- 2 466
- 167 095 940
aamhi_2_jawa
เข้าร่วมเมื่อ 19 มิ.ย. 2019
नमस्कार मित्रांनो.मी शितल शिंदे स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये ज्याच नाव आहे "आम्ही 2 जावा"मध्ये .. घर म्हटलं तर भांड्याला भांड लागणारच मग असेच vedio आमच्या चॅनल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल "2 जावां मधील आंबट गोड भांडणं" तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल ला...
Collaboration and business enquiries plz mail
Email id👉 Shinde.nshital@gmail.com
Insta I'd👉 reelCeayQR_JjUH/?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook link👉 profile.php?id=100048396288780
Collaboration and business enquiries plz mail
Email id👉 Shinde.nshital@gmail.com
Insta I'd👉 reelCeayQR_JjUH/?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook link👉 profile.php?id=100048396288780
วีดีโอ
सासूबाईंनी सांगितलं "ती" माझ्यावर रुसली,रागावली आहे..😯
มุมมอง 2.5K4 ชั่วโมงที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
आज गेलो वोटिंग करायला..हे आमचं चाळीतले घर.. सासूबाईंच्या आठवणी
มุมมอง 3.1K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
सासूबाई आणि भाऊजी आले, गावावरून काय काय आणलं आमच्यासाठी
มุมมอง 4.5K9 ชั่วโมงที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
आज बनवलं लाल चिकन😋 इलेक्शन डुटी 😐मिस्टर कुठे जॉब करतात..
มุมมอง 3.8K9 ชั่วโมงที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
केसांची ट्रीटमेंट करून पश्चाताप झाला..काय बोलली पार्लर वाली😐
มุมมอง 3.5K12 ชั่วโมงที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
सासूबाईनी सांगितल्या या गोष्टी म्हणून मी शांत झाले..
มุมมอง 4.2K14 ชั่วโมงที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
पुन्हा एकदा केली केसांची स्टेटनिंग....केसांचा फिडबॅक
มุมมอง 4.8K16 ชั่วโมงที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
आज बनवलं सुरमई चे कालवण,आणि फ्राय 😍 कशी झाली या खायला..
มุมมอง 2.7K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
आता जरा स्पष्टच बोलते, भाऊजी नी सांगितले प्रीती असं करते
มุมมอง 8K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
भाऊजी ची बाजू.. सासूबाई चा आरोप प्रीती खोटं बोलतेय..😯
มุมมอง 3.5K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
आज गेलो आमच्या चाळीतल्या घरी.. मिस्टरांन दिले सरप्राइज, पहिल्यांदा पाहिला असा कार्यक्रम😍
มุมมอง 3.9Kวันที่ผ่านมา
#शितलशिंदे #dailyvlog
प्रिती टाळी एका हाताने वाजत नाही...तू तुझं ही बघ की काय चुकतंय
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
प्रिती टाळी एका हाताने वाजत नाही...तू तुझं ही बघ की काय चुकतंय
हे आहे सूरज चव्हाण चे गाव.. 😍मिस्टरांना सासरवडीत यायला केली मनाई😢
มุมมอง 2.3Kวันที่ผ่านมา
हे आहे सूरज चव्हाण चे गाव.. 😍मिस्टरांना सासरवडीत यायला केली मनाई😢
प्रितीच्या या बोलण्यावर सासू सासरे,आणि भाऊजी चिडले, मिटण्याऐवजी वाद वाढले..
มุมมอง 7Kวันที่ผ่านมา
प्रितीच्या या बोलण्यावर सासू सासरे,आणि भाऊजी चिडले, मिटण्याऐवजी वाद वाढले..
मी मुंबई ला निघाले,मम्मी, बहिणीं रडू लागल्या😢 खूप अवघड असतं, मुलीला निरोप देणे
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
मी मुंबई ला निघाले,मम्मी, बहिणीं रडू लागल्या😢 खूप अवघड असतं, मुलीला निरोप देणे
प्रिती आणि भाऊजी चं नक्की काय चालू आहे..ते नातं तुटल्याशिवाय राहणार नाही..
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
प्रिती आणि भाऊजी चं नक्की काय चालू आहे..ते नातं तुटल्याशिवाय राहणार नाही..
