Manish Vyapari
Manish Vyapari
  • 31
  • 47 444
आनंद मेळा २०२४
शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे,
किसान हायस्कूल व जूनियर कॉलेज,नडगाव.
तालुका शहापूर, जिल्हा ठाणे.
आनंद मेळा दिनांक १३ डिसेंबर २०२४
मुख्याध्यापक, श्री.हिराकांत शिर्के सर.
มุมมอง: 820

วีดีโอ

सेवापूर्ती समारंभ #retirement
มุมมอง 83521 วันที่ผ่านมา
शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे, किसान हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, नडगाव. मुख्याध्यापिका, सौ.सुनिता पवार मॅडम यांचा सेवापूर्ती समारंभ. दिनांक ३० नोव्हेंबर २०२४.
Fort Ramshej, Nashik
มุมมอง 190หลายเดือนก่อน
खूप दिवसांनी एकत्र आलेल्या पाच जिवलग मित्रांची दोन दिवस रामशेज भटकंती.
ग्रामस्वच्छता, श्रमदान.
มุมมอง 1.9K3 หลายเดือนก่อน
श्रमदान दिनांक २१ सप्टेंबर २०२४ ग्राम - नडगांव, तालुका - शहापूर, जिल्हा - ठाणे. Videography - Mr.Manish Vyapari, Art Teacher.
वर्ग सजावट उपक्रम. ग. वि. खाडे विद्यालय, शहापूर
มุมมอง 1.9K10 หลายเดือนก่อน
वर्ग सजावट उपक्रम. मार्गदर्शक - मा. मुख्याध्यापक, श्री.ज्ञानेश्वर तळपाडे सर. मा. उपमुख्याध्यापक, श्री.नामदेव बागुल सर. मा. पर्यवेक्षक, श्री.तुळशीराम जाधव सर. या प्रसंगी शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटी च्या सन्माननीय सचिव, सौ. विद्याताई वेखंडे यांनी सदिच्छा भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्ग सजावटीचे कौतुक केले. त्यावेळी मा.मुख्याध्यापक, मा.उपमुख्याध्यापक...
७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन. Republic day.
มุมมอง 2.4K11 หลายเดือนก่อน
शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे, ग. वि. खाडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शहापूर.
Eco-friendly Ganesh Idol Making Workshop. #मतीचे_गणपती #AryaGurukul #ManishVyapari
มุมมอง 437ปีที่แล้ว
For the students of Arya Gurukul Highschool, Nandivli, Kalyan. Shadu clay Ganesh murti making demonstration and guidance by the Sculptor, Manish Vyapari. Workshop for awareness of water-polution by Plaster of Paris (POP)in Ganesh utsav. And to enhance the creativity of the students. It was a great experience and thanks to very cooperative school Teachers staff. #AryaGurukul #ecofriendly #eco-fr...
'CHANDRAYAAN 3' Live launching with Students.
มุมมอง 652ปีที่แล้ว
Shahapur Taluka Education Society's G. V. Khade Vidyalaya, Shahapur. 7th and 8th Standard students watch the live launch event of GSLV Mk:-3 launched from shriharikota carrying the chandrayan 3 developed by ISRO. India's 2nd attempt to land on the moon. 🇮🇳🇮🇳🇮🇳
@निरोप सौ.नेहा दिनकर मॅडम व श्री. मनिष व्यापारी सर यांचा निरोप समारंभ.
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
