Anand Madgulkar
Anand Madgulkar
  • 210
  • 225 249
पंचवटीची साथ न सोडणारे ग. रा. कामत. | आम्ही सात भावंडे | Episode 19
गदिमांच्या ओळी कामत काकांनी समजावून सांगितल्यावर कानाच्या पाळीला हात लावत तो भला पंजाबी गृहस्थ म्हणाला, कामतसाब! ये लीखना तो हमारे बस की बात नहीं...
มุมมอง: 1 488

วีดีโอ

पडद्या पर्यंत न पोचलेले गदिमांचे दोन चित्रपट! | आम्ही सात भावंडे | Episode 18
มุมมอง 1.1K21 วันที่ผ่านมา
चित्रपट धंद्यात नव्या किड्यांना गिळण्यासाठी अशा भल्यमोठ्या पाली टपून बसलेल्या असतात.
पु ल म्हणत अण्णांना भेटायचं तिसर फाटक म्हणजे हा बाबा फाटक | आम्ही सात भावंडे | Episode 17
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
मग बाबा बाजूच्या पिकदाणीत एक झकास पिचकारी मारत आणि त्यांच्या खास पंजाबी लहजात म्हणत “यार और थोडी बारिश होने दो! फिर दिमाग मे कुछ उगेगा! फिर कागजपर कुछ उतरेगा...
प्रकाश गोनीदांच्या पायाशी वाकला आणि | आम्ही सात भावंडे | Episode 16
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
अखेर प्रकाशला पुण्यात गदिमा प्रतिष्ठानचं स्टेज मिळालं. त्या दिवशी भयानक गर्दी झाली होती, त्याचं भाषणही विलक्षण रंगलं पण...
त्या रात्री बदलली पंचवटीची पटकथा!! | आम्ही सात भावंडे | Episode 15
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
तो मी पाहिलेला पहिला मृत्यू. तो पर्यंत हॉस्पिटल, मरण मला काही म्हणता काही माहिती नव्हत...
आमचे माडगुळकरी नशीब! | आम्ही सात भावंडे | Episode 14
มุมมอง 3.5Kหลายเดือนก่อน
कधिकाळी आमच्या घराण्यातल्या कुणा ब्रह्माचाऱ्याचे श्राद्धपक्ष करायचे राहून गेलं... म्हणून आमच्या घराला म्हणे त्याचा शाप आहे...
पुलंची वाऱ्यावरची वरात | आम्ही सात भावंडे | Episode 13
มุมมอง 1.9K2 หลายเดือนก่อน
एकदा पंचवटीच्या अंगणात कार्यकर्ते पळत आले, म्हणाले शरदराव येतायत! पहुडलेले गदिमा उठून ऐसपैस मांडा ठोकत मिश्किलपणे म्हणाले 'मग येऊ दे की! मला त्याच्याकडे काय मागायचंय?'
सुंदर सोज्वळ लता आणि तिची कंपास पेटी | आम्ही सात भावंडे | Episode 12
มุมมอง 2.2K2 หลายเดือนก่อน
लता जशी कर्तव्यदक्ष तशी भांडायला नेहमी तयार. कधीकधी आम्ही भावांडे टेबलाशी बसलो की त्या 'ब्लेस्ड टेबलाचे' कुरुक्षेत्र व्हायचे...
गदिमांची गायनी कळा | आम्ही सात भावंडे | Episode 11
มุมมอง 1.6K2 หลายเดือนก่อน
गदिमा नेहमी म्हणत... “माझ्या गळ्यात सूर निघत नसला तरी शब्दांचे वजन मला अचूक कळत", तर माझ्या गळ्यात सूर आहे हे कळल्यावर पु ल म्हणाले अरे या भांगेत तुळस कशी काय उगवली?
आप्पे आणि पुरणपोळी | आम्ही सात भावंडे | Episode 10
มุมมอง 4.4K3 หลายเดือนก่อน
लहानपणी चाखलेल्या त्या चवींसाठी तरी वय पुन्हा रिवाइंड करता आलं तर काय बहार येईल असे मला नेहमी वाटते...
कोकणस्थी हौस आणि देशस्थी इसाळ | आम्ही सात भावंडे | Episode 09
มุมมอง 34K3 หลายเดือนก่อน
ताईच्या आणि पपांच्या देशस्थ कोकणस्थ संवाद पंचवटीत नेहमी रंगात, पण आम्हा पोरांची मात्र पंचाईत होई, पण त्यातूनच एकदा 'ब्लेस्ड टेबलाचा' जन्म झाला...
रुळवाटेचा आणि आमचा रुळानुबंध | आम्ही सात भावंडे | Episode 08
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
पंचवटीमागच्या रुळवाटेचा आणि आमचा सत्तर वर्षाचा ऋ णानुबंध. आमच्या घरातली सुखदुखं या रुळवाटेन निर्विकारपणे न्याहाळली आहेत...
माडगुळकरांचे गाल आणि माझे फ्लूटवादन | आम्ही सात भावंडे | Episode 07
มุมมอง 2.2K4 หลายเดือนก่อน
