T20News channel
T20News channel
  • 14
  • 60 924
मुस्लिम समाजासाठी दिलेल्या ५% आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा
आघाडी सरकारने दिलेल्या ५ % मुस्लीम आरक्षण लागु करा !
मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उदगीरच्या वतीने उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
उदगीर : 2014 मध्ये आघाडी सरकारने मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षण दिले होते. या आरक्षणाची अमंलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. यासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षाने पाठपुरावा करावा अशी मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उदगीरच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत काल निवेदन देवुन करण्यात आली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या महा-विकास आघाडी सरकारने सत्तेत येऊन २ वर्षे पूर्ण झाली पण मुस्लीम समाजाला ५ टक्के दिलेल्या आरक्षणाची अमंलबजावणी अद्यापही झालेली नाही.
महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारे चालेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आपण शासनाकडे याचा पाठपुरावा करुन अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी इरफान शेख,सय्यद नौशाद अली,शेख मोहियोद्दीन,अजीम दायमी,अहमद सरवर,फेरोज देशमुख,इमरान मणियार,अबरार पठाण,समीर शेख, अलीम तांबोली,मौलाना झाकीर.अशफ़ाक शेख,मौलाना युसूफ,इमरान शेख,हाश्मी सोहेल,इमरान शेख, मुसा पठान, मौलाना अजीज पटेल,मजहर पटेल,अखिल शेख, शेख अझरोद्दीन,शफी हाशमी यांच्यासह सर्व मुस्लिम समाजाचे समाजबांधव उपस्थित होते .
มุมมอง: 68

วีดีโอ

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार-बनसोडे
มุมมอง 622 ปีที่แล้ว
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार-बनसोडे
शासकिय रुग्णालय परिसराच्या शंभर मीटर अंतरावर फटाके फोडू नये,उदगीर शहर पोलीसांचे आवाहन.
มุมมอง 502 ปีที่แล้ว
शासकिय रुग्णालय परिसराच्या शंभर मीटर अंतरावर फटाके फोडू नये,उदगीर शहर पोलीसांचे आवाहन.
सिद्धी बिल्डर्स & डेव्हलपर्स उदगीर यांच्या वतीने दिवाळीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा.
มุมมอง 122 ปีที่แล้ว
सिद्धी बिल्डर्स & डेव्हलपर्स उदगीर यांच्या वतीने दिवाळीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा.
नगरपालीकेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे का गेला याच आत्मपरिक्षण करा-सय्यद ताहेर हुसेन नगसेवक
มุมมอง 2313 ปีที่แล้ว
नगरपालीकेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे का गेला याच आत्मपरिक्षण करा-सय्यद ताहेर हुसेन नगसेवक
नगरपालीकेचा निधी नगरपालीकडे वर्ग करा अन्यथा आंदोलन करु-मा.आ.सुधाकर भालेराव
มุมมอง 1163 ปีที่แล้ว
नगरपालीकेचा निधी नगरपालीकडे वर्ग करा अन्यथा आंदोलन करु-मा.आ.सुधाकर भालेराव
दसर्‍यानिमित्य सोने कसे लूटतात बघा..
มุมมอง 1303 ปีที่แล้ว
दसर्‍यानिमित्य सोने कसे लूटतात बघा..
AIMIM.च्या पाच नगरसेवकांनी केला राष्ट्रवादी काॅंग्रेस मध्ये प्रवेश; उदगीरच्या AIMIM ला मोठा झटका.
มุมมอง 1723 ปีที่แล้ว
AIMIM.च्या पाच नगरसेवकांनी केला राष्ट्रवादी काॅंग्रेस मध्ये प्रवेश; उदगीरच्या AIMIM ला मोठा झटका.
गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे मजुराचा शाॅक लागून मृत्यू;वाढवणा पोलीसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
มุมมอง 633 ปีที่แล้ว
गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे मजुराचा शाॅक लागून मृत्यू;वाढवणा पोलीसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
अवैद्य दारुविक्री करणार्‍या ९ जणांवर गुन्हे दाखल; उदगीर ग्रामीण पोलीसांची कारवाई.
มุมมอง 793 ปีที่แล้ว
अवैद्य दारुविक्री करणार्‍या ९ जणांवर गुन्हे दाखल; उदगीर ग्रामीण पोलीसांची कारवाई.
पशुधनाचे रुण फेडण्यासाठी बैलपोळा सण उत्साहात साजरा
มุมมอง 3273 ปีที่แล้ว
पशुधनाचे रुण फेडण्यासाठी बैलपोळा सण केला साजरा. उदगीर:-कोरोना काळात उत्सव साजरा करण्यासाठी निर्बंध असले तरी आज बैलपोळा सण साजरा करण्यासाठी शेतकरी वर्गात उत्साह दिसुन आला.उदगीर तालूक्यातल्या तोंडार गावातील शेतकरी आपल्या पशुधनास आकर्षाक सजवून गावातील हनूमान मंदिसरासमोर सामूहिक पुजा अर्चा करुन बैलपोळा साजरा केला. आम्हा शेतकर्‍यांवर कितीही नैसर्गीक संकट आले असले तरी, पशुधनाचे रुण फेडण्यासाठीचा हा ए...
ह.भ.प.इंदोरीकर महाराजांचे उदगीर येथिल भन्नाट कीर्तेन.
มุมมอง 59K3 ปีที่แล้ว
ह.भ.प.इंदोरीकर महाराजांचे उदगीर येथिल भन्नाट कीर्तेन.
महिलेची फसवणुक करणार्‍या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल..
มุมมอง 2183 ปีที่แล้ว
उदगीर:देगलूर रोडवरील तिरुपती जनरल स्टोअर्स समोर 17 ऑगस्ट रोजी सत्यभामा आत्माराम चामले राहणार अरसनाळ या महिलेला दोन अज्ञात आरोपीने संगनमत करून सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून महिलेच्या गळ्यातील एक पोत व एक माळ असे दोन तोळ्याचे सोन्याचे मनी व मंगळसूत्र , घेऊन अज्ञात भामट्यांनी नकली सोन्याचे बिस्कीट देवुन फसवणूक केली होती .सदरील घटना हि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सत्यभामा आत्माराम चामले यांच्...
संत श्री मन्मथस्वामी डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज मुर्ती स्थापणा
มุมมอง 1283 ปีที่แล้ว
संत श्री मन्मथस्वामी डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज मुर्ती स्थापणा

