- 50
- 55 276
सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम, पुणे
India
เข้าร่วมเมื่อ 17 ก.ย. 2019
"वादनासाठी एकत्र न येता, एकत्र येण्यासाठी वादन" हे ब्रीद वाक्य मानून सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला मध्ये गणेशोत्सव उपक्रमाची सुरुवात आणि पथकाची स्थापना सण १९७६ रोजी कै. अनंतराव गाडगीळ सरांनीकेली, तेव्हा पासून हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे.
सरांना वादनाची आवड होतीच सोबत प्रशालेचे इतर उपक्रमही सर मोठ्या उत्साहाने पार पडायचे.
सुरवातीला भावे हायस्कुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या सर्वांना परिचित असलेल्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या पटांगणातच दरवर्षी चालू असतो.
पुण्यातील शालेय पथकांच्या परंपरेतील एक पथक. पथक शाळेचं म्हणून शालेय विद्यार्थ्यांसोबतच माजी विद्यार्थी देखील या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतात
लयबद्ध वादनाच्या चाली, त्या चालींवर तेवढ्यच उत्साहात प्रात्यक्षिक करणारा प्रशालेतील विद्यार्थ्यंचा टिपरी आणि ध्वजाचा गट हे पथकाचे वैशिष्ट्य. कालानुरूप अनेक नवीन चाली, प्रात्यक्षिकांचे प्रकार पथकाच्या वादनात समाविष्ट होत गेले.
पथकाचा अविभाज्य भाग म्हणजे १२ फुटी ध्वज गट हा या उपक्रमाचं सोनेरी कळस. १२ फुटि ध्वज, टिपरी नृत्य, ८ फुटि ध्वज गट व वाद्य पथक हे सर्व मिरवणुकीत एकरूप होऊन जाते.

कोजागरी एकत्रीकरण २०२४- पखवाज वादन - भाग २ - विठ्ठल गजर
कोजागरी एकत्रीकरण २०२४
***** सादरकर्ते *****
youtube.com/@krushnasalunkeofficial3798?si=WPyKJ4Yg3P2syknO
पखवाज - कृष्णा साळुंखे
गायक - महेंद्र साळुंखे
हार्मोनियम - अथर्व कुलकर्णी
पखवाज सहवादन - ज्ञानेश्वर अंदिल, सूर्यकांत शिंदे
मंजिरा - अभिषेक लोळगे, वैभव गुत्ते
Video Courtesy : उज्वल कळंबटे
सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम (Garware Pathak)
सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ !!!
.
.
.
.
.
.
#GarwarePathak #orangearmy
#dholtashaphotoghraphy #dholtashamusic #punefestival #punedholtashapathak #puneculture #punedhol

มุมมอง: 114
วีดีโอ
कोजागरी एकत्रीकरण २०२४- पखवाज वादन - भाग १ - ओम् नमः शिवाय
มุมมอง 140หลายเดือนก่อน
कोजागरी एकत्रीकरण २०२४ सादरकर्ते youtube.com/@krushnasalunkeofficial3798?si=WPyKJ4Yg3P2syknO पखवाज - कृष्णा साळुंखे गायक - महेंद्र साळुंखे हार्मोनियम - अथर्व कुलकर्णी पखवाज सहवादन - ज्ञानेश्वर अंदिल, सूर्यकांत शिंदे मंजिरा - अभिषेक लोळगे, वैभव गुत्ते Video Courtesy : उज्वल कळंबटे सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम (Garware Pathak) सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ !!! . . . . . . #GarwarePathak #orang...
कोजागरी एकत्रीकरण २०२४-अतरंगी निशाणा... मराठी चित्रपटसृष्टीचा अविस्मरणीय गाण्यांचा लक्ष्यवेधी निशाणा
มุมมอง 716หลายเดือนก่อน
कोजागरी एकत्रीकरण २०२४ सादरकर्ते - मागच्या रस्त्याच्या पोरांचा गट ( Back - Street - Boyz - Group ) Video Courtesy : उज्वल कळंबटे सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम (Garware Pathak) सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ !!! . . . . . . #कवट्यामहाकाल #kavtyamahakal #शक्तिमान #shaktiman #निशाणा #nishana #tumtum #comedydance #GarwarePathak #orangearmy #dholtashaphotoghraphy #dholtashamusic #punefestival #pune...
कोजागरी एकत्रीकरण २०२४ - सादरीकरण ७ - चप्पा चप्पा (चित्रपट - माचिस )
มุมมอง 168หลายเดือนก่อน
कोजागरी एकत्रीकरण २०२४ सादरकर्ते गायक - मनोज पाटील, मंदार देशपांडे कोरस - सौरभ रिसबुड, चैतन्य कुलकर्णी संगीत - पंचम केळकर, अथर्व कुलकर्णी, योगेश येद्रे, वरुण मारणे, संकेत पोफळे, प्रणव वानखेडकर, निखिल अंधारे, निखिल चांदोरकर, भूषण सातव Video Courtesy : उज्वल कळंबटे सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम (Garware Pathak) सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ !!! . . . . . . #GarwarePathak #orangearmy #dholtashap...
