Malvani family
Malvani family
  • 25
  • 42 520
चिबडाचे वडे#malvani aroma masale@malvani family
कोकणातील चिबडाच्या वड्यांची एक पारंपरिक डिश दाखवण्याचा या व्हिडिओद्वारे प्रयत्न केलेला आहे. कोकणात मिळणार चिबुड हे एक पौष्टिक फळ आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ❤️🙏
มุมมอง: 368

วีดีโอ

माझ्या बाबांनी बनवली मुगड्याची झाडू #malvani aroma masale@malvani family
มุมมอง 80614 วันที่ผ่านมา
मुगड्याची झाडू बनवणे हे एक कला आहे . आज माझ्या बाबांनी मुगड्याची झाडू बनवली. माझ्या बाबांकडे अनेक कला आहेत . त्यापैकी हि मुगड्या ची झाडू बनवण्याची कला मी या व्हिडीओव्दारे आपणास दाखवत आहे . धन्यवाद🙏
बाप्पासाठी बनवले उकडीचे मोदक#malvani aroma masale #malvani family
มุมมอง 16021 วันที่ผ่านมา
आमच्या मालवणी अरोमाच्या सुगंधी मोदक पिठातील उकडीचे मोदक आम्ही बाप्पाला बनवले . या उकडीच्या मोदकांची रेसिपी या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.... तुम्हाला जर मालवणी अरोमाचे सुगंधी मोदक पाहिजे असल्यास 9922823881 या नंबरवर नक्की संपर्क साधा
बाप्पाची आरती....... मालवणी माणसाचा वर्षभराचा रिचार्ज......
มุมมอง 126หลายเดือนก่อน
बाप्पाची आरती....... मालवणी माणसाचा वर्षभराचा रिचार्ज......
श्रावण सोमवार स्पेशल अळूवडी#malvani aroma masale#malvani family
มุมมอง 157หลายเดือนก่อน
कोकणात प्रामुख्याने श्रावण महिन्यात वेगवेगळ्या रानभाज्यांची रेसिपी बनवली जाते. त्यात विशेष करून अळूवडी हा एक सुंदर पदार्थ असतो. याच अळूवडीची सुंदर रेसिपी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. धन्यवाद!!!🙏🙏
मालवणी अळंबी मसाला 😋😋#malvani aroma masale # malvani family
มุมมอง 1032 หลายเดือนก่อน
पावसाळ्यात मिळणाऱ्या दुर्मिळ आळंबीची भाजी खाण्याची मजा खूप वेगळी असते. ही अळंबी मालवणी पद्धतीने कशी बनवतात त्याची रेसिपी दाखवण्याचा आम्ही या व्हिडिओद्वारे प्रयत्न केला आहे. यामध्ये वापरलेल्या मालवणी अरोमाचा मसाला ऑर्डर करायचा असल्यास 9922823881 / 9552655565 या नंबर वर नक्की संपर्क करा. धन्यवाद !🙏🙏
गटारी स्पेशल...मालवणी मटन वडे 😋#malvani aroma masale#malvani family
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
पूर्णतः मालवणी पद्धतीने मटन आणि मालवणी अरोमाच्या भाजणी वडापिठामध्ये वडे बनवून पूर्णतः मालवणी मटन वड्याची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. मालवणी अरोमाचा 'मालवणी स्पेशल मसाला',' मालवणी वडा पीठ' आणि इतर पदार्थ पाहिजे असल्यास 9922823881/9552655565 या नंबर वर नक्की संपर्क साधा 🙏🙏
माझ्या जि. प. तळेबाजार शाळेमधील रानभाजी प्रदर्शन#malvani family #malvani aroma masale