ความคิดเห็น

  • @parmeshwarkakre8596
    @parmeshwarkakre8596 2 ปีที่แล้ว

    JAI BHIM 💙💙🙇‍♂️🙇‍♂️🙏🙏

  • @parmeshwarkakre8596
    @parmeshwarkakre8596 2 ปีที่แล้ว

    great job sir

  • @dipaksutar9985
    @dipaksutar9985 3 ปีที่แล้ว

    Kup chan

  • @bharatjadhav1162
    @bharatjadhav1162 3 ปีที่แล้ว

    Kirtan is business

    • @rameshwarbhagwat1353
      @rameshwarbhagwat1353 3 ปีที่แล้ว

      इंदुरीकर महाराज बिजनेस म्हणून कीर्तन प्रवचन करीत नाही तर त्यांच्याकडे 1000 मुले शाळेतून फुकट शिक्षण घेत आहेत तू येऊन बघ हरामी

    • @bharatjadhav1162
      @bharatjadhav1162 3 ปีที่แล้ว

      तूला एवठी मिरचि का लागली तूझ्या आई चा नवरा आहे का तो

    • @rameshwarbhagwat1353
      @rameshwarbhagwat1353 3 ปีที่แล้ว

      @@bharatjadhav1162 तुझ्या आई वर घे उडून

    • @bharatjadhav1162
      @bharatjadhav1162 3 ปีที่แล้ว

      Tuzi bahin pathv mazyakade

  • @mpatil2673
    @mpatil2673 3 ปีที่แล้ว

    Bohot badhiya 👍👍👍

  • @uddhavnagre6466
    @uddhavnagre6466 3 ปีที่แล้ว

    अतीशय छान

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 3 ปีที่แล้ว

    🚩🙏🚩 अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 3 ปีที่แล้ว

    👏🏼👏🏼👏🏼 बाबा 🙏अप्रतीम खुप प्रभावी आणी प्रखरपणा👏🏼👏🏼👏🏼🌹