- 636
- 208 494
The Column - Agriculture
India
เข้าร่วมเมื่อ 12 ส.ค. 2021
intercropping ऊसाच्या शेतात घेतले मेथी, कोथिंबीर, मका आणि कांद्याचे आंतरपीक
श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबादच्या चांडेवाडीचे प्रगतशील शेतकरी कुटुंब खेमनर हे अतिशय नियोजनबद्ध शेती करतायेत...याच कुटुंबातील पोपटराव खेमनर यांना २०१६-१७ सालच्या जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते...हा पुरस्कार मिळाल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते...त्यांच्या निधनानंतर सर्व ५ एकर शेतीची जबाबदारी त्यांची पत्नी लताबाई खेमनर यांच्या खांद्यावर आली...ती जबाबदारी सांभाळत त्यांनी शेती करण्यास सुरूवात केली...शेती करत असताना त्यांना मुलगा दत्तात्रय खेमनर, सून आणि नातू यांनी नेहमीच सहकार्य केले...लताबाई खेमणार यांचे वय आज ५४ वर्षे एवढे असून देखील त्या शेतीत कष्ट करतात...त्यांनी आताच्या अवघ्या दीड एकर शेतीमध्ये ३९ पोते एवढे सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले असून याची दखल घेत डॉक्टर किसान बायो रिसर्चस कडून त्यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय...त्यानंतर त्यांनी गव्हाचे देखील चांगले उत्पादन घेतले असून दीड एकर क्षेत्रात ऊसाचे पीक देखील घेतले आहे...त्या ऊसाच्या शेतात त्यांनी मेथी, कोथिंबीर, मका आणि कांद्यासारखी विविध आंतरपिके घेतली आहेत...विशेष म्हणजे लताबाई खेमनर त्यांची शेती केवळ एका बोअरवेलवर अवलांबून आहे...ही सर्व शेती फ्लोने पाणी भरून केली जाते...पाण्याचं उत्तम प्रकारे नियोजन त्या करतात...या सर्व ५ एकर शेतीसाठी ते बाहेरून मजूरही आणत नाहीत, तर संपूर्ण कुटुंब त्यांना यात सहकार्य करत असते...लताबाई या शेतीच्या माध्यमातून लाखोंचं उत्पन्न कमावतायेत...लताबाई खेमनर यांनी केलेला आंतरपिकाची प्रयोग नक्कीच चांगला असून त्याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा...ऊस हे पीक करून वर्षभरात इतर पिके घेतल्यास आर्थिक स्थिती स्थिर राहू शकते असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलंय...
द कॉलम अॅग्रीकल्चर ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात शेती आणि शेतकऱ्यांसंबंधित म्हणजेच शेतकऱ्यांसाठी हितकारक योजना, शेती संबंधीत सल्ले त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं या संबंधीत कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: DColumnNews
Instagram: dcolumnnews
Twitter: dcolumnnews
Website : www.thecolumnnews.com
द कॉलम अॅग्रीकल्चर ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात शेती आणि शेतकऱ्यांसंबंधित म्हणजेच शेतकऱ्यांसाठी हितकारक योजना, शेती संबंधीत सल्ले त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं या संबंधीत कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: DColumnNews
Instagram: dcolumnnews
Twitter: dcolumnnews
Website : www.thecolumnnews.com
มุมมอง: 302
วีดีโอ
subsidy कांद्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पावतीद्वारे अनुदान मंजूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
มุมมอง 651ปีที่แล้ว
बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे...मात्र येथील बहुतांश कांदा उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत...कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या पावतीद्वारे अनुदान मंजूर करावे, अशी मागणी शेतकरी करतायेत...कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी जाचक अटी घालून दिल्यात...त्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहतायेत...या जाचक अटी दूर करून कांदा उ...
CM Eknath Shinde | गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नुकसान भरपाईचा विभागनिहाय निधी मंजूर
มุมมอง 352ปีที่แล้ว
मार्च महिन्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांना बसला होता...शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतलाय...या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून १७७ कोटी ८० ला ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्याचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला आहे...नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ...
Damage to crops वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान
มุมมอง 129ปีที่แล้ว
रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असतानाच शुक्रवारी शेवगाव,नेवासा, नगर, राहुरी, पाथर्डी आणि पारनेर या तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिके आणि फळबागांची नासाडी झालीये...जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ५० गावांतील ६ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले...याचा फटका १२ हजार ४८३ शेतकऱ्यांना बसलाय...यामध्ये नेवासा तालुक्यातील २९ गावांचा स...
