vinod pattern
vinod pattern
  • 791
  • 3 763 246

วีดีโอ

सोयाबिन ( सिलेक्शन--A--2--Z ) अर्ली व्हरायटी 85 दिवसात कापनी करण्यास योग्य मो 9130583511
มุมมอง 55813 ชั่วโมงที่ผ่านมา
#शेतकरीbrand #royalशेतकरी #farming
कापुस पीकाला अचानक ऊघडलेल्या पावसामुळे धोका होईल ओलीत करावे लागेल
มุมมอง 4012 ชั่วโมงที่ผ่านมา
कापुस पीकाला अचानक ऊघडलेल्या पावसामुळे धोका होईल ओलीत करावे लागेल
सोयाबिन सिलेक्शन ( बलदेव --47 ) कमी खर्चात येणारे सोयाबिन फक्त खत आणी कीटकनाशक चा खर्च मो 9130583511
มุมมอง 1.7K4 ชั่วโมงที่ผ่านมา
सोयाबिन सिलेक्शन ( बलदेव 47 ) कमी खर्चात येणारे सोयाबिन फक्त खत आणी कीटकनाशक चा खर्च मो 9130583511
एकरी 18 ते 20 क्विंटल ऊतारा देणारे वान ( बलदेव --47 ) मो 9130583511
มุมมอง 1354 ชั่วโมงที่ผ่านมา
#farming #royalशेतकरी
हळद चंद्राई फवारनी नियोजन ४ थी फवारनी चालु आहे
มุมมอง 9187 ชั่วโมงที่ผ่านมา
#farming #royalशेतकरी #शेतकरीbrand
हळद चंद्राई सध्या अशी आहे ,
มุมมอง 3307 ชั่วโมงที่ผ่านมา
#farming #royalशेतकरी #agriculture
हळद पीक सरीवर घेतल्या नंतर लवकरच सरी पाडुन घ्यावी पाणी देण्यास सोपे जाईल
มุมมอง 3837 ชั่วโมงที่ผ่านมา
हळद पीक सरीवर घेतल्या नंतर लवकरच सरी पाडुन घ्यावी पाणी देण्यास सोपे जाईल
( सिलेक्शन--A--2--Z ) सोयाबिन व्हरायटी अर्ली व्हरायटी 85 दिवसात कापनीसाठी तयार मो 9130583511
มุมมอง 2139 ชั่วโมงที่ผ่านมา
( सिलेक्शन A 2 Z ) सोयाबिन व्हरायटी अर्ली व्हरायटी 85 दिवसात कापनीसाठी तयार मो 9130583511
सोयाबिन ( बलदेव --47 ) भरघोस ऊतारा देणारे वान मो 9130583511
มุมมอง 5159 ชั่วโมงที่ผ่านมา
सोयाबिन ( बलदेव 47 ) भरघोस ऊतारा देणारे वान मो 9130583511
हळद चंद्राई व्यवस्थीत व्यवस्थापनामुळे अशी आहे
มุมมอง 1.3K12 ชั่วโมงที่ผ่านมา
हळद चंद्राई व्यवस्थीत व्यवस्थापनामुळे अशी आहे
अर्ली व्हरायटी सोया( सिलेक्शन--A--2--Z ) पावसाळा हिवाळा उन्हाळ्यात तीन्ही हंगामात . 9130583511
มุมมอง 15612 ชั่วโมงที่ผ่านมา
अर्ली व्हरायटी सोया( सिलेक्शन A 2 Z ) पावसाळा हिवाळा उन्हाळ्यात तीन्ही हंगामात . 9130583511
सोयाबिन सिलेक्शन ( बलदेव--47 ) पेरनी केलेला प्लॉट भरपुर फांद्या भरपुर शेंगा--मो-9130583511
มุมมอง 208วันที่ผ่านมา
सोयाबिन सिलेक्शन ( बलदेव 47 ) पेरनी केलेला प्लॉट भरपुर फांद्या भरपुर शेंगा मो-9130583511
सोयाबिन सिलेक्शन --A--2--Z ( अर्ली वरायटी ) 80 दिवसात , शेंगा पुर्ण ,,9130583511
มุมมอง 127วันที่ผ่านมา
सोयाबिन सिलेक्शन A 2 Z ( अर्ली वरायटी ) 80 दिवसात , शेंगा पुर्ण ,,9130583511
कपाशी पीकाची पातेगळ होत असेल तर विडीओ पूर्ण बघा ,१००% रिजल्ट , मो,9130583511
มุมมอง 139วันที่ผ่านมา
