- 283
- 210 899
मी Podcaster
India
เข้าร่วมเมื่อ 24 พ.ค. 2020
We currently have 4 audio podcast shows, all started with passion to take knowledge to Indi listeners.
Our first show Inspiration Katta is a Marathi podcast show where host Nachiket Kshire talks to various inspiring personalities. Our second show Inspiration Chaupal is the Hindi podcast version of this.
Doesn’t matter if we are a student or someone who is facing a mid-career crisis, the stories and insights shared by the guest inside the episodes will certainly help us take that first step towards achieving our goal.
The third show ‘ Cementing Wedding With Marriage’ ( Marathi) is all about relationships. Nachiket is co-hosting this with millennial marriage coach Leena Paranjpe. The insights shared inside this show will surely help millennials and their parents understand the intricacies of modern day pre and post married life.
The forth podcast is a devotional podcast 'Shri Gajanan Anubhav
By the way, all our podcast are currently trending on Apple podcast & Amazon Music.

Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १६५ - नजर त्यांची भक्तांवर
भाग १६५ - नजर त्यांची भक्तांवर
अनुभव - सौ भाग्यश्री नायक, नागपूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
वाचन - पौर्णिमा देशपांडे
प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे)
अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श्री संत गजानन महाराज, शेगाव, हे असेच एक महान संत. 23 फेब्रुवारी 1878 साली अचानक गजानन महाराज शेगावात प्रगट झाले. रस्त्यावर बसलेला एक निवस्त्र पुरुष पाहून, लोकं साधारण काय करतील, तशीच वागणूक लोकांनी महाराजांना दिली. पण त्यापुढे 32 वर्षे अनेक लीला दाखवून, लोकांच्या पाठीशी त्याच्या संकट समयी उभं राहून, लोकंचे ते गजानन महाराज बनले,अनेक लोकं महाराजांचे निःसीम भक्त झाले. असं म्हणतात ह्या भूतलावरून जाण्याच्या 2 वर्ष आधीच महाराजांनी आपली जाण्याची तारीख आणि जागा सूचित करून ठेवली होती, आणि असेही सांगितलं होतं की मी तिथेच असणार आहे.. झालंही तसंच.. आजही श्री गजानन महाराज आपल्या सोबत असल्याचे अनुभव त्यांचा भक्तांना येतात.. बरेचदा अश्या अनुभवांबद्दल सांगितलेल्या गोष्टी ह्या केवळ कांन गोष्टी किंव्हा दंतकथा वाटू शकतात.. म्हणूनच असे अनुभव ज्यांना आले त्याच्याकडून ते ऐकून, ते शब्दांकित करून, परत त्यांना वाचून दाखवून, ज्यांना ते अनुभव आले त्यांचं नाव आणि फोन नंबर सकट अशे अनुभव छापून जास्तीत जास्त लोकांनं पर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे नागपूच्या डॉ जयंत वेलणकर ह्यांनी. त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर महाराजांनीच त्यांच्याकडून हे काम करून घेतलं.. डॉ जयंत वेलणकर हे 37 वर्ष वाणीज्यांविभागाचे प्राध्यापक होते. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी आपलं आयुष्य श्री गजानन महाराज ह्यांच्या सेवेत समर्पित केलं.. ह्यांनी सगळ्या अनुभवांच संकलन करून ' श्रीगजानन अनुभव' ह्या पुस्तकाचे आत्तापर्यंत 2 भाग प्रकाशित केले आहेत. ह्याचं कामाला पूढे नेत, श्री गजानन महाराजांची प्रचिती अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी पॉडकस्टर घेऊन येत आहे 'श्री गजानन अनुभव हा श्राव्य पॉडकास्ट. आपण डॉ जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले अनुभव पौर्णिमा देशपांडे ह्यांच्या आवाजात, नाचिकेत क्षीरे प्रस्तुत , डॉ जयंत वेलणकर ह्याच्या परवानगीने आणि आनंतकोटी ब्रह्मांडणायक श्री गजानन महाराज ह्यांच्या आशीर्वादाने दर गुरुवारी एक असे ऐकणार आहोत. हे पॉडकस्ट तुम्ही apple podcast, spotify, gaana, jio saavn, इतर कुठल्याही पॉडकास्ट अँप आणि you tube वर ऐकू शकता.. चला तर मग लवकरचं भेटू, तो पर्यंत श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन डॉ जयंत वेलणकर ह्यांना - ९४२२१०८०६९ ह्या नंबर वर संपर्क करून आपल्या प्रतिक्रिया कळवू शकता. मी पॉडकास्टर ला संपर्क करण्यासाठी - ८९९९२५९७४५ ह्या नंबर वर संपर्क करू शकता पौर्णिमा देशपांडे ह्यांना pornima.d@gmail.com ह्या ई-मेल वर संपर्क करू शकता 🌸आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे. अवश्य वाचा!!