Onion seeds | राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्रामध्ये एचडीआरएफ फुरसुंगी हे नवीन कांदा बियाणे विकसित
มุมมอง 37ปีที่แล้ว
राष्ट्रीय बागवाणी अनुसंधान केंद्रामध्ये शेतकऱ्यांकरिता एचआरडीएफ फुरसुंगी हे नवीन कांदा बियाणे विकसित केले असून या बियाण्याची लागवड केल्याने ३८० ते ४०० पर हेक्टरी उत्पन्न निघू शकते...नाशिक जिल्ह्यातील चित्तेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्रामध्ये शेतकऱ्यांकरिता एचडीआरएफ फुरसुंगी हे नवीन कांदा बियाणे विकसित केले आहे...या बियाण्यांची लागवड केली तर ३८० ते ४०० पर हेक्टरी उत्पन्न कांदा उत्प...
Rain Updates | अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान व पशुधन दगावल्याने बळीराजा चिंतेत
มุมมอง 216ปีที่แล้ว
शुक्रवारी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसाने राज्याला झोडपले असून वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय...राज्यात ३५ जनावरे दगावली असून आंबा, कांदा, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...पिकांचे नुकसान आणि पशुधन दगावल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय...तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्यातून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा वादळी वाऱ्याने ...
Buldana | कलिंगड आणि खरबूज शेतीतून शेतकऱ्यांनी शोधला शास्वत उत्पन्नाचा मार्ग
มุมมอง 306ปีที่แล้ว
शेती ही बिनभरवशाची मानली जाते...मात्र शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला तर शेतीतूनही चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते हे पांडव बंधू यांनी दाखवून दिलंय...डोणगाव येथील आठवी पर्यंत शिक्षण घेतलेलं शेतकरी संदीप पांडव यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी २ एकर शेतीत कलिंगड आणि खरबूज शेती करत शेतीतून शास्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय...अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी आणि वातावर...
Beed | गेल्या आठवडाभरात नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून १५ कोटींचा हरभरा खरेदी
มุมมอง 127ปีที่แล้ว
बीड जिल्ह्यात नाफेडचे १७ हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू आहेत...या केंद्रांवर १७ हजार ४८५ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी खरेदी केंद्रांकडे नोंदणी केलीये...यापैकी केवळ १ हजार ६१८ शेतकऱ्यांकडून सुमारे १५ कोटी रुपये मूल्याचा हरभरा खरेदी करण्यात आलाय...जिल्हाभरातील बाजार समितीच्या मार्केट यार्डात हरभऱ्याची आवक होत राहिली...मात्र शासनाच्या हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी होत होती...भाव कमी मिळत असल्याने ब...
Onion Market | कांदा काढणाऱ्या मजुरांच्या डोळ्यात निघाल्या अळ्या आणि त्यांची अंडी
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
राहुरी तालुक्यातील वळण येथील कांद्याच्या शेतामध्ये कांदा काढताना काही मजुरांच्या डोळ्यातून सूक्ष्म अंडी आणि अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...या पार्श्वभूमीवर सोमवारी घटनास्थळी कांद्याच्या शेतामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कांदा पैदासकार आणि भाजीपाला विभाग वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या टीमने पाहणी केली असता हा कांदा माशीपासून उद्भवलेला किडीचा प्रकार आहे...ही कीड उत्तर भारतातील प...
Beed | आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
มุมมอง 233ปีที่แล้ว
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे...शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसानीची भरपाई मिळणं अपेक्षित होतं...मात्र काही तांत्रिक कारणांमुळे खरीप हंगामातील नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाहीये...याच संदर्भात गेवराई तहसील कार्यालय येथे आमदार अॅडव्होकेट लक्ष्मण पवार यांनी आढावा बैठक घेतली...यावेळी येणारी अडचण दूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात अन...
Washim | जमिनीचा मोबदला न मिळाल्याने वाशिममध्ये प्रकल्पग्रस्तांचा भव्य मोर्चा
มุมมอง 180ปีที่แล้ว
वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे झालेली आहेत...यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी देखील गेल्या मात्र त्यांना त्याचा मोबदला न मिळाल्याने वाशिममध्ये प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढलाय...'एक कायदा एक भाव, आम्हा का दुजा भाव' यासह शेतकऱ्यांवर सरकार अन्याय का करते अशा घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या...२००६ पासून ते २०१३ पर्यंत शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनींना २०१३ च्या कायद्यानुसार ...
Cotton Price | आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मुलांच्या लग्नासाठी कर्ज काढण्याची नामुष्की
มุมมอง 193ปีที่แล้ว
राज्यातील शेतकऱ्यांची संकटे काही कमी होताना दिसत नाहीयेत...पहिलेच शेतकऱ्याचा कापूस पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता...त्यात आता पुन्हा या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे...सध्या लग्न तिथी असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नाच्या तारखा धरल्या आहेत...लग्नासाठी लागणारा खर्च हा कापसातून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती...मात्र सध्या कापसाला भाव नसल्याने श...