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या नवीन पिढीला समजावेत, यासाठी जिल्हा परिषद तळेबाजार शाळा येथील शिक्षक, पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांनी या रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचा महोत्सव आयोजित केला होता. हा पहिला पहिला रानभाजी प्रदर्शनाचा महोत्सव खूपच यशस्वी झाला.
बहुगुणी रानभाजी फोडशी l malvani family # malvani aroma masale
มุมมอง 2.7K2 หลายเดือนก่อน
पावसाळ्याच्या सीजनमध्ये कोकणात फोडशीची रानभाजी मिळते. ही फोडशीची रानभाजी बहुगुणी समजली जाते. ही भाजी बनवण्याची रेसिपी या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 🙏🙏
पौष्टिक रानभाजी - काटला#malvani aroma masale # malvani family
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
पावसाळ्यात कोकणात अनेक रानभाज्या मिळतात . त्यातिल सर्वात पौष्टिक रानभाजी म्हणजे - काटला ! हि काटलाची भाजी मालवणी पद्धतीने ' मालवणी अरोमाच्या ' मसाल्यात कशी बनवतात त्याची छानशी रेसिपी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय🙏 'मालवणी अरोमाचा ' मसाला पाहिजे असल्यास 9922823881/9552655565 या नंबरवर नक्की संपर्क साधा🙏🙏
मालवणी मसाल्यात वांग्याचा भरीत # malvani aroma masale l मालवणी फॅमिली
มุมมอง 6123 หลายเดือนก่อน
मालवणी मसाल्यात वांग्याचा भरीत # malvani aroma masale l मालवणी फॅमिली
बाटलीने मासे धरायचा प्रयत्न अयशस्वी, पण दादा काकांनी दिला मोठा गुंजली मासा त्याच्या फ्राय ची रेसिपी#
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
बाटलीने मासे धरायचा प्रयत्न अयशस्वी, पण दादा काकांनी दिला मोठा गुंजली मासा त्याच्या फ्राय ची रेसिपी#
मिठबाव च्या घरी ब्राह्मण भोजन l दादाकाकाच्या होडी मधून नदी फिराची मजा l मालवणी अरोमा #मालवणी फॅमिली
มุมมอง 3.7K4 หลายเดือนก่อน
मिठबाव च्या घरी ब्राह्मण भोजन l दादाकाकाच्या होडी मधून नदी फिराची मजा l मालवणी अरोमा #मालवणी फॅमिली
दहिबाव गंगा दर्शन 🙏#मालवणी फॅमिली#मालवणी अरोमा
มุมมอง 2.4K4 หลายเดือนก่อน
दहिबाव गंगा दर्शन 🙏#मालवणी फॅमिली#मालवणी अरोमा
रस्त्यावरच्या # स्वस्त मिरचीच्या मसाल्याची अवस्था😔😔
มุมมอง 7284 หลายเดือนก่อน
रस्त्यावरच्या # स्वस्त मिरचीच्या मसाल्याची अवस्था😔😔
पारंपारिक पद्धतीने बनवलेलं # मालवणी आरोमाचं कुळीथ पीठ.kulith pith
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
पारंपारिक पद्धतीने बनवलेलं # मालवणी आरोमाचं कुळीथ पीठ.kulith pith
पारंपारिक मालवणी पद्धतीने ,पारंपारिक चवीसाठी बनवलेला # 'मालवणी अरोमाचा' मालवणी मसाला.malvani masala
มุมมอง 7K5 หลายเดือนก่อน
पारंपारिक मालवणी पद्धतीने ,पारंपारिक चवीसाठी बनवलेला # 'मालवणी अरोमाचा' मालवणी मसाला.malvani masala