श्रीगजानन अनुभव!! भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत ( ५३ ते १०४ ) फक्त रुपये पन्नास. #shrigajanananubhav #shrigajananmaharaj #gajananmaharaj #shegaon #गजाननमहाराज #devotional #marathi #marathipodcast #गजाननमहाराजअनुभव #गजाननमहाराजशेगाव
Audio Logo Credits - Tejashree Fulsounde
तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर, त्या साठी डॉ जयंत वेलणकर ह्यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता. त्यांची लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/video/WxKZ91xsve8/w-d-xo.html

มุมมอง: 795
วีดีโอ
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १६४ - गजानन महाराजांचा परिसस्पर्श
มุมมอง 1.5Kวันที่ผ่านมา
भाग १६४ - गजानन महाराजांचा परिसस्पर्श अनुभव - सौ. हेमा कुकडे, यवतमाळ शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श्री ...
Shri Gajanan Anubhav | भाग १६३ - अतिथी देवो भव :
มุมมอง 98814 วันที่ผ่านมา
भाग १६३ - अतिथी देवो भव : अनुभव : सौ नंदा उदय जोशी बोरिवली शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श्री संत गजानन ...
Shri Gajanan Anubhav | भाग १६२ - उतरले स्वप्न सत्यात
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
भाग १६२ - उतरले स्वप्न सत्यात अनुभव - सौ कल्पिता किनखेडे, नागपूर शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श्री संत ...
Shri Gajanan Anubhav | भाग १६१ - गजानन महाराजांचे स्वप्नदृस्थांत
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
भाग १६१ - गजानन महाराजांचे स्वप्नदृस्थांत अनुभव - अंजली अशोक धर्माधिकारी, नागपूर शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य ...
Shri Gajanan Anubhav | भाग १६० - वारीचे अंतरंग ( भाग ३)
มุมมอง 951หลายเดือนก่อน
भाग १६० - वारीचे अंतरंग ( भाग ३) शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श्री संत गजानन महाराज, शेगाव, हे असेच एक ...
Shri Gajanan Anubhav | भाग १५९ - वारीचे अंतरंग ( भाग २)
มุมมอง 915หลายเดือนก่อน
भाग १५९ - वारीचे अंतरंग ( भाग २) शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श्री संत गजानन महाराज, शेगाव, हे असेच एक ...
Shri Gajanan Anubhav | भाग १५८ - वारीचे अंतरंग ( भाग १)
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
भाग १५८ - वारीचे अंतरंग ( भाग १) अनुभव - श्री अजय अंजीकर शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श्री संत गजानन मह...
Shri Gajanan Anubhav | भाग १५७ - गजानन महाराजा, तुझे चरण देखिले गा !
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
भाग १५७ - गजानन महाराजा, तुझे चरण देखिले गा ! अनुभव - डॉ जयंत वेलणकर, नागपूर शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभल...
Shri Gajanan Anubhav | भाग १५६ - तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
भाग १५६ - तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम अनुभव - डॉ जयंत वेलणकर, नागपूर शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभल...
Shri Gajanan Anubhav | भाग १५५ - महाराजांच्या उपासनेला महाराजांचा आशीर्वाद - भाग २
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
भाग १५५ - महाराजांच्या उपासनेला महाराजांचा आशीर्वाद - भाग २ अनुभव - डॉ जयंत वेलणकर, नागपूर शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं...
