- 293
- 7 868 942
Vishal Garad
India
เข้าร่วมเมื่อ 30 พ.ย. 2013
Public Speaker | Writer | Artist | Poet | Director | Actor | Calligrapher
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती | प्रा.विशाल गरड यांचे जबरदस्त लोकव्याख्यान | Vishal Garad Speech
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या जयंतीनिमित्त उक्कडगांव ता.बार्शी येथील सकल मातंग समाजाच्यावतीने दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित केलेले सुप्रसिद्ध वक्ते तथा लेखक प्रा.विशाल गरड यांचे लोकव्याख्यान.
लोकव्याख्यानाचा वृत्तांत :
आजचे लोकव्याख्यान आमच्या पांगरीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उक्कडगावला होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या लोकव्याख्यांसाठी मी अवघ्या दहा मिनिटांत उक्कडगावात पोहोचलो. गाडीतून उतरताच पोरांनी स्वागत केले. तिथून मग माणसं गोळा करत करत आम्ही चालतच मागवड्यात गेलो. तेथील समाजमंदिरासमोर छोटेखानी मंडप टाकून माईक लावला होता. अण्णाभाऊचे विचार सांगायला आलोय हे कळताच हळू हळू श्रोते यायला लागले. प्रारंभीला अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले मग आयोजकांचा सत्कार स्विकारून मी बोलायला उभा ठाकलो. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव. हे अण्णाभाऊंचे वाक्य आज सत्यात उतरवून श्रोत्यांच्या मनावर विचारांचे घाव घालून त्यांची मने बदलण्याचा प्रयत्न केला. इतरत्र बसलेले श्रोतेही तल्लीन होवून विचार ऐकत होते तर काहीजण शुटींग काढत होते.
व्याख्यान सुरू असतानाच अचानक पाऊस सुरू झाल्याने. मी लेकरांना पुढे सरकण्यास सांगितले. माझ्या सभोवताली बसलेल्या श्रोत्यांवर पाऊस आणि माझे शब्द एकसाथ बरसत होते. काहीवेळाने माझ्यावरही पाण्याचा अभिषेक सुरु झालेला दिसताच विष्णू ने छत्री धरली पण व्याख्यानात खंड पडू दिला नाही. अण्णांसोबतच लहुजी वस्ताद साळवे यांच्याही चरित्राला स्पर्श करून प्रबोधन केले. पडत्या पावसातही बाल अबाल वृद्धानी तुफान प्रतिसाद दिला. नंतर लाईट गेल्याने समाजमंदिरात बसून थोडा वेळ चर्चा केली व लाईट आल्यावर पोरांची फोटोंची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा मंडपात येवून थांबलो. त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी सुखावलो. प्रचंड संघर्ष करुन लोकशाहीर आणि साहित्यरत्न झालेल्या अण्णांचा तेजस्वी विचार पेरुन मी सर्वांचा निरोप घेतला. शब्दांनी जिकलेल्या या माणसांचं प्रेम, जिव्हाळा आणि आदर सोबत घेवून मी पांगरीकडे रवाना झालो. भुरभुर पावसाच्या सोबतच रात्री दहाच्या सुमारास घरी पोहोचलो.
प्रा.विशाल गरड
संपर्क : ८८८८५३५२८२

มุมมอง: 669
วีดีโอ
देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण | प्रा.विशाल गरड यांचे जब्राट व्याख्यान | Vishal Garad Speech
มุมมอง 9092 หลายเดือนก่อน
देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण | प्रा.विशाल गरड यांचे जब्राट व्याख्यान | Vishal Garad Speech
रायरीकार विशाल गरड यांची मुलाखत | Rayari Novel | Writer Vishal Garad | Interview by Santosh Pache
มุมมอง 6382 หลายเดือนก่อน
रायरीकार विशाल गरड यांची मुलाखत | Rayari Novel | Writer Vishal Garad | Interview by Santosh Pache
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर | प्रा.विशाल गरड यांचे लोकव्याख्यान | Vishal Garad
มุมมอง 2952 หลายเดือนก่อน
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर | प्रा.विशाल गरड यांचे लोकव्याख्यान | Vishal Garad
Vishal Garad EXCLUSIVE full Interview | Grow Motion | वैचारिक कट्टा मुलाखत
มุมมอง 1.9K3 หลายเดือนก่อน
Vishal Garad EXCLUSIVE full Interview | Grow Motion | वैचारिक कट्टा मुलाखत
Vishal Garad speech on Dr.Babasaheb Ambedkar | प्रा.विशाल गरड | भिमजयंती व्याख्यान
