Joy Web Services Pvt Ltd
Joy Web Services Pvt Ltd
  • 108
  • 110 716
काही रुल ऑफ थंब सगळ्या व्यवसायांना जसेच्या तसे लागू होतात
👉 बऱ्याच वेळा व्यवसाय करताना आपण आपापल्या क्षमतेप्रमाणे निर्णय घेत असतो 👩🏻‍💻
🙇 काही फसतात, काही रुजतात - फसलेल्या निर्णयांवर आत्मपरीक्षण केल्यावर जाणवतं की अरेच्चा जगभरच्या जुन्या जाणत्या लोकांनी ह्या चुका टाळण्यासाठी काही नियम लिहून ठेवले आहेत आणि आपली पंचेंद्रिये उघडी ठेवली की जाणवतं की व्यवसायच आपल्याला शिकवत असतो ....👨‍🏫
🫵 तुमच्या बाबतीत घडलंय का असं? आम्हाला उदाहरणासह कळवा ✍🏻
👉 कसं ते समजण्यासाठी मात्र पॉडकास्ट ऐकावा लागेल....🎧
=============
Thanks for Watching Video
Nivadak Udyami Blog :-
nupune.blogspot.com/
Facebook Group Link :-
groups/nupune
Joy Web Services Website :-
joywebservices.com/
มุมมอง: 12