Shri Gajanan Anubhav | भाग १५४ - महाराजांच्या उपासनेला महाराजांचा आशीर्वाद
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
भाग १५४ - महाराजांच्या उपासनेला महाराजांचा आशीर्वाद अनुभव - डॉ जयंत वेलणकर, नागपूर शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्...
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १५३ - गजानन बाबा एक आत्मकथन ( भाग ३)
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
भाग १५३ - गजानन बाबा एक आत्मकथन ( भाग ३) अनुभव - सौ समृद्धी जोशी, नागपूर शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श...
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १५२ - गजानन बाबा एक आत्मकथन ( भाग २)
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
भाग १५२ - गजानन बाबा एक आत्मकथन ( भाग २) अनुभव - सौ समृद्धी जोशी, नागपूर शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श...
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १५१ - गजानन बाबा एक आत्मकथन ( भाग १)
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
भाग १५१ - गजानन बाबा एक आत्मकथन ( भाग १) अनुभव - सौ समृद्धी जोशी, नागपूर शब्दांकन जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श...
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १५० - नांदतो देव हा आपुल्या अंतरी
มุมมอง 1.5K3 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १५० - नांदतो देव हा आपुल्या अंतरी
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १४९ - तू सर्वव्यापी सर्वेश्वर !
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १४९ - तू सर्वव्यापी सर्वेश्वर !
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १४८ - श्री गजानन विजय ग्रंथ, सुश्राव्य संगीत पारायण
มุมมอง 1.6K3 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १४८ - श्री गजानन विजय ग्रंथ, सुश्राव्य संगीत पारायण
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १४७ - संत कृपेची अगाध थोरी
มุมมอง 1.6K3 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग १४७ - संत कृपेची अगाध थोरी
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४६ - तुझे निरंतर चित्र काढतो
มุมมอง 1.7K4 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४६ - तुझे निरंतर चित्र काढतो
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४५ - विलक्षणच आहेत माझे गजानन महाराज
มุมมอง 2.4K4 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४५ - विलक्षणच आहेत माझे गजानन महाराज
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४४ - या ग्रंथी ज्याचा भाव त्यासी पावे स्वामीराव
มุมมอง 1.6K4 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४४ - या ग्रंथी ज्याचा भाव त्यासी पावे स्वामीराव
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४३ - वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन
มุมมอง 1.9K4 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४३ - वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४२ - सदगुरु कृपा करतीलच !
มุมมอง 1.8K5 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४२ - सदगुरु कृपा करतीलच !
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४१ - संकटकाळी साथ देती संत अथवा देव हो !
มุมมอง 2.1K5 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४१ - संकटकाळी साथ देती संत अथवा देव हो !
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४० - श्री गजानन विजय कृपाशीर्वाद - भाग २
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anubhav | Marathi Podcast | भाग - १४० - श्री गजानन विजय कृपाशीर्वाद - भाग २
Shri Gajanan Anibhav | Marathi Podcast | भाग - १३९ - श्री गजानन विजय कृपाशीर्वाद - भाग १
มุมมอง 2.2K5 หลายเดือนก่อน
Shri Gajanan Anibhav | Marathi Podcast | भाग - १३९ - श्री गजानन विजय कृपाशीर्वाद - भाग १
Inspiration Katta | Marathi Podcast | EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया
มุมมอง 615 หลายเดือนก่อน
Inspiration Katta | Marathi Podcast | EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया
Jay Gajanan Shri Gajananaai🙏🌺🌺🌺 Khup sundr anubhav
श्री गजानन जय गजानन महाराज भक्तांची खुप काळजी घेतात महाराजांना कोटी कोटी प्रणाम पौणिमा तु अनुभव सांगतेस
गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन
Khup changle Mala pn ase breach Anubhav aale ajun pn maharaja che aashirvad aahe
🙏🙏अद्भुत अनुभव आहे , श्री गजानन महाराज सदैव आपल्या भक्ताचा सांभाळ करतात🙏🙏..🙏🙏गण गण गणात बोते🙏🙏
श्री गजानन जय गजानन
Bhagyashree taincha ha Anubhav Chan Hota, shree Gajanan jay Gajanan
🙏🙏दीव्य अनुभव आहे , हे गजानन महाराजा , देवा तुम्हि सतत भक्तांना आधार देत असता, खरच तुम्हि भक्त वत्सल आहात 🙏🙏.. 🙏🙏 गण गण गणात बोते🙏🙏
जय गजानन श्री गजानन
Jay Gajanan
Gan Gan Ganat Bote. Shri Gajanan; Jai Gajanan.
