Dream Line
Dream Line
  • 17
  • 50 698

วีดีโอ

श्री क्षेत्र रामलिंग बेट, बहे
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
बेटाला प्रचिन आणि धार्मिक इतिहास असुन, प्रभु श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि भुमी आहे. सर्मथ रामदास यांनी स्थापन केलेल्या 11 मारूती पैकी 1 मारूती याच बेटावर आहे. चला तर मग पाहुयात
निसर्गरम्य दंडोबा हिल्स पहा ड्रोनच्या नजरेतून
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
Unlocked dandoba Hills.. First time 4k view of Dandoba hills. / All releted information are add.
वंडे ट्रिप साठी एक नंबर ठिकाण बहे बोरगाव,सांगलीपासुन 60 किमी वर
มุมมอง 565หลายเดือนก่อน
For 1 day trip Bahe borgav is no.1 destination वंडे ट्रिप साठी एक नंबर ठिकाण बहे बोरगाव,सांगलीपासुन 60 किमी वर
शिरोळ ऐतिहासिक दसरा 2024
มุมมอง 2963 หลายเดือนก่อน
शिरोळ ऐतिहासिक दसरा 2024
छत्रपती संभाजी महाराज चौकातच, पुतळा बसवणार शिव-शंभु भक्तांनी घेतली शपथ
มุมมอง 1483 หลายเดือนก่อน
आमचा कोणालाही विरोध नाही फक्त छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा संभाजी चौकातच बसावा अशीच आमची अतंकरणापासुन इच्छा आहे. यामागणी आज चैंडेश्वरी मठ ,दातार मळा येथे मोठी बैठक पार पडली.
गावाकडील मनोहर दृष्य लवकरच...
มุมมอง 303 หลายเดือนก่อน
गावाकडील मनोहर दृष्य लवकरच...
अर्जुनवाड कृष्णा घाट....
มุมมอง 2743 หลายเดือนก่อน
दसऱ्याच्या तयारी सुरु....
First travelling Vlog Arjunwad - Shirol Road
มุมมอง 3153 หลายเดือนก่อน
First travelling Vlog Arjunwad - Shirol Road
कोयना धरणातून वाढवला विसर्ग ; नदीकाठच्या नागरिकांनी रहाव सतर्क
มุมมอง 1.7K5 หลายเดือนก่อน
कोयना धरणातून वाढवला विसर्ग ; नदीकाठच्या नागरिकांनी रहाव सतर्क
सांगली-कोल्हापूर 31 जुलै 2024 पूर परिस्थिती अपडेट
มุมมอง 3.1K5 หลายเดือนก่อน
सांगली-कोल्हापूर 31 जुलै 2024 पूर परिस्थिती अपडेट
udhav thakare 25 dec 2016 doira
มุมมอง 15K7 ปีที่แล้ว
udhav thakare 25 dec 2016 doira
19
มุมมอง 5K7 ปีที่แล้ว
19

ความคิดเห็น

  • @kashilingkalantre7463
    @kashilingkalantre7463 วันที่ผ่านมา

    खूपच छान चल चित्रण आणी माहिती 👍👍🙏🙏

  • @ramraut5532
    @ramraut5532 5 วันที่ผ่านมา

    जय शिवराय🚩🚩

  • @Sambhajibaravkar12
    @Sambhajibaravkar12 9 วันที่ผ่านมา

    फारच चांगली माहिती दिली . आवाज अतिशय सुस्पष्ट . छायाचित्रण फारच सुंदर . धन्यवाद .

  • @prakashpatil9394
    @prakashpatil9394 9 วันที่ผ่านมา

    सूंदर ते वातावरण

  • @amolpawar3552
    @amolpawar3552 11 วันที่ผ่านมา

    जय शिवराय..! जय शंभुराजे..! जय जिजाऊ..!🚩

  • @amolpawar3552
    @amolpawar3552 11 วันที่ผ่านมา

    ❤❤🎉🎉

  • @manupari3218
    @manupari3218 12 วันที่ผ่านมา

    एक नंबर

  • @amolpawar3552
    @amolpawar3552 17 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤🎉

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 29 วันที่ผ่านมา

    Apratim. Ati.Sundar. 🚩

  • @sharadanaik1789
    @sharadanaik1789 หลายเดือนก่อน

    Stop showing adds.

