- 16
- 1 869
जा जा पत्रा मार भरारी
เข้าร่วมเมื่อ 5 ต.ค. 2024
วีดีโอ
रसिक प्रेक्षकांच्या कमेंट्स मुळेच इथपर्यंत पोहचले...
มุมมอง 444 วันที่ผ่านมา
रोजच्या धावपळीच्या आणि गर्दीच्या प्रवासात स्वतःला ऍडजस्ट करणारा मुंबईकर...
มุมมอง 1025 วันที่ผ่านมา
पक्षांना बंधनात ठेऊ नका...त्यांना स्वच्छंदीपणे विहार करू द्या...
มุมมอง 1786 วันที่ผ่านมา
मनातल्या भावना व्यक्त करत जाऊबाईना लिहिलं पत्र...
มุมมอง 3110 วันที่ผ่านมา
रंगभूमीतील कलाकाराचं चाहत्यांना पत्र...
มุมมอง 7014 วันที่ผ่านมา
बालपण हरवत चाललेल्या लहान मुलांच्या पालकांना पंडित नेहरूंचे पत्र...
มุมมอง 5416 วันที่ผ่านมา
मतदारांना लिहिलं पत्र...100% मतदान ही काळाची गरज...
มุมมอง 24920 วันที่ผ่านมา
लाडक्या ननंद बाईंना वहिनीचे पत्र...
มุมมอง 21522 วันที่ผ่านมา
परदेशी गेलेल्या मुलाला त्याच्या वडिलांचे पत्र...
มุมมอง 47หลายเดือนก่อน
कामवाली बाई मालकिनीला लिहिते पत्र...
มุมมอง 35หลายเดือนก่อน
शहरात गेलेल्या मुलाचे आईला पत्र...
มุมมอง 162หลายเดือนก่อน
पत्र हे मनातील भावना व्यक्त करून विविध सामाजिक विषयांना वाचा फोडणारे साधन...
มุมมอง 129หลายเดือนก่อน
सासरी निघालेल्या मुलीला आई लिहिते पत्र....
มุมมอง 44หลายเดือนก่อน
सासऱ्यांनी मागितली सुनेची माफी...
มุมมอง 1592 หลายเดือนก่อน
Happy birthday sir
शुभ प्रभात. तुमच्या दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 तुमचे मेहुणे आमदार होवोत ही तुमची इच्छा सफल व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. जगात चांगली माणसे आहेत, ती लाभण्यासाठी फक्त योग जुळून यावा लागतो. त्यातूनच अस एक कृतज्ञता, आदर, जिव्हाळा, प्रेम, शुभचिंतक दर्शविणारे सुंदर अस पत्र उदयास येते. हे पत्र म्हणजे आलेल्या सुंदर अनुभवाचा सुंदर प्रवास.
धन्यवाद मॅडम...तुमच्या कमेंट वाचून तुमच्या लिखाणाचा दर्जा समजतो.तुम्ही खरचं खूप छान लेखिका आहात.
अरे बापरे...हे तर माहीतच नव्हत.तुम्ही तर फार मोठे लेखक सुद्धा आहात.
जा जा पत्रा मार भरारी.. या शिर्षका खाली आमच्या लेखक मेव्हणी ने माझ्या वाढ दीवसाच्या दिवशी लिहलेले पत्र वाचलं. काळाबरोबर पत्राची भरारी पण बदलली. कधी काळी आमच्या लहानपणी भर दुपारी रखरखत्या उन्हात पोस्टमन यायचा. सायकल वरून उतरून पत्रांच्या गठ्यातून आपल पत्र काढून देई पर्यंत नमात दाटलेल विचारांचं काहूर .कोणाचा निरोप असेल याची उत्सुकता, पत्र हातात पडेपर्यंत घरातील मोठ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणारी काळजी, आतुरता. अंदाज असे भाव. हे सारं आज गैर हजर होत.ना पोस्टमन लांबून आपल्या घराकडे येत असल्याची जाणीव ना पत्रांचा गठ्ठा.आता थेट संवाद.पण भावना मात्र त्याच पत्रातल्या. खरतर आज माझा 51 वा वाढदिवस. सकाळीच शुभेच्छा देऊन रात्री कधीतरी सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या संभाळून लिहण्याचा छंद जोपासणाऱ्या मेव्हणी ने लिहलेले पत्र.तीच लिखाण बरेचदा वास्तव वादी व स्वअनुभव असतात. सरळ साधं आणि स्पष्टपणे आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलेली असते. खरतर वाढदिवस साजरा करणे. उगाचच लाख लाख शुभेच्छा देणं शुभेच्छांचा स्वीकार करणे केक कापण हे फारस पटत नाही पण काळा बरोबर बदलाव लागत .51 वर्षा च्या आयुष्यात मनापासून जपलेली रक्ताची नाती. व्यवसाया, समाजकारण व राजकरणातून निर्माण झालेला मित्र परिवार या सर्वांच्या शुभेच्छा. आपल्याला आवडो अथवा न आवडो आपल्याला बदलायला भाग पाडत. सकाळीच ऑफिस मधील सहकाऱ्यांनी ऑफिस मध्येच केक कापून केलेली सुरवात फार पटली नाही पण सर्वांची इच्छा पाहून छोटस सेलिब्रेशन केलं आणि ऑफिस मधून निघलो. राजकीय कर्तव्य व सबंधामुळे लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावून .दिवसभर शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानण्याचा प्रयत्न करत होतो .