- 577
- 213 785
vvmalanashik2023
India
เข้าร่วมเมื่อ 25 ส.ค. 2022
‘Vasant Vyakhyanmala, Nashik’, literally meaning the ‘Spring Lecture Series of Nashik’, holds a pride of place in the cultural landscape of this historical & religious city of Nashik. In May 2023, it is celebrating its Centenary Year. This spring lecture series boasts a glorious and proud history.
Dr. Shankaracharya Kurtkoti delivered the first lecture. Lectures on various topics started for a month from May 1. Since then, Vasant Vyakhyanmala, the Spring Lecture Series, is conducted uninterrupted for the last 99 years, from 1st May to 31st May every year, on the sacred banks of River Godavari of Nashik, Maharashtra, India.
In the pre-independence era, Vasant Vyakhyanmala served as an important platform for patriots and revolutionaries to fearlessly express their thoughts. During this period, great personalities of the post-independence era have come and gone, from national leaders.
For details visit - vvmalanashik.org

वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते :ॲड. सुधाकर आव्हाड विषय : भारतीय संविधान - अमृत मंथन
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१ मे सलग महिनाभर नाशिक च्या गोदाकाठावर व्याख्यान मालेचा ज्ञानयज्ञ हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत सुरू असतो.
มุมมอง: 84
วีดีโอ
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वक्ते श्री.हेरंब कुलकर्णी शैक्षणिक धोरण आणि फिनलंड शिक्षणपद्धतीचा संगम
มุมมอง 574 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंतव्याख्यानमाला,नाशिक हिंदी एकांग नाट्याविष्कार मीरा अभिनय:नृत्यलंकार सौ.विद्याहरि देशपांडे
มุมมอง 874 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वक्ते:डॉ. मनोज कुलकर्णी,विषय-चीनच्या सप्लाय चेनची सद्यस्थिती
มุมมอง 1024 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते :प्रा. डॉ. गणेश गोविलकर विषय :- मरिता मारीता मरेतो झुंजेन
มุมมอง 564 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वक्ते:श्री निलेश ओक,विषय-विषय :- नक्षत्रांचे देणे
มุมมอง 924 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वक्ते:ब्रह्मकुमार डॉ. प्रेम मसंद, माऊंट अबू विषय:संकल्पांची शक्ती
มุมมอง 254 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वक्ते:श्री उत्तमराव गाढवे विषय:भारताची विभिन्नखाद्यसंस्कृती आणि परंपरा
มุมมอง 304 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंतव्याख्यानमाला,नाशिक जादूगार सतीश देशमुख व किमया देशमुख,विषय :- मनाचा शोध आणि वाचन
มุมมอง 424 หลายเดือนก่อน

वसंतव्याख्यानमालानाशिकश्री.संतोष आंधळे पत्रकार वैद्यकीयविषयातील अवयवप्रत्यारोपणशस्त्रक्रियेतीलप्रगती
มุมมอง 324 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वक्ते :प्राचार्य भगवान इंगळे, मुंबई विषय :- उभारणी
มุมมอง 624 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते :श्री विजय सूर्यवंशी विषय सहयोगी शासन - प्रशासनातील लोकसहभाग
มุมมอง 344 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते :- शमसुद्दीन तांबोळी विषय :- समान नागरी कायदा
มุมมอง 774 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वक्ते :- श्री पियुष सोमाणी विषय :- आम्ही नाशिककर
มุมมอง 524 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते :- आ. सत्यजीत तांबे, संगमनेरविषय :- भारत : १९४७ ते २०४७
มุมมอง 654 หลายเดือนก่อน
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१...
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते-निवृत्त स्क्वाड्रन लीडर सुप्रिया चित्रे लेफ्टनंट कर्नल गणेश एलिस
มุมมอง 194 หลายเดือนก่อน

वसंतव्याख्यानमाला,नाशिक श्री भालचंद्र कांगो,विषय-आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र

वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते-श्री अशोक विखे पाटील विषय-भारताच्या शाश्वत विकासासाठी काही आव्हाने !
มุมมอง 674 หลายเดือนก่อน
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते-श्री अशोक विखे पाटील विषय-भारताच्या शाश्वत विकासासाठी काही आव्हाने !
