Manovikas Prakashan
Manovikas Prakashan
  • 48
  • 41 413
इंडियन्स लेखक गणेश देवी #ganeshdevy #tonyjoseph ##ravikorisettar प्रकाशक मनोविकास प्रकाशन
द इंडियन्स
अनेक सहस्त्रकांचा आपला समग्र इतिहास
........
संपादन : गणेश देवी, टोनी जोसेफ, रवी कोरीसेट्टर
अनुवाद : शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितिन जरंडीकर, ज्ञानदा असोलकर
..........
मनुष्यप्राण्याच्या एकूण इतिहासामध्ये होमो सेपियनची जडणघडण, भटका- अन्नसंकलन व पशुपालन करणारा समुदाय ते सार्वभौम राष्ट्रीयत्वाची मांडणी करणारा समाज असा एक विशाल आणि विस्मयकारक घटनाक्रम दडलेला आहे. या दूरस्थ गतकाळाच्या आरंभबिंदूपासूनच भारतीय उपखंड हा मानवी स्थलांतरासाठी एक महत्त्वपूर्ण हमरस्ता ठरलेला आहे. काळाच्या निरनिराळ्या टप्प्यावर विविध समुदायांनी भारताच्या सुजलाम सुफलाम भूमीला आपले घर बनवण्यास प्राधान्य दिलेले आहे. परिणामी युगानुयुगे 'बहुसांस्कृतिकता' हा इथला स्थायीभाव बनून राहिलेला आहे. तथापि, अलीकडील काही वर्षांत दक्षिण आशिया खंडाचा इतिहास मोडून-तोडून टाकण्याची वृत्ती बळावत चालल्याचे दिसून येत आहे आणि या वृत्तीतूनच मग वांशिक शुद्धतेचा मागोवा घेणाऱ्या विवेकशून्य, धोकादायक योजना मूळ धरत असल्याचेही चित्र दिसून येते आहे. 'फेक नरेटीव्हज' रचण्याच्या आजच्या कालखंडात इतिहास जाणून घेण्याचे प्रस्थापित वैज्ञानिक मापदंड आहेत, हेच आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे काळाच्या या अशा टप्प्यावर जनुकशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, हवामानशास्त्र, भाषाशास्त्र अशा विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या साधनांच्या सहाय्याने भारताच्या तब्बल बारा हजार वर्षांच्या गतकाळाचे अतिशय चिकित्सकपणे अवलोकन करणारा 'द इंडियन्स' हा ग्रंथ अतिशय प्रस्तुत ठरणारा आहे. 'द इंडियन्स' हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यामध्ये जगभरातील सुमारे शंभर एक अभ्यासकांनी आपले योगदान दिलेले आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, भाषा, संस्कृती या ज्ञानशाखा आणि समाजकारण व राजकारण याप्रति सजग असणाऱ्या सर्वांना आवाहन करणारा अलीकडच्या काळातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.
......
पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी क्लिक करा.
manovikasprakashan.com/The-Indians
किंवा 8888550837 व्हाट्सअप करा.
......
The Indians
| Edited By: Ganesh Devy, Tony Joseph, Ravi Korisettar
| Translated By: Shekhar Sathe, Pramod Mujumdar, Nitin Jarandikar, Dnyanada Asolkar
#मनोविकासप्रकाशन #historyofcivilization #GaneshDevy #manovikasprakashan Manovikas Prakashan
มุมมอง: 87

