Rahul Mane
Rahul Mane
  • 10
  • 179 928
बालिंगा भोगावती नदी पुलावरून दुचाकीसाठी अद्यापही वाहतूक बंद आवश्यकसेवा अँबुलन्स,दूध वाहतूक सुरू(रex)
बालिंगा भोगावती नदी पुलावरून दुचाकीसाठी अद्यापही वाहतूक बंद आवश्यकसेवा अँबुलन्स,दूध वाहतूक सुरू(रex)
มุมมอง: 343

วีดีโอ

कोल्हापूर गिरोली घाट मार्गामध्ये असणारी ऐतिहासिक पांडव कालीन लेणी (रex)
มุมมอง 3.2K3 ปีที่แล้ว
कोल्हापूर पासून 15 किलोमीटरवर ही लेणी गिरोली घाट रस्त्यावर आहेत अखंड जांभ्या दगडामद्धे कोरलेली रेखीव अशी ही लेणी आहेत लेण्यांमद्धे महादेव मंदीर,डोंगरमाथ्यावरून झिरपणारे पाणी साठवण्यासाठी दगडी कुंड आहेत विश्राती कक्ष, अध्ययनकक्ष,ध्यान धारणा,बौद्ध कालीन इतिहास खुणा आहेत ही लेणी पाहण्यास अवश्य जा धन्यवाद(रex).........
कुंणकेश्वर 11 व्या शतकातील प्राचीन महादेव मंदीर (रex)
มุมมอง 2.4K3 ปีที่แล้ว
कुंणकेश्वर येथील स्थानिक मा.श्री हेर्लेकर यांनी सांगितलेला मंदीरा बाबतचा इतिहास
शाहुपूरीकुंभार गल्ली(कोल्हापूर)येथीलआरोग्यपूर्ण अशी मातीची भांडी तसेच मावळे,तोफ,ढाल यांची खरेदी(रex)
มุมมอง 163K4 ปีที่แล้ว
आरोग्यासाठी उपयुक्त अशी मातीची भांडी तसेच किल्ल्यासाठी लागणारे मावळे शाहुपूरी कुंभार गल्लीयेथेउपलब्ध
कोल्हापूर मद्धे उपलब्ध असणारी परदेशी फळे
มุมมอง 1.5K4 ปีที่แล้ว
कोल्हापूर महाराष्ट्र राज्याचे एक महत्वाचा जिल्हा इथं सर्व काही अगदी सहज मिळते अगदी परदेशी फळे अमेरिका, साऊथ आफ्रिका,न्यूझीलंड,चीली आदी देशातून येणारी फळे इथं मिळतात
शिवजयंती उत्सव 19 फेब्रुवारी 2020(रex)
มุมมอง 1.6K4 ปีที่แล้ว
किल्ले पन्हाळगडा वरून शिव ज्योत आणली लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती माहीत व्हावी तसेच त्यांचे शौर्य पराक्रम हिंदवी स्वराज्य स्थापने साठी आपल्या मोजक्या मावळ्यांना सोबत घेऊन मोगल, आदिलशाही पोर्तुगीज इंग्रज यांच्या बरोबरच्या लढाया तसेच जलदुर्ग,गिरिदुर्ग,म्हणजे काय याची माहिती करून देणे.राहुल माने(शाहुपूरी केबल नेटवर्क)(रex)

ความคิดเห็น