- 129
- 399 967
DINESH GAGE 2.0
India
เข้าร่วมเมื่อ 7 มี.ค. 2023
या मराठी युट्युब चॅनेल च्या माध्यमातून मी आपल्यासाठी SPORTS &FITNESS संबंधीचे व्हिडिओस
तसेच स्पर्धा परीक्षांच्या मैदानी चाचणीचे पूर्वप्रशिक्षणाचे व्हिडिओ, पोलीस भरती , आर्मी भरती ,फॉरेस्ट भरती निमलस्करीदल भरती ) 1600m,800m ,5km 100m,गोलाफेक यासाठी सराव कसा करावा ,आणी वाढवण्यासाठी कोणते व्यायाम करावेत
तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी,माहिती तसेच निवड प्रक्रिया त्यासाठी उपयुक्त पुस्तके,
तसेच महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या जाहिराती व महत्वाचे परिपत्रके यासंबंधीचे महत्वाचे माहितीसंबंधी व्हिडिओ आपण आपल्या DINESH GAGE 2.0
या आपल्या नवीन युट्युब चॅनेल वर घेऊन येणार आहोत, तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा , अवश्य भेट द्या आपल्या चॅनेल ला SUBSCRIBE करा videos ला like करा अन वर उजव्या साईडला असलेल्या बेल आयकॉन ला आवश्य प्रेस करा जेणेकरून आपण जेव्हा जेव्हा आपल्या चॅनेल वर नवीन् माहिती टाकत जाऊ ती सर्वप्रथम तुमच्या पर्यंत पोहचत जाईल
*🙏धन्यवाद🙏*

8th pay commission नुसार वर्ग अ' ते ड' पर्यंत कोणाचा किती पगार वाढणार|DINESH GAGE 2.0|👉💯✅💁ℹ️2026
नवीन कमिशन 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस करू शकते, संभाव्यतः किमान मूळ वेतन सध्याच्या 18,000 रुपयांवरून 51,480 रुपये पर्यंत वाढवू शकते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन वेतन पॅनेलच्या स्थापनेची घोषणा केली, ज्याचे उद्दिष्ट 2026 पर्यंत सुधारित वेतन लागू करण्याचे उद्दिष्ट आहे जेव्हा सध्याच्या आयोगाची मुदत संपेल.
पेन्शन 👉💯✅
8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे निवृत्तीवेतनधारकांच्या सेवानिवृत्ती लाभांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची क्षमता आहे. निवृत्ती वेतन 30% पर्यंत वाढू शकते, जे सेवानिवृत्तांना अधिक आर्थिक स्थिरता प्रदान करते.
8व्या वेतन आयोगात DA किती?
समजा नवीन मूळ वेतनाच्या 70 टक्के महागाई भत्ता सेट केला तर डीए 63,840 रुपये होईल. नवीन मूळ वेतनाच्या 24 टक्के दराने घरभाडे भत्ता (HRA) 21,888 रुपये असेल. जर मूळ वेतन, डीए आणि एचआरए जोडले गेले तर एकूण वेतन सुमारे 176,000 रुपये होईल.
INSTAGRAM 👉
fearless_cops_dinuprofilecard/?igsh=aHpmY2फमगरीबाज्जो
TH-cam 👉

มุมมอง: 159
วีดีโอ
MUMBAI JAIL POLICE 2024 CUT OFF|मुंबई कारागृह पोलिस कट ऑफ |👉💯✅🔥 |DINESH GAGE 2.0|
มุมมอง 2.6K7 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्र कारागृह शिपाई भरती 2024 च्या निकालाची माहिती महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल.
नवीन पोलीस भरती 2024/25 👉या तारखेला जाहिरात येणार,या भरतीत इतक्या जागा?NEW UPDATE|DINESHGAGE2.0|🔥💯✅
มุมมอง 1.4K9 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२५. ⇒ पदाचे नाव: पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, SRPF सशस्त्र पोलीस शिपाई, बॅण्ड्समन, कारागृह शिपाई चालक. ⇒ रिक्त पदे: 33,000 पदे. ⇒ शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी - LMV Driving License. ⇒ वयाची अट: पोलीस शिपाई: खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे, पोलीस शिपाई चालक: खुला वर्ग:- 19 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:- 19 ते 33 वर्षे. ⇒ न...