วีดีโอ

हिंदू आणि हिंदुत्व मध्ये काय फरक आहे ?
มุมมอง 192 หลายเดือนก่อน
‘मनोविकास’ प्रकाशित सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! या पुस्तकानिमित्त लेखक दत्ता देसाई (ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते) यांच्याशी संवाद ! संवादक - केशव वाघमारे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी www.manovikasprakashan.com या संकेतस्थळाला भेट द्या ! व्हॉट्सअप नंबर - 8888 55 0837
सत्तेचं डबल इंजिन म्हणजे नेमकं काय ? datta desai l manovikas prakashan
มุมมอง 202 หลายเดือนก่อน
‘संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक. th-cam.com/video/xw-jq8OqPzI/w-d-xo.htmlsi=u_D7rNfbJHOA_Pbu ‘मनोविकास’ प्रकाशित सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! या पुस्तकानिमित्त लेखक दत्ता देसाई (ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते) यांच्याशी संवाद ! संवादक - केशव वाघमारे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी पुस्तक खरेदीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. manovikasprakashan.com/index.php?route=product/product&product_id=11...
प्रकाशन समारंभ The Indians by Ganesh Devy, Tony Joseph, Ravi Korisetter - Manovikas Prakashan
มุมมอง 1812 หลายเดือนก่อน
प्र का श न स मा रं भ मनोविकास प्रकाशन प्रकाशित गणेश देवी, टोनी जोसेफ व रवी कोरीसेट्टर संपादित द इंडियन्स - अनेक सहस्रकांचा आपला समग्र इतिहास मांडणाऱ्या या ग्रंथाचे प्रकाशन *हस्ते* मा. कुमार केतकर (ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत) *प्रमु उपस्थिती* मा. गणेश देवी (संपादक व भाषाशास्त्रज्ञ) मा. प्रा. श्रद्धा कुंभोजकर (लेखक व इतिहासाच्या अभ्यासक) मा. शेखर साठे (अनुवादक व वाचन चळवळीतील कार्यकर्ते) आणि आशिश...
शेअर मार्केटवर जाणं हा विकासाचा भ्रम आहे का ?
มุมมอง 292 หลายเดือนก่อน
‘मनोविकास’ प्रकाशित सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! या पुस्तकानिमित्त लेखक दत्ता देसाई (ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते) यांच्याशी संवाद ! संवादक - केशव वाघमारे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी www.manovikasprakashan.com या संकेतस्थळाला भेट द्या ! व्हॉट्सअप नंबर - 8888 55 0837
विकास आहे पण रोजगार नाही हे नेमकं कशामुळे ? #podcast #books #employment #reservation
มุมมอง 202 หลายเดือนก่อน
‘मनोविकास’ प्रकाशित सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! या पुस्तकानिमित्त लेखक दत्ता देसाई (ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते) यांच्याशी संवाद ! संवादक - केशव वाघमारे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी www.manovikasprakashan.com या संकेतस्थळाला भेट द्या ! व्हॉट्सअप नंबर - 8888 55 0837
आरक्षणामुळे खरंच रोजगार मिळतील का ?
มุมมอง 572 หลายเดือนก่อน