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते-प्रा.रविंद्र गाडगीळ विषय-महाराष्ट्रीयन माणसे-स्थानिक छटा असलेला खजिना
มุมมอง 444 หลายเดือนก่อน
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते-प्रा.रविंद्र गाडगीळ विषय-महाराष्ट्रीयन माणसे-स्थानिक छटा असलेला खजिना
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते-श्री आनंद गानू सॅन फ्रान्सिस्को,अमेरिकाविषय - भारत वैश्विक महासत्ता
มุมมอง 574 หลายเดือนก่อน
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वक्ते-श्री आनंद गानू सॅन फ्रान्सिस्को,अमेरिकाविषय - भारत वैश्विक महासत्ता
श्री.सी.डी.मायी,कृषितज्ज्ञ, नागपूर विषय-भविष्यातील भारतीय शेती
มุมมอง 74 หลายเดือนก่อน
श्री.सी.डी.मायी,कृषितज्ज्ञ, नागपूर विषय-भविष्यातील भारतीय शेती
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वर्ष१०१ वक्ते :- श्री विलास शिंदे विषय :- शेतकऱ्यांच्या सरकारकडून अपेक्षा
มุมมอง 184 หลายเดือนก่อน
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वर्ष१०१ वक्ते :- श्री विलास शिंदे विषय :- शेतकऱ्यांच्या सरकारकडून अपेक्षा
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वर्ष१०१ वक्ते :वक्ते :- श्री प्रशांत कुलकर्णी विषय :- रेषा, भाषा आणि हंशा
มุมมอง 244 หลายเดือนก่อน
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वर्ष१०१ वक्ते :वक्ते :- श्री प्रशांत कुलकर्णी विषय :- रेषा, भाषा आणि हंशा
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वर्ष १०१ वक्ते :ॲड. श्रीहरी अणे विषय-पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटा व उपाय
มุมมอง 424 หลายเดือนก่อน
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वर्ष १०१ वक्ते :ॲड. श्रीहरी अणे विषय-पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटा व उपाय
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वर्ष१०१ श्री प्रकाश आमटे,सौ.मंदाकिनी आमटे विषय:लोक बिरादरी प्रकल्पाचाप्रवास
มุมมอง 314 หลายเดือนก่อน
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वर्ष१०१ श्री प्रकाश आमटे,सौ.मंदाकिनी आमटे विषय:लोक बिरादरी प्रकल्पाचाप्रवास
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वर्ष१०१वक्ते :-दिव्यांग क्रिकेटपटू आमीर हुसेन लोन विषय-प्रकट मुलाखत
มุมมอง 414 หลายเดือนก่อน
वसंतव्याख्यानमाला,नाशिक वर्ष१०१वक्ते :-दिव्यांग क्रिकेटपटू आमीर हुसेन लोन विषय-प्रकट मुलाखत
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वर्ष १०१ वे वक्ते :- श्री बाबासाहेब सौदागर विषय :- माझ्या गाण्यांची जन्मकथा
มุมมอง 44 หลายเดือนก่อน
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वर्ष १०१ वे वक्ते :- श्री बाबासाहेब सौदागर विषय :- माझ्या गाण्यांची जन्मकथा
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वर्ष १०१ वक्ते :श्री अभि घोलप ,अमेरिका विषय-मराठी सिनेमा अमेरिकन ड्रीम
มุมมอง 324 หลายเดือนก่อน
वसंत व्याख्यानमाला,नाशिक वर्ष १०१ वक्ते :श्री अभि घोलप ,अमेरिका विषय-मराठी सिनेमा अमेरिकन ड्रीम
वसंत व्याख्यानमाला, नाशिक वर्ष १०१ वे उदघाटकीय वक्ते :- पद्मविभूषण जगतगुरु स्वामी रामभद्राचार्य
มุมมอง 694 หลายเดือนก่อน
वसंत व्याख्यानमाला, नाशिक वर्ष १०१ वे उदघाटकीय वक्ते :- पद्मविभूषण जगतगुरु स्वामी रामभद्राचार्य
सरस्वतीच्या प्राणागणात बोलण्याचं महतभाग्य
सर खरोखर वास्तव जीवन कथन केले आहे आपणास पुढील कार्यास शुभेच्छा
नवीन कृषी कायदे, जैविक खते कीडनाशके ई. विषयावर चर्चा व्हायला हवी होती
🙏 खूप खूप मार्मिक भाष्य अंतर्मुख करणारे शब्द 👍👍👌👌
फारच सुंदर..
Really appreciate gholap sir🎉🎉🎉
भारतातील भांगाचे आयुर्वेदिक फायदे फारच कमी लोकांना माहिती आहे, पतंजली कंपनीचे बिल्व चूर्णात याचा उपयोग होतो
आजच्या काळात शिकवले जाणारे विषय कमी व कौशल्य अधिक असावे, टायपिंग, इंग्रजी संभाषण ई कौशल्याचा अभाव असल्याने नोकरीत फायदा होत नाही
प्रेझेंटेशन मधील अभिनेत्री इरावती हर्षे होत्या, इरावती कर्वे नाही
😂
फक्त व्याख्यानाचा व्हिडिओ अपलोड करावा, इतर कार्यक्रमांसाठी निम्मा भाग वेगळा असावा
भारतात उद्योग व्यवसाय वाढीला मर्यादा आहेत, तरुणांना कौशल्य विकसित करून परदेशात संधी उपलब्ध आहेत
महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायामुळे परप्रांतीय महाराष्ट्रात येत राहतात व स्थानिक समस्या निर्माण होतात
बिचारे मांडके स्वत: अकस्मात गेले.