वेतन 39866, लेखी परीक्षा नाही| new bharti update संपूर्ण माहिती|Homeguard|DINESH GAGE 2.0|👉💯✅ viral#
มุมมอง 1.3K12 ชั่วโมงที่ผ่านมา
वयाची अट.. 20ते 50 पगार तब्बल 39886 फी.. नाही आजच अवेदन करा राज्यातील........ मानधनात वाढ करण्याचा निर्णय १ ऑक्टोंबरला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबाबत शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी होमगार्डांच्या मानधनात भरीव वाढ केली असून प्रतिदिन 570 वरून 1286 रुपये केल्याची माहिती ट्विट करत फडणवीस यांनी दिली ...
MUMBAI POLICE DRIVER EXP. CUT OFF 2024|99%accurate कट ऑफ मुंबई चालक |DINESH GAGE 2.0|👉💯✅🔥
มุมมอง 4.6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
सर्वसमावेशक अभ्यास करून आपण हा मुंबई चालक 2024 चा कट ऑफ काढलेला आहे, प्रथम दर्शनी तुम्हाला कट ऑफ जास्त लागल्याचे दिसेल पण... जागा... पेपर ची कठीण्या पातळी व मुलांना मैदानी परीक्षेला असलेले गुण याचा सर्वचा अभ्यास केल्यास तुम्हाला मंबई पोलिस शिपाई व मुंबई चालक यांमधील फरक समजेल व मेरिट मधीलही... 👉💯✅🔥
मुंबई पोलिस चालक Expected cut off 2024|mumbai Driver cut off |DINESH GAGE 2.0|👉💯✅महाराष्ट्र पोलीस
มุมมอง 3.1K16 ชั่วโมงที่ผ่านมา
मुंबई चालक अंदाजित cut off 100% accauracy 👉💯✅ काही कारणास्तव ह्या व्हिडिओचा काही भाग आपल्याला डिलिट करावा लागला आहे म्हणून लवकरच 15 ते 20 मिनटात पुन्हा हा विडिओ आपल्या चॅनेल वर अपलोड केला जाईल 👉💯✅ 🙏🙏🙏
MUMBAI POLICE EXPECTED CUT OFF 2024|मेरिट एवढीच लागेल|या cast ची निवड फक्त 105 वर|DINESH GAGE 2.0 👉💯
มุมมอง 10K19 ชั่วโมงที่ผ่านมา
mumbai police bharti 2024 expected cut off 👉💯
SECURITY GUARD TO PSI | जयवंत वारा यांचा संघरर्षमय प्रवास|MOTIVATIONAL STORY|DINESH GAGE 2.0| 👉💯🔥
มุมมอง 2.7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
आदिवसी घरात जन्मलेला तरुण जिद्द,चिकाटी व मेहनत यांच्या जोरावर बनला फौजदार 👉💯🔥✅ मुरबाड तालुक्यातील चाफेवाडी गावचे सुपुत्र जयवंत रामा वारा यांचा अनोखा जीवन प्रवास... मु रबाड तालुक्यातील चाफेवाडी (पाटगांव) येथील अतिशय गरिब आदिवासी परात • अतरामा बारा याचे १ ली ते ७ वी शिक्षण शासकीय आधम शाळा सायये कान्होज येथे झालेल्या नंतर ८ वी ते १० वी शासकीय आश्रम शाळा खुटल बारागांव नंतर ११ वी १२ वी न्यू इंगिश स्...
Mumbai police bharti |परीक्षेला जाता जाता अभ्यास, प्रवास व पेपरच नियोजन|DINESH GAGE 2.0|यशस्वी भव:👉💯
มุมมอง 488วันที่ผ่านมา
Mumbai police bharti |परीक्षेला जाता जाता अभ्यास, प्रवास व पेपरच नियोजन|DINESH GAGE 2.0|यशस्वी भव:👉💯
नवा वर्ष नवा संकल्प... wellcome 2025|चला स्वप्नाला प्रयत्नांची जोड देऊया स्वप्न साकार करूया 👉💯✅
มุมมอง 16714 วันที่ผ่านมา
नवा वर्ष नवा संकल्प... wellcome 2025|चला स्वप्नाला प्रयत्नांची जोड देऊया स्वप्न साकार करूया 👉💯✅
Digital Arrest स्कॅम काय आहे|तुम्हाला येणारा विडिओ कॉल हा cyber crime चा एक प्रकार आहे.|DINESH GAGE.
