Vinod Jaitmahal
Vinod Jaitmahal
  • 48
  • 16 596
माझ्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील पाहुण्यांचे व अध्यक्षांचे भाषण अतिशय दर्जेदार झाले. ते ऐकाच.
'समाज-माध्यमांवरील लेखन कौशल्ये' या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन 27 ऑक्टोबर 2024 रोजी मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाले. त्याची ही काही क्षणचित्रे.
มุมมอง: 244

วีดีโอ

खरे लिहितोस मित्रा, तर भितोस कशाला...! विनोद जैतमहाल यांची रचना.
มุมมอง 1132 หลายเดือนก่อน
निसर्गकवी ना. धों. महानोर जयंतीदिनी १६ सप्टेंबर २०२४ रोजी जालना गणेश फेस्टिवल २०२४ मध्ये आमचाही बारकासा सहभाग. (व्हिडिओ सौजन्यः श्री. प्रदीप घाटेशाही सर)
गीतकार जावेद अख्तर यांच्यासाठी विनोद जैतमहाल यांनी लिहिलेले मानपत्र व त्यावरील व्हिडिओ
มุมมอง 523 หลายเดือนก่อน
अजंता एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समितीच्या वतीने वर्ष २०२४ चा पद्मपाणि जीवन गौरव पुरस्कार गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर यांना प्रदान करण्यात आला. ३ जानेवारी २०२४ रोजी एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात संपन्न पुरस्कार सोहळ्यामध्ये हा माहितीपट दाखवण्यात आला. या माहितीपटाची संकल्पना प्रा. डाॅ. दासू वैद्य यांची आहे. लेखन विनोद जैतमहाल यांचे आहे. वाचकस्वर आकाशवाणीचे निवेदक मुक़ीम खान य...
मुलींना उच्च शिक्षण मोफत??? मग जरूर पहा...
มุมมอง 6975 หลายเดือนก่อน
उत्कर्ष थिएटर जालना च्या वतीने जनहितार्थ जारी.
पुढची 45 मिनिटे धमाल गाणी, कमाल किस्से... कवी, अभिनेते विनोद जैतमहाल यांची मुलाखत
มุมมอง 6486 หลายเดือนก่อน
जालना, खरपुडी येथे शिक्षक साहित्य संमेलनात 29 एप्रिल 2024 रोजी संपन्न प्रकट मुलाखत.
तसा भीम माझा जगा दृष्टी देतो... 1 एप्रिल 2024.
มุมมอง 467 หลายเดือนก่อน
तसा भीम माझा जगा दृष्टी देतो... 1 एप्रिल 2024.
कवितेला इतका जबरदस्त प्रतिसाद देणारे रसिक हेच आमचे ऊर्जास्थान...
มุมมอง 778 หลายเดือนก่อน
कवितेला इतका जबरदस्त प्रतिसाद देणारे रसिक हेच आमचे ऊर्जास्थान...
खास लोकाग्रहास्तव... एक जबराट कविता. मनातल्या मनात!
มุมมอง 929 หลายเดือนก่อน
महाराष्ट्र शासनाचा महासंस्कृती महोत्सव, जालना.
वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद
มุมมอง 50ปีที่แล้ว
स्वरः विनोद जैतमहाल, अंजली काजळकर, गीतः ना. धों. महानोर, संगीतः आनंद मोडक, चित्रपटः मुक्ता.
दूर गेले घरधनी...
มุมมอง 26ปีที่แล้ว
श्रद्धांजली सभेतही कविवर्य ना. धों. महानोर यांचेच शब्द आपल्या मदतीला धावून येतात.
CREDAI Jalna documentary
มุมมอง 75ปีที่แล้ว
Documentary made for Jalna Credai installation ceremony on 26 June 2023.
विठ्ठल नामाचा रे टाहो...
มุมมอง 87ปีที่แล้ว
आमचे मामा श्री. सुनीलजी पवार (तुर्काबाद, ता. गंगापूर) हे अत्यंत कुशल हार्मोनियम वादक आणि विविध वस्तू, यंत्रे बनवणारे कल्पक कलावंत. 30 एप्रिल रोजी मामाच्या गावाला गेलो असता त्यांनी जुन्या संगीत नाटकातील ऑर्गनसारखी स्वतः बनवलेली पायपेटी उघडली आणि त्यांची दाही बोटे स्वरांशी लीलया खेळू लागली. अशा भारलेल्या माहौलमध्ये सुरांना थोडेफार धरून जेवढे मला गाता आले तेवढ्यात विठ्ठलास प्रसन्न करण्याचा हा अल्प...