‘मनोविकास’ प्रकाशित सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! या पुस्तकानिमित्त लेखक दत्ता देसाई (ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते) यांच्याशी संवाद ! संवादक - केशव वाघमारे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी www.manovikasprakashan.com या संकेतस्थळाला भेट द्या ! व्हॉट्सअप नंबर - 8888 55 0837
लोकशाहीला हुकूमशाही हा पर्याय आहे का ?
มุมมอง 993 หลายเดือนก่อน
‘मनोविकास’ प्रकाशित सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! या पुस्तकानिमित्त लेखक दत्ता देसाई (ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते) यांच्याशी संवाद ! संवादक - केशव वाघमारे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी www.manovikasprakashan.com या संकेतस्थळाला भेट द्या ! व्हॉट्सअप नंबर - 8888 55 0837
संविधानाची भीती काही लोकांना का वाटते ?
มุมมอง 123 หลายเดือนก่อน
‘मनोविकास’ प्रकाशित सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! या पुस्तकानिमित्त लेखक दत्ता देसाई (ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते) यांच्याशी संवाद ! संवादक - केशव वाघमारे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी www.manovikasprakashan.com या संकेतस्थळाला भेट द्या ! व्हॉट्सअप नंबर - 8888 55 0837
संविधानाने नेमकं आपल्याला काय दिलं ? #podcast #books #politics #constitution of #india
มุมมอง 473 หลายเดือนก่อน
‘मनोविकास’ प्रकाशित सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! या पुस्तकानिमित्त लेखक दत्ता देसाई (ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते) यांच्याशी संवाद ! संवादक - केशव वाघमारे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी www.manovikasprakashan.com या संकेतस्थळाला भेट द्या ! व्हॉट्सअप नंबर - 8888 55 0837
संविधानाची भीती काही लोकांना वाटायला लागली आहे का ? #podcast #books #politics
มุมมอง 2.6K3 หลายเดือนก่อน
संविधानाची भीती काही लोकांना वाटायला लागली आहे का ? #podcast #books #politics
सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! लेखक दत्ता देसाई यांच्याशी संवाद
มุมมอง 4033 หลายเดือนก่อน
सत्ता बदल - राष्ट्रीय चक्रव्युहाचा भेद ! लेखक दत्ता देसाई यांच्याशी संवाद
मेरी लास्कर या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन व मान्यवरांशी मुक्त संवाद - मनोविकास प्रकाशन
มุมมอง 6204 หลายเดือนก่อน
मेरी लास्कर या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन व मान्यवरांशी मुक्त संवाद - मनोविकास प्रकाशन
...हा महाग्रंथ म्हणजे ग्रेट हिस्टोरिक डॉक्युमेंट | बदलता भारत | गणेश देवी | Ganesh Devy | Manovikas
มุมมอง 10311 หลายเดือนก่อน
...हा महाग्रंथ म्हणजे ग्रेट हिस्टोरिक डॉक्युमेंट | बदलता भारत | गणेश देवी | Ganesh Devy | Manovikas
"बदलता भारत" | प्रकाशन समारंभ व मुक्त संवाद | Badalata Bharat | Book Launch and Open Talk | मनोविकास
มุมมอง 24ปีที่แล้ว

