बुद्धितरंग, आनंद अस्तित्वाचा Joy Of Existence
बुद्धितरंग, आनंद अस्तित्वाचा Joy Of Existence
  • 23
  • 1 127 564
Dnyaneshwari Adh 18P3 Shlok58-78Ovi1269-1811( ज्ञानेश्वरी अध्याय १८ श्लोक ५८ ते ७८ ओवी १२६९ ते १८११)
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 18 Part 3 Shlok 58-78 Ovi 1269-1811
{श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १८ भाग ३ श्लोक ५८ ते ७८ ओवी १२६९ ते १८११}
नमस्कार.
मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौतिक साधनांचा अक्षरशः ढिग उभा करतो.
तरी सुद्धा बहुतेक वेळा त्याच्या जीवनात त्याला तृप्तीची अनुभूती येत नाही आणि मग अनेकदा त्याचा प्रवास नैराश्याच्या भोवऱ्या कडे सुरू होतो, ज्यात अडकल्यावर बाहेर येणे खूप अवघड होऊन बसते.
भौतिक साधनांमध्ये मानवाला तृप्तीची अनुभूती येत नाही कारण,
आनंदी जीवन जगण्याची कला त्याने महाकष्टाने मिळवलेल्या भौतिक साधनांमध्ये नसून त्याच्या आत्मिक ज्ञानामध्ये असते
मग आता प्रश्न हा उपस्थित होतो कि, आनंदी जीवन जगण्यासाठी अनिवार्यपणे लागणारे हे आत्मिक ज्ञान मिळवायचे कसे ?
तर त्याचे उत्तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींच्याच शब्दात द्यायचं झाल तर, माउली ज्ञानेश्वरीच्या चवथ्या अध्यायात म्हणतात
ते ज्ञान पै गा बरवे | जरी मनी आथी आणावे |
तरी संता यां भजावे | सर्वस्वेसी |
आनंदी जीवन जगण्यासाठी संत विचारांची गरज अनिवार्य आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात संत विचार जाणून घेण्यासाठी वेळ मिळणे कठीनप्राय होऊन बसले आहे.
आणि म्हणूनच यावर उपाय म्हणून आजच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संत शिरोमणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माउली ज्ञानेश्वर महाराजांची खऱ्या अर्थाने मानवी जीवन आनंदि व समृद्ध करणारी श्रीमद भगवद्गीते वरील अप्रतिम अशी साहित्यकृती ‘श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ चे संपूर्ण पारायण युट्युब च्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत.
सदर पारायण आपण प्रवासात असताना, चालताना, फिरताना व इतर शक्य असेल त्यावेळी श्रवण करू शकता.
या पारायणाचे वैशिष्ट हे आहे कि यात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचा मराठी अर्थ देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे.
हे संपूर्ण पारायण ऐकण्यासाठी व येणाऱ्या पुढील सर्व अध्यायांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी कृपया युट्युब वरील बुद्धि तरंग हे चैनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तसेच सदर पारायण कृपया आपल्या प्रियजनांना सुद्धा शेअर करा.
सुरवातीला कदाचित ग्रंथ समजायला अवघड जाईल परंतु नियमित श्रवणाने ग्रंथाचे चांगले आकलन होते हा अनेकांचा अनुभव आहे.
तरी, संत शिरोमणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या अप्रतिम अशा वांग्मय स्वरूप अमृतधारेचा शक्य तितका जास्तीत जास्त रसास्वाद घेऊन वैचारिक स्तरावर जीवन समृद्ध बनवावे तसेच मानसिक आरोग्य सुदृढ करावे ही नम्र विनंती.
राम कृष्ण हरी
มุมมอง: 39 527