कोजागरी एकत्रीकरण २०२४- सादरीकरण ६- गाऊ नको किसना ( चित्रपट - महाराष्ट्र शाहिर )
มุมมอง 251หลายเดือนก่อน
कोजागरी एकत्रीकरण २०२४ सादरकर्ते गायक - आरोह सातव, चैतन्य कुलकर्णी कोरस - मनोज पाटील, सौरभ रिसबूड, मंदार देशपांडे संगीत - पंचम केळकर, अथर्व कुलकर्णी, योगेश येद्रे, वरुण मारणे, संकेत पोफळे, निखिल अंधारे, निखिल चांदोरकर, प्रणव वानखेड़कर Video Courtesy : उज्वल कळंबटे सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम (Garware Pathak) सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ !!! . . . . . . #GarwarePathak #orangearmy #dholtashap...
कोजागरी एकत्रीकरण २०२४ - सादरीकरण ५ - इन दिनों... (चित्रपट - Life in a....Metro)
มุมมอง 243หลายเดือนก่อน
कोजागरी एकत्रीकरण २०२४ सादरकर्ते गायक - वरूण मारणे संगीत - पंचम केळकर, अथर्व कुलकर्णी, योगेश येद्रे, वरुण मारणे, संकेत पोफळे, प्रणव वानखेडकर, निखिल अंधारे, निखिल चांदोरकर, भूषण सातव Video Courtesy : उज्वल कळंबटे सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम (Garware Pathak) सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ !!! . . . . . . #GarwarePathak #orangearmy #dholtashaphotoghraphy #dholtashamusic #punefestival #punedholt...
कोजागरी एकत्रीकरण २०२४ - सादरीकरण ४ - रॉकस्टार
มุมมอง 136หลายเดือนก่อน
कोजागरी एकत्रीकरण २०२४ सादरकर्ते गायक - सौरभ रिसबुड संगीत - (voice- मनोज पाटील), पंचम केळकर, अथर्व कुलकर्णी, योगेश येद्रे, वरुण मारणे, संकेत पोफळे, प्रणव वानखेडकर, निखिल अंधारे, निखिल चांदोरकर, भूषण सातव Video Courtesy : उज्वल कळंबटे सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम (Garware Pathak) सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ !!! . . . . . . #GarwarePathak #orangearmy #dholtashaphotoghraphy #dholtashamusic #p...
कोजागरी एकत्रीकरण २०२४ - सादरीकरण ३ - मितवा... (चित्रपट - कभी अलविदा ना कहना)
มุมมอง 350หลายเดือนก่อน
कोजागरी एकत्रीकरण २०२४ सादरकर्ते गायक - चैतन्य कुलकर्णी संगीत - पंचम केळकर, अथर्व कुलकर्णी, योगेश येद्रे, वरुण मारणे, संकेत पोफळे, प्रणव वानखेडकर, निखिल अंधारे, निखिल चांदोरकर Video Courtesy : उज्वल कळंबटे सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम (Garware Pathak) सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ !!! . . . . . . #GarwarePathak #orangearmy #dholtashaphotoghraphy #dholtashamusic #punefestival #punedholtashapa...
कोजागरी एकत्रीकरण २०२४ - सादरीकरण २ - संवादिनी - राग हंसध्वनी
มุมมอง 789หลายเดือนก่อน
कोजागरी एकत्रीकरण २०२४ सादरकर्ते हार्मोनियम - साकेत देवचके तबला - संकेत पोफळे राग - हंस ध्वनी Video Courtesy : उज्वल कळंबटे सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम (Garware Pathak) सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ !!! . . . . . . #GarwarePathak #orangearmy #dholtashaphotoghraphy #dholtashamusic #punefestival #punedholtashapathak #puneculture #punedhol
कोजागरी एकत्रीकरण २०२४ - सादरीकरण १ - पंचतुंड नररुंड मालधर (चित्रपट - बालगंधर्व)
มุมมอง 214หลายเดือนก่อน
कोजागरी एकत्रीकरण २०२४ सादरकर्ते गायक - मंदार देशपांडे, सौरभ रिसबूड, चैतन्य कुलकर्णी, मनोज पाटील संगीत - पंचम केळकर, अथर्व कुलकर्णी, योगेश येद्रे, वरुण मारणे, संकेत पोफळे, निखिल अंधारे, निखिल चांदोरकर Video Courtesy : उज्वल कळंबटे सौ. विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम (Garware Pathak) सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ !!! . . . . . . #GarwarePathak #orangearmy #dholtashaphotoghraphy #dholtashamusic #pune...