किसान हायस्कूल नडगाव येथून ग.वि.खाडे विद्यालय येथे बदली झाल्यामुळे निरोप. दिनांक ३ जुलै २०२३ कला शिक्षक, श्री.मनिष व्यापारी सर. आणि विज्ञान शिक्षिका, सौ. नेहा दिनकर मॅडम.
सेवापुर्ती सोहळा.
มุมมอง 482ปีที่แล้ว
मा.मुख्याध्यापक, श्री.कुमार उबाळे सर. दिनांक ३१ मे २०२३. किसान हायस्कूल, नडगाव.
Marathi Rajbhasha Gaurav Divas #पालखी #दिंडी
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
Kisan Highschool & Jr. College, Nadgaon. 27 February 2023 Granth Dindi.
February 22, 2023
มุมมอง 1Kปีที่แล้ว
February 22, 2023
वार्षिक क्रीडा महोत्सव २०२२ - २३, किसान हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नडगाव.
มุมมอง 2.4K2 ปีที่แล้ว
प्रमु पाहुणे - मा.श्री.महेश भोईर, राष्ट्रीय स्तरावरील धावपटू. क्रीडा महोत्सव समिती. क्रीडा शिक्षिका - सौ.कविता खरात मॅडम. मुख्याध्यापक - मा.श्री.कुमार उबाळे सर. शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटी चे, किसान हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नडगाव. तालुका - शहापूर, जिल्हा - ठाणे.
ग्रामस्वच्छता मोहीम. (साखरपाडा)
มุมมอง 1.5K2 ปีที่แล้ว
ग्रामस्वच्छता मोहीम. (साखरपाडा)
सायकल वाटप.
มุมมอง 5722 ปีที่แล้ว
सायकल वाटप.
"आनंद मेळा"
มุมมอง 15K2 ปีที่แล้ว
"आनंद मेळा"
संविधान गौरव दिवस 26 नोव्हेंबर २०२२
มุมมอง 7432 ปีที่แล้ว
संविधान गौरव दिवस 26 नोव्हेंबर २०२२
Saie jadhav Haldi ceremony
มุมมอง 4532 ปีที่แล้ว
Saie jadhav Haldi ceremony
Eco-friendly Ganapati making Workshop for students at Nandivli, Kalyan.
มุมมอง 3462 ปีที่แล้ว
Eco-friendly Ganapati making Workshop for students at Nandivli, Kalyan.
७६ वा स्वातंत्र्य दिन
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
७६ वा स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा. 🖌️
มุมมอง 2432 ปีที่แล้ว
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा. 🖌️
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, परिसर स्वच्छता आणि वृक्षारोपण.
มุมมอง 6102 ปีที่แล้ว
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, परिसर स्वच्छता आणि वृक्षारोपण.
मा.सौ.श्रद्धा विश्वास थोरात मॅडम यांचा सेवापुर्ती सोहळा. 22 July 2022
มุมมอง 6802 ปีที่แล้ว
मा.सौ.श्रद्धा विश्वास थोरात मॅडम यांचा सेवापुर्ती सोहळा. 22 July 2022
जागतिक महिला दिन. ८ मार्च २०२२
มุมมอง 1.4K2 ปีที่แล้ว
जागतिक महिला दिन. ८ मार्च २०२२
प्रजासत्ताक दिन २०२२.
มุมมอง 4722 ปีที่แล้ว
प्रजासत्ताक दिन २०२२.
लसीकरण मोहीम वय वर्षे १५ ते १८
มุมมอง 6602 ปีที่แล้ว
लसीकरण मोहीम वय वर्षे १५ ते १८
श्री.दिलीप भोईर सर यांचा सेवापूर्ती सोहळा.
มุมมอง 1.1K3 ปีที่แล้ว
श्री.दिलीप भोईर सर यांचा सेवापूर्ती सोहळा.
Kisaan Highschool & Junior College, Nadgaon.
มุมมอง 2.7K3 ปีที่แล้ว
Kisaan Highschool & Junior College, Nadgaon.