มุมมอง 242หลายเดือนก่อน
Digital Arrest स्कॅम काय आहे|तुम्हाला येणारा विडिओ कॉल हा cyber crime चा एक प्रकार आहे.|DINESH GAGE.
एका रात्रीत यशस्वी झालो फक्त ती रात्र 4 वर्षांची होती|माझी संघर्ष प्रवास|Police bharti motivation|👉💯
มุมมอง 558หลายเดือนก่อน
एका रात्रीत यशस्वी झालो फक्त ती रात्र 4 वर्षांची होती|माझी संघर्ष प्रवास|Police bharti motivation|👉💯
मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2024|Date|New Update|DINESH GAGE 2.0 | Mumbai Police 2024
มุมมอง 100หลายเดือนก่อน
मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2024|Date|New Update|DINESH GAGE 2.0 | Mumbai Police 2024
एक निर्णय जो तुमचं आयुष्य बदलेल|Police, army, ssc GD|Acdemy लावावी का?DINESH GAGE 2.0|💯Dhruv rathi
มุมมอง 238หลายเดือนก่อน
एक निर्णय जो तुमचं आयुष्य बदलेल|Police, army, ssc GD|Acdemy लावावी का?DINESH GAGE 2.0|💯Dhruv rathi
स्वप्नाला प्रयत्नाची जोड दिली तर यश 💯 | Security gard To Mh police|मी कसा घडलो|D.nesh Gage|💯🚨✅
มุมมอง 644หลายเดือนก่อน
स्वप्नाला प्रयत्नाची जोड दिली तर यश 💯 | Security gard To Mh police|मी कसा घडलो|D.nesh Gage|💯🚨✅
कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही 💯|untold story of akash |police bharti |dj fitness zone|
มุมมอง 10K2 หลายเดือนก่อน
कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही 💯|untold story of akash |police bharti |dj fitness zone|
महाराष्ट्र होमगार्ड भरती संपूर्ण माहिती :-काम/वेतन/आरक्षण नवीन वेतन - १२००+ आहार homeguard
มุมมอง 1864 หลายเดือนก่อน
महाराष्ट्र होमगार्ड भरती संपूर्ण माहिती :-काम/वेतन/आरक्षण नवीन वेतन - १२०० आहार homeguard
ठाणे ग्रामीण पोलीस भरतीत संघर्ष अकॅडमी किन्हवली चे 5 यशस्वी शिलेदार#dream #police #viralshort
มุมมอง 1394 หลายเดือนก่อน
ठाणे ग्रामीण पोलीस भरतीत संघर्ष अकॅडमी किन्हवली चे 5 यशस्वी शिलेदार#dream #police #viralshort
पोलीस भरती | 30 days plan| मैदानी नंतर कमी वेळेत नियोजन करून मिळवा 90+ गुण | पुस्तकसूची +वेळापत्रक
มุมมอง 1205 หลายเดือนก่อน
पोलीस भरती | 30 days plan| मैदानी नंतर कमी वेळेत नियोजन करून मिळवा 90 गुण | पुस्तकसूची वेळापत्रक
पोलीस भरती अपयश आलंय, मार्क वाढत नाहीत फक्त एवढंच करा मेरिट तोडून टॉप कराल 👉💯🔥BEST MOTIVATION EVER
มุมมอง 2646 หลายเดือนก่อน
पोलीस भरती अपयश आलंय, मार्क वाढत नाहीत फक्त एवढंच करा मेरिट तोडून टॉप कराल 👉💯🔥BEST MOTIVATION EVER
SRPF | ग्राउंड देण्याअगोदर नक्की बघा👉💯 हे करा नाहीतर होईल नुकसान...!!!
มุมมอง 1.2K6 หลายเดือนก่อน
SRPF | ग्राउंड देण्याअगोदर नक्की बघा👉💯 हे करा नाहीतर होईल नुकसान...!!!
police bharti update|गृहमंत्री फडणवीसांची पोलीस भरती,आंदोलन,वयवाढ समंधी गृहविभागासोबत महत्वाची बैठक.
มุมมอง 2.1K7 หลายเดือนก่อน
police bharti update|गृहमंत्री फडणवीसांची पोलीस भरती,आंदोलन,वयवाढ समंधी गृहविभागासोबत महत्वाची बैठक.
police bharti|विरोध असूनही नियोजनानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात, घाबरू नका असा करा धर्याने सामना
มุมมอง 1.3K7 หลายเดือนก่อน
police bharti|विरोध असूनही नियोजनानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात, घाबरू नका असा करा धर्याने सामना
Breaking News👉 पोलीस भरती विरोधी आंदोलनाला यश✅महत्वाची बैठक...! उद्या म्होटा निर्णय होण्याची शक्यता.