วีดีโอ

Dnyaneshwari Adh 18 P2 Shlok 28-57 Ovi 663-1268( ज्ञानेश्वरी अध्याय १८ श्लोक २८ते५७ ओवी ६६३ ते १२६८)
มุมมอง 36K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 18 Part 2 Shlok 28-57 Ovi 663-1268 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १८ भाग २ श्लोक २८ ते ५७ ओवी ६६३ ते १२६८} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या...
Dnyaneshwari Adhyay 18 Part1 Shlok 1-27 Ovi 1-662( ज्ञानेश्वरी अध्याय १८ श्लोक १ ते २७ ओवी १ ते ६६२)
มุมมอง 77K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 18 Part 1 Shlok 1-27 Ovi 1-662 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १८ भाग १ श्लोक १ ते २७ ओवी १ ते ६६२} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली...
Dnyaneshwari Adhyay 17 Shlok 1-27 Ovi 1-433( ज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक १ ते २७ ओवी १ ते ४३३)
มุมมอง 41K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 17 Shlok 1-27 Ovi 1-433 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १७ श्लोक १ ते २७ ओवी १ ते ४३३} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौति...
Dnyaneshwari Adhyay 16 Shlok 1-24 Ovi 1-473( ज्ञानेश्वरी अध्याय १६ श्लोक १ ते २४ ओवी १ ते ४७३)
มุมมอง 46K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 16 Shlok 1-24 Ovi 1-473 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १६ श्लोक १ ते २४ ओवी १ ते ४७३} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौति...
Dnyaneshwari Adhyay 15 Shlok 1-20 Ovi 1-599( ज्ञानेश्वरी अध्याय १५ श्लोक १ ते २० ओवी १ ते ५९९)
มุมมอง 55K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 15 Shlok 1-20 Ovi 1-599 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १५ श्लोक १ ते २० ओवी १ ते ५९९} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौति...
Dnyaneshwari Adhyay 14 Shlok 1-27 Ovi 1-415( ज्ञानेश्वरी अध्याय १४ श्लोक १ ते २७ ओवी १ ते ४१५)
มุมมอง 34K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 14 Shlok 1-27 Ovi 1-415 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १४ श्लोक १ ते २७ ओवी १ ते ४१५} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौति...
Dnyaneshwari Adhyay 13 Shlok 9-34 Ovi 594-1170( ज्ञानेश्वरी अध्याय १३ श्लोक ९ ते ३४ ओवी ५९४ ते ११७०)
มุมมอง 27K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 13 Part 2 9-34 Ovi 594-1170 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १३ भाग २ श्लोक ९ ते ३४ ओवी ५९४ ते ११७०} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली...
Dnyaneshwari Adhyay 13 P1 Shlok 1-8 Ovi 593 ( ज्ञानेश्वरी अध्याय १३ भाग १ श्लोक १ ते ८ ओवी १ ते ५९३)
มุมมอง 32K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 13 Part 1 Shlok 1-8 Ovi 593 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १३ भाग १ श्लोक १ ते ८ ओवी १ ते ५९३} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कित...
Dnyaneshwari Adhyay 12 Shlok 1-20 Ovi 1-247 ( ज्ञानेश्वरी अध्याय १२ श्लोक १ ते २० ओवी १ ते २४७)
มุมมอง 60K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 12 Shlok 1-20 Ovi 1-247 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १२ श्लोक १ ते २० ओवी १ ते २४७} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौति...
Dnyaneshwari Adhyay 11 Shlok 1-55 Ovi 1-708 ( ज्ञानेश्वरी अध्याय ११ श्लोक १ ते ५५ ओवी १ ते ७०८)