डबल धमाका..रोहिणी ने घेतल्या आम्हाला अश्या साड्या...कश्या आहेत👌
มุมมอง 7Kวันที่ผ่านมา
डबल धमाका..रोहिणी ने घेतल्या आम्हाला अश्या साड्या...कश्या आहेत👌
भाऊबीज ला घेतल्या अश्या साड्या..कश्या आहेत
มุมมอง 7K14 วันที่ผ่านมา
भाऊबीज ला घेतल्या अश्या साड्या..कश्या आहेत
आज गेले पोलीस जोडीच्या घरी..वेदांत गाडी शिकला..
มุมมอง 2.4K14 วันที่ผ่านมา
आज गेले पोलीस जोडीच्या घरी..वेदांत गाडी शिकला..
वहिनी निघाली माहेरी...माहेरी आल्यावर मी जास्त लाडात येते..
มุมมอง 4.5K14 วันที่ผ่านมา
वहिनी निघाली माहेरी...माहेरी आल्यावर मी जास्त लाडात येते..
आज झाडावरचे काढले पेरू...मम्मी असं कास म्हणू शकते🥺तुझी मुले दुसऱ्यांना दे
มุมมอง 2.5K14 วันที่ผ่านมา
आज झाडावरचे काढले पेरू...मम्मी असं कास म्हणू शकते🥺तुझी मुले दुसऱ्यांना दे
आज उडवले फटाके...केला मस्त एन्जॉय..सासरी या गोष्टीचं दडपण येतं 😐
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
आज उडवले फटाके...केला मस्त एन्जॉय..सासरी या गोष्टीचं दडपण येतं 😐
अशी झाली आमची भाऊबीज..घाई घाईत सगळं राहून गेलं😐
มุมมอง 3.7K14 วันที่ผ่านมา
अशी झाली आमची भाऊबीज..घाई घाईत सगळं राहून गेलं😐
मम्मी ने केला चिवडा..दोन बहिणींनी काढली रांगोळी .
มุมมอง 3K14 วันที่ผ่านมา
मम्मी ने केला चिवडा..दोन बहिणींनी काढली रांगोळी .
आले मी माहेरी...मम्मी ,दादा, बहिणींची भेट...
มุมมอง 5K14 วันที่ผ่านมา
आले मी माहेरी...मम्मी ,दादा, बहिणींची भेट...
सासूबाई च न ऐकता मी निघाले माहेरी..माहेरी जायची तयारी..
มุมมอง 2.2K14 วันที่ผ่านมา
सासूबाई च न ऐकता मी निघाले माहेरी..माहेरी जायची तयारी..
नवीन पर्स सापडले पैसे.. हे पैसे कोणाचे..कशी आहे पर्स,
มุมมอง 3.3K14 วันที่ผ่านมา
नवीन पर्स सापडले पैसे.. हे पैसे कोणाचे..कशी आहे पर्स,
Je sangayche te sangt ja kiti lambat lavtiye
Groth walya hair sathi kiti pp lagali
Akka kon
Tula kon sangte Kamala jayla tu lay mothi goverment job karte kahihi bolaych jgaveglach
Ho..aahe mi😅
😂😂
Mg kshala ardhwat sangt asti
बरे होईल तीचे वेगळी झाली तर ज्या नवऱ्याला स्वतःच्या पायावर उभे राहतात येत नाही आणि बायकोला पण तिच्या पायावर उभे राऊ दयचे नाही काय असा माणसाचा नवरा म्हणून घ्यायचे 👍
Konte kam rakhdali aahet tai ?
Like kel haa aatt me
Thanks ❤
Kaal tumi hii kel hot sorry tai
Hi tai
Chaha madhye chiwada takun spoon ne😂😂😂kahi pn karate
Vacha vacha khatani kas video karav vatat
@@morelstories1167 wow tula awaj aala...