มุมมอง 4.1K7 หลายเดือนก่อน
Breaking News👉 पोलीस भरती विरोधी आंदोलनाला यश✅महत्वाची बैठक...! उद्या म्होटा निर्णय होण्याची शक्यता.
police bharti 2023-24 नियोजनानुसार 19मे पासून कि, भरतीला वय वाढ मराठा आरक्षण SEBC चा फटका? 👉💯🔥✅
มุมมอง 6K7 หลายเดือนก่อน
police bharti 2023-24 नियोजनानुसार 19मे पासून कि, भरतीला वय वाढ मराठा आरक्षण SEBC चा फटका? 👉💯🔥✅
100m in 11 sec ninja technic,100m outoff मारणार! फक्त एवढंच करा 💯 benifit workout | diet | spike |
มุมมอง 2.1K7 หลายเดือนก่อน
100m in 11 sec ninja technic,100m outoff मारणार! फक्त एवढंच करा 💯 benifit workout | diet | spike |
police bharti motivation✅फक्त सोडू नका तुमच जिंकणे fix💯 कोणच अडवू शकत नाही, फक्त हे करा 👉
มุมมอง 3.4K7 หลายเดือนก่อน
police bharti motivation✅फक्त सोडू नका तुमच जिंकणे fix💯 कोणच अडवू शकत नाही, फक्त हे करा 👉
Running से पहिले stretching warmup 👉घोडे के जैसा दौडणे का formula fallow this 100%benificial👉💯✅🚨👮♂️
มุมมอง 9317 หลายเดือนก่อน
Running से पहिले stretching warmup 👉घोडे के जैसा दौडणे का formula fallow this 100nificial👉💯✅🚨👮♂️
पोलीस भरती 6 जून नंतर होणार का?केव्हा होणार 💯 खरी /अधिकृत माहिती ✅new update 👉महाराष्ट्र पोलीस
มุมมอง 14K7 หลายเดือนก่อน
पोलीस भरती 6 जून नंतर होणार का?केव्हा होणार 💯 खरी /अधिकृत माहिती ✅new update 👉महाराष्ट्र पोलीस
6.10 से 5.10 फक्त एका महिन्यात 1600 m workout +diet 💯result#dream#100mtr#1600m #mission#shotput#✅💯🚨
มุมมอง 1.8K8 หลายเดือนก่อน
6.10 से 5.10 फक्त एका महिन्यात 1600 m workout diet 💯result#dream#100mtr#1600m #mission#shotput#✅💯🚨
Kdhi ha divas yeil Mazya life mhdhe 😢😢😢❤❤❤❤
Song nice ❤❤❤
आम्ही जळगाव वाले 1 जागेचा कट ऑफ कडून देतो किती लागेल किती नाही तर
Mala swata la 43+85+NCC5=133 mazi total ahe OBC general 99.9% 130/131 lagel
OBC 135 kon sangtoy tyla Aana Mazya kade 40 cha ground cha cut off ahe mg Kay to porga 95 cha paper kadel Teva 135 hoil tyachi total kahi pan naka sangu obc 130/132 parent colse hoil
Kharach khup chan vatatay mahagai pn khup jhaleli ahe kendra sarkar cha changla nirnay 🎉🎉🎉
Khup chan mahiti Sir police constable vr spacial video banavla tr bar hoil ....Kevha pasun lagu hoil sir...?
खरंच सर सर्व पगाराविषयी माहिती विस्तृत आणि खूप छान सांगितली आहे
धन्यवाद 🙏🙏🙏
Pune कारागृह कधी होईल
Bro ❤
Ews homeguard 100 hoel ka
Wara Sir is one of my BMC senior colleagues, great personality & friend, Proud of you Wara Sir ❤
Thanks Kurne saheb 🙏
Obc female 126 honar aahe ka cp
VJA female 124 hoil ka
🔥🔥🔥
Sir mazya documents 10 th certificate var aaiche nav (mirabai )zale Ani 12 th certificate var ( meerabai) ase zale ahe kahi problem yeyil ka 🙏
123 obc homeguard basel ka
NCC che 5 Marks Merit List Tayar Kartna Consider Kele Jatat na??
