vaibhav kokanatil
vaibhav kokanatil
  • 82
  • 211 860
सिंहगड किल्ला / कोंढाणा Sinhgad Fort Pune #Kondhana (गड आला पण सिंह गेला) #Marathi_Vlog #Tanaji
सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौडण्यऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता.हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगरचे मुख्य होते. येथे महादेव कोळी राजा नागनाथ (नागा) नाईक यांच्या ताब्यात होता.
इ.स. १३६० मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली. तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दक्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते. म्हणून त्याने कोळी साम्राज्यवर आक्रमण केले. त्यावेळी त्याच्यात आणि स्थानिक महादेव कोळी राजा नागनायक यांच्यात मोठे युद्ध झाले. पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला. त्यांनी तब्ब्ल 9 महिन्यपेक्षा अधिक काळ म्हणजे एक वर्ष किल्ला लढवला. त्यांच्या पराक्रम पाहून सुलतान चकित झाला. असे सुलतानशाही बखरीत याचे वर्णन आहे. पुढे रसद तुटल्यामुळे त्यांनी किल्ला सोडून दिला. सुलतान दिल्लीला गेल्यावर किल्ला पुन्हा घेतला. पुढे निझामशाहीपर्यंत किल्ला महादेव कोळी सामंताकडे होता.
पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशाही आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ. स. १६४७ मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदेभान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता.
पुणे दरवाजा
सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी (मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले
มุมมอง: 813

วีดีโอ

सिंहगड किल्ला / कोंढाणा Sinhgad Fort Pune #Kondhana (गड आला पण सिंह गेला) #Marathi_Vlog
มุมมอง 415หลายเดือนก่อน
सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौडण्यऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता.हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगरचे मुख्य होते. येथे महादेव कोळी राजा नागनाथ (नागा) नाईक यांच्या ताब्यात होता. इ.स. १३६० मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली. त...
कोमट्यांची रानभाजी कोवल्या बांबूची भाजी | Bamboo Shoot Recipe | Veg Recipes #kokan #recipe #marathi
มุมมอง 634 หลายเดือนก่อน
कोमट्यांची रानभाजी कोवल्या बांबूची भाजी | Bamboo Shoot Recipe | Veg Recipes #kokan #recipe #marathi #ratnagiri #Ratambi
गावाकडच्या गणपती बाप्पांचे विसर्जन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या #ganapatibappamorya
มุมมอง 1854 หลายเดือนก่อน
आपण आज पाहणार आहोत गावाकडच्या गणपतीचे विसर्जन कोकणामध्ये प्रामुख्याने गणपती बाप्पा हे प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतात त्यांच्या आज आपण विसर्जन पाहणार आहोत #marathi #kokan #ganapativisarjan #ganapati #marathi_vlog
ज्येष्ठागौरी आवाहन Gauri pujan #kokan #ganapatibappamorya #gauripujan
มุมมอง 1714 หลายเดือนก่อน
ज्येष्ठागौरी आवाहन Gauri pujan #kokan #ganapatibappamorya #gauripujan #punebappa #
श्री गणपती बाप्पांचे आगमन #ganapatibappamorya #kokan Ganpati Bappa utsav
มุมมอง 624 หลายเดือนก่อน
श्री गणपती बाप्पांचे आगमन #ganapatibappamorya #kokan Ganpati Bappa utsav
श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण | Bahurangi Naman 2024 श्रीकृष्ण लीला
มุมมอง 1.1K7 หลายเดือนก่อน
श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण | Bahurangi Naman 2024 श्रीकृष्ण लीला
शेतीच्या कामाला सुरुवात शेतीच्या कामासाठी आणले नवीन औजार village farming
มุมมอง 2457 หลายเดือนก่อน
शेतीच्या कामाला सुरुवात शेतीच्या कामासाठी आणले नवीन औजार village farming
श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण | Bahurangi Naman 2024 गौळण (सुपरहिट )
มุมมอง 2K8 หลายเดือนก่อน
श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण | Bahurangi Naman 2024 गौळण (सुपरहिट )
श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण | Bahurangi Naman 2024 गौळण (सुपरहिट )
มุมมอง 8K8 หลายเดือนก่อน
श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण | Bahurangi Naman 2024 गौळण (सुपरहिट )
श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण | Bahurangi Naman 2024 गौळण (सुपरहिट )
มุมมอง 6K9 หลายเดือนก่อน

