- 47
- 132 599
Crime Border - Marathi Crime Stories
India
เข้าร่วมเมื่อ 2 มี.ค. 2016
वंदे मातरम् !
स्वागत आहे आपलं,
क्राईम बॉर्डर प्रस्तुत - मराठी क्राईम स्टोरीज मध्ये,
सत्य घटनांवर आधारित सदर मराठी क्राईम स्टोरीज चा मुख्य उद्देश हा जनतेला सावध करण्याचा आहे. कुणाचा वैयक्तिक वा जातीपातीचा, धर्माचा अपमान करणे हा उद्देश नसून. घटनेनुसार आरोपी व मयताची नावे ही काल्पनिक घेण्यात येऊ शकतात किंवा खरे ही असू शकतात. परंतु 100% पोलीस स्टेशन व तपास अधिकारी यांची नावे ही सत्य असतील याची खात्री बाळगा.
राजेंद्र वखरे,
मुख्य संपादक,
क्राईम बॉर्डर
चॅनेलला लाइक, शेयर व सबस्क्राइब करायला विसरू नका

सुप्रसिद्ध St Xaviers इंग्लिश हायस्कूल चे 23 वे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न | Crime Border
डोंबिवली पश्चिमेतील सुप्रसिद्ध सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल चे 23 वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच जल्लोषात संपन्न झाले.
या स्नेहसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव भोईर साहेब , क्राईम बॉर्डरचे प्रबंध संपादक तथा शाळेचे ट्रस्टी महेश भोईर सर तसेच क्राईम बॉर्डर चे सहसंपादक तथा ट्रस्टी संतोष भोईर सर व शाळेचे प्रिन्सिपल गणेश भोईर सर उपस्थित होते.
त्याचबरोबर अतिथी म्हणून युवा सेना कल्याण जिल्हा सचिव राहुल म्हात्रे साहेब तसेच गावदेवी सोसायटीचे चेअरमन गोवर्धन भोईर साहेब तसेच सेकंडरी सेक्शन च्या एच.एम वसंता सतीशकुमार मॅडम तसेच प्रायमरीच्या एच एम सायली पळसेकर मॅडम व प्री स्कूलच्या एच एम मेरी वारकर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला सौ.चंद्रा नामदेव भोईर, उद्योजक सिद्धांत म्हात्रे डॉक्टर रवीना डॉक्टर ऐश्वर्या डॉक्टर अक्षय डॉक्टर यश व पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

มุมมอง: 2 456
วีดีโอ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याण ग्रामीण मध्ये सभा । राजेश मोरे यांची प्रचार सभा । Crime Border
มุมมอง 138หลายเดือนก่อน
संग्रहित वृत्त कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे तळफदार उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली येथील समर्थ नगर परिसरात मुख्यमंत्र्याच्या सभेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते त्या सभेत मुख्यमंत्र्यांनी राजेश मोरे यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.
ग्रेट भेट with दीपेशजी म्हात्रे - निवडणूक विशेष | 2024 Election | Crime Border News | Dipesh Mhatre
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
क्राईम बॉर्डरच्या ग्रेट भेट सदरामध्ये डोंबिवली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवीत असलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्टॅंडिंग कमिटीचे माजी सभापती तसेच नगरसेवक दीपेशजी पुंडलिक म्हात्रे यांच्याशी राजेंद्र वखरे यांनी केलेली बातचीत. आयोजन राज्य प्रतिनिधी श्री रमेश काठे महाराज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे उमेदवार मैदानात - महायुती,महाविकास आघाडीवर निशाणा
มุมมอง 1602 หลายเดือนก่อน
पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमुद्रे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करताना सांगितले की कल्याण ग्रामीण 144 विधानसभा क्षेत्रातून ते स्वतः पक्षाचे अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमुद्रे निवडणूक लढवणार आहेत. तर कल्याण पूर्व 142 मधून भाजपाच्या सुलभा गायकवाड यांच्या विरोधात युवा उमेदवार नाना गायसमुद्रे हे निवडणूक लढवणार आहेत. तर कल्याण पश्चिमेतून जयपाल कांबळे मुरबाड...
