- 5
- 9 345
Trekker SK Vlogs
เข้าร่วมเมื่อ 1 ม.ค. 2022
कोथळीगडाच रक्तरंजित करणारा इतिहास || kothaligad fort || peth cha killa ||
कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.
पेठ गावाच्या निकटतेमुळे याला 'पेठचा किल्ला' असेही म्हणतात. हा किल्ला 'कोथळा' या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
पेठ गावातून पाऊलवाटेने वर चढत गेल्यावर कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहा थेट सामोऱ्या येतात. प्रथम देवीची गुहा व पाण्याचे टाके लागते नंतर आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा लागते भेरोबाच्या गुहेत छताला आधार देणारे कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी एका उर्ध्वमुखी भुयारात पायऱ्या खोदल्या आहेत.
कर्जतहून कोठिंबे किंवा ऑबिवली गावी बसने जाता येते. येथून
साधारणत: ४-५ तासात गडावर पोहचता येते.
रायगड तालुक्यातल्या कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळेमार्गे
जाणारी आंबिवले बस आहे. आऑंबिवलीजवळ एक छान तळे आहे. तिथून चढ लागतो. तीन किलोमीटरवर पेठ गाव लागते. कोठळीगडाचा हा पायथा आहे. थोड्याशा बिकट चढणीने किल्ल्याच्या माथ्यावर पोचता येते. खाली तळात काही पंचरसी तोफा पडल्या आहेत. या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा. पेठच्या पठारावरून पूर्वेला वांदरे खिंडीत जाण्यास पायवाट आहे.
#chatraptishivajimaharaj #india #indiayoutube #jijamata #kothaligad #maharashtra #marathi #sahyadri #sambhajimaharaj #shivray #fort #youtube #youtubechannel #viralvlog #viralvlogvideo #youtubeviral

มุมมอง: 191
วีดีโอ
🌏🧡 || विठू माऊली || 🙇🚩 #chatrapatishivajimaharaj #trekking
มุมมอง 5152 หลายเดือนก่อน
नाद फक्त महाराज्यांचा गड कोटांचा 🚩⛰️
มุมมอง 6K10 หลายเดือนก่อน
gorakhgad trek ⛳
มุมมอง 223ปีที่แล้ว
🙏भगवा म्हणजे परंपरा संस्कृती, भगवा म्हणजे साक्षात छत्रपती...🧡🚩
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
💐🚀❤️🩹🎯
❤🙌
🧡🚩
❤❤
🫶🏻🌿
करण खुप छान
😊❤
🧡 जय शिवराय🚩