มุมมอง 591ปีที่แล้ว
"बदलता भारत" | प्रकाशन समारंभ व मुक्त संवाद | Badalata Bharat | Book Launch and Open Talk | मनोविकास
तंत्रज्ञानातील अटळ बदलासाठी कामगार वर्ग तयार आहे का? | अजित अभ्यंकर | Ajit Abhyankar | बदलता भारत
มุมมอง 43ปีที่แล้ว
तंत्रज्ञानातील अटळ बदलासाठी कामगार वर्ग तयार आहे का? | अजित अभ्यंकर | Ajit Abhyankar | बदलता भारत
तंत्रज्ञानात प्रगती होत असताना अजूनही Manual Scavenging का सुरु? | अजित अभ्यंकर | Ajit Abhyankar
มุมมอง 32ปีที่แล้ว
तंत्रज्ञानात प्रगती होत असताना अजूनही Manual Scavenging का सुरु? | अजित अभ्यंकर | Ajit Abhyankar
"बदलता भारत" : इतर कोणत्याही भाषेत झाले नाही असे 'पायोनिरिंग वर्क' | गणेश देवी | Ganesh Devy |
มุมมอง 46ปีที่แล้ว
"बदलता भारत" : इतर कोणत्याही भाषेत झाले नाही असे 'पायोनिरिंग वर्क' | गणेश देवी | Ganesh Devy |
गिधाडांची मेजवानी - भारतीय लोकशाहीतील काळे कारनामे - जोसी जोसेफ, नितीन हांडे
มุมมอง 611ปีที่แล้ว
गिधाडांची मेजवानी - भारतीय लोकशाहीतील काळे कारनामे - जोसी जोसेफ, नितीन हांडे
"बदलता भारत" : चिकित्सेतून आशावादाकडे! | Celebrate to Reflect | Suhas Palshikar | सुहास पळशीकर
มุมมอง 19ปีที่แล้ว
"बदलता भारत" : चिकित्सेतून आशावादाकडे! | Celebrate to Reflect | Suhas Palshikar | सुहास पळशीकर
ब्राह्मण्यवाद म्हणजे काय? | Brahminism | Capitalism | Datta Desai | दत्ता देसाई | बदलता भारत
มุมมอง 62ปีที่แล้ว
ब्राह्मण्यवाद म्हणजे काय? | Brahminism | Capitalism | Datta Desai | दत्ता देसाई | बदलता भारत
"बदलता भारत" : एक वैचारिक प्रयोग? | Badalata Bharat | सुहास पळशीकर | Suhas Palshikar
มุมมอง 40ปีที่แล้ว
"बदलता भारत" : एक वैचारिक प्रयोग? | Badalata Bharat | सुहास पळशीकर | Suhas Palshikar
धर्म आणि धम्म यात नेमका फरक काय? | Dharma & Dhamma | दत्ता देसाई | Datta Desai
มุมมอง 26ปีที่แล้ว
धर्म आणि धम्म यात नेमका फरक काय? | Dharma & Dhamma | दत्ता देसाई | Datta Desai
पुस्तकं खरंच समाजाला बदलतात? | वाचन प्रेरणा दिन | दत्ता देसाई | Datta Desai
มุมมอง 53ปีที่แล้ว
पुस्तकं खरंच समाजाला बदलतात? | वाचन प्रेरणा दिन | दत्ता देसाई | Datta Desai
सनातन धर्म म्हणजे नेमकं काय? | Sanatan Dharma | Datta Desai | दत्ता देसाई
มุมมอง 160ปีที่แล้ว
सनातन धर्म म्हणजे नेमकं काय? | Sanatan Dharma | Datta Desai | दत्ता देसाई
भारतीयांना सतत कोणीतरी 'हिरो' लागतोच का? | Hero-worship in India | Suhas Palshikar | सुहास पळशीकर
มุมมอง 13ปีที่แล้ว
भारतीयांना सतत कोणीतरी 'हिरो' लागतोच का? | Hero-worship in India | Suhas Palshikar | सुहास पळशीकर
BUDHANSOBAT KSHANOKSHANI BY DR. ANAND NADKARNI , BOOK RELEASE CEREMONY
มุมมอง 17K2 ปีที่แล้ว
BUDHANSOBAT KSHANOKSHANI BY DR. ANAND NADKARNI , BOOK RELEASE CEREMONY
पालकशाळा
มุมมอง 773 ปีที่แล้ว
पालकशाळा
Suryakoti Samprabh Drashta Anuyatrik Dr. Anil kakodkar Book Publishing डॉ. काकोडकर पुस्तक प्रकाशन
มุมมอง 7574 ปีที่แล้ว
Suryakoti Samprabh Drashta Anuyatrik Dr. Anil kakodkar Book Publishing डॉ. काकोडकर पुस्तक प्रकाशन

