- 154
- 417 204
Rahul Kanade
เข้าร่วมเมื่อ 7 ก.ค. 2013
Graduation Day ceremony ll Sr Kg rocking performance ll 2023-2024
Video from Rahul Kanade🙏JaishriRam🙏
มุมมอง: 6
วีดีโอ
Graduation day ceremony ll Sr Kg Foot tapping performance ll 2023-24
มุมมอง 85 หลายเดือนก่อน
Video from Rahul Kanade🙏JaishriRam🙏
राम मंदिर l l राम लला का पुरे मंदिर का याहा व्हिडिओ l l आप भाग्य शाली हो.
6 หลายเดือนก่อน
Video from Rahul Kanade🙏JaishriRam🙏
Rolling Bus and Water gun game#win #soham #vivianamall #bachha_party like and subscribe
มุมมอง 110 หลายเดือนก่อน
Rolling Bus and Water gun game#win #soham #vivianamall #bachha_party like and subscribe
Viviaana Mall full on fun by SOHAM (2)
มุมมอง 410 หลายเดือนก่อน
Viviaana Mall full on fun by SOHAM (2)
Sardar Vallabhbhai Patel behind inspirational real life story #sardarpateljayanti
มุมมอง 110 หลายเดือนก่อน
Sardar Vallabhbhai Patel behind inspirational real life story #sardarpateljayanti
Viviana mall Game zone ll like ll subscribe.
มุมมอง 11ปีที่แล้ว
Viviana mall Game zone ll like ll subscribe.
*BOMBAY- THE GATEWAY TO INDIA, a movie shot in 1932.*
มุมมอง 8ปีที่แล้ว
*BOMBAY- THE GATEWAY TO INDIA, a movie shot in 1932.*
Window micro farming , self watering Hydroponic ,
มุมมอง 16ปีที่แล้ว
Window micro farming , self watering Hydroponic ,
*माझे सर्व वडीलधारी मंडळी व युवक बांधवांना विनंती आहे सर्वांनी मन लावून ऐका खूप छान संदेश आहे*
มุมมอง 1ปีที่แล้ว
*माझे सर्व वडीलधारी मंडळी व युवक बांधवांना विनंती आहे सर्वांनी मन लावून ऐका खूप छान संदेश आहे*
In house game II challenge crossing Tunnel ll
มุมมอง 4ปีที่แล้ว
In house game II challenge crossing Tunnel ll
*अचानक से बीपी बढ़ जाए तो क्या करें, like and subscribe
มุมมอง 1ปีที่แล้ว
*अचानक से बीपी बढ़ जाए तो क्या करें, like and subscribe
Musical game birthday special sit down when it is pause like subscribe .
มุมมอง 8ปีที่แล้ว
Musical game birthday special sit down when it is pause like subscribe .
Welcome ll Graduation Day ll Red team ll #kidsdance #danceindia
มุมมอง 10ปีที่แล้ว
Welcome ll Graduation Day ll Red team ll #kidsdance #danceindia
Welcome ll Graduation Day ll Big boss ll #kidsdance #bestkidsongs#danceindiadance
มุมมอง 28ปีที่แล้ว
Welcome ll Graduation Day ll Big boss ll #kidsdance #bestkidsongs#danceindiadance
Teeth Worm removal ..pain relief.. in just 2min .. at age in Thane
มุมมอง 19ปีที่แล้ว
Teeth Worm removal ..pain relief.. in just 2min .. at age in Thane
Jungle Safari. .. . .. !! please like and subscribe..share ...
มุมมอง 13ปีที่แล้ว
Jungle Safari. .. . .. !! please like and subscribe..share ...
5th Happy birthday of Soham .. love u bachha...keep growing...whish your all dream come true...
มุมมอง 8ปีที่แล้ว
5th Happy birthday of Soham .. love u bachha...keep growing...whish your all dream come true...
Khupach mast Video Dakvala .. ❤️❤️❤️👌👌👌.....