วีดีโอ

बर्गर किंग विरुद्ध बर्गर किंग :- वास्तव अजून तरी अस्पष्टच
มุมมอง 6821 วันที่ผ่านมา
बर्गर किंग वि बर्गर किंग 📍पुण्यातील बर्गर किंग वि ग्लोबल बर्गर किंग ही लढाई चांगलीच जुंपली आहे आता. 👉ह्याबद्दल विश्लेषणात्मक podcast ✔️निशांत आवळे हे बोलतील तज्ज्ञ शलाका टोळ्ये ह्यांच्यासोबत चर्चा करीत आहेत. तज्ज्ञांचा संपर्क :- shalaka.tolye@ipadventure.in 00:00 सुरुवात तसेच विषयाची पार्श्वभूमी 03:00 निवडक उद्यमी ग्रुप चं वेगळेपण व जोडून घ्यायचे असल्यास 04:30 तज्ज्ञ शलाका टोळ्ये ह्यांचा परिचय ...
थोडं थोडं लिहायला लागा....
มุมมอง 8หลายเดือนก่อน
आपल्याला जे आपल्या व्यवसायाबद्दल वाटतं, भरभरून वाटतं, ते जरा जरा लिखित स्वरूपात येवू द्यात ना , आणि हे share करा तुमच्या नेटवर्क च्या व्हॉट्सॲप ग्रुप वर ह्यामुळे एक सवय लागेल, नियमितता येईल.
कंटेंट निर्मिती 👉जाहिरात 👉वितरण
มุมมอง 45หลายเดือนก่อน
आपला मेसेज व त्यातील आशय ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. जाहिरात केल्यानंतर निर्माण झालेला उत्सुक वर्ग , जो आपल्याकडून काही घेतो/ घेत नाही, त्यांच्या सोबत निर्माण होणारे नाते आणि ते निरंतर वृधिंगत होत राहणे हे खरे तर व्हायला पाहिजे. ह्यासाठी केलेला हा विशेष Podcast. ह्या व्हिडियो मधील हाताळलेले प्रमु मुद्दे व त्यांचे Timestamps :- 00:00 पार्श्वभूमी 02:22 निवडक उद्यमी बद्दल ( nishant आवळे सांगतील ...
रेंटल यिल्ड आणि व्याजाच्या दरातली तफावत आणायची कुठून?
มุมมอง 377หลายเดือนก่อน
एक राहत घर सोडून रिअल इस्टेट पेक्षा अधिक दराने पैसे कमवून देणारे गुंतवणूकीचे पर्याय आहेत - एका महत्वाच्या पैलूबद्दल जो रिअल इस्टेट ला गुंतवणूक म्हणणं किती अनाकलनीय आहे हे सोदाहरण स्पष्ट करतो.... Thanks for Watching Video Nivadak Udyami Blog :- nupune.blogspot.com/ Facebook Group Link :- groups/nupune Joy Web Services Website :- joywebservices.com/
'अकाउंटींग' - हा विषय शाळेत शिकवत नाहीत....
มุมมอง 2472 หลายเดือนก่อน
व्यवसाय छोटा असताना उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ मांडू शकणाऱ्या व्यवसायिकांना मोठं काम मिळाल्यावर हे गुणोत्तर का टिकवून ठेवता येत नाही - नक्की पाणी कुठं मुरतंय - त्याची मांडणी आणि त्यावर काही उपाय ..... Thanks for Watching Video Nivadak Udyami Blog :- nupune.blogspot.com/ Facebook Group Link :- groups/nupune Joy Web Services Website :- joywebservices.com/
'डॉमिनो इफेक्ट म्हणजे काय'?
มุมมอง 772 หลายเดือนก่อน
माणूस सवयींचा गुलाम असतो असं म्हणतात - उदा: व्यवसाय किंवा दैनंदिन आयुष्यात बऱ्याच वेळेला इच्छाशक्ती कमी पडल्यामुळे चालढकल (Procrastination) केली जाते - पण विरुद्ध अर्थाने चांगल्या सवयी बाणवल्याने असाध्यदेखील सोपं भासू लागतं - कसं काय - तेच ऐका आजच्या पॉडकास्ट मध्ये... मूळ Domino Effect बद्दल असलेला Video :- th-cam.com/video/1ODzIGFjvwo/w-d-xo.htmlsi=ZQbOQPEPrOkzgBfE Nivadak Udyami Blog :- nupun...
करंट अकाऊंटमधील अधिकचे पैसे कसे वापरावे
มุมมอง 332 หลายเดือนก่อน
Thanks for Watching Video करंट अकाऊंटला व्याज मिळत नाही , तिथे असणारे अधिकचे पैसे लिक्विड फंडात घालून त्यांपैशावर व्याज मिळवता येऊ शकत ह्याचा आढावा... Nivadak Udyami Blog :- nupune.blogspot.com/ Facebook Group Link :- groups/nupune Joy Web Services Website :- joywebservices.com/
' व्यवसाय करतांना येणारं बोअरडम ' व त्यावर सजगपणे योजले जाऊ शकणारे उपाय
มุมมอง 523 หลายเดือนก่อน
व्यवसाय करत असतांना बऱ्याच वेळेला कामं येण्याचा/मिळण्याचा वेग मंदावतो - काही वेळेला एखादा ग्राहक वेळेत पैसे देत नसल्याने आपण नाईलाजास्तव त्याचं काम घेण्याचं टाळतो - नविन ग्राहकाबरोबर लवकर सुर जुळत नाही, कधी कधी कामाची घडी बसायलाही वेळ जातो - एक ना दोन कारणं - आणि अश्या वेळेला बोअरडम येतं - आपण आपलं काही चुकतंय का असाही विचार करू लागतो, थोडंस नैरश्यदेखील येतं - अश्या वेळी काय करता येईल ह्याबद्दल...
रुल ऑफ 72 चे संपत्ती निर्मितीतले महत्व
มุมมอง 423 หลายเดือนก่อน
चक्रवाढ व्याज हे आपल्याला काहीश्या 'नकारात्मक किंवा अप्रिय' अश्या अर्थानेच शिकवलं गेलं पण ते जगातलं आठवं आश्चर्य आहे आणि गुंतवणुकीच्या संदर्भात तर ते कालातीत असं शाश्वत सत्य आहे हे प्रेक्षकांना सांगण्याचा हा प्रयत्न. Thanks for Watching Video Nivadak Udyami Blog :- nupune.blogspot.com/ Facebook Group Link :- groups/nupune Joy Web Services Website :- joywebservices.com/
Reviews, Testimonials, Recommendations, Feedbacks etc.
มุมมอง 143 หลายเดือนก่อน