ความคิดเห็น

  • @SANTOSHPAWARA-d6f
    @SANTOSHPAWARA-d6f 2 หลายเดือนก่อน

    🎉 स्वागत

  • @vinayakolkar2489
    @vinayakolkar2489 2 หลายเดือนก่อน

    Idea of translation of Wealth of Nations is fascinating!

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav3013 3 หลายเดือนก่อน

    Ho....savidhan babasahebanni taiyar kelay.......hech mul karan aahe......jaat paat

  • @anandkamate2308
    @anandkamate2308 3 หลายเดือนก่อน

    संविधानात भिण्यासारखं काय असणार? देशाच्या भल्यासाठीच तर ते स्विकारलं आहे ना ?

  • @operaentertainment211
    @operaentertainment211 3 หลายเดือนก่อน

    लोकसंख्या कमी करा, अनुदान आणि आरक्षण बंद करा, सगळ सुरळीत चालेल.

  • @DGV1972
    @DGV1972 3 หลายเดือนก่อน

    बेअक्कल, भंपक, कालबाह्य, हिंदुत्व विरोधी, ढोंगी, पाखंडी, मुस्लिमांची अंडी उबवणारे, अनौरस, स 'माज' वादी लांडगे...

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 3 หลายเดือนก่อน

    संविधानाची भीती वाटत नाही पण थोडे थोडे बद्ल करु लागले आहेत सत्ताधारी उदाहरण म्हणून मा. ऊधव बाळासाहेब ठाकरे यांना आजून न्याय मिळत नाही ते सत्तारूढ पक्षा मुळे ते सामान्यांचे काय होणार अवघा भारत भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे.

  • @vinodgaikwad5302
    @vinodgaikwad5302 3 หลายเดือนก่อน

    Great thinker! Apt analysis of the today’s politics and economics!

  • @SanjeevKumar-v4x6k
    @SanjeevKumar-v4x6k 4 หลายเดือนก่อน

    फार सुंदर...

  • @vidyutpavgi7808
    @vidyutpavgi7808 4 หลายเดือนก่อน

    Mery Lasker book very nice and informative review

  • @swatiwankhede7733
    @swatiwankhede7733 4 หลายเดือนก่อน

    🎉खूप छान संधी मिळाली ऐकण्यास मनोविकास प्रकाशन धन्यवाद 🙏🙏

  • @francisdmello793
    @francisdmello793 4 หลายเดือนก่อน

    डॅनिएल लिखित आणि मनोविकास प्रकाशित मेरी लास्कर या पुस्तकावरील चर्चा खूपच उद्बोधक वाटली. खरोखरच मेरी लास्करचं वैद्यकीय क्षेत्रातील लोकोत्तर कार्य अत्यंत प्रेरणादायी मानवजीवनासाठी उपयुक्त आहे. मेरी लास्करचं हे महान कार्य पुस्तकरुपाने लोकांसमोर आणल्याबद्दल डॅनिएलचं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं थोडं आहे. डॅनिएलचे आभारही मानायला हवेत. डॅा. अभय बंग ह्यांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे अशा अनेक मेरी भारतात जन्माला येवो हीच सदिच्छा.

  • @SamCipriani
    @SamCipriani 5 หลายเดือนก่อน

    झपूर्झा हे पुस्तक कालच वाचून पूर्ण केले. हे पुस्तक आपणास पाश्चिमात्य साहित्याचे अंतरंग किंवा कोणत्याही प्रकारच्या साहित्यिकाचे आयुष्य हे कशा पद्धतीचे असू शकते याबद्दल जाणीव करून देईल. काही साहित्यिकांचे आयुष्य पाहून अगदीच वाईट वाटते तसेच जगण्याची प्रेरणाही मिळते. तसेच त्यांच्या साहित्यातले जादुई रहस्य उलगडते. परिस्थितिशी द्वंद्व देत त्या विचारवंतांनी कशा प्रकारे साहित्यात आपले नाव अजरामर केले हे समजते.'समाजासाठी कला ' ही संकल्पना या पुस्तकातून सिद्ध होते. मनापासून मला हे पुस्तक पूर्णतः वाचनीय वाटते. अशा ज्ञानवर्धक पुस्तकांसाठी गोडबोलेंचे मनापासून आभार.. तसेच वेळ काढून एकदा तरी हे पुस्तक नक्कीच वाचायला घ्या. शक्यतो तुमचे साहित्य संस्कृतीवर अधिक प्रेम जडेल.👍

  • @sumeetsali
    @sumeetsali 5 หลายเดือนก่อน

    Khup khup dhanyawad tumche

  • @ushasuryawanshi9816
    @ushasuryawanshi9816 8 หลายเดือนก่อน

    मला तुमच्या कार्यक्रमाला यायची ईच्छा आहे

  • @deccan9577
    @deccan9577 11 หลายเดือนก่อน

    तुम्हां दोघांचं अभिनंदन,लोकशाही जीवंत असल्याचं संकेत.