गरवारे पथक - संग्राम मित्र मंडळ - टिळक रोड - आगमन २०२४ ताशा - टिपरी गट
มุมมอง 5903 หลายเดือนก่อน
गरवारे पथक - संग्राम मित्र मंडळ - टिळक रोड - आगमन २०२४ ताशा - टिपरी गट
गरवारे पथक - शालेय टिपरी गट -शिवतेज मित्र मंडळ ( गवळी वाडा ) आगमन २०२४
มุมมอง 8633 หลายเดือนก่อน
गरवारे पथक - शालेय टिपरी गट -शिवतेज मित्र मंडळ ( गवळी वाडा ) आगमन २०२४
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२४. स्लॉट ४
มุมมอง 5023 หลายเดือนก่อน
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२४. स्लॉट ४
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२४. स्लॉट ६
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२४. स्लॉट ६
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२४ - आवर्तन. प्रेक्षक सहभाग
มุมมอง 2.5K3 หลายเดือนก่อน
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२४ - आवर्तन. प्रेक्षक सहभाग
Garware Pathak - २५ सप्टेंबर, २०२३। दिवस - ७ । समर्थ मित्र मंडळ, निगडी, पुणे
มุมมอง 8513 หลายเดือนก่อน
Garware Pathak - २५ सप्टेंबर, २०२३। दिवस - ७ । समर्थ मित्र मंडळ, निगडी, पुणे
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२३ स्लॉट-६ (Garware Dhol Tasha Pathak)
มุมมอง 2.9Kปีที่แล้ว
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२३ स्लॉट-६ (Garware Dhol Tasha Pathak)
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२३ स्लॉट-४ (Garware Dhol Tasha Pathak)
มุมมอง 2.2Kปีที่แล้ว
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२३ स्लॉट-४ (Garware Dhol Tasha Pathak)
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२३ स्लॉट-३ (Garware Dhol Tasha Pathak)
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२३ स्लॉट-३ (Garware Dhol Tasha Pathak)
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२३ स्लॉट-२ (Garware Dhol Tasha Pathak)
มุมมอง 10Kปีที่แล้ว
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२३ स्लॉट-२ (Garware Dhol Tasha Pathak)
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२२ स्लॉट-५ (Garware Dhol Tasha Pathak)
มุมมอง 777ปีที่แล้ว
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२२ स्लॉट-५ (Garware Dhol Tasha Pathak)
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२२ स्लॉट-४ (Garware Dhol Tasha Pathak)
มุมมอง 341ปีที่แล้ว
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२२ स्लॉट-४ (Garware Dhol Tasha Pathak)
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२२ स्लॉट-३ (Garware Dhol Tasha Pathak)
มุมมอง 264ปีที่แล้ว
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२२ स्लॉट-३ (Garware Dhol Tasha Pathak)
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२२ स्लॉट-२ (Garware Dhol Tasha Pathak)
มุมมอง 390ปีที่แล้ว
गरवारे पथक - रंगीत तालीम २०२२ स्लॉट-२ (Garware Dhol Tasha Pathak)
❤
मिरवणुकीत गटाचे नृत्य सादर करणे म्हणजे अविस्मरणीय आनंद ❤❤❤
आवाज खूपच मस्त....❤❤
अप्रतिम.. सुंदर सादरीकरण.. 👏🏼😍
अप्रतिम सादरीकरण ....मध्यानंतर शेवट पर्यंत अंगावर शहारे आले....शब्दचं नाहीत ..खूपच सुंदर ❤❤❤
असे मराठमोळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक पथकांमध्ये व्हायला हवेत... 🧡🚩
वाह क्या बात, क्या बात, क्या बात...🙏🏻
अप्रतिम 💯🫡
Rockstar 🔥😎
गरवारे पथकाचा Rising Star आणि भावी Playback Singer🫶🏻🔥🫂
अगदी ओरिजिनल गाण्यां सारखाचं अनुभव आला. 🫶🏻 खुपच सुरेख...❤ छोट्या कलाकाराने मन जिंकून घेतले 😍
🔥🔥
धमाल येते ती सर्वांनसोबतच 🥳
अप्रतिम सादरीकरण...! पथका अंतर्गत असे कार्यक्रम घ्यायलाच हवेत 👍🏻
वाह... काय जबरदस्त वादन आणि गायन ...मंत्रमुग्ध होऊन जातो पाहताना ❤❤
❤❤❤
Amazing 🎉😂
Best
Rohit dada😂😂😂❤
1.50 Bai g..😅😅 4.12 Disala g Bai...🤣🤣
🔥🔥🔥🔥🔥🔥
जबरी ❤❤
Full rada😂😂❤
खूप छान
Very nice as usual ❤
rocking...
what a voice ...
aflatun music ....
दर्जा ❤❤❤
कमाल ❤❤
जबरी ❤❤❤
चैतन्य खुपच सुंदर
Garware cha 💎❤️🔥
❤❤❤
🔥🔥🔥
❤❤❤❤❤
Jabrya 🎉
Surekh❤️🙌
Wah... काय सुरेख आवाज आहे...❤❤
❤❤❤
❤❤❤
Masta re bhava ❤️✨
❤❤❤❤❤
कडक ❤
Waa❤️🙌
Superb❤️
एकदम खास ...❤😊
कडक ❤❤
लई भारी ❤
सुंदर!!!!