गदिमा व्यंकटेश यांचे डबल चिन हे खास भूषण, आम्हीही त्यातलेच, पण बेबीचे डाएट कमाल आणि माझ्या वादनावर तिने काढलेला तोडगाही कमाल...
सात भावंडांची जंबो बॅग | आम्ही सात भावंडे | Episode 06
มุมมอง 2.6K4 หลายเดือนก่อน
बापू दामू सखाराम आणि वसंता पंचवटीतल्या चार नोकरांच्या चार तऱ्हा आणि कोल्हापूरच्या नरके वाड्यातल्या आजोळचे उबदार दिवस...
बापू , जिम, आणि तैमूर | आम्ही सात भावंडे | Episode 05
มุมมอง 1.5K4 หลายเดือนก่อน
आज गीत रामायणकार गदिमांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध असणारा आमचा बंगला गदिमांनी विकत घेतला तेंव्हा कशासाठी प्रसिद्ध होता माहिती आहे..? चोऱ्यांसाठी!
गुंडीलबुव्याच्या देव्या काढल्या | आम्ही सात भावंडे | Episode 04
มุมมอง 1.5K4 หลายเดือนก่อน
गुंडीलबुव्याच्या देव्या काढल्या | आम्ही सात भावंडे | Episode 04
आम्ही सात भावंडे | आमचे जगावेगळे खेळ | Episode 03
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
आम्ही सात भावंडे | आमचे जगावेगळे खेळ | Episode 03
आम्ही सात भावंडे | निळ्या कोचाचे रहस्य | Episode 2
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
आम्ही सात भावंडे | निळ्या कोचाचे रहस्य | Episode 2
या घर आपलंच आहे | आम्ही सात भावंडे | Intro
มุมมอง 1.7K5 หลายเดือนก่อน
या घर आपलंच आहे | आम्ही सात भावंडे | Intro
GaDiMa | मुलीच्या मामांनी मुलीला घेऊन यावे | तुलसी रामायण | E037
มุมมอง 3115 หลายเดือนก่อน
GaDiMa | मुलीच्या मामांनी मुलीला घेऊन यावे | तुलसी रामायण | E037
GaDiMa | आणि नगाऱ्यावर टिपरी पडली | तुलसी रामायण | E036
มุมมอง 1686 หลายเดือนก่อน
GaDiMa | आणि नगाऱ्यावर टिपरी पडली | तुलसी रामायण | E036
GaDiMa | अयोध्येचे वऱ्हाड आले ओलांडीत डोंगर | तुलसी रामायण | E035
มุมมอง 1446 หลายเดือนก่อน
GaDiMa | अयोध्येचे वऱ्हाड आले ओलांडीत डोंगर | तुलसी रामायण | E035
GaDiMa | वऱ्हाड निघालं मिथिलेला | तुलसी रामायण | E034
มุมมอง 1647 หลายเดือนก่อน
GaDiMa | वऱ्हाड निघालं मिथिलेला | तुलसी रामायण | E034
GaDiMa | श्रीरामांचे अयोध्या नगर सुखशांतीचे आगर | तुलसी रामायण | E033
มุมมอง 1867 หลายเดือนก่อน
GaDiMa | श्रीरामांचे अयोध्या नगर सुखशांतीचे आगर | तुलसी रामायण | E033
GaDiMa | वैष्णवी धनुष्य आपोआप श्रीरामांकडे गेलें | तुलसी रामायण | E032
มุมมอง 1608 หลายเดือนก่อน
GaDiMa | वैष्णवी धनुष्य आपोआप श्रीरामांकडे गेलें | तुलसी रामायण | E032
GaDiMa | मोडीले शिवधनु सांग जनका कुणी? | तुलसी रामायण | E031
มุมมอง 1879 หลายเดือนก่อน
GaDiMa | मोडीले शिवधनु सांग जनका कुणी? | तुलसी रामायण | E031
GaDiMa | पित्राज्ञेने उठे हळू ती मंत्रमुग्ध बाला | तुलसी रामायण | E030
มุมมอง 1599 หลายเดือนก่อน
GaDiMa | पित्राज्ञेने उठे हळू ती मंत्रमुग्ध बाला | तुलसी रामायण | E030
रामरंगी रंगली अयोध्या | Ayodhya | Ram Mandir | Inauguration | Experience
มุมมอง 3.5K9 หลายเดือนก่อน
रामरंगी रंगली अयोध्या | Ayodhya | Ram Mandir | Inauguration | Experience
GaDiMa | 8 श्रीरामांनी केले तुकडे दोन धनुष्याचे | तुलसी रामायण | E029
มุมมอง 15910 หลายเดือนก่อน
GaDiMa | 8 श्रीरामांनी केले तुकडे दोन धनुष्याचे | तुलसी रामायण | E029
GaDiMa | पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवराला | तुलसी रामायण | E028
มุมมอง 48610 หลายเดือนก่อน
GaDiMa | पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवराला | तुलसी रामायण | E028