  • @dg3717
    @dg3717 11 หลายเดือนก่อน

    जोसी जोसेफ जी आप जो बोल रहे है , वही आज काल के 50/60 % भारतीय जनता को लगता है ...❤❤

  • @sandhyasarode8120
    @sandhyasarode8120 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर! दिग्गज, गाढे अभ्यासक, मनो वैज्ञानिक अगदी वेगवेगले दाखले देउन मजिम निकाय, जातक कथा, प्रतीत्य समुत्पपाद अनेक अंगानी उलगडले प्रेरणा मिळाली मनाला आनंद मिळाला

  • @VijayJadhav-ms9mw
    @VijayJadhav-ms9mw 11 หลายเดือนก่อน

    पुस्तकं लिंक वर उपलब्ध नाही

  • @SanjeevKumar-v4x6k
    @SanjeevKumar-v4x6k 11 หลายเดือนก่อน

    Nice initiative, kindly upload more book publication ceremony videos, thanks to the team.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 ปีที่แล้ว

    खूपच स्तुत्य उपक्रम, मनोविकास ला धन्यवाद🎉

  • @pravinajagdishkokate7592
    @pravinajagdishkokate7592 ปีที่แล้ว

    आनंद नाडकर्णी सरांना जेव्हां जेव्हां ऐकते त्यावेळेस खरच सरांच्या नावाप्रमाणे आपल्याही नाड्या मध्ये आनंद वाहतो. खरंच सरांचे Knowledge makes us rich day by day in our knowledge.

  • @suhaskarkare7888
    @suhaskarkare7888 ปีที่แล้ว

    आंबे कसे खाता आणि 273 चे टार्गेट मिळालंय हे आधीच ऐकल्यामुळं निदान तुमचा हेतू आणि टार्गेट समजले. पण आता टार्गेट 273 नाही तर तीनशे पन्नास आहे. विश्वमभर चौधरी आलेत की नाही. दुसरे म्हणजे पाच दिवसात तुम्हाला मिळालेले पाच लाईक बघता तुम्ही एकंदर भलतेच लोकप्रिय दिसताय. आपला रिलेव्हन्स किती शिल्लक राहिलाय यावर पण एखादा परिसवाद घ्यायला हरकत नाही.

  • @DineshPungati-vz9ru
    @DineshPungati-vz9ru ปีที่แล้ว

    Khup chha 🎉🎉🎉

  • @sudhanshuvaze7040
    @sudhanshuvaze7040 ปีที่แล้ว

    उत्तमच आहे 😊

  • @bharatiankush2777
    @bharatiankush2777 ปีที่แล้ว

    🙏😌🧘🏾‍♀️

  • @shaunakm8830
    @shaunakm8830 ปีที่แล้ว

    Tu melya war mi party karnar

  • @ananddolas3273
    @ananddolas3273 ปีที่แล้ว

    Nice 😊🙏🏻

  • @TheLimozone4965
    @TheLimozone4965 2 ปีที่แล้ว

    तिसर्‍यांदा ऐकते आहे...खूप छान कार्यक्रम..!❤❤

  • @kondibajadhav8501
    @kondibajadhav8501 2 ปีที่แล้ว

    कृपया पुस्तक कुठे मिळेल ते सांगू शकाल का

  • @govindkasle
    @govindkasle 2 ปีที่แล้ว

    खूप छान कार्यक्रम. मी सर्व कविता Instagram वर वाचल्या आहेत धन्यवाद 🙏

  • @dr.anupam_borade
    @dr.anupam_borade 2 ปีที่แล้ว

    खुप छान कार्यक्रम . पुस्तक कुठे मिळेल ? एकच request मैडम साठी - "बुद्धाने, बुद्धासोबत " म्हणताना अनुस्वार दिलात तर छान वाटेल .