มุมมอง 72K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 11 Shlok 1-55 Ovi 1-708 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय ११ श्लोक १ ते ५५ ओवी १ ते ७०८} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौति...
Dnyaneshwari Adhyay 10 Shlok 1-42 Ovi 1-335 ( ज्ञानेश्वरी अध्याय १० श्लोक १ ते ४२ ओवी १ ते ३३५)
มุมมอง 97K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 10 Shlok 1-42 Ovi 1-335 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)सम्पूर्ण परायण अध्याय १० श्लोक १ ते ४२ ओवी १ ते ३३५} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौतिक...
Dnyaneshwari Adhyay 9 Shlok 1-34 Ovi 1-535 ( ज्ञानेश्वरी अध्याय ९ श्लोक १ ते ३४ ओवी १ ते ५३५)
มุมมอง 62K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 9 Shlok 1-34 Ovi 1-535 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)सम्पूर्ण परायण अध्याय ९ श्लोक १ ते ३४ ओवी १ ते ५३५} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौतिक स...
Dnyaneshwari Adhyay 8 Shlok 1-28 Ovi 1-271 ( ज्ञानेश्वरी अध्याय ८ श्लोक १ ते २८ ओवी १ ते २७१)
มุมมอง 54K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 8 Shlok 1-28 Ovi 1-271 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)सम्पूर्ण परायण अध्याय ८ श्लोक १ ते २८ ओवी १ ते २७१} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौतिक स...
Dnyaneshwari Adhyay 7 Shlok 1-30 Ovi 1-210 ( ज्ञानेश्वरी अध्याय ७ श्लोक १ ते ३० ओवी १ ते २१०)
มุมมอง 44K3 ปีที่แล้ว
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 7 Shlok 1-30 Ovi 1-210 {श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)सम्पूर्ण परायण अध्याय ७ श्लोक १ ते ३० ओवी १ ते २१०} नमस्कार. मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौतिक स...
Dnyaneshwari Adhyay 6 Shlok 1-47 Ovi 1-497 ( ज्ञानेश्वरी अध्याय ६ श्लोक १ ते ४७ ओवी १ ते ४९७)
มุมมอง 38K3 ปีที่แล้ว
Dnyaneshwari Adhyay 6 Shlok 1-47 Ovi 1-497 ( ज्ञानेश्वरी अध्याय ६ श्लोक १ ते ४७ ओवी १ ते ४९७)
Dnyaneshwari Adhyay 5 Shlok 1-29 Ovi 1-180 ( ज्ञानेश्वरी अध्याय ५ श्लोक १ ते २९ ओवी १ ते १८०)
มุมมอง 47K3 ปีที่แล้ว
Dnyaneshwari Adhyay 5 Shlok 1-29 Ovi 1-180 ( ज्ञानेश्वरी अध्याय ५ श्लोक १ ते २९ ओवी १ ते १८०)
Dnyaneshwari Adhyay 1 Shlok 1-47 Ovi 1-275 ( ज्ञानेश्वरी अध्याय १ श्लोक १ ते ४७ ओवी १ ते २७५)
มุมมอง 168K3 ปีที่แล้ว
Dnyaneshwari Adhyay 1 Shlok 1-47 Ovi 1-275 ( ज्ञानेश्वरी अध्याय १ श्लोक १ ते ४७ ओवी १ ते २७५)
Dnyaneshwari Adhyay 4 Shlok 1-42 Ovi 1-224 ( ज्ञानेश्वरी अध्याय ४ श्लोक १ ते ४२ ओवी १ ते २२४)
มุมมอง 24K3 ปีที่แล้ว
Dnyaneshwari Adhyay 4 Shlok 1-42 Ovi 1-224 ( ज्ञानेश्वरी अध्याय ४ श्लोक १ ते ४२ ओवी १ ते २२४)
Dnyaneshwari Adhyay 3 Shlok 1-43 Ovi 1-276 ( ज्ञानेश्वरी अध्याय ३ श्लोक १ ते ४३ ओवी १ ते २७६)
มุมมอง 27K3 ปีที่แล้ว
Dnyaneshwari Adhyay 3 Shlok 1-43 Ovi 1-276 ( ज्ञानेश्वरी अध्याय ३ श्लोक १ ते ४३ ओवी १ ते २७६)
Sant Sadguru Shri Harihar Maharaj Yanche Karunashtak (संत सद्गुरू श्री हरिहर महाराज यांचे करुणाष्टक)
มุมมอง 7593 ปีที่แล้ว
Sant Sadguru Shri Harihar Maharaj Yanche Karunashtak (संत सद्गुरू श्री हरिहर महाराज यांचे करुणाष्टक)
Dnyaneshwari Adhyay 2 Shlok 1-72 Ovi 1-375 ( ज्ञानेश्वरी अध्याय २ श्लोक १ ते ७२ ओवी १ ते ३७५)
มุมมอง 45K3 ปีที่แล้ว
Dnyaneshwari Adhyay 2 Shlok 1-72 Ovi 1-375 ( ज्ञानेश्वरी अध्याय २ श्लोक १ ते ७२ ओवी १ ते ३७५)
विनोदी कीर्तन म्हणजे काय ?
มุมมอง 5185 ปีที่แล้ว
विनोदी कीर्तन म्हणजे काय ?