🎉🌹🙏
Very beautiful explanation 🙏hari om
त्यांनी सांगितलेल्या तेवढ्याच BJP च्या सीट्स आल्या का?
खुप छान कार्यक्रम मस्त
भारतात फक्त प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असावे, उच्च शिक्षण घेताना परदेशी कंपन्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य देतात
भारताची परदेशा सोबत बरोबरी नाही, लोकसंख्या, दरडोई उत्पन्न ई चा शिक्षणावर परिणाम होतो
छान भाषण झाले, सर्वजण खुश झाले
❤💐💐💐💐💐💐💐💐❤ ।।जय श्री राम।।
🙏
Supperrrrb pergormance
अतिशय उत्तम संशोधन
Amazing Program
Exellent Presentation in our home town, Congratulation both of you 🌹🌹
Best speech
श्रीकृष्णायं वयं नमो.फार सखोल सत्य इतिहास संशोधन.निलेश जी सा.न.वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकाचे मनःपूर्वक आभार. ❤🙏🙏🌷🚩
खूप प्रेरणादायी मनोगत. "आदरणीय साहेब, आपण जिथे जिथे आय. ए. एस. अधिकारी म्हणून सेवा केलात; तिथे तिथे कर्मचारी आणि लोकाभिमुख झालात." मला आठवते, गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सहयोग शिक्षक मंच आणि आपण शिकणं आणि शिकवण्यावर चर्चा करत असताना, तुम्ही कोल्हापूर येथे माजी विद्यार्थी महासंघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी विविधांगी खेळास प्राधान्य देणारी निवासी शाळा निर्माण केलात. या कार्याचे कौतुक म्हणून डॉक्टर सुधा मूर्ती यांनी आपणांस फोन करून आर्थिक सहाय्य करण्याचे भाष्य केले होते, त्यास नम्रपणे नकार देऊन आपण लोकसहभागाला प्राधान्य दिलात. भारतात नव्हे जगात ओळख असणाऱ्या एका महिला उद्योजकांनी आपल्या शाश्वत कार्याची दखल घेऊन फोन करून कौतुक करणे हे सुद्धा सौभाग्याचेच !! संपूर्ण मनोगत ऐकले, ऐकून प्रफुल्लित झालो. आपल्या कार्यास सलाम. 🙏🏽
वसंतव्याख्यानमाला,नाशिक जादूगार सतीश देशमुख व किमया देशमुख,विषय :- मनाचा शोध आणि वाचन
Great Sir. We are really proud of you both
Very nice speech sair
प्रतिभावंत लेखक प्रा.भगवान इंगळे यांच्या ढोर या आत्मकथनावर मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. ढोर या आत्मकथनाचा उभारणी हा पुढील भाग असून, या दोन्ही आत्मकथनावर सर आपले अनुभव कथन अतिशय अनुभवसंपन्न आहे.
excellent oration Sir . Your efforts in improving public health and local governance are truly laudable. You are a role model and inspiration for aspiring Civil Servants as well as your peers . People even now remember your contribution when you were serving with MOD ---regards
सनदी अधिका-यांच्या हातात कायदा असताे परंतु त्याच वेळी त्याच सनदी अधिका-यां भाेवती एक कायद्याच्या मर्यादांची चाैकट देखील असते.परिणामी त्या मर्यादांच्या चाैकटीतच राहूनच काम करावे लागते.ज्या सनदी अधिका-यांची काम करण्याची मानसीकता नसते ते या मर्यादांच्या चाैकटीचे भांडवल करुन काम टाळण्याचे टाळतात वा प्रसंगी त्यासाठीचे करावे लागणारे धाडस त्यांच्यात नसते हे अनेकदा मला माझ्या गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांच्या पत्रकारीतेत पहायला व अनुभवायला मिळाले आहे. पण समाजाचे आपण काही तरी देणे लागताे, ते देणे देण्यासाठीच आपल्याला कायद्याचे पाठबळ मिळाले आहे, आणि या कायद्याची व कायद्याने आपल्याला प्राप्त अधिकाराच्या शक्तीचा पुरेपुर वापर हा त्या जनसामान्यांकरीता समाजाकरिता करण्याच्या कर्तव्य भावनेने काम करणारे सनदी अधिकारी विरळाच असतात. ते आपल्या भाेवतीची कायद्याच्या मर्यादांच्या चाैकटीचा बाऊ करीत नाहीत आणि ती माेडत देखील नाहीत. फक्त ही चाैकट आतून ढकलून माेठी करतात आणि ती माेडणार नाही, तुटणार नाही याची सतत कटाक्षाने काळजी घेतात...आणि काम करतात, त्यांना मग काेणतीही अडचण येत नाही. त्यातून मग त्या सनदी अधिका-याची बुद्धी, कल्पना अन् कर्तृत्व याचा परिसस्पर्श त्या समाजाला हाेताे आणि कायापालट घडून येताे. ज्याचे अनुकरण मग सर्वत्र हाेते. या माझ्या अनुभूतीची प्रचिती जर घ्यायची असेल तर त्या प्रत्येकाने डाॅ.विजय सुर्यवंशी यांचा अभ्यास करावा इतकच मी म्हणेन. डाॅ.विजय सुर्यवंशी यांना सॅल्यूट व मन:पुर्वक शुभेच्या.