  • @vishwanathlad5710
    @vishwanathlad5710 2 ปีที่แล้ว

    How we meet Dr Nadkarni

    • @sachinwakchaure7604
      @sachinwakchaure7604 2 ปีที่แล้ว

      Just watch his videos and you will get a lot. Watch his videos on Vedant.

  • @rajashridamle6369
    @rajashridamle6369 2 ปีที่แล้ว

    Apratim karykram

  • @pratikkukade9961
    @pratikkukade9961 4 ปีที่แล้ว

    नाना ईज ग्रेट.

  • @sparshgangan8912
    @sparshgangan8912 4 ปีที่แล้ว

    Achyut ji what you think about Mr. vijay Tendulkar lekh and his writing

  • @vgogte1
    @vgogte1 4 ปีที่แล้ว

    @20:47 हिंदू मुसलमान ह्याचांत द्वेष हा ब्रिटिशांच्या फार आधीपासुन अस्तित्वात होता. त्याला इंग्रजांनी खतपाणी घातले असेल पण तो इंग्रजांनीच १८५७नंतर निर्माण केला असं म्हणणं बरोबर नाही. संदर्भासाठी ही लिंक देतोय: "Did Hindu-Muslim conflicts in India really start with British rule? A new research project critiques this truncated and romanticised view." scroll.in/article/880832/did-hindu-muslim-conflicts-in-india-really-start-with-british-rule

  • @sujatavelankar9314
    @sujatavelankar9314 4 ปีที่แล้ว

    Aprtim

  • @curiousaayub6334
    @curiousaayub6334 4 ปีที่แล้ว

    Apratim ...aaj jee manovikas platform vr tumi bollat ...mla vattee ...ha video landmark ahe..atishay ..manavtaavadi aani vidyanvadi , nisargvadi aani shantata vadi ...ase parkhad vichar tumhi mandlee...maze pn khup khi questions hote...tyachi sarvch answers mlaa bhetun geli...me 10th la musafir vachle...aani kayam mee pn ..aajcha video...khup details madhe hotaa ...savarkar , vivekanand ...hindu muslim ...dharm jaat..yavr agdi samntene bolne..mla khup awdle mhnje mazi.. tumchyatlaa...ek college vidhyarthi aaj bagun...me affat shiklo ..shikt ahe...nakkich khup books vachen ...tas vagen ..thnx for such a nice view on everything..

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 4 ปีที่แล้ว

    Achyyut Sir. Please guide about the meaning of the word "ZAPURZA".

  • @aniketpawar9729
    @aniketpawar9729 4 ปีที่แล้ว

    पुस्तक वेडे असतात काही तर काहींना घडवायला लागतात....असाव मी एक पुस्तक प्रेमी पण अजून पुस्तक प्रेमी घडवण्यासाठी मी एक उपक्रम चालू केला ज्यामध्ये मी सोशल मीडिया वापर केला............सध्या माझे वय 22 आहे आणि माझे एक स्वप्नं आहे स्वतःचे ग्रंथालय असावे .....सध्या माझ्या ग्रंथालयात 80 पुस्तक आहेत....

  • @aniketpawar9729
    @aniketpawar9729 4 ปีที่แล้ว

    Nice sir......

  • @170-pratikpatole8
    @170-pratikpatole8 4 ปีที่แล้ว

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन💐💐🙏🏻

  • @170-pratikpatole8
    @170-pratikpatole8 4 ปีที่แล้ว

    वानखेडे सरांची व्याख्याने असतील तर अपलोड करा 🙏🏻

  • @vishalnahin6334
    @vishalnahin6334 4 ปีที่แล้ว

    Marathi brahmins specially some Chitpavans peshwai was frustrated for eradicating Comfort of birth based caste and casteism By him very practically so they spreaded most fake things about him.... And who were most educated that time everyone knows, OBC /sc/st were not even litterate ......