Shivaji Underground A scene
มุมมอง 34ปีที่แล้ว
Shivaji Underground A scene
Dalpatsing Yeti Gaava a scene.
มุมมอง 42ปีที่แล้ว
Dalpatsing Yeti Gaava a scene.
"कशाला करावी काशी!" मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कविता सादरीकरण.
มุมมอง 126ปีที่แล้ว
"कशाला करावी काशी!" मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कविता सादरीकरण.
महात्म्यांनी शिकविली शाळा, भीक मागितली नाही...
มุมมอง 146ปีที่แล้ว
महात्म्यांनी शिकविली शाळा, भीक मागितली नाही...
A song for Aazadi ka Amrut Mahotsav in Ryan international school, Jalna.
มุมมอง 5062 ปีที่แล้ว
A song for Aazadi ka Amrut Mahotsav in Ryan international school, Jalna.
एकदा काय झालं... अर्जुन पूर्णपात्रे याची मुलाखत.
มุมมอง 1.3K2 ปีที่แล้ว
एकदा काय झालं... अर्जुन पूर्णपात्रे याची मुलाखत.
धोका आहे धोका...
มุมมอง 3862 ปีที่แล้ว
धोका आहे धोका...
पथनाट्य "जिवंत असाल तर या...!"
มุมมอง 2412 ปีที่แล้ว
पथनाट्य "जिवंत असाल तर या...!"
तू नालीत लोळू नको...\nतंबाखूसेवन विरोधी दिनानिमित्त नवे गीत.
มุมมอง 1312 ปีที่แล้ว
तू नालीत लोळू नको... तंबाखूसेवन विरोधी दिनानिमित्त नवे गीत.
जिंदगीचा शिनेमाः कामगार दिनी कविता सादरीकरण
มุมมอง 2472 ปีที่แล้ว
जिंदगीचा शिनेमाः कामगार दिनी कविता सादरीकरण
जिवंत असाल तर या...! पथनाट्याची बातमी एमसीएन वृत्तवाहिनीवर
มุมมอง 342 ปีที่แล้ว
जिवंत असाल तर या...! पथनाट्याची बातमी एमसीएन वृत्तवाहिनीवर
माझी मुलाखत माझ्याच शहरात\n"निर्मितीच्या शब्दकळा" \nमुद्रा साहित्य सेवा संस्था, जालना.
มุมมอง 2932 ปีที่แล้ว
माझी मुलाखत माझ्याच शहरात "निर्मितीच्या शब्दकळा" मुद्रा साहित्य सेवा संस्था, जालना.
ही कुंडलिका ही सीना, या आमुच्या गंगा यमुना Kundalika Seena rejuvenation
มุมมอง 6912 ปีที่แล้ว
ही कुंडलिका ही सीना, या आमुच्या गंगा यमुना Kundalika Seena rejuvenation
भीम माझा जगा दृष्टी देतो.
มุมมอง 2562 ปีที่แล้ว
भीम माझा जगा दृष्टी देतो.
My speech 3 April 2022
มุมมอง 5122 ปีที่แล้ว
My speech 3 April 2022
Manas foundation, Jalna. An initiative concerned about mental health, addiction and farmer suicides.
มุมมอง 1.5K2 ปีที่แล้ว
Manas foundation, Jalna. An initiative concerned about mental health, addiction and farmer suicides.
Meeting with baby
มุมมอง 633 ปีที่แล้ว
Meeting with baby

ความคิดเห็น

  • @vaishalikhandare3423
    @vaishalikhandare3423 15 วันที่ผ่านมา

    खूप छान...अभिनंदन 👏💐

  • @pareshmokal369
    @pareshmokal369 16 วันที่ผ่านมา

    Congratulations

  • @rajebhaumagar2689
    @rajebhaumagar2689 16 วันที่ผ่านมา

    Very nice, congratulations sir

  • @krishnaranjan4631
    @krishnaranjan4631 16 วันที่ผ่านมา

    पुस्तकाचा विषय, बांधणी, दर्जा! दर्जा!!