कपाशी पीकाची पातेगळ होत असेल तर विडीओ पूर्ण बघा ,१००% रिजल्ट , मो,9130583511
हळद ,, चंद्राई ,, फवारा घेणे ,
มุมมอง 1Kวันที่ผ่านมา
हळद ,, चंद्राई ,, फवारा घेणे ,
सोयाबिन सिलेक्शन.A--2--Z भरघोस ऊतारा देणारे, आणी लवकर येणारे वान, मो,9130583511
มุมมอง 322วันที่ผ่านมา
सोयाबिन सिलेक्शन.A 2 Z भरघोस ऊतारा देणारे, आणी लवकर येणारे वान, मो,9130583511
सोयाबिन सिलेक्शन ( बलदेव--47 ) एकरी 12 ते 18 क्विंटल उतारा देणारे वान,मो,9130583511
มุมมอง 378วันที่ผ่านมา
सोयाबिन सिलेक्शन ( बलदेव 47 ) एकरी 12 ते 18 क्विंटल उतारा देणारे वान,मो,9130583511
सोयाबिन पेरतांना व्हायरस मुक्त आणी रोग प्रतीकार क्षम, बलवान व जास्त उत्पादन देणारे सोयाबिन पेरावे,
มุมมอง 17214 วันที่ผ่านมา
सोयाबिन पेरतांना व्हायरस मुक्त आणी रोग प्रतीकार क्षम, बलवान व जास्त उत्पादन देणारे सोयाबिन पेरावे,
तुर शेंडा खुडणी नंतर लगेच 72 तासात फवारा घ्यावा,
มุมมอง 18314 วันที่ผ่านมา
तुर शेंडा खुडणी नंतर लगेच 72 तासात फवारा घ्यावा,
तुर शिवनेरी-45 आणि सोयाबिन बलदेव-47आंतर पीक सोयाबिन + तुर असे करा नियोजन, आणि भरघोस उत्पादन मिळवा,
มุมมอง 22014 วันที่ผ่านมา
तुर शिवनेरी-45 आणि सोयाबिन बलदेव-47आंतर पीक सोयाबिन तुर असे करा नियोजन, आणि भरघोस उत्पादन मिळवा,
भरघोस ऊतारा देणारी तुर ( शिवनेरी --45 ) शेंडा कापनी सुरु, मो,9130583511
มุมมอง 25714 วันที่ผ่านมา
भरघोस ऊतारा देणारी तुर ( शिवनेरी 45 ) शेंडा कापनी सुरु, मो,9130583511
हळद पीकास ड्रीचींग ची आवश्यकता आहे,
มุมมอง 73414 วันที่ผ่านมา
हळद पीकास ड्रीचींग ची आवश्यकता आहे,
हळद पीकांवरील रोगराई बघुनच घ्या फवारा,
มุมมอง 53014 วันที่ผ่านมา
हळद पीकांवरील रोगराई बघुनच घ्या फवारा,
कपाशी पिकावर अंडी,अळी आणि आमावस्या यांचा काहीच संबंध नाही,रोगराई बघुनच दर 15 दिवसांनी फवारा देत चला,
มุมมอง 16721 วันที่ผ่านมา
कपाशी पिकावर अंडी,अळी आणि आमावस्या यांचा काहीच संबंध नाही,रोगराई बघुनच दर 15 दिवसांनी फवारा देत चला,
सोयाबिनच्या शेंगाची फुगवन करण्यासाठी हाच फवारा योग्य राहील, मो,9130583511
มุมมอง 24121 วันที่ผ่านมา
सोयाबिनच्या शेंगाची फुगवन करण्यासाठी हाच फवारा योग्य राहील, मो,9130583511
हळद पीकास तिसरा डोज देणे आवश्यक आहे, अन्यथा हळद पीवळी पडु शकते, उत्पादनात घट येऊ शकते,मो,9130583511
มุมมอง 12K21 วันที่ผ่านมา
हळद पीकास तिसरा डोज देणे आवश्यक आहे, अन्यथा हळद पीवळी पडु शकते, उत्पादनात घट येऊ शकते,मो,9130583511
हळद ,, चंद्राई ,, पाऊसाने डगरलेले बेड पुन्हा मारणे चालु, हळदीला मातीचा भर देणे सुरु,मो,9130583511
มุมมอง 57821 วันที่ผ่านมา
हळद ,, चंद्राई ,, पाऊसाने डगरलेले बेड पुन्हा मारणे चालु, हळदीला मातीचा भर देणे सुरु,मो,9130583511