  • @Akashgwr
    @Akashgwr 4 ปีที่แล้ว

    मजबूती का नाम महात्मा गांधी!

  • @itssurajjj9178
    @itssurajjj9178 4 ปีที่แล้ว

    राष्ट्रपित्याला मनापासून अभिवादन !

  • @sameerjadhav6605
    @sameerjadhav6605 4 ปีที่แล้ว

    What is the exact meaning of Zapurza

  • @SureshArgade
    @SureshArgade 5 ปีที่แล้ว

    अच्युत गोडबोले यांच्याकडून लिहिलं गेलेलं ‘मनात‘ ह्या नावाच पुस्तक मानवी मनाला बरच काही सांगत अन शिकवत सुद्धा. हे पुस्तक म्हणजे प्रवास आहे, लेखकाचा. मानसशास्त्राचा रम्य प्रवास . ‘मांसासशास्त्र ही संकल्पना इसवीसन कितपासून चालू झाली, मग त्यांनतर या क्षेत्रात कस-कसे विचित्र, नैतिक-अनैतिक प्रयोग करण्यात आले या अन अशा अनेक घटना हे पुस्तक सहजच सांगून जात . हे पुस्तक माहितीपर आहे , परंतु अभ्यासक्रमासारखे नसल्यामुळे व लेखकाच्या सर्जनशीलतेमुळे मनोरंजक ठरलं आहे. फक्त मानसशास्त्राचीच दुनिया दाखवत अस्ताना, आपल्याला लेखकाकडून विदेशी संस्कृतची सहजच माहिते मिळून जाते. बालपणी मनाच्या अजाणिवेच्या पडद्याखाली आजनपणे झाकल्या गेलेल्या सुप्त लैंगिक जाणिवेवरती भाष्य करणारा ‘फ्रॉइड’ यांचीही ओळख आपल्याला या पुस्तकात होऊन जाते व मधोमध्ये डोकावणारा ‘डार्वीन’ पुन्हा त्याची आठवण आपल्याला करून देतो. विचित्र प्रयोगाच्या बाबतीत आपल्याला बोलायचे झाले तर ‘इव्हान पाव्हलॉव्ह ‘ हा शास्त्रज्ञ दिसून येईल. ‘कशाप्रकारे तो कुत्र्याच्या पोटातील अंतरप्रक्रिया जाणून घेण्यासाठी कुत्र्याच्या पोटाला भोक पाडतो तसेच शस्त्रक्रिया करून अन्ननलिका बांधल्यावर पोटात अण्ण न जाऊनही जठररस स्रवतो यावरून पोटातल्या या स्रावाचा अण्ण प्रत्यक्ष पोटात जाण्यासही संबंध नसून तो शरीरातल्या मज्जासंस्थेतून पोटाला मिळणाऱ्या संदेशाशी आहे, असा निष्कर्ष काढतो, आशा अनेक अवघड व विचित्र घटना आपल्याला वाचायला मिळतात . कंडिशन्ड फिअर रिस्पॉन्स काय प्रकार आहे?, Reward and punishment काय आहे ? त्या द्वारे प्राण्यांना कसे शकवले जाते? या अन अशा माहिती सोबतच आपण ऑटिझम, ओसीडी/बीडीडी, भयगंड, भ्रम आणि भास , डिप्रेशन, चिंता आणि तान या रोगाविषयी सुद्ध या पुस्तकात वाचू. बीडीडीचा विकार असलेला, सुंदर मुलीसारखा, ३० हुन जास्त शस्त्रक्रिया करणारा ‘मायकेल जॅक्सन’चा उल्लेखही यात केलेला दिसून येईल ……..

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 6 ปีที่แล้ว

    ha jo prayog hotoy pustakachi mahiti denyacha to vhayla hava .....! baki pustak tar chanach aahe.