सुंदर हो
Thank you 🙏
Showing wrong information.
Dada tumi dhamangaon la yenre na
सत्कार कमी केले पाहिजे मुख्य भाषणाला वेळ दिला पाहिजे.
Khup chhan mahiti....🎉🎉🎉
सुंदर तांबे जी
अप्रतिम... उत्तम वक्ता... प्रचंड अभ्यास.... उत्तम विवेचन... ऐकताना खूप आनंद वाटला
" आधी केले मग सांगितले " प्रिय डॉ. विजय सू्र्यवंशी नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेतील " शासन आणि लोकसहभाग " ह्या विषयावरील आपले व्याख्यान श्रवणीय व अप्रतिम झाले. विश्वास ठाकूरांनी प्रस्तावनेत डॉ. सूर्यवंशी श्रोत्यांपुढे चलचित्रपटासारखा उभा केल्यामुळे आपल्या कार्याची ओळख श्रोत्यांना जाणून घेण्यात फारशी अडचण आली नाही. छञपती शिवरायांचा आदर्श व कार्यपद्धतीनुसार शासकीय काम प्रभावीपणे करता येते हे विषद करून आपण ' मी - मी ' ह्या आत्मप्रौढीला कुठेही स्थान दिले नाही. माणसे व माणसांचा समूह ह्यांना विश्वासात घेऊन, आपलेसे करून ह्या संकल्पनेनुसार आपला हा कार्ययज्ञ सुरु आहे असे लक्षात आले. प्राणी, पक्षी ते मानव कल्याणाचा ध्यास घेऊन आपले कार्य उठून दिसते. साधारण ९० मिनिटांच्या मनोगतात श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. मंदिराबाहेर गोदामाईच्या दोन्ही तटी धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी चालू असताना मंदिर मंडपात आपला कार्यक्रम असूनसुद्धा अतिशय प्रभावी झाला. आपण शासकीय सेवेत आल्यापासूनचा घटनाक्रम व केलेली विविध कामे ह्यांची गुंफण ही सुगरणीने जणू खोपा विणावा अशी सुंदर व सुबक होती. देवळा तालुक्यात नवजात बालकांना वाचवण्यासाठी आपण स्वखर्चाने दिलेली यंत्रसामग्री हे योगदान समाजाने वाखाणले आहे माञ त्याचा अल्पसादेखील उल्लेख आपण येऊ दिला नाही हे देखील मी वैशिष्ठ्यपूर्ण मानतो. " कॅप्टन कूल " ह्या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभासाठी कल्याण येथे मी उपस्थित असता तेथेच आपल्या लोकसंग्रहाची व लोकप्रियतेची प्रचिती आली आहे. हा कार्ययज्ञ असाच अखंड सुरू राहील अशी खात्री आहे. हे सर्व घडतांना कै.आई-वडील व किशोर बापूंचा आशीर्वाद आणि कुटुंबीयांची साथ ह्यामुळेच हे शक्य होऊ शकले आहे. विस्तारभयास्तव थांबतो. शुभेच्छा ! - बी. के. थोरात ( नाशिक )
अभिनंदनीय कार्य करीत आहेत सर, स्तुत्य उपक्रम राबविले, असेच प्रत्येक अधिकारी कार्यरत असतील तर आपला देश महसत्ता बनु शकतो, लोकसहभागातून आपण खुप मोठी कामगिरी करुच शकतो.. Hat's of you sir..
साहेब, आपण विद्यानिकेतन शिंगणापूर, कोल्हापूर येथे सुरु केलेली गरीब मुले खेळाडूंची निवासी शाळा आज देखील आदर्श ठरत आहे, आपला गर्व आहे साहेब, असेच चांगले काम आपल्या हातून व्हावेत, ही इच्छा
खरोखरच "कॅप्टन कूल" आहेत साहेब
साहेब आपले कार्य आणि आपण लोकसहभागातून उभारलेली चळवळ खरोखरच प्रेरणादायी आहे.
👌💐
Dada❤