फौजदार बापुसाहेब शेळके
फौजदार बापुसाहेब शेळके
  • 72
  • 242 031
Dpsi मेरिट अंदाज....बापूसाहेब शेळके..
Dpsi मेरिट अंदाज....बापूसाहेब शेळके..
มุมมอง: 12 443

วีดีโอ

ipc part 6
มุมมอง 55321 วันที่ผ่านมา
ipc part 6
ipc part 7
มุมมอง 55921 วันที่ผ่านมา
ipc part 7
ipc part 8
มุมมอง 50321 วันที่ผ่านมา
ipc part 8
crpc part 8
มุมมอง 42821 วันที่ผ่านมา
crpc part 8
crp part last
มุมมอง 63721 วันที่ผ่านมา
crp part last
पाखऱ्या.... इ ७ वी. पाठ दुसरा.
มุมมอง 91321 วันที่ผ่านมา
पाखऱ्या.... इ ७ वी. पाठ दुसरा.
evidence part 1
มุมมอง 2.6K3 หลายเดือนก่อน
evidence part 1
crpc part 7
มุมมอง 8233 หลายเดือนก่อน
crpc part 7
ipc part 9
มุมมอง 5973 หลายเดือนก่อน
ipc part 9
ipc part 10
มุมมอง 9013 หลายเดือนก่อน
ipc part 10
crpc part 9
มุมมอง 7973 หลายเดือนก่อน
crpc part 9
ipc part 11
มุมมอง 5063 หลายเดือนก่อน
ipc part 11
dpsi main exam-target 270
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
dpsi main exam-target 270
सेवानिवृत्ती कार्यक्रम..पोलिस कॉलनी, लोअर परेल मुंबई.. येथील बापुसाहेब शेळके यांचे मनोगत
มุมมอง 98011 หลายเดือนก่อน
सेवानिवृत्ती कार्यक्रम..पोलिस कॉलनी, लोअर परेल मुंबई.. येथील बापुसाहेब शेळके यांचे मनोगत
psi बॅच क्रमांक 123 .. विजेते सलमान शेख
มุมมอง 2.5K11 หลายเดือนก่อน
psi बॅच क्रमांक 123 .. विजेते सलमान शेख
dpsi main exam
มุมมอง 9Kปีที่แล้ว
dpsi main exam
Dpsi महाराष्ट्र झोपडपट्टी दादा.. ॲक्ट
มุมมอง 4.1Kปีที่แล้ว
Dpsi महाराष्ट्र झोपडपट्टी दादा.. ॲक्ट
crpc प्रकरण 5
มุมมอง 2.2Kปีที่แล้ว
crpc प्रकरण 5
28 June 2023
มุมมอง 819ปีที่แล้ว
28 June 2023
भूगोल अभ्यास मार्गदर्शन
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
भूगोल अभ्यास मार्गदर्शन
10 September 2023
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
10 September 2023
9 September 2023
มุมมอง 588ปีที่แล้ว
9 September 2023
पेपर कसा सोडवावा...dpsi पूर्व..9552600999
มุมมอง 9Kปีที่แล้ว
पेपर कसा सोडवावा...dpsi पूर्व..9552600999
CRPC कलम 2. ग. ह. आय. मधील फरक.
มุมมอง 809ปีที่แล้ว
CRPC कलम 2. ग. ह. आय. मधील फरक.
महात्मा फुले... जीवनपट..
มุมมอง 919ปีที่แล้ว
महात्मा फुले... जीवनपट..
लाल बागचा राजा विसर्जन मिरवनुक २०२३
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
लाल बागचा राजा विसर्जन मिरवनुक २०२३
Dpsi मार्गदर्शन...
มุมมอง 3.8Kปีที่แล้ว
Dpsi मार्गदर्शन...
9 July 2023
มุมมอง 3.4Kปีที่แล้ว
9 July 2023
Ipc part 5
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
Ipc part 5

ความคิดเห็น

  • @chandrakantjadhav3258
    @chandrakantjadhav3258 3 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 5 วันที่ผ่านมา