I never got fortunate to see Dighe Saheb even i was in Mumbai since born in mumbai, but after watching movie I felt so much respect to him, I am searching all his video in youtube and my eyes getting wet always,huge respect🙏🏻🙏🏻🙏🏻
The day I born 😧
shinde saheb pan sobat disat ahet na ya video madhe
सूर्याहून तेजस्वी,माणसांच्या मध्ये वावरणारे देव माणूस,साक्षात देवच, आमचे धर्मवीर दिघे साहेब ,आपण पुन्हा जन्म घ्यावा हीं श्री. चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐
मी पुण्यात राहतो माझी प्रत्यक्ष भेट झालीनाही पण दिघे साहेबांविषयी खूप आधार वाटतो
आनंद दिघे साहेब म्हणजे दुसरे छत्रपती शिवाजी महाराज
Tumhcya sarkha manus hone nahi
Shinde saheb , Raj sahba barorbar zava. Marathi party tar havich marathi mansa chaya Hakka saathi. Maharaj chi mawale aapan sarva. Maharajana manacha muhara. 🚩🚩🚩🚩🚩 Jay Maharashtra. Mazi boli marathi. ❤️ Te Sarva aaplya la Ram che vansaj sangrat. Pan aalcha Atavanitla Shiv Sambhu raja tho Chatrapati Shivaji maharaj. Lahanpan gela Shi jayanti saajre karat. ❤️
Is video mein Eknath shinde bhi hai shyad waise hi dikh raha hai
Love from Karnataka 😍😍 Dighe saheb eternal.
खूप राजकारणी लोक बघितले, सगळे लग्नाच्या समारंभात हात हालवत रीकामे जातात मोठेपणा दाखवायला, ( दिघेसाहेब आशिर्वाद व प्रेम दोन्ही गोष्टी घेऊन गेलेले दिसले .) मस्त व्हिडिओ.
धर्मवीर🚩🙏
Gaddar th-cam.com/video/laW8Ie6EypI/w-d-xo.html
1111
🙏🙏🙏
I'm muslim.. huge Respect For Anand dighe Saheb ❤️
Jinklas Mitra 🙏
Dighe sahebana mi kadhi pahila nahi pan te jay hote hey mala Darmaveer movie madhun samazhla kay manus hote te mi tyancha kharach fan zhalo ahe saheb tumhi ata have hote 🙏🏻🚩
Mi pan katai gav Bhiwandi mashala aahe...
🚩🚩धर्मवीर 🚩🚩
he saheb gele... ani jya netyachi garaj nahi ahe.. asle nete aaj jivant ahet.... hyache dukh ahe mala....
Anand Dighe Saheb at a wedding in April 2001 th-cam.com/video/YdZzqVkhMlM/w-d-xo.html
*लव्ह यु शहाजीबापू* महाराष्ट्रातील राजकिय धुमाळीत काही अत्यंत रोचक असे ऐकायला, वाचायला, पाहायला मिळते आहे, त्यात आज भर पडली ती शहाजीबापू पाटील यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची. ऐकली नसेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, अवश्य ऐका. तर पाटील साहेब सांगोल्याचे आमदार. गणपतराव देशमुख यांचा हा ऐतिहासिक मतदारसंघ. कायम दुष्काळी, कोरडा पट्टा. पाटील साहेब गणपतरावांविरुद्ध कित्येक वर्षे लढले आणि पराभूत झाले. १५० एकर ऊसाची जमीन विकली, राजकारणापायी बरबाद होण्याची वेळ आली. २०१९ ला शिवसेनेत गेले आणि गणपतरावांच्या नातवाचा पराभव करून निवडून आले. सतत ४०-५० वर्षे संघर्षानंतर मिळालेला ऐतिहासिक विजय. एका आमदारकीसाठी सगळं आयुष्य पणाला लावलं, ती मिळाली. आणि ती आमदारकी आता राहात नाही, पक्षप्रमुख मुख्यमंत्री असून मित्रपक्ष आपली आमदारकी खाऊन टाकणार या चिंतेने पाटील साहेबांना ग्रासलं. हे सगळं त्या ऑडिओ मध्ये आहे, त्यांनीच सांगितलं आहे. सांगोला उपसा जलसिंचन योजनेला "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे" असे नाव देण्यासाठी १२ पत्रे मुख्यमंत्र्यांना दिली, काही दाद लागत नाही, जलसंपदा मंत्री जयंत पाटील ही साधी गोष्ट होऊन देत नाहीत. एक पैसा खर्च करावा लागणार नाही, तरीही हे होत नाही. यातलं राजकारण समजून घ्या, ही आघाडी किती अनैसर्गिक होती हे समजून घ्या. सांगोल्यात बाळासाहेबांचे नावही जयंत पाटलांना नको आहे आणि मुख्यमंत्री काहीही करू शकत नाहीत. पाटील साहेब म्हणतात की शिंदे