  • @vinodpanchbhai4374
    @vinodpanchbhai4374 2 หลายเดือนก่อน

    व्वा... वा! बहोत बढिया!😊

    • @vinodjaitmahal4402
      @vinodjaitmahal4402 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मित्रवर्य.

  • @jayantjaitmahal4231
    @jayantjaitmahal4231 2 หลายเดือนก่อน

    व्वा...सुंदर...

    • @vinodjaitmahal4402
      @vinodjaitmahal4402 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद बंधूवर्य.

  • @bhausaheblalatule9869
    @bhausaheblalatule9869 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर संदेश. सर मस्त व्हिडिओ.

  • @gauravbujade
    @gauravbujade 5 หลายเดือนก่อน

    Nice song sir

  • @mpkproduction2951
    @mpkproduction2951 5 หลายเดือนก่อน

    हे एक मृगजळ आहे सर

    • @vinodjaitmahal4402
      @vinodjaitmahal4402 5 หลายเดือนก่อน

      म्हणूनच लोकांना जागवणे आवश्यक आहे.

  • @umeshghevarikar6117
    @umeshghevarikar6117 5 หลายเดือนก่อน

    इतर अनेक आश्वासनांप्रमाणे हे सुद्धा एक ठरू नये

    • @vinodjaitmahal4402
      @vinodjaitmahal4402 5 หลายเดือนก่อน

      म्हणून तर बनवलाय लघुपट.

  • @madhurilasurkar3567
    @madhurilasurkar3567 6 หลายเดือนก่อน

    अभिनंदन, खूप छान

    • @vinodjaitmahal4402
      @vinodjaitmahal4402 6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद काकू.😊

  • @krishnatbasagare4274
    @krishnatbasagare4274 6 หลายเดือนก่อน

    खूप छान🎉

  • @G.P-r5m
    @G.P-r5m 6 หลายเดือนก่อน

    खुप छान व्यक्तिमत्व 😊👍🏻

    • @vinodjaitmahal4402
      @vinodjaitmahal4402 6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर. 🙏

  • @sambhajitangade5
    @sambhajitangade5 6 หลายเดือนก่อน

    अष्टपैलू कलाकार

    • @vinodjaitmahal4402
      @vinodjaitmahal4402 6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मित्रा.

  • @nitinshelke2111
    @nitinshelke2111 6 หลายเดือนก่อน

    Jabrdast Sir

  • @vandysandy2584
    @vandysandy2584 6 หลายเดือนก่อน

    वाह!! भारीच होती मुलाखत. भूतकाळातली पैंजणे जेव्हा वर्तमानात रुणझुणतात तेव्हा भविष्य असंच गुणगुणू लागतं, याचा प्रत्यय म्हणजे आपली मुलाखत होय.

    • @vinodjaitmahal4402
      @vinodjaitmahal4402 6 หลายเดือนก่อน

      अनेक धन्यवाद.

  • @prabhakarshelke5627
    @prabhakarshelke5627 6 หลายเดือนก่อน

    अतिशय मुक्त व्यक्त होता आले..एक जिगरदस्त मुलाखत..

  • @sunitakapale7232
    @sunitakapale7232 7 หลายเดือนก่อน

    वाह.... खूप सुंदर आवाजात एक नंबर सादरीकरण... खूप अप्रतिम

  • @sunitakapale7232
    @sunitakapale7232 7 หลายเดือนก่อน

    वाह वाह....जबरदस्त, खूप अप्रतिम दमदार लेखणी आणि भारदस्त सादरीकरण विनोद दा....

  • @vijaypanchal8997
    @vijaypanchal8997 7 หลายเดือนก่อน

    वास्तववादी रचना... अप्रतिम सादरीकरण.. खूप खूप अभिनंदन विनोद सर...

