- 456
- 18 031 903
Sai cooking
India
เข้าร่วมเมื่อ 9 ม.ค. 2020
नमस्कार, मी अनिता या चॅनलची (saicooking) होस्ट आहे.मी तुमचा सोबत अगदी सोप्या आणि सहज बनवता येतील आणि ज्याचे साहित्य तुम्हाला सहज भेटेल अशा रेसिपीज शेअर करणार आहे.
माझा चॅनल ला सबस्क्राईब कराईला विसरू नका
********************************************************
For business inquiries :- \tanita.keskar10@gmail.com
*********************************************************
मला तुमचा सोबत सोशल मीडिया वर संपर्कात राहयाला आवडेल.

फक्त 2 वस्तु वापरुन 5 मिनिटात बनवा पापडा सारखी कुरकुरीत तीळ पापडी / til pati /til papdi / til chikki
फक्त 2 वस्तु वापरुन 5 मिनिटात बनवा पापडा सारखी कुरकुरीत तीळ पापडी / til pati /til papdi / til chikki
มุมมอง: 45
วีดีโอ
आवर्जून बनवल्या जाणाऱ्या एकदम स्वस्त व हेल्दी मकर संक्रांतीच्या रेसिपी /sankrantirecipe
มุมมอง 3112 ชั่วโมงที่ผ่านมา
आवर्जून बनवल्या जाणाऱ्या एकदम स्वस्त व हेल्दी मकर संक्रांतीच्या रेसिपी /sankrantirecipe
दाताने नाही ओठाने खाता येतील एवढे मऊसूत बिना पाकाचे तीळाचे लाडू / til ladoo / til ladu recipe
มุมมอง 3929 ชั่วโมงที่ผ่านมา
दाताने नाही ओठाने खाता येतील मऊसूत बिना पाकाचे तीळाचे लाडू / til ladoo / til ladu recipe
झटपट तयार होणारा मेथीचा नाश्ता बनवाल तर 4 जुड्या रोज आणाल तेही फक्त 10 मिनिटात / breakfast recipe
มุมมอง 29812 ชั่วโมงที่ผ่านมา
झटपट तयार होणारा मेथीचा नाश्ता बनवाल तर 4 गड्या रोज आणाल तेही फक्त 10 मिनिटात / breakfast recipe
लग्नाच्या पंगतीत असते तशी चमचमीत वांगी भाजी /masala vange / bharle vange
มุมมอง 22321 วันที่ผ่านมา
लग्नाच्या पंगतीत असते तशी चमचमीत वांगी भाजी /masala vange / bharle vange
1 किलो गाजर हलवा / बिना साखर 6 दिवस टिकणारा पारंपरिक पद्धतीने गाजर हलवा /easy gajar halva
มุมมอง 13921 วันที่ผ่านมา
1 किलो गाजर हलवा / बिना साखर 6 दिवस टिकणारा पारंपरिक पद्धतीने गाजर हलवा /easy gajar halva gajar halva, halva gajar, how to make gajar halva, gajar halva recipe,
4 ते 5 महिने टिकणारा अमृततुल्य मसाला चहा / tea masala / secret chai masala powder / masala chaha
มุมมอง 54921 วันที่ผ่านมา
4 ते 5 महिने टिकणारा अमृततुल्य मसाला चहा / tea masala / secret chai masala powder / masala chaha
3 ते 4 दिवस टिकणारी मटर मसाला पुरी खाल तर कचोरी विसराल / mater puri/ mater masala puri
มุมมอง 31721 วันที่ผ่านมา
3 ते 4 दिवस टिकणारी मटर मसाला पुरी खाल तर कचोरी विसराल / mater puri/ mater masala puri
जगातील सर्वात सोप्पा रवा केक /अयंगार बेकरी सारखा चाॅकलेट रवा केक /sooji cake /chocolate sooji cake
มุมมอง 587หลายเดือนก่อน
जगातील सर्वात सोप्पा रवा केक /अयंगार बेकरी सारखा चाॅकलेट रवा केक /sooji cake /chocolate sooji cake
माक्रेटच्या 2 सिक्रेट ट्रिक वापरुन बनवा कुरकुरीत पण कडक न होणारी शेंगदाणे चिक्की /sagdana chikki
มุมมอง 356หลายเดือนก่อน
माक्रेटच्या 2 सिक्रेट ट्रिक वापरुन बनवा कुरकुरीत पण कडक न होणारी शेंगदाणे चिक्की /sagdana chikki
नवशिकेही सहज बनवतील 1 किलोच्या प्रमाणात परफेक्ट डिंक लाडू/थंडीचे खास लाडू /dink ladu/gond ke ladoo
มุมมอง 679หลายเดือนก่อน
नवशिकेही सहज बनवतील असे 1 किलो प्रमाणात परफेक्ट डिंक लाडू /dink ladu /gond ke ladoo
उन्हात न वाळवता शुद्ध खारीक पावडर बनवण्याची सर्वात सोपी पध्दत / kharik power / kharik powder recipe