आमचे दैवत खासदार लोकनेते नीलेशजी लंके साहेबाना पासून अनेकानी दिलेल्या शुभेच्छाना धन्यवाद देत घरी पोहचलो. घरी काही सवंगडी वाट पहात होते त्यांचा सन्मान आणि शुभेच्छा स्वीकारल्या.दुसरा मैत्री ग्रुप गावात केक कापण्याचे नियोजनात होते त्यांना सुद्धा घरीच बोलावले.केक सेलिब्रेशन झाले.झाला एकदाचा वाढदिवस वाटत असताना नविन सूनबाई केक घेऊन आली.मग आज प्रथमच घरच्या सदस्यां सोबत वाढदिवस साजरा केला. मित्र परिवार ऑफिस मधील सहकारी कुटुंबातील सदस्य, बाबा म्हणून हाक मारणारी नात नविन सून नव्हे मुलगी. नातेवाईक या सर्वांना उत्साह देणारा वाढदिवस आपल्याला आवडो न आवडो साजरा करावाच लागतो.काळा बरोबर बदलाव लागेल हाच विचार करत झोप कधी लागली कळलच नाही. रात्री अचानक जाग आली.सवयी प्रमाणे मोबाईल पाहिला.रात्री चे 3:00 वाजले होते . आणि मोबाईल वर एक पत्र होत माझ्यासाठी.एकच अनुभव होता. नाती जपण्याचा . खरचं खुप अवघड होत त्या वेळी सगळ्यांचा विरोध, आपल स्व कर्तृत्व काही नसताना सर्वांच्या विरोधात जाऊन त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी करण. आणि आज खरचं जाणीव होतीय हेच आशीर्वाद पाठीशी आहेत.....
Me mumbai sodli ani gavi aloy
मी मुंबईकर
आजच्या व्हिडिओला like करणारी मी पहिली व्यक्ती. खूप आनंद झाला. मॅडम तुमचा एक व्हिडिओ जो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरचा होता. तुम्ही कल्पना करून लेख जरी लिहिला होता तरी तो वास्तवाला धरून होता. तुमचे व्हिडिओ मागचे आणि राहिलेले मी नक्की ऐकेन आणि माझा अभिप्राय मांडेन. तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात. ❤
@@prachishinde6400 Thank you so much dear madam
Nice❤
Chhan mast
Thank you❤
Thank you❤
Mast
प्रत्येकाला आपलं कौतुक आवडतच मानवी स्वभाव आहे अर्थात मला ही आवडणारच पण एवढं कौतुक कोणी केलं नाही हो त्यामुळे भारावून गेले बस तूमचे प्रेम असंच राहूदे आणि देव न करो अती कौतुकाने माझ्या डोक्यात हवा न जावो असं झाल्यास हक्काने जमिनीवर आणा मनापासून खूप खूप धन्यवाद ❤🙏
नाही नाही हवा जाणार नाही याची खात्री आहे.
Khup chan❤
खूप छान कल्पना, आगळी वेगळी!! अतिशय सुंदर विचार. तुमच्या भावना, कळकळ यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे यातच देशाचं भविष्य आहे, खऱ्या अर्थाने पंडित जवाहरलाल नेहरुजींना आदरांजली आहे.🌷🌷
Thank you so much dear madam❤
👍
Bhari👍
Thanks
Madam tumch bolne patale bar ka
@@UrmilaWaphare धन्यवाद....
खूप छान बरोबर आहे
Thank you
खूप छान पत्र ताई👌👌🙏
@@meerawalung2499 Thank you dear
Done ✅
1 🍾/🐓/ 💴💴 असच विकास होतो आजकाल जग राहा मतदारनो रात्री कडी वाजली की समजा आलाय पाकीट
आणि किती दिवस पुरणार आहे ते पाकीट
अगदी बरोबर मॅडम !! हे पत्र नक्कीच भरारी घेईल. 👍
Thanks ❤
छान पत्र मॅडम!
Thanks ❤
अगदी बरोबर 👌👌
Thanks ❤
Mastch❤
Thank you so much❤
Nice ❤
Thank you❤❤ वहिनी पत्र वाचून खूप छान वाटले मन अगदी भरून आले आणि खूप हसले सुद्धा😅सर्व आठवणी ताज्या ज़ाल्या, आपल्या या गोड नात्याला कोणाची नजर ना लागो , तुमच्या सारखी all-round भावजय सर्वाना मिळो आणि आपन असेच कायम हासत् राहू हीच इच्छा, 🫶 पुन्हा एकदा मना पासुन् धन्यवाद 😊आणि तुमचे हे प्रेम असेच भरभरून मिळावे हिच अपेक्षा😊❤
भावना प्रधान ❤
@@sindhuandhale3752 Thank you..
मस्तच
Khup chan
😊
Khupchhh chan
खूप छान आहे
Thanks
खुपच छान
Thank you
खूप भारी
Thank you
Nakkkiiiiii
Nice
खूप छान ❤
Very good
Thanks
Khup chan
@@sayaligaikwad499 Thanks
Very nice❤
@@MangalShinde-r7y Thanks
खूप छान मनीषा ताई तुमच्याबद्दल काय बोलावं खूप कमीच राहील
Thank you
Nice
Thanks
अनेक सुनांच्या मनातील हि सल तूम्ही व्यक्त केलीत
धन्यवाद..
छान
@@Mrudgandh-lj5um Thanks
Very nice
Thanks
Thank you
very good 👍👍
Thank you 👍
भारिच
Thank you