    साहेब तुमच्या अभ्यासाला आणि जिद्दीला आम्ही कायमच सॅल्युट असेल.. आणि साहेब तुमचे मार्गदर्शन खुपच प्रेरणादाई आहे..पण आपण आता MPA ट्रेनिंगचे पासॢआऊट झालेले परफेक्ट अधिकारी आहात यात वादच नाही..तरी सुद्धा एखाद्या कलमाचे उत्तर देताना थोडा अभ्यासु पणाने देणे आवश्यक आहे..DPS पेपरमधील कलम 34 चे उत्तरातील दोन्ही पर्याय बरोबरच आहेत..कलम 34 मधील फक्त हेतु हा गुन्हा नसतो पण त्या दृष्टीने केलेल्या कृत्य हे सामाईक इरादा म्हणुन गुन्ह्यातील सहभागी प्रत्येकाने ते स्वतः केले आहे असे सांगते..व असे कृत्य शिक्षेस पात्र असते...थोडं साहेब चुकीची माहीती देवुन नका ples..उभा महाराष्ट्र आपल्या प्रेरणेतून अधिकारी होण्याचे स्वप्न बघतो आहे..सर.

    • @फौजदारबापुसाहेबशेळके
      @फौजदारबापुसाहेबशेळके 4 วันที่ผ่านมา

      नक्की सर.. मी जे उत्तर दीले आहे.. ते mpa मधील मॅडम शी चर्चा करून दीले आहे.. बघूया मी सांगीतले म्हणून ते बरोबरच असेल असेही नाही.. कदाचीत चुकेल देखील. तुम्हाला खात्री हवी असेल तर मला wtsp करा.. मी आपणांस स्क्रीन शॉट टाकतो

    • @फौजदारबापुसाहेबशेळके
      @फौजदारबापुसाहेबशेळके 4 วันที่ผ่านมา

      3 January 2025

  • @gauripawar2733
    @gauripawar2733 5 วันที่ผ่านมา

    परत एकदा नव्याने तयारी करण्यासाठी एक व्हिडिओ बनवा सर आता

  • @gauripawar2733
    @gauripawar2733 5 วันที่ผ่านมา

    सर नवीन येणाऱ्या जाहिराती बाबत मार्गदर्शन करा सर सिल्याबस काय असेल

  • @jyotichavan1842
    @jyotichavan1842 6 วันที่ผ่านมา

    देव माणूस आहात सर आपण 🙏

  • @amasidhapujari4037
    @amasidhapujari4037 6 วันที่ผ่านมา

    Sir tumhi dilel margadarshan amchya sathi khup month yogdan aahr.

  • @AmolKute-q5t
    @AmolKute-q5t 6 วันที่ผ่านมา

    Sir Naveen exam junya ki navya syllabus ne asnar

  • @mukeshbadgujar1820
    @mukeshbadgujar1820 6 วันที่ผ่านมา

    Mitranno kahi mul muddam moral down karnyacha try karaty ...220 wala pn bastoy psi la ...tumhi ground la takat lava ...koni kahihi sangnar ...but ha sms screenshot kadhun theva jevha final merit lagel tevha smajel mg ...

  • @prakashpunecops798
    @prakashpunecops798 6 วันที่ผ่านมา

    सकाळची सुरुवात खरचं आपल्या आवाजांनी होत होती thank you so much ❤️🎉

  • @kishorpatil3819
    @kishorpatil3819 7 วันที่ผ่านมา

    Khup great work kele dept psi sathi Salute sir

  • @Hduajaa
    @Hduajaa 7 วันที่ผ่านมา

    तुमच्यामुळे हा सोन्याचा दिवस उगवला बापूसाहेब❤🎉 पडळकर व बनसोडे साहेबांनी खूप मदत केली हे आम्ही जवळून बघितले मंत्रालय dg ऑफीस संघर्ष तुमच्या वाट्याला आला 😢कायम महाराष्ट्र पोलिस तुमचा ऋणी राहील

  • @basavarajgurav4760
    @basavarajgurav4760 7 วันที่ผ่านมา

    सर Ansaraki कधी कळेल

  • @gh123.18
    @gh123.18 7 วันที่ผ่านมา

    एकच नंबर माहिती, धन्यवाद सर🙏🙏💐💐💐

  • @nanachitte7034
    @nanachitte7034 7 วันที่ผ่านมา

    Sir tumi maze real guru tharale

  • @Yogesh-s2u9o
    @Yogesh-s2u9o 7 วันที่ผ่านมา

    Sir English bagh 34 itself word kela tithe

  • @pramodpatil3020
    @pramodpatil3020 7 วันที่ผ่านมา

    Jr vichar kela tr saheb tumi durdrusti je ahe ti far saheb mla ekch vatete praglbh buddiche saheb hajaro psi hotat pn tya mdla ekandach whagh asto sirji na

  • @harshwardhanmaske4592
    @harshwardhanmaske4592 7 วันที่ผ่านมา

    खरं आहे सर मंत्रालयात भेटण्यासाठी निघालो आणि कोणीच नव्हतं येत ...आपण दोघेच तयार होतो......

