*माझा सोन्याचा संसार- अप्रतिम गायन* th-cam.com/video/iJXywEpFqs0/w-d-xo.html खेडेगावात जे लहान मोठे कार्यक्रम सादर होतात त्यामध्ये देखील उच्च कोटीची कला सादर होत असते.. जय तुळजा भवानी गायन पार्टीच्या कलाकार संगीताताई ठोकळे यांनी सादर केलेले अप्रतिम गायन
संबळ म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील लोककलेचा व आई जगदंबेच्या सेवेतील एक अविभाज्य घटक आहे. कधीहि कुठेहि संबळ वाजताना ऐकली पहिली की आठवण येते आई जगदंबेची, खंडेरायाची, नवरात्रीची आणि जागरण गोंधळाची...... अभिमान वाटतो आपण "मराठी" असल्याचा...... जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🙏
What's the best way to reach out to Rahul? Any contact details?
🔥🔥
खूपच सुंदर 👌👌👌👌
कडक 👌👌👌👌👌
Very Nice👍👍👍
khup chaan
दादा मला पण संबळ शिकायचा आहे पहिल्यापासून स्टेप दाखवा कसा वाजवायचा स्लो मोशन मध्ये व्हिडिओ बनवा
No 1च 💐💐💐💐💐
1:37 / 7:03
Mast ch ahe jabardast
Super
नादच रे भावा ❤️
Vijay Pawar ji . How to contact you ?
अग्निशमन बोलवा, भावाने आग लावली 🔥🔥🔥
हे स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग करा म्युझिक आणि या मध्ये तंतूनचा पण वापर करा ।
हे संपूर्ण म्युझिक गाणं भेटलं का मला mic var रेकॉर्डिंग केलेला। या मध्ये तंतून पाहिजे होते आजून । संभाळ, टाळ आणि तंतून पाहिजेत म्युझिक मध्ये
Kdakkkkkkkkkkkkk😍😍♥️♥️♥️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥
haa vhadya jar mala gheyacha asel tar store madhi kai sangava lagel sambhal ki dusra kai nav ghyava lagel dada
मला तुमचा नंबर भेटेल का भेटायचे आहे
एकदम कडक 👍👍
Hallo Bhai kont gaw tujh
Takrvan
@@satishshinde372 माजलगाव
*माझा सोन्याचा संसार- अप्रतिम गायन* th-cam.com/video/iJXywEpFqs0/w-d-xo.html खेडेगावात जे लहान मोठे कार्यक्रम सादर होतात त्यामध्ये देखील उच्च कोटीची कला सादर होत असते.. जय तुळजा भवानी गायन पार्टीच्या कलाकार संगीताताई ठोकळे यांनी सादर केलेले अप्रतिम गायन
ताल व लय अप्रतिम 👌👌
The exact Nashik Baja tune in between!!!
khup chan mja aali
Aai raja udo udo
Shabdach nai kautuk karayla...sunder..
Very nice bhavano
Bhau hai ek ranvadya ahe je Ajkal lupta hot ahe...tumchya sarkhya Kahi mansan mulech ajj pan aple Sanskriti japun ahe ..
छान वाजवतोस संबळ
नादच खुळा भावा
Khup khup chhan sambal vajavtos bhava 😘😘😘😍😍😍😍
भावा छान.. आई जगदंबा ... तुझा पाठीशी आहे 🙏🙏🙏🙏☝️
Bhai tuzya sarkha koni nhi
Wah r wagha....
Tumchya kalela salute 👏👏👏👏👏
Jai Bhavani 🚩🚩
Plz reply..
Vasvachaa Name kya haya
Mast koncha gava....
🔥🔥🔥
Awesome bhawa incredible
1 no.
वा र पठ्या !😘
🙏
Hatsoff you
Tuljabhavani cha navane udeeeee changbhallll!!!!
Sambal jhanj
संबळ म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील लोककलेचा व आई जगदंबेच्या सेवेतील एक अविभाज्य घटक आहे. कधीहि कुठेहि संबळ वाजताना ऐकली पहिली की आठवण येते आई जगदंबेची, खंडेरायाची, नवरात्रीची आणि जागरण गोंधळाची...... अभिमान वाटतो आपण "मराठी" असल्याचा...... जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🙏
महाराष्ट्राचे रत्न तन मन डोलायला भाग पाडते संबळ आणि तुझी कला अप्रतिम 🙌🏻🙏🏻🤩🤗