@aamhi_2_jawa381 tuzya tonda kade baghun ch kalat tuzya saglya society la gela asel aavaj tu khatiy mhanun
रुपाली बद्दल आहे ए नक्कीच😂😂😂😂
Priti badhal aahe na
Sorry haa tai
Me kdhi cha tumcha video l like Kiva subscribe pn nahi kel ahe pn video kup aavrjun baghte tai
@@RajaniKamble-ly8ly thanks 😊
First time comment keli ahe tai
Hii
Rupali badla
Wvideo kadun tu issues krtes😂😂
@@Ashwini-k9t mi fakt tya vyakti paryant pohchavte
Pritee bddl bole ahe ka Tai tunhi
@@payalpadmawar1249 no
1st comment ❤
Tighe pn chhan ❤❤
किमया आरक्षणाची
Hii tai
पहिली छान दिसत होती,
तू पहिलीच चांगली दिसत होती
भावजी आला आहे बायको ल सोडून
😂😂
केश छान दिसते आहे त👌
@@sonalipawar9634 thanks 😊
Tula ase kes chan disat nahi
तुझं शिक्षण काय झालंय tai
माझे husband परवा night ला गेले आहेत...अजून आले नाहीत घरी...उद्या सकाळी येणार आणि पुन्हा उद्या संध्याकाळी night ला जाऊन sunday सकाळी येणार
@@amitpratiksha5171 hona
Tai jara ti shegdi swchh thevat ja mhanje Jevan banvayla fresh vatte
Br..br आमच्यात स्वयंपाक झाल्यावर स्वच्छ करतात..स्वयंपाक करताना खराब होतेच ना
Hi saral uttar kadhich nahi denar....to chamcha pan gas var thevate ..ekhadi dish ghyavi tyat thevave pan nahi
तुझा चेहरा खूप मोठा आहे त्यामुळे तुलां आशा केसापेक्षा तुझी पहीली कुरुळी केस छान दिसत होती
भाजी बनवते पणत्या भांडयाकडे रक्ष दे किती ते बरबडुन टाकले सगळ त्याशेगडीवर सांडवते नुसता नखरा पाहून घ्या स्वच्छता नाहीच नुसती केस उडवत राहती 😅
एवढे केसांच केलं म्हंटल्यावर उडवणार ना..😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
2 vela pahil me tayna
Mankhurd mdhe aahe na tumche mistar
Ho
माझ्या दोन मैत्रिणी चे सामोरच्या साईड ला टक्कल पडलं पुढे केसच नाहीत त्यांना कारण त्यांनी या ट्रीटमेंट केल्या आहेत.. माझे पण थोडे कुरळे केस आहेत माझ्या पार्लर वाल्या मैत्रिणी आहेत त्या पण हाच सल्ला देतात की नको करू तू.. महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा हेअर स्पा कर म्हणतात पण ही ट्रीटमेंट नको करू म्हणतात.. आधी छान वाटत परत केसांची वाट लागतात म्हणतात त्यामुळे मला भीती वाटते ही ट्रीटमेंट घ्यायला..
किती पैसे घेतले आणि काय केल केंसाच
Aadhi cangli dista Hoti 🙆♀️
Kharaba disyla lagli
Kya kela Tai kesancha
Tu kiti hushar ahe n tula kiti kharch aala mahnun vicharl hot pn tu nhi sangitl nust ekdch tikdch bolti khup hushar ahe tu😢
@@anjalisomkuwar7703 अग 5000 आला
Tai sadi khup chan Ahe
शितल मस्त चान्स मारून गेली आहे. प्रीतीचे त्यांचे भांडण आहे तर. शीतलला तेवढाच कंटेन भेटलो
Tu tuze baght jaa naa tyanchya madhe kashala boltes
Tula kay karaych aahe..
Doller sathi 😂😂
😂😂@@mathexamsolutions2881
1 like
Hi
5000 खरच येतो
काम करत नाही खायला chgale पाहिजे.प्रीती बचत करते.पैसे कमी असतील तर ती काय करणार.ती शिकते स्टडी असतो.तरी घरी काम करते.गॅस एकच आहे तरी ती ऍडजेस्ट करते.प्रत्येक गोष्ट आई वडील la विचारतात ते चूक आहे.लग्न झाले
Tai tu hotis mhnun baramati la rahayla maja aaliy Khup chan vedio Tai khup chan boltis Aapn ladachich aahot yasathi aapn tai ladat yeto 😊❤😊😊😊🥰🥰
@@GayatriLondhe-j7s ho,,🥰
किती खर्च आला ह्या lenth la