श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण | Bahurangi Naman 2024 गणेश दर्शन (गण)
มุมมอง 40K9 หลายเดือนก่อน
श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण | Bahurangi Naman 2024 गणेश दर्शन (गण)
कोकणातील पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळा Wedding ceremony in traditional Konkan #vaibhavkoknatil
มุมมอง 1.1K11 หลายเดือนก่อน
कोकणातील पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळा Wedding ceremony in traditional Konkan #vaibhavkoknatil
कोकणातील लहानपणाची आठवण गावाकडचे क्रिकेट #village cricket 🏏
มุมมอง 4911 หลายเดือนก่อน
कोकणातील लहानपणाची आठवण गावाकडचे क्रिकेट #village cricket 🏏
कोकणातील नदीमध्ये असलेल्या एका वनस्पतीचा उपयोग आणि गावाकडचे वातावरण खूप छान# vaibhav kokanatil
มุมมอง 22611 หลายเดือนก่อน
कोकणातील नदीमध्ये असलेल्या एका वनस्पतीचा उपयोग आणि गावाकडचे वातावरण खूप छान# vaibhav kokanatil
एसआरटी पद्धतीने भात शेती लावण्याचा प्रयोग यशस्वी,🌾
มุมมอง 78ปีที่แล้ว
एसआरटी पद्धतीने भात शेती लावण्याचा प्रयोग यशस्वी,🌾
पावसाळी गावचा निसर्ग & शेती भाती 🌧️☔Rainy Village Nature & Farming Rice 🌾 🌾
มุมมอง 261ปีที่แล้ว
पावसाळी गावचा निसर्ग & शेती भाती 🌧️☔Rainy Village Nature & Farming Rice 🌾 🌾
| जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज | | पालखी सोहळा 2023🚩🌺🙏
มุมมอง 257ปีที่แล้ว
| जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज | | पालखी सोहळा 2023🚩🌺🙏
love birds
มุมมอง 48ปีที่แล้ว
love birds
श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरूख खालची कुंभारवाडी, भाग 2 ( गौळण ) बहुरंगी नमन
มุมมอง 3.2Kปีที่แล้ว
श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरू खालची कुंभारवाडी, भाग 2 ( गौळण ) बहुरंगी नमन
श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरूख खालची कुंभारवाडी, भाग १ ( गण ) बहुरंगी नमन
มุมมอง 7Kปีที่แล้ว
श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य नमन मंडळ देवरू खालची कुंभारवाडी, भाग १ ( गण ) बहुरंगी नमन
श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ मु.तुरळ हरेकरवाडी ता.संगमेश्वर.जि.रत्नागिरी बहुरंगी नमन नटखट गौळण
มุมมอง 16Kปีที่แล้ว
श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ मु.तुरळ हरेकरवाडी ता.संगमेश्वर.जि.रत्नागिरी बहुरंगी नमन नटखट गौळण
श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ मु. तुरळ हरेकरवाडी ता.संगमेश्वर. जि.रत्नागिरी बहुरंगी naman 2023
มุมมอง 5Kปีที่แล้ว
श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ मु. तुरळ हरेकरवाडी ता.संगमेश्वर. जि.रत्नागिरी बहुरंगी naman 2023
श्री भैरवनाथ जत्रा चांदोली राष्ट्रीय अभयारण्य मधील भैरवगडावरची प्रसिद्ध जत्रा २०२३ रत्नागिरी,सातारा
มุมมอง 351ปีที่แล้ว
श्री भैरवनाथ जत्रा चांदोली राष्ट्रीय अभयारण्य मधील भैरवगडावरची प्रसिद्ध जत्रा २०२३ रत्नागिरी,सातारा
श्री भैरी भवानीचा जागरण गोंधळ& ratambi gavacha shree bhairi bhavanicha jagaran gondhal 2023
มุมมอง 582ปีที่แล้ว
श्री भैरी भवानीचा जागरण गोंधळ& ratambi gavacha shree bhairi bhavanicha jagaran gondhal 2023
India vs srilanka 2nd T20 match MCA cricket stadium Gahunje मित्रासोबत गेलो क्रिकेट मॅच पाहण्यासाठी
มุมมอง 180ปีที่แล้ว
India vs srilanka 2nd T20 match MCA cricket stadium Gahunje मित्रासोबत गेलो क्रिकेट मॅच पाहण्यासाठी
सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून आपले उगमस्थान असलेली आपली गडनदी मधील शुद्ध पाणी आणि गावातील सूर्यास्त
มุมมอง 1852 ปีที่แล้ว
सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून आपले उगमस्थान असलेली आपली गडनदी मधील शुद्ध पाणी आणि गावातील सूर्यास्त
Ganpati Visarjan in kokan@ गणपती विसर्जन मिरवणुक & गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
มุมมอง 4502 ปีที่แล้ว
Ganpati Visarjan in kokan@ गणपती विसर्जन मिरवणुक & गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
Ganpati aagaman sohala & ganapati Festival in kokan
มุมมอง 1702 ปีที่แล้ว
Ganpati aagaman sohala & ganapati Festival in kokan

