nations Theory हा सिध्दांत लक्षात घेतला गेला नाही असे दिसते. आम्हा हिंदूंवर सातशे वर्षे राज्य केले आहे व म्हणून हिंदू व मुस्लीम ही दोन राष्ट्रे आहेत. त्यांच्यात समझोता होईल तर तो पॅरिटीच्या तत्वावर, म्हणजे लोकसंख्या काहीही असली तरी प्रत्येक बाबतीत समान वाटणी, हे कुठल्या लोकशाही तत्वात बसते? तरीही १९१६ च्या लखनौ करारात मुस्लीमांना ३३ टक्के वाटा व नकाराधिकार (Veto power) हे कॅांग्रेसने व लोकमान्य टिळकांनी का मान्य केले याला उत्तर नाही. गांधीजींची भाषा गोंधळात टाकणारी असली तरी त्यांनी हा हिंदुद्रोही लखनौ करार कधीही मान्य केला नाही. द्विराष्ट्रवाद नको तर उत्तर एकच होते ते म्हणजे फाळणी. गांधीजींनी न्याय्य तत्वांवर म्हणजे ज्या जिल्ह्यात हिंदू जास्त ते भारतातच हवे, पाकिस्तानात नको, हा पर्याय स्वीकारला. त्यांना फाळणीच हवी होती कारण ती हिंदुंच्या दीर्घकालीन हिताची होती व जीनांना ती शेवटपर्यंत नको होती कारण त्यामुळे मुस्लिमांचे ऐतिहासिक व दीर्घकालीन नुकसान होणार होते. व झाले तसेच. फाळणीनंतर स्वतंत्र भारतात हिंदु एकवटले व ख-या अर्थाने हिंदु राष्ट्र निर्माण झाले पण मुस्लिमांचे मात्र द्विभाजन व नंतर त्रिभाजन झाले. आज भारत कुठे आहे व पाकिस्तान कुठे आहे हे बघा, म्हणजे गांधीजींची दूरदृष्टी दिसून येते. व हे सगळे इतक्या चतुरपणे केले गेले की फाळणीचे सर्व दोषारोपण जीना व मुस्लिम यांच्या डोक्यावर कायमचे जाऊन बसले. तथाकथित अखंड भारत व फाळणी होऊन निर्माण होणारा स्वतंत्र भारत यांचे cost-benefit analysis करा. आज अखंड भारत असते तर शंभर कोटी हिंदू व ४५ ते पन्नास कोटी मुस्लीम अशी परिस्थिती आली असती व काय गोंधळ झाला असता विचार करा- कायमचा कलह, नकाराधिकाराची धमकी, दंगली, अराजक इत्यादी मध्ये हिंदुस्थानाचे २० तुकडे तरी झाले असते. अखंड भारत हे भाबडेपणाचे स्वप्न असून मूर्खांने नंदनवन आहे, हे लक्षात घ्या. त्यापेक्षा आम्ही हिंदूंवर राज्य केले असे मानणारी toxic population वेगळी झाली, ही तर आवश्यक सर्जरी होती. त्यात काही अल्पकालीन वेदना झाल्या त्या अपरिहार्य होत्या. इतिहास योग्य पध्दतीने वाचला तर असे लक्षात येते की १९४३-४४ च्या बंगालच्या दुष्काळात कमीत कमी २० लाख लोकं मृत्यूमुखी पडली, त्यापुढे फाळणीच्या वेदना फारच कमी आहेत. पण बंगालच्या दुष्काळाबद्द्ल कोणी फार दु:ख व्यक्त केल्याचे आढळत नाही व कोणाला गोळ्या घातल्याचेही दिसत नाही. इतिहासाचे नीट वाचन करावे व अर्थ समजून घ्यावा. तात्पर्य गांधीजी जीनांसमोर झुकले असे म्हणणे साफ चुकीचे आहे. त्यांनी शेवटपर्यंत हिंदुहितांचे रक्षण केले व आजच्या भाषेत सांगायचे तर त्यांनी जीनांचा व्यवस्थित गेम केला असे म्हणता येईल.

