YUWAMAT
YUWAMAT
  • 10
  • 47 700
मोबदला न मिळाल्याने बाधित शेतकरी महिलेने केली आत्महत्या ?? कोचाई बोरमाळ धक्कादायक घटना!
तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ येथील भूसंपादन बाधित शेतकरी महिलेची मोबदला न मिळाल्याने आत्महत्या??? प्रशासनाने आरोप फेटाळले.
มุมมอง: 13 528

วีดีโอ

मुंबई वडोदरा महामार्ग कामात नव्या वादाची ठिणगी, कोचाई बोरमाळ येथील शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
मुंबई वडोदरा महामार्ग कामात अडथळा, बाधित शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने नवा वाद निर्माण, पोलिस छावणी तैनात
पालघर जिल्ह्यात जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना कीड , अळ्या व बुरशीजन्य पोषण आहाराचा पुरवठा
มุมมอง 17414 วันที่ผ่านมา
पालघर जिल्ह्यात जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना कीड , अळ्या व बुरशीजन्य पोषण आहाराचा पुरवठा , पालकांचा संताप आक्रमक , ठेकेदार व कंपनीवर तातडीने कारवाईची मागणी.
डहाणू आमदार निकोले यांची महायुती सरकारवर कडकडून टोलेबाजी.
มุมมอง 19Kหลายเดือนก่อน
विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात महायुती व महाविकस आघाडी यांच्यात आरोप प्रती आरोप, पाहा CPIM डहाणू आमदार विनोद निकोले यांची महायुती सरकारवर केलेली टोलेबाजी.
बविआ डहाणू उमेदवार सुरेश पाडवी प्रचाराच्या रिंगणात उतरून थेट जनतेच्या दारात...
มุมมอง 500หลายเดือนก่อน
बहुजन विकास आघाडीचे डहाणू उमेदवार सुरेश पाडवी प्रचाराच्या रिंगणात उतरून थेट जनतेच्या दारात.
पालघर विधानसभा मनसे उमेदवार नरेश कोरडा प्रचाराच्या रिंगणात, जनतेला आवाहन , जनतेच्या सेवेसाठी सज्ज!
มุมมอง 68หลายเดือนก่อน
पालघर विधानसभा मनसे उमेदवार नरेश कोरडा, यांचा जनतेला संदेश , भरघोस मतांनी विजय करा, सेवेसाठी नेहमीच सज्ज राहेन!
जिजाऊ संघटना अधिकृत डहाणू विधानसभा उमेदवार कल्पेश भावर यांची विशेष मुलाखत
มุมมอง 787หลายเดือนก่อน
आगामी विधानसभा निवडणुकीत डहाणू मतदार संघाचे जिजाऊ संघटना अधिकृत उमेदवार कल्पेश भावर यांची विशेष मुलाखत फक्त आमच्या YUWAMAT चॅनेल वर.

ความคิดเห็น

  • @Dashratparhad-x2z
    @Dashratparhad-x2z 10 วันที่ผ่านมา

    निकोले साहेब आले तर आम्हाला कोणाची बीहती नाही निकोले साहेब लोकांचा विश्वास कधी तुटायला नाही पाहिजे

  • @balurajput1680
    @balurajput1680 11 วันที่ผ่านมา

    BJP सरकार बहुमताने सत्तेत आलेले आहेत. आदिवासींचे यापुढे असेच हाल होतील. आदिवासी आमदार खासदार कोणीही मदतिला येणार नाहीत.

  • @sanjayMohankar-wg4qv
    @sanjayMohankar-wg4qv 13 วันที่ผ่านมา

    को .विनोद निकोले सारखा आमदार पुन्हा भेटनार नाही 👆

  • @hareshbhoir1348
    @hareshbhoir1348 13 วันที่ผ่านมา

    आपल्या भारत देशात हुकूमशाही राज्य चालू झाली आहे

  • @VikaluValvi
    @VikaluValvi 26 วันที่ผ่านมา

    Only BJP

  • @AvinashShanwar-p5x
    @AvinashShanwar-p5x 28 วันที่ผ่านมา

    Faltu aamdar

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 หลายเดือนก่อน

    Fakt yeto aani naral fhodun jato ase kiti vela tri naral fodun gele jya kama sathi naral fodle aata त्याच कामाचे परत आश्वासने देत आहेत

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 หลายเดือนก่อน

    Nidhi आणला tr nidhi gela kuthe

    • @AkkiSutar-q6o
      @AkkiSutar-q6o หลายเดือนก่อน

      लाल सलाम

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 หลายเดือนก่อน

    स्वतःचा गावात सुधा रस्ते सुधा करता आले नाहीत

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 หลายเดือนก่อน

    Kiti kame keli ti news var sanga ugach bol bacchan aani social media var active rahun lokana bramit kele jatey

  • @ulkeshPawar
    @ulkeshPawar หลายเดือนก่อน

    Olny vinod nikole saheb aamdar Damdar

  • @vasantthakare5188
    @vasantthakare5188 หลายเดือนก่อน

    आम्ह निकोलेला निवडणूक देऊ

  • @NavashaLaxman
    @NavashaLaxman หลายเดือนก่อน

    Kahich Kam nahi kela

  • @tejalkomb8427
    @tejalkomb8427 หลายเดือนก่อน

    Kahi hi Kara yenar tar nikole ji

    • @Rds7824
      @Rds7824 หลายเดือนก่อน

      गप्प रे

  • @SajitSajit-b4z
    @SajitSajit-b4z หลายเดือนก่อน

    निकोल किती तलासरी ल विकास कामे केली ती या newz द्वारे सांग.जनता योग्य तो मत देईल .

    • @vasantthakare5188
      @vasantthakare5188 หลายเดือนก่อน

      भाजप आणि शिंदे सरकार चोर आहे देश धोक्यात संविधान धोक्यात खेडेगाव पाढे धोक्यात आहेत आरएसएस भ्रष्टाचारी सरकार आहे. आदिवासी वरती जास्तच महायुती सरकारने अन्याय केलेला म्हणून आम्ही मत महाविकास आघाडीला च देनार . तरीपण महायुती निवडून आली तर भाजप मशीन मध्ये घोटाळा,100%

    • @AkkiSutar-q6o
      @AkkiSutar-q6o หลายเดือนก่อน

      येणार तर फक्त निकोले साहेब

  • @kishorjain5987
    @kishorjain5987 หลายเดือนก่อน

    जय हो कॉ

  • @sudhakarravate7109
    @sudhakarravate7109 หลายเดือนก่อน

    👍🏽👍🏽👍🏽👍🏽💐💐

  • @sandeephadalsandeephadal8853
    @sandeephadalsandeephadal8853 หลายเดือนก่อน

    कल्पेश दादा पेसा भरती वर कधी बोलला का कधी

  • @avinashgavit6674
    @avinashgavit6674 หลายเดือนก่อน

    आदिवासी विरोध पक्ष... गावात फिरू नका मार खाणार.

  • @devennaik5988
    @devennaik5988 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ ❤

  • @bipintumbade5561
    @bipintumbade5561 หลายเดือนก่อน

    जिजाऊ संघटनेचा विजय असो