Please watch video till the end to know exact difference between those Nivadak Udyami Blog :- nupune.blogspot.com/ Facebook Group Link :- groups/nupune Joy Web Services Website :- joywebservices.com/
कृत्रिम बुद्धिमत्ता - श्राप की वरदान
มุมมอง 403 หลายเดือนก่อน
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात (Artiticial Intelligence) हा शब्द हल्ली सतत आपल्या कानी पडत असतो.. चॅट जीपिटी मानवाला ज्ञात असलेली बरीचशी कामं सहज करू शकतो आणि त्यामुळे आपलं असं काही आता अस्तित्वच उरणार नाही - असं तुम्हांला वाटत असेल तर तुम्ही आमचा हा पॉडकास्ट जरूर ऐका... For more info, refer this link - th-cam.com/video/8ROtE_ySeOs/w-d-xo.htmlsi=qwLUZ6OWZLqnKRU8 Thanks for Watching Video Nivadak Ud...
NU Podcast : आपल्या उत्पादन-सेवेची विक्री किंमत ठरविताना ...
มุมมอง 294 หลายเดือนก่อน
मनात निश्चित प्रश्न येतोच : की किती असावी किंमत ? बाजाराप्रमाणे साधारण ठरविली जाते. ते योग्य, कि काय योग्य ? ह्याविषयी सविस्तर चर्चा केलीये ह्या व्हिडियो मध्ये :- Nivadak Udyami Blog :- nupune.blogspot.com/ Facebook Group Link :- groups/nupune Joy Web Services Website :- joywebservices.com/
Podcast : Franchising बद्दल बोलू काही..
มุมมอง 1294 หลายเดือนก่อน
Thanks for Watching Video Nivadak Udyami Blog :- nupune.blogspot.com/ Facebook Group Link :- groups/nupune Joy Web Services Website :- joywebservices.com/
Podcast : "मेरा Pricing सिर्फ मेरा है"
มุมมอง 485 หลายเดือนก่อน
Links Mentioned in Video :- EBITDA :- th-cam.com/video/N1CIhJKAPNo/w-d-xo.htmlsi=Gguzcw-VOdZJ_eBy Nivadak Udyami Blog Link :- nupune.blogspot.com/ Facebook Page :- groups/nupune Joy Web Website Link :- joywebservices.com/ Linked in Connect :- www.linkedin.com/in/soumitra-ghotikar/
Nivadak Udyami Podcast No 15 :- व्यवसाय बंद का पडतात : एका banker च्या दृष्टीकोनातून - भाग २
มุมมอง 475 หลายเดือนก่อน
Nivadak Udyami Podcast No 15 :- व्यवसाय बंद का पडतात : एका banker च्या दृष्टीकोनातून - भाग २
Nivadak Udyami Podcast No 14 :- व्यवसाय बंद का पडतात : एका banker च्या दृष्टीकोनातून - भाग १
มุมมอง 1425 หลายเดือนก่อน
Nivadak Udyami Podcast No 14 :- व्यवसाय बंद का पडतात : एका banker च्या दृष्टीकोनातून - भाग १
NU Podcast : Financial Terms for Decision Making
มุมมอง 595 หลายเดือนก่อน
NU Podcast : Financial Terms for Decision Making
Nivadak Udyami podcast 12 : Funding Jargons
มุมมอง 465 หลายเดือนก่อน
Nivadak Udyami podcast 12 : Funding Jargons
Funding Jargon-1
มุมมอง 586 หลายเดือนก่อน
Funding Jargon-1
निवडक उद्यमी podcast No 10 : Funding
มุมมอง 2106 หลายเดือนก่อน
निवडक उद्यमी podcast No 10 : Funding
निवडक उद्यमी Podcast दिनांक ( 8 March 2024 ) : Business Failure reason : Competition ( स्पर्धा )
มุมมอง 546 หลายเดือนก่อน
निवडक उद्यमी Podcast दिनांक ( 8 March 2024 ) : Business Failure reason : Competition ( स्पर्धा )
निवडक उद्यमी Podcast दिनांक (1 March 2024 ) : Empathy to a Brand
มุมมอง 326 หลายเดือนก่อน
निवडक उद्यमी Podcast दिनांक (1 March 2024 ) : Empathy to a Brand
निवडक उद्यमी Podcast No.7 दिनांक ( 16 Feb 2024 ) : Motivation स्वस्त, परिश्रम महाग
มุมมอง 507 หลายเดือนก่อน
निवडक उद्यमी Podcast No.7 दिनांक ( 16 Feb 2024 ) : Motivation स्वस्त, परिश्रम महाग
निवडक उद्यमी Podcast No.6 on EBITDA
มุมมอง 867 หลายเดือนก่อน
निवडक उद्यमी Podcast No.6 on EBITDA
निवडक उद्यमी Podcast No. 5 : End to End Business & Revenue Model
มุมมอง 1098 หลายเดือนก่อน
निवडक उद्यमी Podcast No. 5 : End to End Business & Revenue Model
निवडक उद्यमी podcast क्र ४ : उद्योजकांसाठी NLP : सौ रविबाला काकतकर
มุมมอง 1248 หลายเดือนก่อน
निवडक उद्यमी podcast क्र ४ : उद्योजकांसाठी NLP : सौ रविबाला काकतकर
Podcast No.3 : Delayed Gratification अर्थात नियोजन बद्ध अ-प्रतिक्रिया
มุมมอง 1758 หลายเดือนก่อน
Podcast No.3 : Delayed Gratification अर्थात नियोजन बद्ध अ-प्रतिक्रिया
निवडक उद्यमी podcast No. 2 : काय आहे First Principle Thinking आणि Second Order Effect ?
มุมมอง 1118 หลายเดือนก่อน
निवडक उद्यमी podcast No. 2 : काय आहे First Principle Thinking आणि Second Order Effect ?
निऊ Podcast 29 डिसेंबर २०२३ : यशस्वी व्यवसाय उभारणी ची गुरुकिल्ली :- Delta 4 चौकट
มุมมอง 2078 หลายเดือนก่อน
निऊ Podcast 29 डिसेंबर २०२३ : यशस्वी व्यवसाय उभारणी ची गुरुकिल्ली :- Delta 4 चौकट