มุมมอง 6274 หลายเดือนก่อน
Vishal Garad speech on Dr.Babasaheb Ambedkar | प्रा.विशाल गरड | भिमजयंती व्याख्यान
प्रा.विशाल गरड यांचे लोकव्याख्यान | शिवचरित्र | Chatrapati Shivaji Maharaj | Vishal Garad Speech
มุมมอง 9375 หลายเดือนก่อน
प्रा.विशाल गरड यांचे लोकव्याख्यान | शिवचरित्र | Chatrapati Shivaji Maharaj | Vishal Garad Speech
Sonvane College Documentary | Residential Campus for NEET-JEE-CET-BOARD Preparation | Ukkadgaon
มุมมอง 7K5 หลายเดือนก่อน
Sonvane College Documentary | Residential Campus for NEET-JEE-CET-BOARD Preparation | Ukkadgaon
विशाल गरड यांची कविता | फक्त बटणं दाबण्यापुरतीच | Vishal Garad Poem | Politics | Democracy
มุมมอง 5436 หลายเดือนก่อน
विशाल गरड यांची कविता | फक्त बटणं दाबण्यापुरतीच | Vishal Garad Poem | Politics | Democracy
प्रा.विशाल गरड यांचे व्याख्यान | जीवनासाठी उद्योजकतेची गुरुकिल्ली | Vishal Garad Motivational Speech
มุมมอง 2.8K6 หลายเดือนก่อน
प्रा.विशाल गरड यांचे व्याख्यान | जीवनासाठी उद्योजकतेची गुरुकिल्ली | Vishal Garad Motivational Speech
तोड | Tod | First Screening Vlog | Directed by Vishal Garad | Ingit Production
มุมมอง 3K8 หลายเดือนก่อน
तोड | Tod | First Screening Vlog | Directed by Vishal Garad | Ingit Production
मराठ्यांचे जळजळीत वास्तव | प्रा.विशाल गरड यांचे संपूर्ण व्याख्यान | Vishal Garad Speech
มุมมอง 8849 หลายเดือนก่อน
मराठ्यांचे जळजळीत वास्तव | प्रा.विशाल गरड यांचे संपूर्ण व्याख्यान | Vishal Garad Speech
दुर्दैवी मायबाप | A true incident told by Vishal Garad
มุมมอง 6K10 หลายเดือนก่อน
दुर्दैवी मायबाप | A true incident told by Vishal Garad
प्रा.विशाल गरड यांचे व्याख्यान | संस्कार | राजकारण | शिक्षण | संपत्ती | वाचन | दळणवळण | मोबाईल
มุมมอง 2Kปีที่แล้ว
प्रा.विशाल गरड यांचे व्याख्यान | संस्कार | राजकारण | शिक्षण | संपत्ती | वाचन | दळणवळण | मोबाईल
Vishal Garad | Motivational Speech for Digital Journalism | Digital Media Editors summit | Bhilar
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
Vishal Garad | Motivational Speech for Digital Journalism | Digital Media Editors summit | Bhilar
Buchad | बुचाड | Marathi Short Film | Written & Directed by Vishal Garad | Ingit Production
มุมมอง 301Kปีที่แล้ว
Buchad | बुचाड | Marathi Short Film | Written & Directed by Vishal Garad | Ingit Production
शिवरायांचा क्रांतिकारी निर्णय | प्रा.विशाल गरड | Vishal Garad Speech on Chatrapati Shivaji Maharaj
มุมมอง 2.8K2 ปีที่แล้ว
शिवरायांचा क्रांतिकारी निर्णय | प्रा.विशाल गरड | Vishal Garad Speech on Chatrapati Shivaji Maharaj
शिवचरित्र व्याख्यान | प्रा.विशाल गरड | Vishal Garad Speech on Chatrapati Shivaji Maharaj
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
शिवचरित्र व्याख्यान | प्रा.विशाल गरड | Vishal Garad Speech on Chatrapati Shivaji Maharaj
Vishal Garad Speech on Village culture | Education | School | Village people
มุมมอง 1.7K2 ปีที่แล้ว
Vishal Garad Speech on Village culture | Education | School | Village people
प्रा.विशाल गरड यांचे शिवचरित्रपर व्याख्यान | शिवजयंती प्रबोधन | Vishal Garad
มุมมอง 2.6K2 ปีที่แล้ว
प्रा.विशाल गरड यांचे शिवचरित्रपर व्याख्यान | शिवजयंती प्रबोधन | Vishal Garad
प्रा.विशाल गरड यांचे वृद्धाश्रमातील व्याख्यान | औरंगाबाद
มุมมอง 7493 ปีที่แล้ว
प्रा.विशाल गरड यांचे वृद्धाश्रमातील व्याख्यान | औरंगाबाद
Batuk (बाटुक) | पुस्तक प्रकाशन सोहळा | मातोश्री वृद्धाश्रम औरंगाबाद | Author Vishal Garad