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
#kharikpowderrecipe #kharikpowder #saicooking उन्हात न वाळवता शुद्ध खारीक पावडर बनवण्याची सर्वात सोपी पध्दत / kharik power / kharik powder recipe
एकाच पिठा पासून बनवा दिवाळी चे 50 प्रकार /diwali namakeen / diwali recipe
มุมมอง 3522 หลายเดือนก่อน
एकाच पिठा पासून बनवा दिवाळी चे 50 प्रकार /diwali namakeen / diwali recipe
10 ते 15 मिनिटात करता येतील असे खमंग खुसखुशीत चकली चे 4 प्रकार /chakli recipe /instantchakli #chakli
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
15 ते 20 मिनिटात करता येतील असे खमंग खुसखुशीत चकली चे 4 प्रकार /chakli recipe /instantchakli #chakli #chakli #chaklirecipe #diwalispecial
पहिल्यांदा अनारसे बनवताय तरी जाळीदार, कुरकुरीतच होणार / कोणी सांगितले नसेल असे सिक्रेट / anarse
มุมมอง 7832 หลายเดือนก่อน
पहिल्यांदा अनारसे बनवताय तरी जाळीदार, कुरकुरीतच होणार / कोणी सांगितले नसेल असे सिक्रेट / anarse
पिठात हे एक साहित्य घातले तर शंकरपाळी बिस्कीटापेक्षा जास्त खुसखुशीत होतील /शंकरपाळी रेसिपी
มุมมอง 2.3K2 หลายเดือนก่อน
पिठात हे एक साहित्य घातले तर शंकरपाळी बिस्कीटापेक्षा जास्त खुसखुशीत होतील /शंकरपाळी रेसिपी
1 कप पोह्यांची खमंग संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी बिना भाजणीची चकली /chakli recipe /poha chakli
มุมมอง 6472 หลายเดือนก่อน
1 कप पोह्यांची खमंग संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी बिना भाजणीची चकली /chakli recipe /poha chakli
फेटण्याची मेहनत न घेता 1 काय 10 किलो नानकटाई सुद्धा सहज बनवाल/ nankatai recipe / nankatai
มุมมอง 85K2 หลายเดือนก่อน
फेटण्याची मेहनत न घेता 1 काय 10 किलो नानकटाई सुद्धा सहज बनवाल/ nankatai recipe / nankatai
हा वेगळा मसाला घालून मक्याचा चिवडा बनवाल तर 1 किलो चिवडा 2 दिवसातच संपेल / Diwali faral / chivda
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
हा वेगळा मसाला घालून मक्याचा चिवडा बनवाल तर 1 किलो चिवडा 2 दिवसातच संपेल / Diwali faral / chivda
झटपट तयार होणारी पौष्टिक टिफिन रेसिपी / Healthy tiffin recipe/ tiffin
มุมมอง 2353 หลายเดือนก่อน
झटपट तयार होणारी पौष्टिक टिफिन रेसिपी / Healthy tiffin recipe/ tiffin
ना तळायचे ना साबुदाणा भिजवायचा तरी झटपट होणारे उपवासाचे पदार्थ / upvas recipe / upvas
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
ना तळायचे ना साबुदाणा भिजवायचा तरी झटपट होणारे उपवासाचे पदार्थ / upvas recipe / upvas
जगातील सर्वात सोप्पा गव्हाचा केक / atta cake /wheat cake/gavhacha cake /cake
มุมมอง 4423 หลายเดือนก่อน
जगातील सर्वात सोप्पा गव्हाचा केक / atta cake /wheat cake/gavhacha cake /cake
1 कप पोह्यांचा हा पदार्थ बनवाल तर समोसा कचोरी विसरून जाल
มุมมอง 3203 หลายเดือนก่อน
1 कप पोह्यांचा हा पदार्थ बनवाल तर समोसा कचोरी विसरून जाल
2 कप तांदळाच्या पिठापासून चटपटीत स्क्वेर बनवाल तर कुरकुरे विसरून जाल /kurkure
มุมมอง 1.7K3 หลายเดือนก่อน
2 कप तांदळाच्या पिठापासून चटपटीत स्क्वेर बनवाल तर कुरकुरे विसरून जाल /kurkure
बटाट्याचा चटपटीत कुरकुरीत हा पदार्थ बनवाल तर फ़्रेच फ़्राइज विसरून जाल
มุมมอง 3593 หลายเดือนก่อน
बटाट्याचा चटपटीत कुरकुरीत हा पदार्थ बनवाल तर फ़्रेच फ़्राइज विसरून जाल