ความคิดเห็น

  • @एकलभटक्या
    @एकलभटक्या หลายเดือนก่อน

    , आज रूल 72 चा पॉडकास्ट हा पॉडकास्ट ऐकला खरोखरच आय ओपनिंग होता फॅमिली ग्रुप वर टाकलेला आहे आमच्या

  • @manishak3342
    @manishak3342 3 หลายเดือนก่อน

    या विषयावर भरपुर ऐकायला व आत्मसात करायला आवडेल

  • @drsudhirrajurkar9281
    @drsudhirrajurkar9281 6 หลายเดือนก่อน

    अत्यंत सुंदर पॉडकास्ट उद्योगा मधे पैसे कसे येनार हा प्रश्न सर्वानाच असतो आणि एखादी व्यक्ति आपल्या उद्योगात इन्वेस्ट करनार असेल तर या सारखा आनंद नाही परंतु यात द्यावी लागनारी इक्विटी याबदल विचार आपण करत नाही अथवा त्यावेली आपल्याला असनारी आवश्यकता यामूले आपण याचा विचार करत नाही शिवाय उद्योगातिल काही शब्द (जारगन) याची छान माहिति मिलाली

    • @joywebservicespvtltd
      @joywebservicespvtltd 6 หลายเดือนก่อน

      सर, असे अनेक मंच आहेत जेथून funding मिळू शकेल, तरीही आपण निर्माण केलेले अमुल्य आहे.

  • @एकलभटक्या
    @एकलभटक्या 6 หลายเดือนก่อน

    Good the connecting dot

  • @manishak3342
    @manishak3342 7 หลายเดือนก่อน

    40% वाटणारे profit खरे 7% !! म्हणजे समोर एकदम आरसाच धरला कि😮, उदाहरणांमुळे विषय समज़ुन घ्यायला सोप्पं वाटलं.

    • @joywebservicespvtltd
      @joywebservicespvtltd 6 หลายเดือนก่อน

      बऱ्याच वेळा आपण आपल्याच व्यवसायात डोकावून पाहत नाही. पाहिलं की सत्य उमगतं .....

  • @drsudhirrajurkar9281
    @drsudhirrajurkar9281 7 หลายเดือนก่อน

    ENOTDA अत्यंत उपयुक्त असा पॉडकास्ट प्रत्येक उद्योजकाला विचार करावयास नक्किच हवा अशी अत्यंत सोप्या भाषेत परंतु महत्वपूर्ण माहिति Thanks NU

    • @joywebservicespvtltd
      @joywebservicespvtltd 6 หลายเดือนก่อน

      EBITDA हा खरं profit हा आपली कार्यक्षमता दर्शवितो !

  • @manishak3342
    @manishak3342 8 หลายเดือนก่อน

    I like the idea of Internship/working experience with the business.

    • @joywebservicespvtltd
      @joywebservicespvtltd 6 หลายเดือนก่อน

      हो ना अहो, अनेक व्यावसायिक मशिनरी मागवतात पण प्रत्यक्ष कामच केलेलं नसतं .....