ความคิดเห็น

  • @subinamdar
    @subinamdar 6 วันที่ผ่านมา

    तुमच्या घराची आणि ग. रा. कामत यांच्या नात्यांची विण किती घट्ट होती याचे तुमच्या मनातील ते सारे तुम्ही उत्तमपणे आणि प्रामाणिकपणे कथन केले आहे..आनंदजी..तुमचा हिंदीतील प्रवास या निमित्ताने कळू आला.. तुमचे आणि कामत काकांचे संबंध किती हळवे होते ते तुमच्या शब्दातून व्यक्त झाले आहे.. अभिमान वाटतो...आणि कामत काकांबाबत आपलेपणा वाढतो

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 6 วันที่ผ่านมา

    अप्रतिम 😂

  • @rajendrapatwardhan9885
    @rajendrapatwardhan9885 6 วันที่ผ่านมา

    बापरे! किती दुर्दैवी प्रसंग!! कौतुकाच्या अत्युच्च शिखरावर असताना काळाने घातलेली झडप चटका लावून गेली. मृत्यू कोणी टाळू शकत नाही मात्र पुण्यातील व्यासपीठावरून आपले अभ्यासपूर्ण व्याख्यान देण्याची त्यांची तीव्र इच्छा तरी मृत्यूपूर्वी पूर्ण झाली होती हे ही महत्वाचे! 🙏🌹🙏

  • @rajendrapatwardhan9885
    @rajendrapatwardhan9885 6 วันที่ผ่านมา

    काय विलक्षण अनुभव आहेत! आणि अतिशय सुंदर निवेदन!! ,👌👌🙏🙏🌹

  • @rajendrapatwardhan9885
    @rajendrapatwardhan9885 6 วันที่ผ่านมา

    अप्रतिम, अप्रतिम!!!👌👌🙏🙏🙏

  • @shitalmadgulkar1045
    @shitalmadgulkar1045 7 วันที่ผ่านมา

    अतिशय भावस्पर्शी 👌शेवट ऐकून कामतकाकांची आठवण येऊन डोळे पाणावले .

  • @sunilbhatambrekar5434
    @sunilbhatambrekar5434 7 วันที่ผ่านมา

    चटका लावणारा शेवट.. खूप छान..👌

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 7 วันที่ผ่านมา

    काका संपूर्ण भाग पाहिला. खूप भरून आलं 🙏😄👌👍❤️

  • @rajendrapatwardhan9885
    @rajendrapatwardhan9885 12 วันที่ผ่านมา

    . सर्वच भाग खूप सुंदर.....👌👌🙏

  • @contactrustling3884
    @contactrustling3884 18 วันที่ผ่านมา

    हे कुठल्या पुस्तकातून वाचण्यात आलेलयं? गोष्ट होती की खरी कहाणी? काय होतं हे?

  • @arundeshmukh4382
    @arundeshmukh4382 20 วันที่ผ่านมา

    Atee sundar aathavan sir

  • @shrikrishnakulkarni9339
    @shrikrishnakulkarni9339 20 วันที่ผ่านมา

    खुप छान कार्य केले आहे

  • @anjalid8127
    @anjalid8127 20 วันที่ผ่านมา

    Sunder

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 20 วันที่ผ่านมา

    खूप छान वास्तविक कथन. धन्यवाद!

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 20 วันที่ผ่านมา

    खूप छान वास्तविक कथन. धन्यवाद!

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 20 วันที่ผ่านมา

    खूप छान वास्तविक कथन. धन्यवाद

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 21 วันที่ผ่านมา

    खूप ह्रदयस्पर्शी अनुभव 🙏

  • @prasadpatankar6453
    @prasadpatankar6453 23 วันที่ผ่านมา

    छान आहे आवडले

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 25 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏 अप्रतिम व हृदयस्पर्शी शब्द व तितकेच जबरदस्त सादरीकरण. खुप खुप धन्यवाद.

  • @shubhangikulkarni8813
    @shubhangikulkarni8813 26 วันที่ผ่านมา

    अतिशय अनपेक्षित दुःखद आणि हृदय स्पर्शी प्रसंग.