ความคิดเห็น

  • @ReshmaDamugade
    @ReshmaDamugade 11 วันที่ผ่านมา

    खूप छान सानवी❤❤❤

  • @poonampawaskar7629
    @poonampawaskar7629 12 วันที่ผ่านมา

    मस्त झाले वडे टेस्टीच आहेत

  • @savitaarlekar1911
    @savitaarlekar1911 12 วันที่ผ่านมา

    मस्तच.. ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @savitaarlekar1911
    @savitaarlekar1911 12 วันที่ผ่านมา

    ❤❤❤मस्त सानू.. चिबडाचे वडे भारीच झालेत.. मालवणी अरोमा वड्याचे पिठाचे वडे मस्तच होतत.. 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @poonampawaskar7629
    @poonampawaskar7629 12 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌

  • @prathameshkolambkar8430
    @prathameshkolambkar8430 12 วันที่ผ่านมา

    ❤🥰

  • @gauriraut5259
    @gauriraut5259 14 วันที่ผ่านมา

    👍👌

  • @swapnalishirwadkar832
    @swapnalishirwadkar832 14 วันที่ผ่านมา

    🎉🎉😊

  • @SubhashShirwadkar
    @SubhashShirwadkar 15 วันที่ผ่านมา

    😊🙏

  • @ArchanaHindalekar
    @ArchanaHindalekar 15 วันที่ผ่านมา

    Mast sanu n Gurauji!!

  • @ArchanaHindalekar
    @ArchanaHindalekar 15 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth!

  • @ArchanaHindalekar
    @ArchanaHindalekar 15 วันที่ผ่านมา

    Mast Sameer dada!!

  • @rajashrichavan4016
    @rajashrichavan4016 15 วันที่ผ่านมา

    Wow Great recipe. I will definitely try this. Thanks to make this video.❤

  • @SubhashShirwadkar
    @SubhashShirwadkar 15 วันที่ผ่านมา

    Lay Bhari 👌👌

  • @savitaarlekar1911
    @savitaarlekar1911 15 วันที่ผ่านมา

    मस्तच झाले वडे.. ❤❤❤🌹🌹🌹भारीच.. ❤❤❤

  • @poonampawaskar7629
    @poonampawaskar7629 15 วันที่ผ่านมา

    😋😋👌

  • @VinodPhadke-p4e
    @VinodPhadke-p4e 17 วันที่ผ่านมา

    मस्त एकदम बोले तो झकास आम्हाला पण मुंबईला दोन पाठवून देशील का बायो

    • @VinodPhadke-p4e
      @VinodPhadke-p4e 17 วันที่ผ่านมา

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily 15 วันที่ผ่านมา

      डाऊन पेमेंट भरून बुकिंग करूची लागतली😍😍😀

  • @savitaarlekar1911
    @savitaarlekar1911 18 วันที่ผ่านมา

    बाबांनी मस्तच झाडू बनवली.. ❤❤❤ सानू बाय तू पण शिकून घे.... 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @SandipDamugade
    @SandipDamugade 18 วันที่ผ่านมา

    खूप छान सानू

  • @avantimahadik5280
    @avantimahadik5280 19 วันที่ผ่านมา

    Bhari kalakar hat tuze baba 😊maka pan 1 zadu havi

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily 15 วันที่ผ่านมา

      बुकिंग करून ठेवलंय 😍

  • @prathameshkolambkar8430
    @prathameshkolambkar8430 19 วันที่ผ่านมา

    ❤️❤️✨

  • @sandeshteli6398
    @sandeshteli6398 19 วันที่ผ่านมา

    भारीच

  • @ShrutiPanchal-t3n
    @ShrutiPanchal-t3n 19 วันที่ผ่านมา

    लय भारी😊😊

  • @ReshmaDamugade
    @ReshmaDamugade 19 วันที่ผ่านมา

    खूप छान मस्त 👌👌👌🥰

  • @AmitKadam-st9rn
    @AmitKadam-st9rn 19 วันที่ผ่านมา

    खुप खुप छान अभिनंदन ❤❤

  • @vidhyachalke5401
    @vidhyachalke5401 19 วันที่ผ่านมา

    खुप छान आम्हाला ज्ञान मिळाले

  • @aathvanitlakokan5491
    @aathvanitlakokan5491 19 วันที่ผ่านมา

    भारीच वाडवन हा. मुगड्याच्या वाढवनीची गोष्ट भारीच हा. आमका लहानपणी वाटा वाडवणीच्या मुगड्याचो शोध आमच्या आयेन लावल्याण... 🫣🫢😮‍💨😮‍💨😮‍💨😶‍🌫️लय शेकवायची😮

  • @manoharsteli
    @manoharsteli 19 วันที่ผ่านมา

    Maka pan ek hoi ha.

