- 615
- 617 083
आनंदी पारिजात (Anandi Parijat)
India
เข้าร่วมเมื่อ 28 พ.ย. 2011
रसिक प्रेक्षक आणि मित्रांनो आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत !
मी सौ. प्राजक्ता रुक्मांद परब, मी इंडस्ट्रियल सायकोलॉजी मध्ये मास्टर डिग्री पदवी घेतली आहे. मी एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत HR डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. मला रांगोळी, हस्तकला, चित्रकला या शिवाय स्वतः कविता, लेख लिहिण्याची आवड आहे. माझे "आनंदी पारिजात" या नावाचे कवितेचे पुस्तक सुद्धा आम्ही प्रकाशित केलेले आहे.
माझ्या स्वरचित कविता आणि मला आवडलेलं साहित्य याव्यतिरीक्त आध्यात्मिक माहिती, मराठी सणवार, पौराणिक कथा, मंदिराविषयी माहिती, ट्रॅव्हल वलॉंग , शॉपिंग वलॉंग, घरगुती उपयोगी गोष्टी "आनंदी पारिजात" या युट्युब चॅनेलद्वारे मी स्वतः सादर करते. आमच्या चॅनेलद्वारे प्रस्तुत केल्या जाणाऱ्या अशाच नव नवीन कविता, साहित्य तसेच विविध विषयावरील व्हिडिओ याचा आस्वाद घेण्यासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
तुमचा उदंड प्रतिसाद आणि स्नेहाचा वर्षाव असाच कायम असू द्या...!
- रमा रुक्मांद

मार्गशीर्ष महालक्ष्मी तिसरा गुरुवार पूजा | आज सर्व जांभळ गुलाबी | मखाण्याची खीर | हॉलचा कॉर्नर सजवला
मार्गशीर्ष महालक्ष्मी तिसरा गुरुवार पूजा | आज सर्व जांभळ गुलाबी | मखाण्याची खीर | हॉलचा कॉर्नर सजवला
มุมมอง: 412
วีดีโอ
श्री गजानन महाराजांची लीला स्थळ | श्री सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर | बारा ज्योतिर्लिंग | शेगावची कचोरी
มุมมอง 23819 ชั่วโมงที่ผ่านมา
In This Shegaon Vlog I Give You Complete Information About Gajanan Maharaj Mandir Shegaon Bhakt Niwas Shegaon Tourist Places Shegaon Tour Guide Shegaon's famous Kachori #shegaon #shegaonmandir #shegaondarshan #shegaontouristplaces Is Shegaon Darshan Vlog Me Aap Janoge Shegaon Kaise Jaye Shegaon Me Bhakt Niwas Me Rooms Ke Rates Kya Hoge Shegaon Me Ghumne Ki Jagah In Shegaon You Can Visit 1. ...
शेगावचे संत श्री गजानन महाराजांचे समाधी स्थळ #shegaon_niwasi_gajanan_maharaj #shegaonmandir
มุมมอง 57521 ชั่วโมงที่ผ่านมา
दर्शनाला जाणाऱ्या भक्तांसाठी संत गजानन महाराज संस्थानची बस निःशुल्क उपलब्ध असते. त्याशिवाय ऑटो रिक्षाने देखील जाता येईल. तसेच तुम्ही जर रेल्वेने परत जाणार असाल संस्थानची बस रेल्वे स्टेशनपर्यंत मोफत सोडते. Shri Gajanan Maharaj Mandir l Shegaon darshan l Bhakt niwas l Free bus seva l Anand sagar
दुसरा मार्गशीर्ष गुरुवार | हिरव्या शालूमध्ये देवी सजली | संपूर्ण देवघर हिरवेगार | Mahalakshmi Puja
มุมมอง 1.1Kวันที่ผ่านมา
दुसरा मार्गशीर्ष गुरुवार | हिरव्या शालूमध्ये देवी सजली | संपूर्ण देवघर हिरवेगार | Mahalakshmi Puja
दुसर्या गुरुवारची तयारी | एकादशीच्या दिवशी देवाने सेवा करून घेतली | गुलाबांच्या फुलांनी बहार आणली
มุมมอง 31414 วันที่ผ่านมา
दुसर्या गुरुवारची तयारी | एकादशीच्या दिवशी देवाने सेवा करून घेतली | गुलाबांच्या फुलांनी बहार आणली
मार्गशीर्ष गुरुवार पूजा सजावट, टिप्स | कमी साहित्यात पूजा डेकोरेशन | backdrop decoration ideas, tips
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
मार्गशीर्ष गुरुवार पूजा सजावट, टिप्स | कमी साहित्यात पूजा डेकोरेशन | backdrop decoration ideas, tips
पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी करा मोक्षदा एकादशीचे व्रत | मोक्षदा एकादशीची पौराणिक कथा | गीता जयंती
มุมมอง 25414 วันที่ผ่านมา
पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी करा मोक्षदा एकादशीचे व्रत | मोक्षदा एकादशीची पौराणिक कथा | गीता जयंती
पहिला मार्गशीर्ष गुरुवार पूजा | मार्गशीर्ष महालक्ष्मी | अशी सजली माझी देवी आई | #margashirshaguruvar
มุมมอง 3.6K14 วันที่ผ่านมา
पहिला मार्गशीर्ष गुरुवार पूजा | मार्गशीर्ष महालक्ष्मी | अशी सजली माझी देवी आई | #margashirshaguruvar
श्रुतीचा विवाह सोहळा 👰♀️🤵♂️| सासूबाईंच्या वाढदिवसाला अनेक वर्षांनंतर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो 🍽
มุมมอง 54321 วันที่ผ่านมา
श्रुतीचा विवाह सोहळा 👰♀️🤵♂️| सासूबाईंच्या वाढदिवसाला अनेक वर्षांनंतर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो 🍽
मार्गशीर्ष गुरुवारसाठी पहिल्यांदाच केली वस्त्र, मुखवटे यांची खरेदी | महालक्ष्मी व्रत | shopping vlog
มุมมอง 1.2K28 วันที่ผ่านมา
मार्गशीर्ष गुरुवारसाठी पहिल्यांदाच केली वस्त्र, मुखवटे यांची खरेदी | महालक्ष्मी व्रत | shopping vlog
मार्गशीर्ष गुरुवारसाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र एकाच दुकानात | देवीचे मुखवटे, वस्त्र आणि दागिने 🧿
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
मार्गशीर्ष गुरुवारसाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र एकाच दुकानात | देवीचे मुखवटे, वस्त्र आणि दागिने 🧿
उत्पत्ती एकादशी व्रत कथा | Utpanna Ekadashi Vrat Mahatmya Katha 2024 | Utpanna Ekadashi Vrat Katha
มุมมอง 63หลายเดือนก่อน
उत्पत्ती एकादशी व्रत कथा | Utpanna Ekadashi Vrat Mahatmya Katha 2024 | Utpanna Ekadashi Vrat Katha
असा वाढदिवस साजरा केला | खूप वर्षांनी आम्ही मैत्रिणी भेटलो | Birthday Celebration | get-together 🧿
มุมมอง 245หลายเดือนก่อน
असा वाढदिवस साजरा केला | खूप वर्षांनी आम्ही मैत्रिणी भेटलो | Birthday Celebration | get-together 🧿
स्वामींची बैठक, देव्हारा मी कसे सजवते | संकष्टी चतुर्थी पूजा | home temple backdrop decoration ideas
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
स्वामींची बैठक, देव्हारा मी कसे सजवते | संकष्टी चतुर्थी पूजा | home temple backdrop decoration ideas
असे साजरे केले तुळशीचे लग्न | तुळशी विवाह | Tulasi Vivah 2024 | तुलसी विवाह
มุมมอง 647หลายเดือนก่อน
असे साजरे केले तुळशीचे लग्न | तुळशी विवाह | Tulasi Vivah 2024 | तुलसी विवाह
सोप्या पद्धतीने बाळकृष्ण आणि बाल राधा राणीची प्राणप्रतिष्ठापना | संपूर्ण पूजाविधी | कार्तिकी एकादशी
มุมมอง 517หลายเดือนก่อน
सोप्या पद्धतीने बाळकृष्ण आणि बाल राधा राणीची प्राणप्रतिष्ठापना | संपूर्ण पूजाविधी | कार्तिकी एकादशी
लक्ष्मी पूजन आणि भाऊबीज अशी उत्साहात साजरी केली | नरकचतुर्दशीला देवांना उटणे लावून अभ्यंगस्नान केले
มุมมอง 874หลายเดือนก่อน
लक्ष्मी पूजन आणि भाऊबीज अशी उत्साहात साजरी केली | नरकचतुर्दशीला देवांना उटणे लावून अभ्यंगस्नान केले
लक्ष्मी मातेच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती अगदी वाजवी दरात उपलब्ध | ठाणे मार्केट #laxmi #lakshmipuja
มุมมอง 761หลายเดือนก่อน