मुग व दुधी भोपळा घालून पावभाजी केली तर माक्रेटची पावभाजी सुद्धा फिकी वाटली /protein pav bhaji recipe
มุมมอง 8003 หลายเดือนก่อน
मुग व दुधी भोपळा घालून पावभाजी केली तर माक्रेटची पावभाजी सुद्धा फिकी वाटली /protein pav bhaji recipe
बिना साखर चटकदार 5 महिने टिकणारी आवळा चटणी / amla recipe
มุมมอง 4873 หลายเดือนก่อน
बिना साखर चटकदार 5 महिने टिकणारी आवळा चटणी / amla recipe
1 कप बेसनाचे जिभेवर विरघळणारे 40 मऊसुत मोदक खाल तर मावा मोदक विसरून जाल /besan modak
มุมมอง 5K4 หลายเดือนก่อน
1 कप बेसनाचे जिभेवर विरघळणारे 40 मऊसुत मोदक खाल तर मावा मोदक विसरून जाल /besan modak
ना दळुन आणायचे ,ना तेलाचे मोहन घालायचे तरी झटपट तयार होणारी काटेरी कुरकुरीत चकली /poha chakli recipe
มุมมอง 6554 หลายเดือนก่อน
ना दळुन आणायचे ,ना तेलाचे मोहन घालायचे तरी झटपट तयार होणारी काटेरी कुरकुरीत चकली /poha chakli recipe
हि 1वस्तू घालून बनवा हलवाई सारखी खुसखुशीत तेलकट न होणारी तिखट शेव /शेव बनवण्याची एकदम सोप्पी पध्दत
มุมมอง 6704 หลายเดือนก่อน
हि 1वस्तू घालून बनवा हलवाई सारखी खुसखुशीत तेलकट न होणारी तिखट शेव /शेव बनवण्याची एकदम सोप्पी पध्दत
Mast recipe
Stay connected 😊 new friend 😊 nice recipe 🎉🎉
Khup Chann easy recipe aahe😊
खूप छान 👌👌
छान रेसिपी ❤
@@madhurananal4933 thank you
Mast
@@rdsharbidre6165 thank you
मस्त ताई. Thank you❤🌹
@@meghabarwe9235 thanks
फुटाणे करायला कसले हरभरे लागतात
Mstt
Khupch tasty n healthy breakfast
Khupch tasty n healthy breakfast
ताई पिठ मळून झाले की फ्री ज मधे ठेवायचे काॽगोळे केल्यावर ठेवायचे ॽते सांगा धन्यवाद
@@LaxmiChavan-p8m पीठ मळून
मराठीत बदाम म्हणतात,बादाम नाही.
तुप नसले तर तेल खाली शकतो का
Hindi bhasit mu bajavo videi banaiya 😢 Pls make Hindi
छान
Mam, ह्या cream ne pimple che dag जातील का..pimple
Mast
Khupch mast
Nice recipe stay connected dear ❤❤
Mam aapne om sai cooking classes ki kon si konsi class ki hai Muje bhi karni hai
Ye unki hi class ki recipe hai kya
खुप छान मॅडम चहा अगदी फक्कड होतो.👍🙏
Chan 👍👍
Khupach chhan
मी तुमच्या सांगीतलेल्या प्रमाणात नानखटाई बन वली खूपच छान झाली धन्यवाद
Thanks for such simple recipe
Wa mastch
Khup chan...kanda lasoon masala share kara please
Superb❤
👌🏻👌🏻👌🏻
Very nice
Very nice 💯
@@AkshadaPanhale-24 thank you
🍌🍌🍌
Khup chhan Madam
Mstch👍
Chocolate mdhe dip kelywr freeze mdhe dewayche ka jenekrun Chocolate tyawr set hoil plzz reply
Ho
Thandi mule Room temperatures la sudha lavkar set hote
Kiti diwas rahatat he donuts, Hawa band dabbyat store karawe ka
Thanks for reply
He chocolates sales kase krayche
Store kase krawe kiti diwas rahtat ashe chocolates ..gharguti व्यवसाया sati vicharl
खूप Detail मध्ये विडिओ आहे छान
Tai Ek kiloche praman saga?
Nice 😋👌👍 stay connected sis
from where have you purchase these chocolate mould.
Khupch chan tasty and healthy cake
Thanks
Cake peksha tumche doni Hero khup cute ahe
Thank you
Di plz bread chi recipe shear karshil jeva tumhala time milel
Nakki
@Saicooking thanx for except my request 🙏
Khup chan recipe u r my favourite di
खूप छान झालेत बिस्किट
Very nice new friend
Tasty and healthy chikki recipe sharing
खूप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद 🙏
Chan❤