มุมมอง 5523 ปีที่แล้ว
Batuk (बाटुक) | पुस्तक प्रकाशन सोहळा | मातोश्री वृद्धाश्रम औरंगाबाद | Author Vishal Garad
'बाटुक' प्रकाशन सोहळ्यातील मान्यवरांच्या भाषणांचा संकलित भाग
มุมมอง 3693 ปีที่แล้ว
'बाटुक' प्रकाशन सोहळ्यातील मान्यवरांच्या भाषणांचा संकलित भाग
'बाटुक' पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील प्रा.विशाल गरड यांचे भाषण
มุมมอง 1.3K3 ปีที่แล้ว
'बाटुक' पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील प्रा.विशाल गरड यांचे भाषण
Buchad | Official Trailer | Vishal Garad, Vaishnavi Janrao | Ingit Production
มุมมอง 4.8K3 ปีที่แล้ว
Buchad | Official Trailer | Vishal Garad, Vaishnavi Janrao | Ingit Production
Vishal Garad Interview on 92.7 Big fm with RJ Pallavi
มุมมอง 6493 ปีที่แล้ว
Vishal Garad Interview on 92.7 Big fm with RJ Pallavi
Kadambari Garad | Ball Pen Painting by Vishal Garad
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
Kadambari Garad | Ball Pen Painting by Vishal Garad
दैना | Dainna | Shortfilm | Official Release | Vishal Garad | Ingit Production
มุมมอง 187K3 ปีที่แล้ว
दैना | Dainna | Shortfilm | Official Release | Vishal Garad | Ingit Production
इंगित प्राॅडक्शन | Ingit Production | Announcement by Vishal Garad
มุมมอง 5724 ปีที่แล้ว
इंगित प्राॅडक्शन | Ingit Production | Announcement by Vishal Garad
व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय | पुस्तक प्रकाशन सोहळा | Author Vishal Garad
มุมมอง 3.5K4 ปีที่แล้ว
व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय | पुस्तक प्रकाशन सोहळा | Author Vishal Garad
Prayatn hech parmeshawar
जबरदस्त
जय महाराष्ट्र
𝙏𝙚𝙨𝙩𝙮 ✨🌟✨🌟💥🌸🌹🌸🌹
खूप छान सरं
Sir tumche gaon kuthe ahe ..maj mhaswad chya javal ahe
खूप छान सर 👌🏻👍🏻
आपल्या प्रबोधनाबद्दल अभिनंदन 💐🇮🇳
Mast sir 🎉🎉🎉🎉
Khup chan prabodhan krtay sir Aaple yogdan asech theva
Khup Sundar...👌🏻
असे केल्याने डोपामाईन मिळते ज्या ने आपला हँपी हाँमौस मिळतो
Khup chan sir
Sir tumhi study kdhi krta
🌟🙏🏻🌟
💥🌸✨🌟🙏🏻💐💐
खूप सुंदर विचार.. विशाल🎉
❤❤❤
❤
❤❤💐💐
Superb tumcha fan jhalo mi khup sundar avaj ahe tumcha
व्वा सर
बरोबर आहे दादा 🙏👌
Chatrapati shahu fule ambedkar....yancha hi abhyas kara
Paise kiti ghetale te tumi sangar ki sonegavkarana vicharu?
Great work DaDa
ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನಿಮ್ಮ ಮಾತುಗಳು 🎉🎉🎉👏👏👏👏👏🙏
Sabha madap 💜🩵❤️💜🩵
खूप सुंदर लेखन आणि सादरीकरण 👌🏻 अगदी डोळ्यात पाणी आलं. सुरुवात, चेहऱ्यावरचे हावभाव, भाषा आणि शेवट खूपच हृदयद्रावक होते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व Sir Vishal Garad, तुमच्याकडून अशीच अनेक उत्तम कामे होत राहावी आणि आई तुळजाभवानी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश देवो, हीच प्रार्थना.
💐👏👏👏👏👏👏👏🙏
सुंदर सर
👌👌👌👌🔥
साहेब तुमचे सर्वच व्हिडिओ छान असतात ❤
बरोबर👍
khup.chan...sir...tumche...sagle...vidio.khup.chan...astat..
मस्त सर जी 🎉🎉
या शब्दापुढे निशब्द..
Great great 💐👏👏👏👏🙏
अर्थपूर्ण शब्दांकन...
Khup chan hi kalachi garaj aahe❤
खूप छान हो बरोबर आहे जयगुरुदेव नमस्ते 🌹
रायरी कादंबरी तुम्हीच लिहिली आहे का
❤❤❤
स्वतःच्या मायेच्या गावाखेड्या पासून नाईलाजाने दूर राहणाऱ्यासाठी तुमचे व्हिडीओ म्हणजे सासरवासीनी साठी माहेरच्या गोड आठवणीसारखे असतात. Thank you so much Sir 😊
तुम्ही फार सुंदर व्हिडिओ बनवतात❤
मी गावापासून दूर राहतो मात्र तुमचे व्हिडिओ बघितले की जुन्या आठवणी जाग्या होतात😊
फार सुंदर विचार!! सकारात्मकता हे आपल्या अनेक पोस्ट्स चे वैशिष्टय
Yes sir ❤
🎉🎉🎉
अभिनंदन siji