लक्ष्मी मातेच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती अगदी वाजवी दरात उपलब्ध | ठाणे मार्केट #laxmi #lakshmipuja
ऐन दिवाळीत देव्हाऱ्याचे झाले नुकसान | वसुबारस आणि धनत्रयोदशी पूजन | राधाकृष्ण यांचा सुंदर शृंगार #yt
มุมมอง 218หลายเดือนก่อน
ऐन दिवाळीत देव्हाऱ्याचे झाले नुकसान | वसुबारस आणि धनत्रयोदशी पूजन | राधाकृष्ण यांचा सुंदर शृंगार #yt
एकादशीच्या दिवशी एक मौल्यवान भेटवस्तू मिळाली | दिवाळीची शॉपिंग | Diwali shopping vlog ♥️ #shopping
มุมมอง 117หลายเดือนก่อน
एकादशीच्या दिवशी एक मौल्यवान भेटवस्तू मिळाली | दिवाळीची शॉपिंग | Diwali shopping vlog ♥️ #shopping
दिवाळीसाठी पणत्या फक्त 5 रुपयांपासून सुरू | 30 रुपये डझन | Diwali special diya 🪔Jambhali Naka Thane
มุมมอง 7062 หลายเดือนก่อน
दिवाळीसाठी पणत्या फक्त 5 रुपयांपासून सुरू | 30 रुपये डझन | Diwali special diya 🪔Jambhali Naka Thane
धनतेरस पूजा | धनत्रयोदशीची कथा, पूजाविधी | यमदिप दान | Dhantrayodashi puja Vidhi in marathi #diwali
มุมมอง 2K2 หลายเดือนก่อน
धनतेरस पूजा | धनत्रयोदशीची कथा, पूजाविधी | यमदिप दान | Dhantrayodashi puja Vidhi in marathi #diwali
गणपती अथर्वशीर्ष पठण करण्याचे फायदे | संकष्ट चतुर्थी आणि कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी आणि सेवा
มุมมอง 3892 หลายเดือนก่อน
गणपती अथर्वशीर्ष पठण करण्याचे फायदे | संकष्ट चतुर्थी आणि कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी आणि सेवा
ठाण्यामधील सार्वजनिक देवी | घरचे दसरा पूजन | रांगोळीच्या माध्यमातून साडे तीन शक्ती पिठांचे दर्शन
มุมมอง 932 หลายเดือนก่อน
ठाण्यामधील सार्वजनिक देवी | घरचे दसरा पूजन | रांगोळीच्या माध्यमातून साडे तीन शक्ती पिठांचे दर्शन
अष्टमीला स्वामींनी दिले आईच्या स्वरुपात दर्शन | नवीन घरात प्रथमच केले कन्यापूजन #kanyapujan #swami
มุมมอง 4472 หลายเดือนก่อน
अष्टमीला स्वामींनी दिले आईच्या स्वरुपात दर्शन | नवीन घरात प्रथमच केले कन्यापूजन #kanyapujan #swami
देवीची नऊ दिवसांमध्ये केली नवरंग आराधना | देवी सजली नऊ रुपात #ambe #navratri2024 #navratrispecial
มุมมอง 7902 หลายเดือนก่อน
देवीची नऊ दिवसांमध्ये केली नवरंग आराधना | देवी सजली नऊ रुपात #ambe #navratri2024 #navratrispecial
पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास मिळेल दुहेरी लाभ | आज करा हे खास ऊपाय
มุมมอง 1672 หลายเดือนก่อน
पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास मिळेल दुहेरी लाभ | आज करा हे खास ऊपाय
पुण्यातील महत्त्वाची देवस्थाने | 5 must visit temples in Pune | Famous Temples in Pune 🛕 #temple
มุมมอง 1183 หลายเดือนก่อน
पुण्यातील महत्त्वाची देवस्थाने | 5 must visit temples in Pune | Famous Temples in Pune 🛕 #temple
परिवर्तिनी एकादशी व्रत कथा | Parivartini Ekadashi Vrat Katha | वामन अवतार आणि बळी राजाची कहाणी
มุมมอง 993 หลายเดือนก่อน
परिवर्तिनी एकादशी व्रत कथा | Parivartini Ekadashi Vrat Katha | वामन अवतार आणि बळी राजाची कहाणी
कोकणातील प्रसिद्ध वोवसा - ओवसा - औसा करण्याची पद्धत | गौरीचा ओवसा आणि राधा अष्टमी व्रत एकाच दिवशी
มุมมอง 2263 หลายเดือนก่อน
कोकणातील प्रसिद्ध वोवसा - ओवसा - औसा करण्याची पद्धत | गौरीचा ओवसा आणि राधा अष्टमी व्रत एकाच दिवशी
Jai Mata Di 🙏🙏
🙏🙏 Jai Mata Rani 🙏🙏⚘️⚘️🌺🌺💮💮🌻🌻❤️❤️❤️🥀🥀🌱🌱🌼🌼🌷🌷☘️☘️🌹🌹💐💐🙏🙏
Khup chan ... Radhe Krishna