ความคิดเห็น

  • @niranjanmanjare2150
    @niranjanmanjare2150 3 วันที่ผ่านมา

    Bene milel ka

  • @niranjanmanjare2150
    @niranjanmanjare2150 3 วันที่ผ่านมา

    Bene milel ka

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 2 วันที่ผ่านมา

      Call करा सर 9130583511

  • @ankushwaghmode
    @ankushwaghmode 12 วันที่ผ่านมา

    Jay shree ram❤😊

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 12 วันที่ผ่านมา

      जय श्री राम 🌹🙏

  • @golupatilparatkar9885
    @golupatilparatkar9885 13 วันที่ผ่านมา

    प्रोबियम चा तेवढा रिझल्ट नाही

  • @gajanansarkate709
    @gajanansarkate709 14 วันที่ผ่านมา

    Sir eka shet madhe prt kadhi lagvad karu skto

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 12 วันที่ผ่านมา

      एक वर्ष आड

  • @yogeshtalankar9308
    @yogeshtalankar9308 24 วันที่ผ่านมา

    एकरी उत्पादन किती घेता तुम्ही

  • @yogeshtalankar9308
    @yogeshtalankar9308 24 วันที่ผ่านมา

    सर मागर्दशन खुप मोलाच दिल आहे पण सर्व साधारण कास्तकार ईतके जास्त अन्नद्रव्य टाकु शकत नाही

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 24 วันที่ผ่านมา

      कमी टाकले तरीही चालते सर

  • @ajayingle1443
    @ajayingle1443 หลายเดือนก่อน

    अरे भाऊ तुला हिंदी नाही येत नाही मराठी बोल

  • @akkifunns
    @akkifunns หลายเดือนก่อน

    २ एकर ल किती पंप लागतील

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 หลายเดือนก่อน

    दादा, एकूण खर्च किती

  • @dipakkale7714
    @dipakkale7714 หลายเดือนก่อน

    Pad corp पंप ❤❤

  • @jafarali1775
    @jafarali1775 หลายเดือนก่อน

    Kapashi madhil antar kiti aahe

  • @gajanankadam5763
    @gajanankadam5763 หลายเดือนก่อน

    😂😂 खत आहे का हे येवढ

  • @शिंदेमावळा
    @शिंदेमावळा หลายเดือนก่อน

    मराठीत बनव व्हिडिओ

  • @omkale8905
    @omkale8905 หลายเดือนก่อน

    शेणखत सगळ्याचा बाप आहे फक्त शेणखत

  • @user-sf7cl9yq9f
    @user-sf7cl9yq9f หลายเดือนก่อน

    ड्रीचींग करा

  • @shankarnimbalkar731
    @shankarnimbalkar731 หลายเดือนก่อน

    Bestline चा रिजल्ट कसा आहे

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation หลายเดือนก่อน

    barazide बॅटरी पंपला ५० मिली जास्त होत नाही का साहेब🤔

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      नाही होत सर

    • @AgricultureEducation
      @AgricultureEducation หลายเดือนก่อน

      @@vinodpattern791 म्हंजे एक लिटर ३.३५ लिटर प्रमाण घ्याचे तर..recomondation तर १.५ ते २ मिली आहे..एकंदरीत दुप्पट औषध वापरायचं असा आपला सल्ला आहे..भविष्यात याचा नक्की योग्य परिणाम होईल की अयोग्य🤔दुप्पट औषध वापरल्याने जिथं शेतकऱ्याला एक बॉटल वापरायची तिथं दोन बॉटल वापरून त्याच ही आर्थिक नुकसान..