  • @deshbhushanbastawade9465
    @deshbhushanbastawade9465 หลายเดือนก่อน

    मला आज दंडोबाचा व्हिडीओ पहताना असे वाटले कि आपण कांही लिहाव १. दंडोबाचा डोंगर हा एकापाठोपाट तीन रांगांची नैसर्गीक शृकला असून तिसर्या रांगेवर एक प्रचंड ऊच शिखर आहे या बद्यल अस सांगितले जाते कि हे छञपति शिवाजीमहाराज्यानी पुर्वेकडील भागांन वर टेहाळणी करण्यासाठी बांधल होत. या शिखराच अजून एक वैषिठ्यम्हणजे याच्या वर पासून खाली असणार्या शिवमंदिरापर्यंत शिखर्याच्यामधोमद एक एक ते दोन इंच व्यासाचे छिद्र होते ज्यामधे रूपयाचे नाण टाकल कि ते बरोबव शिवपिंडी पडत असे व खा असणार्यांना खबर मिळून पुढिल कार्यवाहीहोत असे. आता छिद्र भरुन टाकले आहे. २. सरकारने शिकार बंदि आणण्याअगोदर पर्यंत दरवर्षि पंचमिसणाच्या दुसर्या दिवसी कर हा शिकारीचा दिवस असायचा या दिवशी सकाळी ८-९ च्या दरम्यान खरशिंग देशिंग सिद्येवाडी मालगाव कळंबी पाटगाव सोनी मणेराजूरी व भोसे ईथून शिकारप्रेमि त्यांच्याकडील शस्ञ शिकारीश्वान घेऊन निघत साधारण ५०० - ८०० समूह श्वानांना हाकित शिकारी करीत व ४-६दरम्यान परतत. कांहि वेळेस स्पर्दाव भांडणे होऊन तोडतोडी पर्यंत मजल जात असे. मी स्वत: हे सर्व बघितले आहे तस कळंबि व भोसे ईथे जैन समाज मोठ्या प्रमात असल्याने तिथून फक्त बघि लोक जात. ३. शिवमंदिर आता खूपखूप बदलल असून पूर्वि मंदिर तिन बाजूनि अंधारी भुयार असाय आता त्याचा त्याचा पूर्वेकडील बराच भाग काढून टाकून भूयार कमी करण्यात आल आहे. श्रावणात दर सोमवारी याञा असते वचांगल् संखेनी भाविकगर्दि करत असतात.

  • @amolpawar3552
    @amolpawar3552 หลายเดือนก่อน

    🎉🎉❤❤

  • @gurudaasnimbalkar482
    @gurudaasnimbalkar482 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 ปีที่แล้ว

    नाईकबाच्या नावानं चांगभलं

  • @prashantkale5855
    @prashantkale5855 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र ✌️

  • @जोडीनंबरवन
    @जोडीनंबरवन 2 ปีที่แล้ว

    Nice😍

  • @pragatipawar5105
    @pragatipawar5105 2 ปีที่แล้ว

    😍

  • @vijaymali3221
    @vijaymali3221 4 ปีที่แล้ว

    Changbhale

  • @ajayalande111
    @ajayalande111 4 ปีที่แล้ว

    चांगभल

  • @rupeshwarik3320
    @rupeshwarik3320 6 ปีที่แล้ว

    खूप मस्त विडिओ लय भारी

  • @prafullalohar9874
    @prafullalohar9874 6 ปีที่แล้ว

    पांचाळ-सुतार-लोहार समाजातील भरपूर स्थळे /www.mazelagna.in- या वेबसाईटवर/ Free Registration/मोफत नावनोंदणी

  • @prafullalohar9874
    @prafullalohar9874 6 ปีที่แล้ว

    नाईकबा च्या नावानं चांगभलं

  • @ashishpadhyar7287
    @ashishpadhyar7287 7 ปีที่แล้ว

    Please upload in HD if available.