ความคิดเห็น

  • @vaibhavpatole5906
    @vaibhavpatole5906 20 วันที่ผ่านมา

    येळकोट येळकोट जय मल्हार🚩🚩🚩🙏🙏

  • @sunilkasture4757
    @sunilkasture4757 23 วันที่ผ่านมา

    येळकोट येळकोट जा मलहर 🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulsanga1874
    @rahulsanga1874 หลายเดือนก่อน

    मोरया

  • @prakashbrid
    @prakashbrid 3 หลายเดือนก่อน

    गणेश वंदना गोड आवाजात गायली ताईंनी ❤ अप्रतिम सादरीकरण ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaibhavpatole5906
    @vaibhavpatole5906 4 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @vaibhavkokanatil
    @vaibhavkokanatil 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @rahulsanga1874
    @rahulsanga1874 5 หลายเดือนก่อน

    गणपती बप्पा मोरया ❤❤

  • @vaibhavpatole5906
    @vaibhavpatole5906 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @vaibhavpatole5906
    @vaibhavpatole5906 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @rahulsanga1874
    @rahulsanga1874 5 หลายเดือนก่อน

    ❤️❤️❤️

  • @vaibhavpatole5906
    @vaibhavpatole5906 6 หลายเดือนก่อน

    श्री राम कृष्ण हरी❤❤

  • @ShekharSawant-k1f
    @ShekharSawant-k1f 6 หลายเดือนก่อน

    Nice

  • @AnandafeeertttiuirtrjqGaikwad
    @AnandafeeertttiuirtrjqGaikwad 7 หลายเดือนก่อน

    Ramkrishna Hari Mauli

  • @AniketGaikwad-m9e
    @AniketGaikwad-m9e 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @AniketGaikwad-m9e
    @AniketGaikwad-m9e 7 หลายเดือนก่อน

    ,🙏🙏🙏,❤❤❤

  • @AniketGaikwad-m9e
    @AniketGaikwad-m9e 7 หลายเดือนก่อน

    ,🙏🙏🙏

  • @AniketGaikwad-m9e
    @AniketGaikwad-m9e 7 หลายเดือนก่อน

    ,🙏🙏🙏

  • @rahulsanga1874
    @rahulsanga1874 7 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 7 หลายเดือนก่อน