ความคิดเห็น

  • @Bhimrao-ok9nl
    @Bhimrao-ok9nl 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🕉🕉जयश्रीराम,जयश्रीकृष्ण,जयशिवराय🕉🕉 माऊली, तुम्ही कसले वाचन करता? त्यापेक्षा फक्त श्रवण ठीक आहे, हडपसर, पुणे

    • @joyofexistence1817
      @joyofexistence1817 34 นาทีที่ผ่านมา

      आपणास काय म्हणायचं आहे ते कळले नाही.

  • @SuvarnaRajput-xz5nb
    @SuvarnaRajput-xz5nb วันที่ผ่านมา

    खुपच सुंदरवाचन,आणि अर्थ सांगत आहात माऊली खुपखुप धन्यवाद.❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @amolwaghulde2282
    @amolwaghulde2282 วันที่ผ่านมา

    जय जय राम कृष्ण हरी

  • @rajendramahajan1923
    @rajendramahajan1923 วันที่ผ่านมา

    माऊली, जय श्रीकृष्ण 🙏 असा आवाज,तो कधीच कंटाळा वान वाटत नाही. ज्या ज्या वेळी अध्याय सुरू केला की ,मन हे मन नाही राहत.😊

  • @chandubangar2915
    @chandubangar2915 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी

  • @aratir9565
    @aratir9565 2 วันที่ผ่านมา

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @nilkanthchoudhariid1380
    @nilkanthchoudhariid1380 3 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली

  • @chandubangar2915
    @chandubangar2915 3 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी

  • @indrayanipanaskar575
    @indrayanipanaskar575 3 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी 🌹🙏🏻

  • @chandrashekharshewale5554
    @chandrashekharshewale5554 3 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर

  • @vijaydeshpande2817
    @vijaydeshpande2817 4 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹

  • @balasahebghanwat
    @balasahebghanwat 6 วันที่ผ่านมา

    || रामकृष्ण हरी माऊली ||

  • @chandubangar2915
    @chandubangar2915 6 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली

  • @amolwaghulde2282
    @amolwaghulde2282 6 วันที่ผ่านมา

    जयश्री कृष्ण जय श्री राम

  • @indrayanipanaskar575
    @indrayanipanaskar575 6 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी 🌹🙏🏻

  • @Yak_ks75_-.
    @Yak_ks75_-. 6 วันที่ผ่านมา

    ❤हरीहरी,,माऊली

  • @Yak_ks75_-.
    @Yak_ks75_-. 6 วันที่ผ่านมา

    रामकृषनहरी

  • @balasahebghanwat
    @balasahebghanwat 6 วันที่ผ่านมา

    || रामकृष्ण हरी माऊली ||

  • @chandubangar2915
    @chandubangar2915 7 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @laxmanpalwe5643
    @laxmanpalwe5643 7 วันที่ผ่านมา

    ऐकण्या बरोबरच ओव्या दिसल्यास वाचन व ऐकून एका वेळी ज्ञानेश्वरीचे पारायण फार चांगले प्रकारे व लक्षपूर्वक होऊन सार्थक होईल. कृपया नोंद घ्यावी. जय माऊली 🎉🎉🎉

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 10 วันที่ผ่านมา

    🌹👏श्री राम कृष्ण हरी🌹👏

  • @Yak_ks75_-.
    @Yak_ks75_-. 11 วันที่ผ่านมา

    🎉🎉 आहे

  • @chandubangar2915
    @chandubangar2915 12 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली

  • @VitthalRathod-y1o
    @VitthalRathod-y1o 13 วันที่ผ่านมา

    खुप छान ❤माऊली❤ ज्ञानेश्वरी ऐकल्यावर खरोकर जीवन धन्य होते राम कृष्ण हरी ओम् नमो भगवते ज्ञानेश्वर माऊली ❤