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 หลายเดือนก่อน

    भाऊ एप्लेगो.समीर.लीहोसीन चालेल का धन्यवाद 🙏 जय जवान जय किसान

  • @narayangundale8350
    @narayangundale8350 หลายเดือนก่อน

    अहो काहीही चुकीची माहिती सांगु नका अमृत पॅटर्न वर शेतकऱ्याचा भरोसा आहे अन तुम्ही अशी चुकीची माहिती सांगत आहात

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      काय चुकीची आहे अनुभवाची आहे

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 หลายเดือนก่อน

    प्रोफेक्स सुपर मधील कंटेंट असलेले दुसरे औषध चालेल का

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      चालेल सर

  • @yogeshkadam7220
    @yogeshkadam7220 หลายเดือนก่อน

    सर सिलिकॉन कोण्या कंपनीचे आहे

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      कुठल्याही चालते सर

  • @user-qb6ob6ch4z
    @user-qb6ob6ch4z หลายเดือนก่อน

    Vinod bahu Aplya us pika vr video taka

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 หลายเดือนก่อน

    भाऊ मराठीतच सांगितले तर बरे होईल कशाला आपली मराठी सोडून हिंदी के पिछे लागता

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      जरांगे पाटील हिंदी

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 หลายเดือนก่อน

    Hindi ❤❤❤❤

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      जरांगे पाटलांची हिंन्दी आहे सर ती,👌👌

    • @Shetkari12357
      @Shetkari12357 หลายเดือนก่อน

      @@vinodpattern791 mp k kisano k lie achchi hain

    • @mohdsiddique6848
      @mohdsiddique6848 หลายเดือนก่อน

      1no bhao

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      @mohdsiddique6848 🙏

  • @gagadharbiradar2185
    @gagadharbiradar2185 หลายเดือนก่อน

    25 divs zal paus ahe tr mg tur jirali kskay nahi

  • @rameshwarbhise4960
    @rameshwarbhise4960 หลายเดือนก่อน

    बरबाद होण्याचं करण आहे ..हे येवडा खर्च येकरि 25,ते 30 एवढच आव्हरेज

  • @chakrdhargaikwad9844
    @chakrdhargaikwad9844 หลายเดือนก่อน

    Over dose

  • @haribhauyewale2568
    @haribhauyewale2568 หลายเดือนก่อน

    झींक आणि स्फुरद एकत्रित करत नाहीत कारण झींक स्फुरद स्थीर म्हणजे वनस्पतीला घेता येत नाही तो सुप्तावस्थेत जातो असे म्हणतात ते खरे आहे का ? कारण आपण स्पुरदयुक्त खतासोबत झींक मीसळवीले विचीत्र वाटते. दुसरे अनेक प्रकारच्या खताचे मिश्रण केले ते एक दोन प्रकारच्या खतात तेव्हढेच अन्नद्रव्ये देता आली असती विनाकारण जास्तीचे खते मीसळुन वजन वाढवीले आणि त्यामुळे मजुरीही वाढणार नाही कां? बऱ्याच प्रकारचे अनेक बँग मीसळवील्या हे आवश्यक आहे का ? ऊत्तर एकच 'नाही,

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      वाईट परिणाम काहीच होत नाही,

  • @adinathmisal4991
    @adinathmisal4991 หลายเดือนก่อน

    क्लोरो गार्ड प्रमाण किती हाय 1प्रति पंप

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      50 मिली फवारनी साठी 100 मिली ड्रिचिंग साठी

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 หลายเดือนก่อน

    एकरी किती उत्पन्न येते साहेब तुम्हाला

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      30 ते 55 क्विंटल पर्यंत

    • @vilasmapari2980
      @vilasmapari2980 หลายเดือนก่อน

      @@vinodpattern791 बेड पद्दत सोयाबीन दाखवा

  • @TheLakku12
    @TheLakku12 หลายเดือนก่อน

    अवजार photo टाका please

  • @yogeshkadam7220
    @yogeshkadam7220 หลายเดือนก่อน

    😢 सर तुम्ही तणनाशक मारता का

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      हो सर

    • @gkgaminghindi1885
      @gkgaminghindi1885 หลายเดือนก่อน

      Kont tannashak maral sir tumhi​@@vinodpattern791

  • @ganeshkalkekar4241
    @ganeshkalkekar4241 หลายเดือนก่อน

    kiti divsacha plot ahe ha

  • @VishwanathSatbhai
    @VishwanathSatbhai หลายเดือนก่อน

    😢

  • @ShivrajMalonde
    @ShivrajMalonde หลายเดือนก่อน

    हा डोस किती एकरचा आहे

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      १ एकरचा

    • @Gajanandrajegore
      @Gajanandrajegore หลายเดือนก่อน

      ​@@vinodpattern791 किती खर्च लागला आहे एकरी खताचा?