साहेबांनी शक्य तितकी कामे मार्गी लावली पण मुख्यमंत्री कार्यालयात गेलेले एकही काम पूर्ण होऊ शकले नाही. ज्यांच्याविरुद्ध वर्षानुवर्षे लढले त्या गणपतरावांविषयी पाटील साहेब ज्या उमाळ्याने बोलले ते अवश्य ऐका. राजकारणाची एक सुंदर बाजू दिसेल. गणपतरावांच्या श्रद्धांजली च्या वेळीही विधानसभेत बोलू दिलं नाही याची खंत ऐका. उद्धवसाहेब देवासारखे आहेत पण मित्रपक्षाने आमची राजकीय हत्या आरंभली आहे असेही ते म्हणतात. शहाजीबापू पाटील यांचं सारंच कथन अतिशय पारदर्शी, नितळ आणि गावरान गोडव्याने भरलेलं आहे. केवळ भाषेच्या गोडव्यासाठीही ऐकावे असे आहे. गेल्या अडीच वर्षातील राजकारण त्या ११ मिनिटांच्या क्लिपमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांना सर्वदूर महाराष्ट्रात आमदारांचा पाठिंबा का आहे ते ही ऐका. पाटील साहेब म्हणतात शिंदे साहेबांची नजर आईची आहे, ते जपतात. गेल्या अडीच वर्षात शिवसेनेच्या आमदारांची सर्व बाजूंनी गळचेपी होत असताना, शिंदे साहेबांनी होता होईल तशी त्यांची काळजी वाहिली आहे, ते भेटण्यासाठी उपलब्ध होते. मंत्रिपद मिळो न मिळो, भावासारखे देवेंद्र आणि आईसारखे शिंदे साहेब असतील तर आपणच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री असल्यासारखे आहे, मतदारसंघात ऐतिहासिक विकास करू, मोदी साहेब लाखो कोटी महाराष्ट्राला देतील. या वाक्यात सध्याची सगळी राजकीय घडामोड सामावली आहे. ऐकली नसेल तर दिलेली ऑडिओ क्लिप अवश्य ऐका! *th-cam.com/video/CSDMh7-KrkQ/w-d-xo.html* *गुवाहाटी मधून शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचे कॉल रेकॉर्ड व्हायरल...*
I was in 10 th std at that time. Great dighe saheb. Great memories of dighe saheb.great leadership of maharashtra and great visionary and motivational for future people and generation
Atta Anand Dighe saheb kuthe bhettil kai? 😭
प्रत्येक वक्तीची इच्छा असते की देव दिसायला हवा .... पण देव अशा रूपात येतो की आपण त्यांना बघू शकतो जसे "धर्मवीर आनंद दिघे साहेब" जे स्वतः साठी जगलेच नाही नेहमी जनतेची सेवा करत राहिले . अशा व्यक्तींच्या पायाला स्पर्श करणे हे सुद्धा मोठं भाग्य 😊 परत या साहेब .... जय महाराष्ट्र
देव माणूस 🚩
kiti simple rahniman hot
0:41 Baila khandyvar padar gheicha pan mahit nahi 🤦🏻♂️
जय महाराष्ट् साहेब
खरंच असा इमानदार नेता पुन्हा पाहायला मिळेल का???
दिघे साहेब जनतेचे खरे सेवक आणि शिव भक्त होते
अदभुत व्यक्तिमत्त्व श्री आनंद दिघे साहेब
Great personality श्री आनंद दिघे साहेब
दिघे साहेबांणा पाहीलं की अश्रु आनावर होतात !
😭🥀🙏🥀😭
Deva aamhi tumhala far aathvto aani tumchya shikvnukivar chalaycha prytn kartoy
Dev sakshatkar dev
Juna to Sona 1 number
मला त्यांच्या बद्दल काहीही माहिती नव्हती, परंतु काल पिक्चर पहिला नी मी भारावून गेलो, खुप वेळेस डोळ्यात पाणी आले, साहेब आपण खरेच धर्मवीर आहात, आपल्यासारखी माणसे लवकर जायला नाही पाहिजे.
या लग्नानंतर तीन महिन्यांत लगेच साहेब आपल्याला सोडून गेले
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब 🥺🙏❤️🚩❤️
Saheb is great legend
मला साहेबांच्या समोर बसायचं दोनदा योग आला आनंद आश्रमात 🙏
🌻🙏🌻
Great man...
A hard core Hindu vadi, but in real sense of Hindutava. So diffrent from the today's BJP Hindutava ideology. Though I am a catholic proud of him, great social worker.
All are same, you just need to remove the glasses (hate propaganda) & thought process stemed from subconscious hatred for modi / rss.. which is served in sunday sermons
Miss u
देवावतारी दिघे साहेब मानाचा मुजरा आपल्या कार्याला.
just big we all miss u sir