Sangli | सांगलीत हळदीला ११ हजार ५०० चा दर मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
มุมมอง 156ปีที่แล้ว
गुढी पाडवा हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो...दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीत हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ होतो...आज सांगलीतील वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या सौद्याला प्रारंभ झाला...सुरूवातीला हळदीच्या पोत्याचे पूजन करण्यात आले...यंदा मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला ६ हजार ते ११ हजार ५०० एवढा दर मिळालाय...या सौद्यात बाजार समिती क्षेत्रातील हळद व्...
Yavatmal | महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन
มุมมอง 36ปีที่แล้ว
महागाव तालुक्यातील सवना येथे शेतकऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनाला सवना येथील हनुमान मंदिरात सुरूवात केलीये...तर हे अन्नत्याग आंदोलन कोणत्या पक्षाचे किंवा संघटनेचे नसून हे आंदोलन साहेबराव करपे पाटील यांच्या आठवणीत आहे...महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी सहपरिवारासह कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती...तर ही आत्महत्या तालुका आणि म...
Wheat Production | लागवडीपासून काढणीपर्यंत एकदाही पाणी न देता घेतले जाते गव्हाचे उत्पादन
มุมมอง 193ปีที่แล้ว
भारतीय शेतीच्या पद्धतीत काळाच्या ओघात मोठा बदल झालाय...शेतकरी आधुनिक शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळतायेत...तरीही काही भागात पारंपरिक शेती टिकून आहे...सांगली जिल्ह्यातील खानापूर हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो...मात्र खानापूरच्या घाटमाथ्यावर चक्क हवेवरचा गहू पिकवला जातोय...विशेष म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंत गव्हाला एकदाही पाणी दिले जात नाही...दुर्मिळ होत चाललेले हे वाण शेतगहू म्हणून ओळखले जाते...
Buldana | नाफेडकडून हरभरा खरेदी प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
มุมมอง 30ปีที่แล้ว
Buldana | नाफेडकडून हरभरा खरेदी प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
Ahmednagar | हिमाचल प्रदेशात पिकणाऱ्या सफरचंदाची नेवासा तालुक्यात शेती
มุมมอง 510ปีที่แล้ว
Ahmednagar | हिमाचल प्रदेशात पिकणाऱ्या सफरचंदाची नेवासा तालुक्यात शेती
Nashik | वातावरणात झालेल्या बदलामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती
มุมมอง 521ปีที่แล้ว
Nashik | वातावरणात झालेल्या बदलामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती
Strawberry Farming | विदर्भात स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याने मिळवलं भरघोस उत्पन्न
มุมมอง 170ปีที่แล้ว
Strawberry Farming | विदर्भात स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याने मिळवलं भरघोस उत्पन्न
Jalgaon | वातावरण बदलामुळे उत्पादनात घट झाल्याने टरबूज उत्पादन शेतकरी चिंतेत
มุมมอง 43ปีที่แล้ว
Jalgaon | वातावरण बदलामुळे उत्पादनात घट झाल्याने टरबूज उत्पादन शेतकरी चिंतेत
Nanded | चिकू लागवडीला फाटा देत शेतकऱ्यांनी १०० एकर क्षेत्रावर केली काबुली चण्याची लागवड
มุมมอง 43ปีที่แล้ว
Nanded | चिकू लागवडीला फाटा देत शेतकऱ्यांनी १०० एकर क्षेत्रावर केली काबुली चण्याची लागवड
Jalgaon | पावसाच्या वातावरणामुळे शेतात उभे असलेले पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
มุมมอง 85ปีที่แล้ว
Jalgaon | पावसाच्या वातावरणामुळे शेतात उभे असलेले पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Unseasonal rain अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
มุมมอง 136ปีที่แล้ว
Unseasonal rain अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Ahmednagar | सुरळीत वीज पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी महावितरणविरोधात शेतकरी आक्रमक