    • @shivajisolanke6927
      @shivajisolanke6927 หลายเดือนก่อน

      शेवट पर्यंत 50000​@@Gajanandrajegore

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      @shivajisolanke6927 सर्व खर्च काढणी ऊकळनी, खते, वाळविने, पॉलीसींग

  • @kailashkavhale1332
    @kailashkavhale1332 หลายเดือนก่อน

    उसाच्या. बेवड वर हळद येते का

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 หลายเดือนก่อน

    NPK सोबत कॉलशी़म चालतेका

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      चालते सर

    • @milindkamble9454
      @milindkamble9454 หลายเดือนก่อน

      बर​@@vinodpattern791

  • @dattatraypanjabi1379
    @dattatraypanjabi1379 หลายเดือนก่อน

    Sukhi se margdarshan Deewana ka

  • @namdevyalmalwad2754
    @namdevyalmalwad2754 หลายเดือนก่อน

    अश्याप्रकरचे किती डोस देता सर.आणि ड्री चींग नाही करत का?

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      अशा प्रकारे 3 डोस आणि 4 ड्रीचींग

  • @sanjayraut1622
    @sanjayraut1622 หลายเดือนก่อน

    Kiti.pikatomag yevade khat takalyane .dharti matela yane nuksan hote .saral sopa upay shen khat taka

  • @TECHWITHSUNIL-lx8vg
    @TECHWITHSUNIL-lx8vg หลายเดือนก่อน

    24 24 0 मध्ये पोटॅश असतो का साहेब

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      नाही का? बरं

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 หลายเดือนก่อน

    Khat konte det ahet

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      सर्वच खते आहेत सर

  • @sanjay4956
    @sanjay4956 หลายเดือนก่อน

    पास किती इंची आहे

  • @atulgodbole6517
    @atulgodbole6517 หลายเดือนก่อน

    तन नियोजन कस केल

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      खुरपनी आणि डवरा

  • @atmarampuyad3173
    @atmarampuyad3173 หลายเดือนก่อน

    हळद किती एकर आहे

  • @nikhildewang9147
    @nikhildewang9147 หลายเดือนก่อน

    इतका खर्च करून किती चा avrage yeto तुम्हाला माझी ७ ऐकर आहे हळद

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      30 क्विंटल पासुन 55 क्विंटल पर्यंत मिळाला सर

    • @nikhildewang9147
      @nikhildewang9147 หลายเดือนก่อน

      @@vinodpattern791 ok

    • @nikhildewang9147
      @nikhildewang9147 หลายเดือนก่อน

      @@vinodpattern791मला तुमचे मार्ग दर्षण पाहिजे plz apla no send kara

    • @nikhildewang9147
      @nikhildewang9147 หลายเดือนก่อน

      @@vinodpattern791 मला तुमचे मार्ग दर्षण पाहिजे तुमचा no पाठवा

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 หลายเดือนก่อน

      ​@@vinodpattern791.एका एकरात 30 की.होते काय

  • @nikhildewang9147
    @nikhildewang9147 หลายเดือนก่อน

    किती चा avarage काढता

  • @nikhildewang9147
    @nikhildewang9147 หลายเดือนก่อน

    भाऊ 24.24.00मधे किती %पोटॅश आहे तुम्ही आहे म्हणत

    • @vinodpattern791
      @vinodpattern791 หลายเดือนก่อน

      पोटॅश नसते सर त्यात

    • @nikhildewang9147
      @nikhildewang9147 หลายเดือนก่อน

      @@vinodpattern791 व्हिडिओ पहा तुम्हीच सांगितलं आहे sarting ला postash आहे म्हणून

  • @bhushanpimparkar887
    @bhushanpimparkar887 หลายเดือนก่อน

    Salane mile ka padya pasun