  • @Onlydhamaka10287
    @Onlydhamaka10287 7 วันที่ผ่านมา

    माझी खरी मार्क आहेत २३० पण की सांगत असतो २५० ... पोरांनो अर्थ समजून घ्या २५० वाला २६० सांगत आहे कारण येथे हेड टू हेड फाईट आहे.. कारण मला माहिती आहे जागा जास्त आहेतं लास्ट मेरिट ३२७ जाणार आहे .. जर २२७ वाला मैदानाला १०० पैकी १०० मार्क घेतले तर.. काम होऊन जाईल पण मी मार्क का चढवून सांगत असेल तर २२७ ते २४० वाल्या पर्यंत लोकांचं मोरल डाऊन होण्यासाठी.... आणि खेळ मानसिकतेचा आहे.... पोलिस खात्यात अनेक वर्षाचा अनुभव आहे.. आपल्या पोलिस वाल्या इतकं कोणाचं कुत्त्या मनाच कपटी कोणाचं नाही कदाचित मी पण त्यातीलच एक आहे असा समजा कारण xyz एका सरांच्या खरंच नोट्स चांगल्या होत्या पण त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे अवघड व्हावे म्हणून त्या सरांच्या नोट्स दाबून ठेवण्यास भाग पाडल्या गेल्या... आणि परीक्षा आधी एक महिना आधी दिल्या तरी चालतील असे सांगितलं गेले... पण exam पुढे ढकलल्या... यावरून समजून जा.... मला काय बोलायचं आहे ते...😂😂😂😂😂 तरी लास्ट सांगतो वाटल्यास स्क्रीन शॉट काढून ठेवा ... २२७ वाला १०० पैकी १०० मार्क घेऊन तो ३२७ वाला psi असेल ... आणि आपले लोक काय आहेत ते उत्तम पवार यांनी फ्री मध्ये रिविजन लेक्चर घेत होते तेंव्हा त्यांना अनेकांनी कॉल करून त्यांना लक्चर घेऊ नका.. असे सांगण्यात आले आहे.. खोटे वाटलं त्यांच्या एका व्हिडिओ मध्ये जाऊन बघा... आणि अनेक मुळे पाठीमागच्या वेळी.. २४० वाले बाहेर आहेत आणि २२६ वाले मैदानाला पैकीच्या पैकी मार्क घेऊन आता मध्ये आहेत ... तर समजून घ्या....आणि तयारीला लागा.. जो पर्यंत आयोग मेरिट अधिकृत रित्या जाहीर करत नाही तोपर्यंत..... कारण पाठीमागच्या वेळी २३२ वाला माझा मित्र आणि २२७ वाला एका माझा मित्र होता २३२ वाला मला मार्क कमी आहेत म्हणून रडत बसला तर २२७ वाला गप मैदान करत राहिला आणि तो त्याच काम झाले..

  • @tathagatpaikrao9579
    @tathagatpaikrao9579 7 วันที่ผ่านมา

    Jay hind sir 100% right 👍

  • @prathmeshkale9225
    @prathmeshkale9225 7 วันที่ผ่านมา

    खूप छान मार्गदर्शन सर 🙏🙏

  • @Manjshyanis
    @Manjshyanis 7 วันที่ผ่านมา

    Ayogane 1 varshspasun abhyas karnaryach nuksan kel

  • @shahurane5349
    @shahurane5349 7 วันที่ผ่านมา

    सर छान स्पष्टपणे विश्लेषण केले आहे.. तुम्ही काही माहिती देणार म्हणले की दिवसभर आतुरता लागते अन् अनेक जण वाट पाहत असतात...विचारतात बापूसाहेबांनी दिली का नाही माहिती? विश्वसनीयतेचे, प्रेरणेचे प्रतिक म्हणजे आदरणीय बापूसाहेब शेळके सर 🎉🎊