Sir Majha Friend Cha 38+88+5NCC=131 Mumbai Constable Male-SEBC Hoil?? Sir NCC che 5 Marks Ya Madhe Add Krun ch Merit List Tayar keli jaate na??
गेल्या 2 ते 3 भारतत्याचं विचार करता चा कट ऑफ वाढतांना दिसत आहे, अन त्यात पेपर प्रमाणापेक्षा जास्तच सोप्पा आल्यामुळे SEBC चा score 134 ते 136 असेल तर to score safe score आहे तरी जर त्यांचं आज हे 25+ असेल तर चान्स आहे 👉✅ मेरिट लागल्याननंतर मॅसेज करा 👍
Sir 24 Age Ahe आत्ता@@DINESHGAGE2.0
@@DINESHGAGE2.0Sir तुम्ही Video Madhe 130 te 132Asa अंदाज dila ahe SEBC Cha... Tyachi अत्ता Age ही 24+ Ahe
Ews project affected 113 hoil ka sir
ST male Homeguard 122 hoil ka
कारागृह मुंबई 127 vj a homeguard
Ex service man 50+95=145
Khup chan sir ❤❤
❤
ViA female 113 hoil ka
लेखी परिक्षा पहिली होईल का
आधी कागदपत्र पडताळणी, आणि मग ground होतो का?
Sir obc la 110 ahet hoil ka
St female chalak 125 aani contable 118 hoil ka
Vjnt female 121 aahat hoil ka sir
काही काम नसेल तेव्हा मी पण असच फेका फेकी करतो सर 😂
Karagrha police job changla ahe ka sir
हो चांगला आहे... 👉💯✅
EWS female 112 cp constable
SIR, EWS madhun CP MUMBAI LA 126 AAHET AJUN MUMBAI KARAGRUH LA 131 AAHET HOIL KA SIR DONGHANMADHE PLEASE REPLY KRA SIR ,KHUP TENTION AALAY😢
@@IKHLAS-x8q EWS madhun pan Maratha ahe ka tu
Bhau muslim EWS madhe modto mi
Bhau ha muslim ews madhe modto mazach mitr aahe ha ,kaay vat tay basel ka ha@@smdj-the-hindu6966
Tumchi majja jali maratha samaj baher padlyamule
@इंडिअन Ha bhai he pan khar aahe fayda tr zala muslim ,rajput,jain ajun bramhan yanna, taripan me basel ka CP la avdhya markanvr
SIR, EWS madhun CP MUMBAI LA 126 AAHET AJUN MUMBAI KARAGRUH LA 131 AAHET HOIL KA SIR DONGHANMADHE PLEASE REPLY KRA SIR ,KHUP TENTION AALAY😢
EWS(maratha) la SEBC madhe Convert karnar ahe ka
EWS made Maratha pan ahet kaa ?
@shahadatbijali4009 form bhartana EWS madhe maratha hota Tyavelas EWS chalat hot mhanun EWS ne form bharla hota
@smdj-the-hindu6966 bhava document verification la chalat nahi
Form bhartana EWS chalat hota Mhaneje tyaveles SEBC navin ale hot.
@@smdj-the-hindu6966 tya velis sebc mdhun form bhryala pahija hota
St female chalak 125 aani contable 118 hoil ka plese reply sir😢😢
Open 132-133 Nt a b c d 130+ SC 125+ St 123+
😂😂😂
NTC female 127 होईल का
Sir वय वाढ होईल का आणि कोणाला मिळेल
वय वाढ देतील का नाही सर तुंमचा अंदाज काय आहे
Karagrah 126 obc hoil ka sir
Obc male 131 general hoil ka plz 🙏
131 ntc male. Honar ka constable
Off season sathi workout var Ela video bano
@@gamershubham8967 💯👍
Good afternoon sir
Same to you
Driver 129 hoil ka sir vja
@@APy-kw9wq Male... Female?
ही भरती फक्त मुंबई घ्या मुलांसाठीच आहे की रायगड साठी पण आहे.
ही भरती फक्त मुंबई साठी आहे पण जर तुमचा राह. पत्ता जवळपासचा असल्यास ते... घेतात 👉✅💯
Sir Mumbai la transfer karun ghenyasathi ky process ahe
police sathi ka Homeguard sathi
@DINESHGAGE2.0 homeguard sathi