  • @UshaIjare
    @UshaIjare 26 วันที่ผ่านมา

    साक्षात डोळ्यापुढे प्रसंसाकारतात ❤

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 26 วันที่ผ่านมา

    किती matter of factly सांगता तुम्ही. पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात येतांना गदिमा, पुल, फडके, C रामचंद्र, वसंत देसाई V शांताराम, भालजी सर्वच कमी जास्त वयाचे. पण कधीच त्यांनी एकमेकांचा दु:श्वास केला नाही म्हणूनच उत्तम कला निर्माण झाली.

  • @Borngaming2869
    @Borngaming2869 27 วันที่ผ่านมา

    ❤❤🎉🎉🎉🎉

  • @UshaIjare
    @UshaIjare 27 วันที่ผ่านมา

    आनंदाच्याआवेगान मरण आल 😢

  • @prasadpatankar6453
    @prasadpatankar6453 28 วันที่ผ่านมา

    छान आहे आवडले

  • @rahulsakhawalkar
    @rahulsakhawalkar 28 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @rahulsakhawalkar
    @rahulsakhawalkar 28 วันที่ผ่านมา

    अप्रतिम , एपिसोड

  • @sharnappakhelage1148
    @sharnappakhelage1148 28 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 หลายเดือนก่อน

    आपल्या या उपक्रमाने गदिमा आणि आपले सर्वच कुटुंब अगदी जसंच्या तसं आपण उभं करत आहात ! जेवढा आशय सुंदर तेवढंच परिणामकारक आपलं सादरीकरण आहे ! त्यामुळेच या सर्व एपिसोड ची साहित्यिक उंची वाढते आहे ! गदिमांच्या चित्र शैली प्रमाणेच डोळ्यापुढे प्रसंग उभे राहतात! श्रोत्यां तर्फे मनःपूर्वक धन्यवाद !

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 หลายเดือนก่อน

    फारच हृदयद्रावक प्रसंग! मी गदिमा स्मृती सोहळ्याच्या अनेक प्रसंगांना हजर होते पण या प्रसंगाच्या वेळी मात्र नव्हते कदाचित पुण्यात नसेन त्यामुळे ऐकताना अगदी डोळे भरून आले !

  • @sampadadandawate2401
    @sampadadandawate2401 หลายเดือนก่อน

    या आठवणींचे एक अप्रतिम पुस्तक होईल

  • @asawarinamjoshi9561
    @asawarinamjoshi9561 หลายเดือนก่อน

    खूप छान. गदिमांच्या सहवासात मधील वर्णन आठवले.

  • @popatraopatare4672
    @popatraopatare4672 หลายเดือนก่อน

    माझ्या विद्यार्थी दशेत मी गदिमांना भेटलो , आजही ती आठवण आहे .

  • @vilasacharya1514
    @vilasacharya1514 หลายเดือนก่อน

    अप्रतिम. श्रवणीय.

  • @AjitKumthekar-lg2je
    @AjitKumthekar-lg2je หลายเดือนก่อน

    शब्दांकन खूपच छान... आठवण ही मस्तच

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 หลายเดือนก่อน

    गदिमांच्या सहवासात हे बाबा पाठक यांचे पुस्तक अप्रतिम लिहिलं आहे तुमचं कथन ही मस्तच

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर आठवणी 👌👍❤️😄🙏

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 หลายเดือนก่อน

    वा...खुप छान आठवणी....आवडतं ऐकायला....धन्यवाद

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान

  • @nmjoshi2757
    @nmjoshi2757 หลายเดือนก่อน

    Dwonderful about Baba

  • @acehart3681
    @acehart3681 หลายเดือนก่อน

    श्रीधर स्वामी चा प्रभू अजराम झाले

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 หลายเดือนก่อน

    फारच वाईट प्रसंग.

  • @aparnaap8859
    @aparnaap8859 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 หลายเดือนก่อน

    डोळे पाणावले,

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 หลายเดือนก่อน

    आनंदजी खरच डोळे भरून आले हो😢😢

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 หลายเดือนก่อน

    आठवण ऐकून भरून आले 🙏

  • @maheshgosavi722
    @maheshgosavi722 หลายเดือนก่อน

    काय राव... रडवलंत 😢😢

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 หลายเดือนก่อน

    ऐकून खूपच वाईट वाटले

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 หลายเดือนก่อน

    मनाला चटका लाऊन जाणारा प्रसंग

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 หลายเดือนก่อน

    आठवणी लिहून ठेवल्या म्हणजे अजरामर होतात. प्रकाशची आठवण हीच त्यांच्या करीत आदरांजली. 💐💐