गण गण गणात बोते
Khup chan pooja keli tai
Mi pan dar guruvari makhane chi kheer banavte naivaidya la...🙏🙏👌👌
Nice 👌🏻
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samrtha Shree Swami samrtha Shree Swami samrtha
Shree Swami Samarth mauli Mazi aai aapnas manacha mujra.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏
श्री स्वामी समर्थ ❤
🙏🙏🌷🌷
Khupach sundar puja ⚘️🙏
Thank you ⚘️
देवी आई प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देत आहे खूप छान ताई तुम्ही पण मीरा सारखे तल्लीन होऊन पूजा करता श्री स्वामी समर्थ 🙏❤️
श्री स्वामी समर्थ ताई.... खूप खूप धन्यवाद 🙏🏻🌷🪷⚘️❤️
Tai kapadyache hat aani pay bhetil ka
हो दादा ईथे सर्व साहित्य मिळेल... दिलेल्या contact नंबरवर संपर्क साधा आणि चेक करा
Khup chan pooja keli tai man prasana zale
धन्यवाद ताई... उद्या पर्यंत आजच्या पूजेचा video नक्की शेअर करेन 🙏🏻
सुंदर दर्शन आणि सुखद अनुभव. धन्यवाद
गण गण गणात बोते 🙏
Gan Gan Ganat Bote 🙏🏻🛕🌷
Shri Gurudev Datta
Shri Gajanan Jay Gajanan 🙏⚘️
श्री गजानन जय गजानन 🙏🏻⚘️🛕
OmNamoBhagvateVasudevayah🕉️🕉️ JaiShreeLaxmiNarayan🕉️🕉️
🌹🙏
खुप सुंदर 🙏
🙏🙏🌸
Devi cha mukut kutun anla kup chan ahahe
शृंगार वस्तू भांडार, जांभळी नाका मार्केट, Thane ....ईथे तुम्हाला देवीची वस्त्र आणि मुखवटे दोन्ही मिळतात....हा detail video आहे...👇🏻 th-cam.com/video/jlBMjxK5sDg/w-d-xo.html
मुखवटा घेण्या आधी 10 ठिकाणी तो मुखवटा कितीला येतो टीची किंमत काढा.... Qulty बघून ...दादर,लालबाग, क्रॉफित मार्केट,मुंबई cetral इथे पहा मिळेल....आधी मुखवटा राहतो तिथे विचारून घ्या...!
So beautiful mandir
Thank you Kalpita taai 🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर सुरेख पूजा मांडणी मंदिर 🙏👌❤️
@@maltisuryavanshi7107धन्यवाद ताई ❤
खुप सुंदर पूजा केली आहे. प्रसन्न वाटले. देवळात असल्या सारखे वाटले. 🙏🌸🌷🌿☘️🪷🍏🍊🍎🙂
खूप खूप धन्यवाद ताई... श्री गुरुदेव दत्त... श्री स्वामी समर्थ... दत्त जयंतीच्या शुभेच्छा तुम्हाला 🙏🏻🙏🏻
Khup chhan
धन्यवाद 🙏🏻
खूपचं छान पुजा केली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻
❤❤
पूजा बघून प्रसन्न आणि सकारात्मक वाटले ताई आता गुरुवारच्या पूजा मांडणी video ची उत्सुकता आहे ❤🙏
लवकर share करेन ताई... खूप धन्यवाद 🙏🏻
❤❤❤❤❤
Tai vastra kuthun ghetl
शृंगार वस्तू भांडार, जांभळी नाका मार्केट, Thane ....हा detail video आहे...👇🏻 th-cam.com/video/jlBMjxK5sDg/w-d-xo.html
अप्रतिम महत्वपूर्ण माहिती दिली खुप खुप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏❤️
खूप खूप धन्यवाद ताई 🌷
Hare Krishna ❤
Very nice decoration tips and ideas ❤
Thank you so much 🪷
Khup sundar...❤
धन्यवाद ताई 🌷
Om Jay Jagdeesh Hare🙏
Hare Krishna 🪷🙏🏻
आणि तिच ओटी दर गुरवारी ठेवायचि की नविण ठेवायचि
तीच ठेवायची...नारळ आणि तेच तांदूळ... शेवट चा गुरुवार पर्यंत... विडा सुपारी पैसा....जर वस्त्र धुऊन गरज असेल तर तर वॉश.
Tai mi packet madhli oti dete tr ti dar guruwaei dychi ka
नाही कोणत्याही एका गुरुवारी आणि तुम्ही मंदिरात जाऊन देवीची ओटी भरली तरीही चालेल 🙏🏻
🙏🌸
Shri Swami Samarth 🙏⚘️
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🙏❤️
Hare Krishna 🪷🙏🏻
Om Namo Bhagwate Vasudeway 🙏⚘️
Hare Krishna 🪷🙏🏻