มุมมอง 39ปีที่แล้ว
Ahmednagar | सुरळीत वीज पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी महावितरणविरोधात शेतकरी आक्रमक
Onion Market Price | कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेले वांगे फेकले जनावरांसमोर
มุมมอง 123ปีที่แล้ว
Onion Market Price | कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेले वांगे फेकले जनावरांसमोर
Sangli | ऊसात आंतरपीक म्हणून लागवड केलेला कांदा निघाला पाऊण किलो वजनाचा
มุมมอง 622ปีที่แล้ว
Sangli | ऊसात आंतरपीक म्हणून लागवड केलेला कांदा निघाला पाऊण किलो वजनाचा
Onion Market Price | कांद्याला सरासरी ५ ते ६ रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले
มุมมอง 46ปีที่แล้ว
Onion Market Price | कांद्याला सरासरी ५ ते ६ रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले
Wardha | मेक्सिकन पेपरिका शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा
มุมมอง 583ปีที่แล้ว
Wardha | मेक्सिकन पेपरिका शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा
Onion Market Price | शेतकऱ्याला दोन रुपयांच्या पट्टीचा चेक देणाऱ्या आडत व्यापाऱ्याचा परवाना रद्द
มุมมอง 670ปีที่แล้ว
Onion Market Price | शेतकऱ्याला दोन रुपयांच्या पट्टीचा चेक देणाऱ्या आडत व्यापाऱ्याचा परवाना रद्द
Nashik | घरात साठवणूक केलेल्या कापसातून शेतकऱ्यांत पसरली रोगराई
มุมมอง 283ปีที่แล้ว
Nashik | घरात साठवणूक केलेल्या कापसातून शेतकऱ्यांत पसरली रोगराई
Nice
आमची म्हैस गाभण होती ती मृत्यू झालं अचानक
सर एकरी किती किलो बी लागते
हे तु सांगायची गरज नाही. आम्हाला कळतंय डॉ. ला फोन करायचा
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Good vibes
धन्यवाद
मार्केट बद्दल कोणीच व्यवस्थित माहिती देत नाहीत.
नमस्कार. याचे बियाणे मिळेल का
आमच्या घरची म्हेस करंट लागून मेली आहे काही भेटलं का
Yes 70k
Phone number milel ka shetkaryacha
Khup chan
Lavgad kadhi karaychi
जनावर चोरी झाल्यास काय करावे ? हे कोणी नाही सांगत. तुम्ही सांगाल ही अपेक्षा.
1 number babdya
अंतर किती पाहिजे मिरची व कपाशी पिकांचे आमच्या कडे लागवड केली जात नाही आम्ही पयोग करून इच्छित आहे साहेब सहकार्य करावे ही विनंती 🙏
मी चंद्रपुर जिलयातील भद्रावती येथे राहतों मला गांडूळखत मागवयाचे आहेत मोबाइल नंबर पाठवा
Proud of you Sir😊
उपाय काय करावे
काळची घ्यावी लागेल.
🙏तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून गुरुजी चा नंबर हवा आहे 👌🏻👌🏻
Very nice
खरच आहे
छान माहिती🙏🙏
Kashala garibanchi majak cart
Chan mahiti.
द कॉलम न्युज नेटवर्क चे मनःपुर्वक आभार
Pdf pathava
👍👍
खरंच खूप गरजेचं प्रश्न मांडला आहे आमदारांनी विधानसभेत
म्हणतात खरी संपूर्ण माहिती
आत्तापर्यंत आम्ही फोन लावून तर कंटाळून मारीशी मा अभियान घरी जाऊन कुठे सांगणार तुम्ही गावोगावी
एकच कट्टर प्रशांत डिक्कर 👑
नसीब चोवीसशसे चाळीस तरी परत मिळाले.
महापारेषण कंपनीने या शेतकर्यांचे पैसे लवकरात लवकर द्यावे हे अधिकारी लोक गरीब शेतकऱ्याला असेच फसवतात पोलिस बळाचा वापर करतात एकदा का तारी ओढल्या कि शेतकर्याला एक रुपयाही देत नाही तरी ऊर्जामंत्री यांनी या शेतकऱ्याची लवकरात लवकर दखल घ्यावी व पत्रकार विजय चिडे यांनी शेतकर्यांची सत्य परिस्थिती दाखवली त्याबद्दल चिडे साहेबांचे हार्दिक अभिनंदन
Fake aahe
अभिनंदन💐💐
फक्त "नफ्याचे आकडे" खोटे असू नये....
I love madam
अभिनंदन
Very good
Mo no dya
Beed Jillyache Sarkarla Sutak Padle Ki Kay
जिवंत जाळलं पाहिजे त्याला
6000 fukat gele soyabean sarivar lavlyavar asech yete.
Hou dya madam
Very nice information
आहो खुराकाच दर 50-100 रुपयेने वाढतायेत दिसेनदिवस त्या विषयी आवाज उटवा , नसेल उटवु वाटत तर आम्हाला तुमच विडीयो बघायच नाहीत
दूध दर वाढले पण कास्ट करणारे कामकरणारे त्याचा पगार नाही वाढले
किती महाग झालं हो किडनी विकावी लागती का