  • @samadhankhairnar7983
    @samadhankhairnar7983 13 วันที่ผ่านมา

    ,khup chan

  • @anandakachare7809
    @anandakachare7809 14 วันที่ผ่านมา

    Sravana saha barobar vachan ghadave heech eechha aahe

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 14 วันที่ผ่านมา

    🌹👏श्री राम कृष्ण हरी🌹👏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 14 วันที่ผ่านมา

    🌹👏श्री राम कृष्ण हरी🌹👏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 14 วันที่ผ่านมา

    🌹👏श्री राम कृष्ण हरी🌹👏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 14 วันที่ผ่านมา

    🌹👏श्री राम कृष्ण हरी🌹👏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 14 วันที่ผ่านมา

    🌹👏श्री राम कृष्ण हरी🌹👏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 14 วันที่ผ่านมา

    🌹👏श्री राम कृष्ण हरी🌹👏

  • @chandubangar2915
    @chandubangar2915 14 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 14 วันที่ผ่านมา

    🕉️🌹श्री राम कृष्ण हरी🌹👏 जय श्रीगुरुदेव 🌹👏 जय जगद्गुरू श्रीतुकोबाराय 🌹👏 योगीश्रीसंतकिसणमहाराज जय

  • @VitthalRathod-y1o
    @VitthalRathod-y1o 15 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी ओम् नमो भगवते वासुदेव हरी❤

  • @SuvarnaRajput-xz5nb
    @SuvarnaRajput-xz5nb 16 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी माऊली,खुपच सुंदर वाचन,उच्यारण ,आणि अर्थ सांगत आहात महाराज.धन्यवाद,धन्यवाद माऊली.परम भागी आहोत आम्ही.❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 17 วันที่ผ่านมา

    🕉️🌹श्री राम कृष्ण हरी🌹👏 जय श्रीगुरुदेव 🌹👏 जय जगद्गुरू श्रीतुकोबाराय 🌹👏 योगीश्रीसंतकिसणमहाराज जय

  • @namdevchavan8270
    @namdevchavan8270 19 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी...आम्ही आईते जेवणार..नलगे सोसावे डोंगर .

  • @sainathharne502
    @sainathharne502 19 วันที่ผ่านมา

    Jay hari mauli

  • @chandubangar2915
    @chandubangar2915 20 วันที่ผ่านมา

    ओम नमो ज्ञानेश्वरा माऊली माऊली

  • @chandubangar2915
    @chandubangar2915 22 วันที่ผ่านมา

    ओम ज्ञानेश्वर माऊली जय श्रीकृष्ण जय श्रीराम

  • @HiraAher
    @HiraAher 22 วันที่ผ่านมา

    ज्यांना पारायण करायचे आहे त्यांनी ज्ञानेश्वरी घेऊन वाचावे म्हणजे आपले पण पारायण होते

  • @MangeshPatil-i3t
    @MangeshPatil-i3t 23 วันที่ผ่านมา

    ओम श्री.माऊली.राधे राधे..श्री.राम.......❤❤❤❤❤

  • @MangeshPatil-i3t
    @MangeshPatil-i3t 23 วันที่ผ่านมา

    ओम श्री.माऊली नमो नमहः❤❤❤❤❤

  • @ashishbhawkar
    @ashishbhawkar 23 วันที่ผ่านมา

    how many of u just thought that this would be as easy as listennig to music??

  • @BhairavnathJadhav-kt1wk
    @BhairavnathJadhav-kt1wk 23 วันที่ผ่านมา

    जय ज्ञानेश्वर माऊली सोपण मुक्ता निवृतीनात माऊली जय हो,,,,,,🌷🌷🌷🌷

  • @BhairavnathJadhav-kt1wk
    @BhairavnathJadhav-kt1wk 23 วันที่ผ่านมา

    जय ज्ञानेश्वर माऊली

  • @BhairavnathJadhav-kt1wk
    @BhairavnathJadhav-kt1wk 23 วันที่ผ่านมา

    जय ज्ञानेश्वर माऊली की जय

  • @BhairavnathJadhav-kt1wk
    @BhairavnathJadhav-kt1wk 23 วันที่ผ่านมา

    ज्ञानेश्वर माऊली की जय

  • @sainathharne502
    @sainathharne502 23 วันที่ผ่านมา

    Maulimauli