ความคิดเห็น

  • @hiralalraut4223
    @hiralalraut4223 15 วันที่ผ่านมา

    अप्रतिम कार्यक्रम झाला थँक्स

  • @VidyaVekhànde-d5w
    @VidyaVekhànde-d5w 17 วันที่ผ่านมา

    खुप छान 🎉

    • @manishvyapari4630
      @manishvyapari4630 14 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई साहेब. 🙏

  • @dwarkanathjadhav5757
    @dwarkanathjadhav5757 17 วันที่ผ่านมา

    आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.... स्तुत्य.!!!

  • @PramodHumane-gi9vc
    @PramodHumane-gi9vc 18 วันที่ผ่านมา

    Very very nice🎉🎉🎉

  • @sulbhaborse9198
    @sulbhaborse9198 18 วันที่ผ่านมา

    खूपच छान, स्तुत्य उपक्रम 🎉🎉

  • @vijaypilkar1697
    @vijaypilkar1697 18 วันที่ผ่านมา

    छान, सुंदर उपक्रम 👌👌👌

  • @the_soul_curry
    @the_soul_curry หลายเดือนก่อน

    Wowww nice 🤩

  • @CopitaRita
    @CopitaRita 3 หลายเดือนก่อน

    👎🏻

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892 10 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @tejaskadam9664
    @tejaskadam9664 10 หลายเดือนก่อน

    सर अप्रतिम झालाय व्हिडिओ.. 🇮🇳 🇮🇳 🚩 🚩

  • @SudamBhoir-bj1lu
    @SudamBhoir-bj1lu 10 หลายเดือนก่อน

    जय हिंद 🎉❤

  • @UmeshRajbhar_01
    @UmeshRajbhar_01 11 หลายเดือนก่อน

    Very nice sir 🎉🎉

  • @babudhage-sv3ti
    @babudhage-sv3ti 11 หลายเดือนก่อน

    Khup bhari ❤️

  • @VandanaJadhav
    @VandanaJadhav 11 หลายเดือนก่อน

    Very nice 👌 🎉

  • @BTS_JIDNYA18611
    @BTS_JIDNYA18611 11 หลายเดือนก่อน

    जय हिंद 💐💐

  • @Naitik5724
    @Naitik5724 11 หลายเดือนก่อน

    🙏

  • @SaritaDeshmukh-p6e
    @SaritaDeshmukh-p6e ปีที่แล้ว

    So beautiful sir

  • @Akshay_satpute_491
    @Akshay_satpute_491 ปีที่แล้ว

    Va sar

  • @C_an_dy077
    @C_an_dy077 ปีที่แล้ว

    So beautiful sir l like dis ❤❤👏👏👏

  • @bhaveshbhanushali4033
    @bhaveshbhanushali4033 ปีที่แล้ว

    Proud moment keep it up

  • @HariSavant
    @HariSavant ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @rahulbhalke-RB
    @rahulbhalke-RB ปีที่แล้ว

    सर,जोपर्यंत आपण नडगावच्या शाळेत होतात...तोपर्यंत कुणास ठाऊक एक निश्चिंतता होती,की मुलांना एक चांगले मित्र मिळाले आहेत.बाकी सगळे गुरुवर्य आहेतच,पण तुम्ही त्याहीपेक्षा वेगळे..त्यांना आम्ही सांगायचो की व्यापारी सर आमचे गुरू तर आहेतच पण एक चांगले मित्र ही आहेत.त्यांच्याशी मैत्री करा,तुम्हाला ही शाळेतील अलौकिक आनंद मिळेल जो एकेकाळी आम्ही मिळवला होता...आपलं कलेविषयी ज्ञान,आपल्या आवडीनिवडी आणि आपलं समाजाप्रती असणारं नितांत प्रेम सगळं काही ही मुलं खूप मिस करणार आहेत,हे मात्र नक्की..... सर,लवकर पुन्हा या....आणि आमच्या नडगाव ची एक चांगली पुढची पिढी घडावण्यास मदत करा, इतकंच सांगेन.....बाकी आपल्या पुढील प्रवासास शुभेच्छा ❤❤❤💐💐💐

  • @sujanwadke6901
    @sujanwadke6901 ปีที่แล้ว

    असे शिक्षक आणि शाळा असतील तरच भविष्यातील भारत घडेल 🚩

  • @Ayush-1725
    @Ayush-1725 ปีที่แล้ว

    Chhaan Jiju👌👌👌.......best of luck

  • @mahenderpatole9749
    @mahenderpatole9749 ปีที่แล้ว

    So beautiful ❤

  • @rahulbhalke-RB
    @rahulbhalke-RB ปีที่แล้ว

    सर,पूर्ण कार्यक्रम पाहिला.मन अगदी भरून आलं. शिक्षकांनी कधीही सेवानिवृत्त व्हायला नको,असंच मला वाटतं. गोड आणि प्रेमळ शिक्षक हे विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या भविष्याचा आधार असतात.आम्हालाही आपण सगळे असेच लाभलात.... आपले खूप खुप धन्यवाद...💐💐 कार्यक्रम खूपच सुंदर झाला आणि चित्रीकरण ही तितकच उत्तम,व्यापारी सर😊