  • @poonampawaskar7629
    @poonampawaskar7629 19 วันที่ผ่านมา

    आम्हाला पण एक पाठवा मस्त ❤❤❤

  • @rupeshloke6681
    @rupeshloke6681 19 วันที่ผ่านมา

    Mast

  • @swapnalishirwadkar832
    @swapnalishirwadkar832 19 วันที่ผ่านมา

    सानू च्या बाबांनी मुगडयाची झाडू एक नंबर बनवल्यानी हा . ह्या झाडूक मालवणी भाषेत वाडवण पण म्हणतत.🎉🎉

  • @rajashrichavan4016
    @rajashrichavan4016 19 วันที่ผ่านมา

    When we do creative work we feel happier and good. Nice video beutifuly crafted this art from sanvi's baba!! Baba looking very healthy and fit.❤

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily 19 วันที่ผ่านมา

      Dhanyawad Madam 🙏🙏

  • @ReshmaDamugade
    @ReshmaDamugade 25 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @aathvanitlakokan5491
    @aathvanitlakokan5491 25 วันที่ผ่านมา

    Bhari modak va va....

  • @savitaarlekar1911
    @savitaarlekar1911 25 วันที่ผ่านมา

    गणपती बाप्पा मोरया.. ❤❤❤🎉🎉🎉

  • @poonampawaskar7629
    @poonampawaskar7629 25 วันที่ผ่านมา

    खुप खुप स्वादिष्ट आहे गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🙏🙏

  • @swapnalishirwadkar832
    @swapnalishirwadkar832 25 วันที่ผ่านมา

    1 no.modak 🎉🎉sanun pan modak mast banwlyan😊

  • @sameershirwadkar4204
    @sameershirwadkar4204 25 วันที่ผ่านมา

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @himanshumanurkar8554
    @himanshumanurkar8554 26 วันที่ผ่านมา

    They are having one of the best tastes and qualities that I have tasted in the last 25 years staying in Mumbai. The aroma and flavor is so authentic that , just open the packet and u can smell from distance of 10 feet . The young couple looks very hardworking. Please support them and my blessings, wishes for bright future

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily 20 วันที่ผ่านมา

      आपल्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @aathvanitlakokan5491
    @aathvanitlakokan5491 หลายเดือนก่อน

    Mastch zali ha. ... Mottho pawas asat tevha kra aani khan bolva

  • @swapnalishirwadkar832
    @swapnalishirwadkar832 หลายเดือนก่อน

    😊😊🎉🎉

  • @AshaBhunde
    @AshaBhunde หลายเดือนก่อน

    मालवणी मसाला कसा कि लो आहे

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily 20 วันที่ผ่านมา

      कृपया 9552655565 या नंबर वरती कॉल करा 🙏🙏

  • @poonampawaskar7629
    @poonampawaskar7629 หลายเดือนก่อน

    एक नंबर भारी मस्त लागली ❤❤❤

  • @savitaarlekar1911
    @savitaarlekar1911 หลายเดือนก่อน

    लय भारी अळूवडी सानू बाय.. ❤❤❤

  • @kundanshigavan9377
    @kundanshigavan9377 หลายเดือนก่อน

    Kulith pith hole sel rates kay hai

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily 20 วันที่ผ่านมา

      9552655565 please call 🙏

  • @MinaxiAnsurkar
    @MinaxiAnsurkar 2 หลายเดือนก่อน

    मालवणी मसाला किती रुपये किलो आहे

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily หลายเดือนก่อน

      Please call 9922823881

  • @sanjaykomurlekar1721
    @sanjaykomurlekar1721 2 หลายเดือนก่อน

    👌delicious

  • @ReshmaDamugade
    @ReshmaDamugade 2 หลายเดือนก่อน

    मस्त 👌🥰

  • @poonampawaskar7629
    @poonampawaskar7629 2 หลายเดือนก่อน

    मस्तच 🎉🎉❤❤❤❤

  • @savitaarlekar1911
    @savitaarlekar1911 2 หลายเดือนก่อน

    मस्त.. सानू.. 🎉🎉🎉❤❤❤