Gan Gan ganat bote mllaa pn maharaja che angint anybhav aaj pn pryteck aahe
Gan gan Gant bote🙏
Jai Gajanan Mauli Gan Gan Ganat Both 🙏🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹जय गजानन 🙏🙏🌹🌹
खरोखरच खुपच अदभुत व दिव्य अनुभव. !! गण गण गणात बोते !! जय श्री गजानन माऊली !! 💐💐👏👏 9:23
गजानन महाराज की जय 🙏🙏🌹🌹गण गण गणात बोते 🌹🌹🙏🙏
श्री गजानन जय गजानन महाराज की जय धन्यवाद ताई
गण गण गणात बोते माऊली 🙏🙏🌹❤️ जय श्री गजानन माऊली 🙏🙏🌹❤️
श्री गजानन जय गजानन.. 🙏❤
गण गण गणात बोते 🙏🌹🙏❤️🙏
श्री गजानन जय गजानन
गण गण गणात बोते 🙏🌹 जय गजानन श्री गजानन माऊली 🌸🌹
गण गण गणात बोते
🙏||गण गण गणात बोते ||❤🙏
श्री गजानन!! जय गजानन!! 💐💐💐👌👍😊🙏
🙏🙏श्री गजानन महाराजांनी अहंकार ऊतरवण्यासाठि , चांगलीच अद्दल घडविली , आपल्या जिवनातला कण , कण आणि क्षण क्षण त्यांच्या हातात असतो .. भरवसा त्यांचे चरणि ठेऊन स्वस्थ असावे .. अस दासगणू म्हणतात , तेच सत्य आहे 🙏🙏.. 🙏🙏गण गण गणात बोते🙏🙏
गण गण गणात बोते जय गजानन माऊली जय गजानन बाबा
Jay Gajanan mala pn asech Anubhav yet ajun pn Maharaj chya aashirvada ni mi ubhi aahe bryach ds punrm dila aahe rj ptrek shyana la mjhya mukhi Gan Gan ganat bote aani shri swami Samarth aase jp hoto
खूप छान अनुभव
Jay shree Gajanan mauli 🙏🙏🌹❤️ gan gan ganat bote mauli 🙏🙏🌹❤️
Samrudhi taincha Anubhav khupch Chan Hota jay Gajanan shree Gajanan
🚩🙏🏼🌹II गण गण गणात बोते ! II🌹🙏🏼🚩 🚩🙏🌹❤️II SHREE SWAMI SAMARTHA MAHARAJ KI JAY II❤️🌹🙏🚩
Gan Gan ganat bote ha Anubhav baroda Gujarat chya swati hyancha aahe majha metrinchii mulgi aahe
Shri Gajanan Jay Gajanan ❤
Gan Gan ganat bote ❤
Gan Gan ganat bote
Shri Gajanan Jay Gajanan
Gan Gan ganat bote
Gan Gan ganat bote
Gan Gan ganat bote
Gan Gan ganat bote Shri Gajanan charni Jay Gajanan
Gan Gan ganat
Gan Gan ganat bote
........Anubhaw kharcha khup khup masta hota.....🙏🌹🚩❤️II JAY GAJANAN MAHARAJ KI JAY II II GANA GANA GANAT BOTE II❤🚩🌹🙏
Gan gan ganat bote
Jai Gajanan Mauli
Shri Gajanan Jai Gajanan🙏🌺🙏
........Anubhaw kharcha khup khup masta hota.....🙏🌹🚩❤️II JAY GAJANAN MAHARAJ KI JAY II II GANA GANA GANAT BOTE II❤🚩🌹🙏
खुप दिव्य अनुभव आहेत 🙏🙏श्री गजानन महाराज आपल्या भक्ताच्या पाठिशी सदैव ऊभे असतात🙏🙏..🙏🙏गण गण गणात बोते🙏🙏.. अनुभवांचे लिखाण, वाचन , प्रस्तुती ऊत्तम आहे ..