  • @vijaypanchal8997
    @vijaypanchal8997 7 หลายเดือนก่อน

    खूप अप्रतिम... भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा विनोद सर

  • @vandysandy2584
    @vandysandy2584 7 หลายเดือนก่อน

    जय शिवराय!! जय भीम!! 👌👌🙏🙏

  • @vandysandy2584
    @vandysandy2584 8 หลายเดือนก่อน

    भाई, छा गये, जबराट कविता, शालजोडीतून नंबरात फटकेबाजी.

  • @jayantjaitmahal4231
    @jayantjaitmahal4231 ปีที่แล้ว

    छान गायलात...ना धो आणि रविंद्र साठेंच्या स्मृती जागवल्या....हार्दिक अभिनंदन

  • @tmsvijaymaharaj5284
    @tmsvijaymaharaj5284 ปีที่แล้ว

    Nice sr

  • @jayantjaitmahal4231
    @jayantjaitmahal4231 ปีที่แล้ว

    बांधकाम व्यावसायिक सुद्धा अशी लोकोपयोगी आणि स्तुत्य उपक्रम करतात ही माहिती पहिल्यांदाच मिळाली...या मुळे इतरांना पण चालना मिळेल...छान..अभिनंदन..

  • @vratnapartkhi6221
    @vratnapartkhi6221 ปีที่แล้ว

    खूप छान👍

  • @ruchashinde6899
    @ruchashinde6899 ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻👍

  • @mahadeomarutilandge4887
    @mahadeomarutilandge4887 ปีที่แล้ว

    Very very grate only

  • @rajebhaumagar2689
    @rajebhaumagar2689 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @edtvjalna5167
    @edtvjalna5167 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @kachruborde6849
    @kachruborde6849 ปีที่แล้ว

    Bahut badiya

  • @kachruborde6849
    @kachruborde6849 ปีที่แล้ว

    Good

  • @GhumakadDost
    @GhumakadDost ปีที่แล้ว

    Jabardast vinod bhai

  • @kachruborde6849
    @kachruborde6849 ปีที่แล้ว

    Khupach chhan subhechha pudhil likhanasathi

  • @rajurandhir38
    @rajurandhir38 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @kachruborde6849
    @kachruborde6849 ปีที่แล้ว

    Very nice vinod bhai 3 time sadhuwad

  • @GhumakadDost
    @GhumakadDost 2 ปีที่แล้ว

    Superbbb logic

  • @prithvipatil6562
    @prithvipatil6562 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌👌👌

  • @GhumakadDost
    @GhumakadDost 2 ปีที่แล้ว

    Bahut khubbb...

  • @manishpatil3132
    @manishpatil3132 2 ปีที่แล้ว

    लाजवाब लाजवाब लाजवाब

  • @kakasahebbhalerao4651
    @kakasahebbhalerao4651 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सरजी

  • @kakasahebbhalerao4651
    @kakasahebbhalerao4651 2 ปีที่แล้ว

    Awesome

  • @krishnaranjan4631
    @krishnaranjan4631 2 ปีที่แล้ว

    अर्जुन तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद 💐

  • @tmsvijaymaharaj5284
    @tmsvijaymaharaj5284 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @कवीगणेशखरात
    @कवीगणेशखरात 2 ปีที่แล้ว

    वाह.. खुप सुंदर

  • @vandanasasane1849
    @vandanasasane1849 2 ปีที่แล้ว

    समस्या खरी आहे पण जटीलही तीतकीच आहे. कचरा गाडीसारखी प्लास्टीक गाडी यायला पाहीजे.

  • @Naiknawarepatil
    @Naiknawarepatil 2 ปีที่แล้ว

    Great Sir 👏

  • @kirtikulkarni2680
    @kirtikulkarni2680 2 ปีที่แล้ว

    माहितीचे सुस्वरांमध्ये सादरीकरण उत्तमच !!

  • @Kavita_gavakadchya
    @Kavita_gavakadchya 2 ปีที่แล้ว

    Mst sandesh ekdam Sundar👍