  • @VikasJadhav-t4m
    @VikasJadhav-t4m 7 วันที่ผ่านมา

    Great sir

  • @satishnikhade3417
    @satishnikhade3417 7 วันที่ผ่านมา

    Jay Hind Sir नवीन जाहिरात साठी प्रयत्न करु आपण

    • @JAYRAMTHIKEKAR
      @JAYRAMTHIKEKAR 7 วันที่ผ่านมา

      नवीन जाहिरात येईल का

  • @vishaljadhav3129
    @vishaljadhav3129 7 วันที่ผ่านมา

    Happy New year 🎉🎉🎉🎉 महाराष्ट्रातील तमाम डिपार्टमेंट पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या पोलीस अंमलदार यांचे आधारस्तंभ व त्यांना योग्य मार्गदर्शन करून अचूक माहिती सांगणाऱ्या बापूसाहेब यांना त्रिवार सलाम, बापूसाहेब यांचे व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करण्यासाठी अपुरे शब्द पडत आहे. 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @GunduNai
    @GunduNai 7 วันที่ผ่านมา

    ह्या exm... च mirit हे आयोग ची ans key आल्यावर समजेल sir.... कारण सगळे sir बोलले आहेत की 5/6 प्रश्न ची उत्तरे आयोग देईल ती मान्य करावी लागणार आहेत......हा पेपर खूप सोपा होता त्यामुळे मिरिट हे जास्तच लागणार..पण आयोग आयोग आहे त्यापुढे कोणाचं चालत नाही...5 उत्तरे जर उलट सुलट दिली तर पत्रेक जन 12.5 मार्क्स ने मागे पुढे जाणार sir......

  • @RameshKumar-tk3zr
    @RameshKumar-tk3zr 7 วันที่ผ่านมา

    तुमचे अंदाज चुकत नसतात साहेब ❤

  • @mohanmusale7827
    @mohanmusale7827 7 วันที่ผ่านมา

    Hats of you dear बापू❣️

  • @bibhishankopnar2331
    @bibhishankopnar2331 7 วันที่ผ่านมา

    साहेब मस्त

  • @pravin.Ade-555
    @pravin.Ade-555 7 วันที่ผ่านมา

    बापू साहेब 78 it ACT रद्द होईल का

  • @navnathdhawale2444
    @navnathdhawale2444 7 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @nileshvarpe3211
    @nileshvarpe3211 7 วันที่ผ่านมา

    Happy new year 🎉 ✨️ 💛 Bapusahebanca andaj fainal asto❤

  • @akashjadhav9057
    @akashjadhav9057 7 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही शिर्डीला या

  • @sunilambhure9383
    @sunilambhure9383 7 วันที่ผ่านมา

    Gret sir ji

  • @dayasir7596
    @dayasir7596 7 วันที่ผ่านมา

    बाजारात सर्व परीक्षेचा मटेरियल उपलब्ध परंतु त्याचा योग्य उपयोग कसा करावा , आपला येणारा प्रत्येक ऑडिओ एक नवीन ऊर्जा देऊन जायचा. योग्य मार्गदर्शन व पेपर कसा सोडवायचा या विषयावर केलेले मार्गदर्शन याचे तंतोतंत पालन केले तसेच परिक्षेच्या पुर्व संध्येला आपण पाठवलेला शुभेच्छा संदेश अंगात नवं उर्जा निर्माण करुन गेला म्हणून परीक्षेत अपेक्षा पेक्षा चांगले गुण प्राप्त झाले. ❤मनापासून धन्यवाद सर ❤

  • @sunilbiradar868
    @sunilbiradar868 7 วันที่ผ่านมา

    Apla Andaj chuknar nhi yachi mla khatri ahe ...😊😊

  • @sunilbiradar868
    @sunilbiradar868 7 วันที่ผ่านมา

    A grand salute sir from laturkr ....latur police ...even 250 + ...heart beat ....updowns 😢😢

    • @GunduNai
      @GunduNai 7 วันที่ผ่านมา

      @@sunilbiradar868 येवढं नाही जाणार 335/340 लास्ट....

  • @satishgaware3199
    @satishgaware3199 7 วันที่ผ่านมา

    Dpsi क्षेत्रातील धुरंदर,आमचें आधारस्तंभ,Dpsi क्षेत्रासाठी निस्वार्थ काम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय श्री. बापूसाहेब साहेब शेळके साहेबांचे खुप खूप आभार ❤❤❤❤ मुंबई सारख्या शहरात रात्रंदिवस कर्तव्य पार पाडून Dpsi जाहिरातीसाठी जीवाचे रान करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बापूसाहेब शेळके ❤

  • @ashwjeetgadhire2191
    @ashwjeetgadhire2191 7 วันที่ผ่านมา

    Navin add yevu shakte ka sir ?