समाजसेवक श्री.प्रदीप शरद चौधरी ,ह.भ.प.हरिश्चंद्र म्हात्रे,श्री.महेंद्र प्र.पाटील यांच्या प्रतिक्रिया
มุมมอง 1484 หลายเดือนก่อน
क्राईम बॉर्डर च्या - ग्रेट व्हिजिट सदरामध्ये राज्य प्रतिनिधी श्री .रमेश काठे महाराज आयोजित ज्येष्ठ समाजसेवक श्री.प्रल्हादजी म्हात्रे यांची मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यापैकी समाजसेवक श्री .प्रदीप शरद चौधरी व ह.भ.प. हरिश्चंद्र म्हात्रे, श्री . महेंद्र प्र. पाटील यांच्या बोलक्या प्रतिक्रिया कॅमेरामन सौ.सीमा वखरे
डोंबिवलीतील विद्यारत्न क्लासेसचे संचालक श्री .विश्वास भोईर सर यांची बोलकी प्रतिक्रिया
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
क्राईम बॉर्डरच्या - ग्रेट व्हिजिट सदरामध्ये राज्य प्रतिनिधी श्री .रमेश काठे आयोजित ज्येष्ठ समाजसेवक श्री. प्रल्हादजी म्हात्रे यांची मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर डोंबिवलीतील विद्यारत्न क्लासेसचे संचालक श्री .विश्वास भोईर सर यांची बोलकी प्रतिक्रिया. कॅमेरामन सौ.सीमा वख
ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्री .प्रल्हादजी म्हात्रे यांची संपादक राजेंद्र वखरे यांनी घेतलेली मुलाखत
มุมมอง 2825 หลายเดือนก่อน
क्राईम बॉर्डर आयोजित ग्रेट व्हिजिट/आदर्श व्यक्तिमत्व , सदर ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्री .प्रल्हादजी म्हात्रे यांची संपादक राजेंद्र वखरे यांनी घेतलेली मुलाखत
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा - कार्यक्रम अध्यक्ष (से. नि.) आय जी पी सुधाकर सुरडकर यांचे स्वागत
มุมมอง 44ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा - कार्यक्रम अध्यक्ष (से. नि.) आय जी पी सुधाकर सुरडकर यांचे स्वागत
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | विशेष प्रमुख अतिथी DD Gaware (Addl. SP) से.नि. यांचे स्वागत
มุมมอง 37ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | विशेष प्रमु अतिथी DD Gaware (Addl. SP) से.नि. यांचे स्वागत
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | अतिथी मोहनजी खंदारे (Sr.P.I.) यांचे स्वागत
มุมมอง 23ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | अतिथी मोहनजी खंदारे (Sr.P.I.) यांचे स्वागत
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | अतिथी जयेंद्रजी भोयर पोलीस अधिकारी यांचे स्वागत
มุมมอง 38ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | अतिथी जयेंद्रजी भोयर पोलीस अधिकारी यांचे स्वागत
प्रेक्षक - क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा २०२३
มุมมอง 25ปีที่แล้ว
प्रेक्षक - क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा २०२३
अवॉर्ड्स - क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा २०२३
มุมมอง 65ปีที่แล้ว
अवॉर्ड्स - क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा २०२३
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | प्रमुख अतिथी Sr. P.I. नितीन गिते यांचे स्वागत
มุมมอง 12ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | प्रमु अतिथी Sr. P.I. नितीन गिते यांचे स्वागत
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | प्रमुख अतिथी मा. नगरसेवक विकासजी म्हात्रे यांचे स्वागत
มุมมอง 16ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | प्रमु अतिथी मा. नगरसेवक विकासजी म्हात्रे यांचे स्वागत
Awardee's - क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा २०२३
มุมมอง 38ปีที่แล้ว
Awardee's - क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा २०२३
Awardee's Part 2 - क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा २०२३
มุมมอง 26ปีที่แล้ว
Awardee's Part 2 - क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा २०२३
Pawan Wagh | Vidya Bhushan Award 2023 | Awardee - क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा २०२३
มุมมอง 12ปีที่แล้ว
Pawan Wagh | Vidya Bhushan Award 2023 | Awardee - क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा २०२३
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | प्रमुख अतिथी अशोकजी गवारे यांचे स्वागत
มุมมอง 2ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा | प्रमु अतिथी अशोकजी गवारे यांचे स्वागत
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा प्रमुख अतिथी ACP सुनीलजी कुराडे व Sr. P.I. उमेशजी गित्ते यांचे स्वागत
มุมมอง 27ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळा प्रमु अतिथी ACP सुनीलजी कुराडे व Sr. P.I. उमेशजी गित्ते यांचे स्वागत