    • @manishvyapari4630
      @manishvyapari4630 ปีที่แล้ว

      धन्यवाद राहुल .. ❣️

  • @HariSavant
    @HariSavant ปีที่แล้ว

    "Retirement म्हणजे जीवनातील best role साठी तुम्हाला pramotion मिळालं. Retirement चा अनेक शुभेच्छा sir.

  • @narayankolekar4832
    @narayankolekar4832 ปีที่แล้ว

    Beauriful

  • @ranjitkolekar2992
    @ranjitkolekar2992 ปีที่แล้ว

    Beautiful

  • @avinashthakare745
    @avinashthakare745 ปีที่แล้ว

    1 no Shraddha May good girl bhachi

  • @mayurisatpute4375
    @mayurisatpute4375 ปีที่แล้ว

    Sir mi pn yach shalet shikli ahe ha vlog bghatana amache adhiche divs athvle khup chhan wattaty 😊

  • @dashrathbhalke5904
    @dashrathbhalke5904 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @kamleshjagare7313
    @kamleshjagare7313 ปีที่แล้ว

    अति सुंदर,असे व्हिडिओ माहुली परिक्रमचे बनवा सर

  • @bhaveshshevale6838
    @bhaveshshevale6838 ปีที่แล้ว

    लय भारी सर

  • @rahuljadhav7028
    @rahuljadhav7028 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर सर. मी थोरात मॅडम चि मुलगी पालघर ईथे राहते. मी नेहमीच तुमचा vlog बघते खूपच सुंदर

  • @PKOGAMING
    @PKOGAMING 2 ปีที่แล้ว

    Sir mast

  • @vilassalave7644
    @vilassalave7644 2 ปีที่แล้ว

    स्तुत्य उपक्रम उबाळे सर!👍👍👍

  • @VandanaJadhav
    @VandanaJadhav 2 ปีที่แล้ว

    Sunder 👌

  • @santoshjadhav_555
    @santoshjadhav_555 2 ปีที่แล้ว

    सुंदर उपक्रम.... उत्स्फूर्त प्रतिसाद....

  • @raghunathbondre1715
    @raghunathbondre1715 2 ปีที่แล้ว

    Mast karykram

  • @mhsdeva3618
    @mhsdeva3618 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर..👏💐🌹💐👏

  • @ranjanadinkar5391
    @ranjanadinkar5391 2 ปีที่แล้ว

    👌

  • @mr.prathameshmadke8128
    @mr.prathameshmadke8128 2 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @kaminijagare3984
    @kaminijagare3984 2 ปีที่แล้ว

    अति सुंदर सर तुमच्या प्रत्येक उपक्रमातून काही घेण्यासारखे असते.

  • @sahilpawar4370
    @sahilpawar4370 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌

  • @dashrathbhalke5904
    @dashrathbhalke5904 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sanjayrotti5155
    @sanjayrotti5155 2 ปีที่แล้ว

    VERY NICE JOB

  • @omkardandkar6109
    @omkardandkar6109 2 ปีที่แล้ว

    #आठवणीतली_शाळा..... धावपळीच्या जीवनापेक्ष्या,बालपणातली शाळा बरी होती, किसान हायस्कुल नडगांव मध्ये आमची आठवी ते दहावी घडली होती, काळ्याकुट्ट फळ्यावर पांढऱ्या खडूने आमची भविष्य लिहिली गेली होती. ❤️❤️❤️

  • @Action_JAY_yt
    @Action_JAY_yt 2 ปีที่แล้ว

    जिल्हा परिषदेच्या कौलारू शाळांची मज्जा आताच्या बिल्डिंग मधल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांना कधीच नाही कळणार . अगदी पहिला शाळेचा आणि हा व्हिडीओ पाहिले...खूप आवडले Nostalgic Feeling. ( I'm not from Shahapur or Murbad ... )