  • @जयश्रीराम-फ8श
    @जयश्रीराम-फ8श 7 วันที่ผ่านมา

    वा, काय आवाज आहे.आवाजाचा जादूगार म्हणजे बापूसाहेब शेळके सरच.

  • @VijayNikam13
    @VijayNikam13 7 วันที่ผ่านมา

    225ते 230मेरिट आणि फायनल 340+ वाला आजच psi 👍🎉धन्यवाद सर

    • @mominriyaz6288
      @mominriyaz6288 7 วันที่ผ่านมา

      250 पर्यंत जाणार फायनल मिरिट

    • @mominriyaz6288
      @mominriyaz6288 7 วันที่ผ่านมา

      @@satishparihar1216 😂

    • @GunduNai
      @GunduNai 7 วันที่ผ่านมา

      ​@@mominriyaz6288सगळेच मुलांना 250 मार्क्स नाही आहेत ......त्यात आयोग ची ans key alyavar उलट सुलट होणार सगळं...

    • @sagarlahase2746
      @sagarlahase2746 7 วันที่ผ่านมา

      238merit janar​@@mominriyaz6288

    • @Onlydhamaka10287
      @Onlydhamaka10287 7 วันที่ผ่านมา

      माझी खरी मार्क आहेत २३० पण की सांगत असतो २५० ... पोरांनो अर्थ समजून घ्या २५० वाला २६० सांगत आहे कारण येथे हेड टू हेड फाईट आहे.. कारण मला माहिती आहे जागा जास्त आहेतं लास्ट मेरिट ३२७ जाणार आहे .. जर २२७ वाला मैदानाला १०० पैकी १०० मार्क घेतले तर.. काम होऊन जाईल पण मी मार्क का चढवून सांगत असेल तर २२७ ते २४० वाल्या पर्यंत लोकांचं मोरल डाऊन होण्यासाठी.... आणि खेळ मानसिकतेचा आहे.... पोलिस खात्यात अनेक वर्षाचा अनुभव आहे.. आपल्या पोलिस वाल्या इतकं कोणाचं कुत्त्या मनाच कपटी कोणाचं नाही कदाचित मी पण त्यातीलच एक आहे असा समजा कारण xyz एका सरांच्या खरंच नोट्स चांगल्या होत्या पण त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे अवघड व्हावे म्हणून त्या सरांच्या नोट्स दाबून ठेवण्यास भाग पाडल्या गेल्या... आणि परीक्षा आधी एक महिना आधी दिल्या तरी चालतील असे सांगितलं गेले... पण exam पुढे ढकलल्या... यावरून समजून जा.... मला काय बोलायचं आहे ते...😂😂😂😂😂 तरी लास्ट सांगतो वाटल्यास स्क्रीन शॉट काढून ठेवा ... २२७ वाला १०० पैकी १०० मार्क घेऊन तो ३२७ वाला psi असेल ...

  • @kundanbhabad5943
    @kundanbhabad5943 7 วันที่ผ่านมา

    खूप छान.. अगदी बरोबर mirit सांगितलं sir आपण 🙏

  • @rakeshkoli6165
    @rakeshkoli6165 7 วันที่ผ่านมา

    सर नवीन जाहिरात येणार का? नाही

  • @abhimankodalkar2716
    @abhimankodalkar2716 7 วันที่ผ่านมา

    Sir ji Real picture tumhi sagitla thanks😊

  • @ranjitjadhao4225
    @ranjitjadhao4225 7 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏

  • @gorakhvidhate2266
    @gorakhvidhate2266 7 วันที่ผ่านมา

    खूप छान मार्गदर्शन सर

  • @yogeshmorale8481
    @yogeshmorale8481 7 วันที่ผ่านมา

    ❤ साहेब खूप छान या प्रवासात तुमच्यामुळे कायम अभ्यासात राहिलो आणि या परीक्षाच्या काळात ३-४ दिवस तर तुम्ही खूप ऊर्जा दिली आणि त्याच फळ मार्क चांगले आले साहेब मी आपला कायम ऋणी राहीन धन्यवाद साहेब

  • @ravindrathengpatil4961
    @ravindrathengpatil4961 7 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @ravindrathengpatil4961
    @ravindrathengpatil4961 7 วันที่ผ่านมา

    Correct...... explain sr

  • @shankarbhendekar8230
    @shankarbhendekar8230 7 วันที่ผ่านมา

    एकदम perfect explain केल बापू सर 👏👍 Thanks