    World record वारकरी पावल in 2024. ही गर्दी कोणाची..... संत सद्गुरू वरकऱ्यां ची 🙏 ग्यनब तुकाराम - ग्यनोबा तुकाराम 🙏

  • @vaibhavkokanatil
    @vaibhavkokanatil 7 หลายเดือนก่อน

    श्री रामकृष्ण माऊली🚩🚩

  • @rahulsanga1874
    @rahulsanga1874 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @balasahebkakade2178
    @balasahebkakade2178 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @nikhilsanga224
    @nikhilsanga224 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @vaibhavpatole5906
    @vaibhavpatole5906 7 หลายเดือนก่อน

    जय हरी माऊली 🚩🚩

  • @rahulsanga1874
    @rahulsanga1874 7 หลายเดือนก่อน

    माऊली ❤❤

  • @kunirana4682
    @kunirana4682 7 หลายเดือนก่อน

    He radhe krishna mo prabhu🌼 🙏

  • @ManishaSanjayRakde
    @ManishaSanjayRakde 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @rahulsanga1874
    @rahulsanga1874 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @rohangaikwad8129
    @rohangaikwad8129 7 หลายเดือนก่อน

    गणपती बाप्पा मोरया ❤❤🙏🙏

  • @rohangaikwad8129
    @rohangaikwad8129 7 หลายเดือนก่อน

    मोरया ❤

  • @vaibhavpatole5906
    @vaibhavpatole5906 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण माऊली

  • @vaibhavpatole5906
    @vaibhavpatole5906 7 หลายเดือนก่อน

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤❤

  • @sugandhapatole8580
    @sugandhapatole8580 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏

  • @aryaagrouparyaaforexpvtltd3819
    @aryaagrouparyaaforexpvtltd3819 7 หลายเดือนก่อน

    राम कॄष्ण हरी माऊली

  • @NamrataTungar
    @NamrataTungar 7 หลายเดือนก่อน

    राम कॄष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏

  • @dhanajipawna8589
    @dhanajipawna8589 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🌺🌺

  • @rahulsanga1874
    @rahulsanga1874 7 หลายเดือนก่อน

    मोरया ❤❤

  • @deepakkatalkar2679
    @deepakkatalkar2679 8 หลายเดือนก่อน

    खूप छान आवाज आहे ताईचा

  • @dipakkamble192
    @dipakkamble192 8 หลายเดือนก่อน

    प्रत्येक गाण्यात डान्स च्या त्याच स्टेप बघून कंटाळा आला तेवढ्या स्टेप चैन्ज करा बाकी नमन उत्तम

  • @abhibhalekar6734
    @abhibhalekar6734 8 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @abhibhalekar6734
    @abhibhalekar6734 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @Sumitabhalekar
    @Sumitabhalekar 8 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @Sumitabhalekar
    @Sumitabhalekar 8 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @SiddhuBhalekar-zf4uo
    @SiddhuBhalekar-zf4uo 8 หลายเดือนก่อน

    Veduu Bhai🔥🔥

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 8 หลายเดือนก่อน

    खुप छान सुंदर❤

  • @Konkanibana
    @Konkanibana 8 หลายเดือนก่อน

    🎉

  • @ShivajiNimbare-bt5gg
    @ShivajiNimbare-bt5gg 8 หลายเดือนก่อน

    No

  • @ShivajiNimbare-bt5gg
    @ShivajiNimbare-bt5gg 8 หลายเดือนก่อน

    Hi

  • @sugandhapatole8580
    @sugandhapatole8580 8 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @dilipyerim7903
    @dilipyerim7903 9 หลายเดือนก่อน

    एक नंबर आवाज ✨✨✨✨मन प्रसन्न होतं