क्राईम बॉर्डर नॅशनल लेवल ॲचीवमेंट अवॉर्ड २०२३ सोहळ्यात पुरस्कार्थींचे सम्मान होतांनाचे क्षण Part 2
มุมมอง 189ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर नॅशनल लेवल ॲचीवमेंट अवॉर्ड २०२३ सोहळ्यात पुरस्कार्थींचे सम्मान होतांनाचे क्षण Part 2
क्राईम बॉर्डर नॅशनल लेवल ॲचीवमेंट अवॉर्ड २०२३ सोहळ्यात पुरस्कार्थींचे सम्मान होतांनाचे क्षण
มุมมอง 169ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर नॅशनल लेवल ॲचीवमेंट अवॉर्ड २०२३ सोहळ्यात पुरस्कार्थींचे सम्मान होतांनाचे क्षण
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळ्यात आय जी पी सुधाकर सुरडकर से नि यांचं आगमन होतांना
มุมมอง 71ปีที่แล้ว
क्राईम बॉर्डर पुरस्कार सोहळ्यात आय जी पी सुधाकर सुरडकर से नि यांचं आगमन होतांना
एसीपी सुनील कुराडे डोंबिवली यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त चांद्रयान ३ चा मनमोहक देखावा
มุมมอง 69ปีที่แล้ว
एसीपी सुनील कुराडे डोंबिवली यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त चांद्रयान ३ चा मनमोहक देखावा
मा नगरसेवक विकास म्हात्रे साहेब यांच्या घरचे गणराय
มุมมอง 13ปีที่แล้ว
मा नगरसेवक विकास म्हात्रे साहेब यांच्या घरचे गणराय
Nagpur | प्रेयसीने Youtube वरून पाहून घरीच कापली बाळाची नाळ | Marathi Stories | Rajendra Vakhare
มุมมอง 2043 ปีที่แล้ว
Nagpur | प्रेयसीने TH-cam वरून पाहून घरीच कापली बाळाची नाळ | Marathi Stories | Rajendra Vakhare
Virar Story | विरार मध्ये 'ती' ला संतापात संपवले | Marathi Latest Story News | Rajendra Vakhare
มุมมอง 1243 ปีที่แล้ว
Virar Story | विरार मध्ये 'ती' ला संतापात संपवले | Marathi Latest Story News | Rajendra Vakhare
Pimpri Chinchwad | दीराने विधवा वाहिनीवर केला अमानुष अत्याचार | Marathi Story | Rajendra Vakhare
มุมมอง 3383 ปีที่แล้ว
Pimpri Chinchwad | दीराने विधवा वाहिनीवर केला अमानुष अत्याचार | Marathi Story | Rajendra Vakhare
तिच्या गळ्यावर चाकूने वार करून केली Hatya | Govandi | Marathi Story Marathi News | Rajendra Vakhare
มุมมอง 1243 ปีที่แล้ว
तिच्या गळ्यावर चाकूने वार करून केली Hatya | Govandi | Marathi Story Marathi News | Rajendra Vakhare
अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤❤
Jay jay swami samarth maharaj ki jay
श्री स्वामी समर्थ चरणी नमस्कार
श्री. वखरे यांचा हा अनुभव अचंबित करणारा आहे.जय श्री स्वामी समर्थ.वखरे यांचे कथन एकदम व्यवस्थित आणी स्पष्ट आहे.धन्यवाद.
Mantri padnar
टक्केवारी घेणाऱ्या रवींद्र चव्हाण ला यावेळी डोंबिवलीकरांनी घरी बसवा आणि मशाल पेटवा
❤Shri swami Samarth ❤
श्रो स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची लीला अगाध आहे.
Shree Swami Samarth
,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर ग्रेट भेट मुलाखत प्रल्हाद दादा म्हात्रे आणि वखरे साहेब अभिनंदन
फोन नबत dya
किती सुंदर आनंद zala🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹
Shri swami samarth🌺🌺
।।श्री स्वामी समर्थ ।।
Shree Swami Samarth
Swami om ❤❤❤
Shree Swami Samarth 🌺🌺
श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Kharach khupach chan dada Shree swami samantha
Congratulations 👏👏👏
कार्यक्रमाचा बॅनर नीट लावायला हवा होता...
Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏⚘🌼🌼⚘⚘🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼⚘🌼⚘
Shree Swami Samarth 🙏🏻
Shree Swami samartha 🙏
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 👍
श्री स्वामी समर्थ 🙏
🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
सत्य
Shree Swami samartha 🙏🙏
Shree swami samarth 🙏
खुप छान अनुभव 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
श्री गुरुदेव माऊली कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏👏
Shree swami samarth
🙏Shree Swami Samarth🙏
Swamichi nitya upasana seva Kashi karavi
Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
*सन 1878 ला चैत्र कृष्ण त्रयोदशी ला म्हणजेच आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज समाधीस्त झाले.* *त्या निमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे संपूर्ण दर्शन*- श्री स्वामी समर्थ समाधी मठ | Swami Samarth Samadhi Mandir | अन्नछत्र महाप्रसाद | Dr. Nachiket Dixit *Akkalkot Travel Vlog - Part 2* Video Link - th-cam.com/video/m2RG_54c3cM/w-d-xo.html Like | Comment | Share *Pls youtube कमेंट्स करा* 🙏🏻😊👍🏻
Pariksha ghetat aplya bhaktachi swami 😊👍👍👍mala fakt bal pahije kaka swamina majyasathi bola na please 🙏😭🙏🙂