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 10 หลายเดือนก่อน

    नरहर कुरुंदकरांचे शिष्य शोभतात शेषराव मोरे. सखोल अभ्यास व तर्कशुद्ध विचार यांचे उत्कट प्रदर्शन. "कॉंग्रेस व गांधी यांनी अखंड भारत का नाकारला" या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर व्हायला हवे.

  • @sunilsawai
    @sunilsawai 10 หลายเดือนก่อน

    i think he is agent of kanhaiyan. 1. he tells no body names there son as nathuram , but he has not googled there are many people by the name of nathuram also he forgot amitabhs movie with famous dialoge muuche ho to nathuram jaise. 2 he said he went for rti for some documents and latter he blames modi for destroying those documents , i woould like to ask weither he was sleeping before modis govt won election.as soon as modi took incharge , he rushed for rti , and before that was in mental hospital . by blaiming modi he is directly blaming savidhan . savidhan made him pm .. one thing u remember it is only modi govt in bharat here after

  • @jayawantshewale9702
    @jayawantshewale9702 11 หลายเดือนก่อน

    सध्या इतिहासाचे विकृतीकरण करनार्याना वास्तवाची जाणीव करुन देणारा अप्रतिम संदेश.

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 11 หลายเดือนก่อน

    सावरकर महान होते महान राहतील!

  • @grbamne7318
    @grbamne7318 11 หลายเดือนก่อน

    सत्य प्रेमानं हो सकता है मगर पराजित नहीं.तुषार गांधी जी.

  • @bsosarmeethi3936
    @bsosarmeethi3936 11 หลายเดือนก่อน

    Gandhi ji was like a man of God who freed India from the hand of colonial rule . Jai Hind 🇮🇳

  • @narendrakane5487
    @narendrakane5487 11 หลายเดือนก่อน

    लोकमत का लीब्रांडु कर्मचारी हैं ये। कांग्रेसी ग्यान बांट रहां हैं। मालिक की विचारधारा को आगे बढ़ा रहां हैं 😅😂😂😂

  • @rtrathi851
    @rtrathi851 11 หลายเดือนก่อน

    Malai khau

  • @onkarpuri7185
    @onkarpuri7185 11 หลายเดือนก่อน

    Gandhiji taught us what we do for Country

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 11 หลายเดือนก่อน

    असले फालतू उद्योग बंद करा.

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 11 หลายเดือนก่อน

    गांधी आणी नेहरू या दोघांनी हिंदूंचे आणी भारताचे भरपूर वाटोळे केले.

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 11 หลายเดือนก่อน

    नथूराम गोडसे अमर रहै

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 ปีที่แล้ว

    ग्रेट |||||

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 ปีที่แล้ว

    अत्यंत महत्वाचे व्याख्यान !!!!

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती मिळाली,धन्यवाद,,,,सर

  • @subhashmuthal4714
    @subhashmuthal4714 ปีที่แล้ว

    लाचारी ची हद्द झाली.

  • @subhashmuthal4714
    @subhashmuthal4714 ปีที่แล้ว

    भगतसिंग, राजगुरू,च.आझाद बिस्मिल, सुभाषचंद्र बोस हे नेते काय लढत नव्ह्ते...

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 8 หลายเดือนก่อน

      Gobar khana chhod do Bhai Kuchh akal wapas aa Sakti hai

  • @kishorbansod5759
    @kishorbansod5759 ปีที่แล้ว

    😅😊

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej ปีที่แล้ว

    अप्रतिम व्याख्यान

  • @SHANTVCI
    @SHANTVCI ปีที่แล้ว

    निरंजन टकले यांचा खोट्या लिखाणाचा इतिहास प्रसिद्ध आहे. टकले यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या लिखाणामुळे द वीक या साप्ताहिकाला माफीनामाही द्यावा लागला होता.😂😂😂😂

  • @ramzanalinayani4200
    @ramzanalinayani4200 ปีที่แล้ว

    GOD BLESS YOU Tushar ji Gandhi