  • @manishak3342
    @manishak3342 8 หลายเดือนก่อน

    योग्य विषयाची निवड हे तर “निवडचे उद्यमी” चे वैशिष्ठ्यच आ्हे. काकतकर मॅडमनी खुप सोप्या पद्धतीने NLP चा उपयोग स्वतः करिता व व्यवहारात कसा करता येईल हे सांगितले. “Motion creates emotion” हे पटले. या विषयावर अधिक माहीती जाणून घ्यायला आवडेल. मॅडमचे पुस्तक वाचणार आहे.

    • @joywebservicespvtltd
      @joywebservicespvtltd 8 หลายเดือนก่อน

      पुढेमागे आपण एखादे ट्रेनिंग आयोजित सुद्धा करुया

  • @manishak3342
    @manishak3342 8 หลายเดือนก่อน

    उत्तम विषय!!, छोट्या छोट्या उदाहरणांमुळे अधिक समजला/रंजक वाटला💐

  • @udayanDe
    @udayanDe 8 หลายเดือนก่อน

    Thanks a lot for your wonderful review about Home Awaits 357 located in AECS Layout, Kundalahalli, Bengaluru

  • @ashamagar9855
    @ashamagar9855 9 หลายเดือนก่อน

    लोन जर होत नसेल तर काय करावे

    • @joywebservicespvtltd
      @joywebservicespvtltd 8 หลายเดือนก่อน

      आम्ही लोन मधले तज्ज्ञ नाही. तरी , न होण्याचे कारण दूर करण्याचा प्रयत्न करावा

  • @drsudhirrajurkar9281
    @drsudhirrajurkar9281 9 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर असं हे podcast Delta 4 या माझ्यासाठी नवीन कन्सेप्ट बद्दल अत्यंत सोप्या शब्दात मिळाली. निशांत आणि सौमित्र सर अतिशय मेहनत घेऊन क्लिष्ट असलेली माहिती मराठीमध्ये सर्वांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडत आहेत. आजपर्यंत वाटायचं की या मोठ्या मोठ्या कंपनी जसे निशांत ने उदाहरण दिले आहे झेरॉक्स, गुगल हे शब्द आपल्या मनात इतके ठासून भरले कसे गेले ?, त्यासाठी या कंपनीने नेमकी काय केले ? आपल्या उद्योगासाठी असे काही कसे जमेल, कारण ते केवळ खूप मोठ्या कंपनी करू शकतात. याचा फायदा आपल्या उद्योगाच्या विस्तारासाठी होऊ शकतो का ? ही सर्व माहिती नवीन उद्योगास नाही तर सर्वांनाच लागू पडते हे लक्षात आले. यासारखेच उपयुक्त, माहितीपूर्ण podcast यापुढेही असतील याची आता खात्री झाली धन्यवाद निशांत आणि सौमित्र सर आता आतुरतेने वाट पाहत आहे पुढच्या शुक्रवारची.

  • @aaryaghotikar7450
    @aaryaghotikar7450 9 หลายเดือนก่อน

  • @lifetransformers4940
    @lifetransformers4940 ปีที่แล้ว

    Thank you for the opportunity to present this book review on More Money.

  • @prin.dr.chandrakantr.mandl7695
    @prin.dr.chandrakantr.mandl7695 ปีที่แล้ว

    Khup chhan sir Marathi manus udyojakte madhe kami ahe. Vyavsayakade tyane valane avshyak ahe. 💐

  • @Somanshares
    @Somanshares ปีที่แล้ว

    Very nice sir,

  • @prasadjo1815
    @prasadjo1815 ปีที่แล้ว

    सौमित्र साहेब, खूप छान सांगितले आहे ... अनुभवी बोल,

  • @AncientWisdom222
    @AncientWisdom222 ปีที่แล้ว

    All the best.

  • @yogeshdeshpande4166
    @yogeshdeshpande4166 ปีที่แล้ว

    खूपच informative session झाला.. thank you Saumitra sir & team.. 🍫

  • @niteshpande7664
    @niteshpande7664 ปีที่แล้ว

    I stay at this property. I just loved this property. Rooms, services etc are at par. Specially birds chirping during evening time in the garden just front of Home Awaits is the best exp. Highly recommended. Must visit.

  • @nishantawale6198
    @nishantawale6198 ปีที่แล้ว

    मीच पुस्तक लिहिलंय असं फिल आलं निवडक मध्ये घडून आलेल्या काहीं अवर्णनीय अनुभवांपैकी एक - सगळ्यांना धन्यवाद 💐🙏