- 143
- 221 967
Bhatka Pandurang
เข้าร่วมเมื่อ 21 มี.ค. 2019
Subscribe करा हक्काने..😘😊
Traveling Video , Tracking Vlogs , Life style Video ,
Channel Subscribe Kara , Like Kara , share Kara , aani comments madhe sanga video kse vattat ❤️❤️
Love you guys 🥳😘
LINKS..
pandurang_jangawali1997?igsh=ODA1NTc5OTg5Nw==

किल्ले मल्हारगड ( सोनोरी फोर्ट ) इतिहासातील सर्वांत शेवटी बांधलेला किल्ला ! 🚩 #malhargad #newvideo
Instagram ID :
bhatka_pandurang1997?igsh=aDRvbzhsMXZ4ZDJ6
परिसर
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत.
इतिहास
पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजे दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली.
भौगोलिक माहिती
पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१६६ फूट उंचीवर आहे. केवळ साडेचार ते पाच एकर क्षेत्राचा विस्तार आहे.
गडाची वैशिष्ट्ये
हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे. भीवराव पानसे या मराठ्यांच्या तोफखाना प्रमुख असलेल्या व्यक्तीने हा किल्ला बांधला असा दाखला मिळतो.
इतिहास
या किल्ल्याची बांधणी मराठा चे सरदार भीमराव पानसे यांनी केली.भीमराव पानसे हे मराठा तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे.गडाचे बांधकाम मराठांच्या तोफखान्याचे सरदार श्री भिवराव यशवंतराव आणि कृष्णाजी माधवराव या दोघांनी इसवी सन १७५७ ते १७६० या तीन वर्षात बांधून पूर्ण केले.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
मल्हारगड किल्ल्यावरील प्राचीन मंदिरे
पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधिव टाके लागते. किल्ल्याच्या दक्षिणेला पाण्याचे टाके तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. तसेच पुढे दोन मंदिरे आहेत. यातील लहान देऊळ खंडोबाचे आणि दुसरे जरा मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबा आणि महादेव मंदिरामुळे गडाला श्री क्षेत्र जेजुरी आणि श्री क्षेत्र कडेपठारचे स्वरूप आले आहे. फक्त मल्हारगडवरच खंडोबा आणि महादेवाचे एकत्र मंदिर आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे. किल्ल्यावरून कऱ्हा नदी, जेजुरीचा डोंगर, कडेपठार, वगैरे दिसतात. गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. एखाद्या गढीप्रमाणे असणाऱ्या या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.
गडावर जाण्याच्या वाटा
पुण्याहून: पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर काही वेळाने डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. तेथून २ कि.मी. वर झेंडेवाडी आहे. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगररांगांमध्ये दिसणाऱ्या 'ण' आकाराच्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडचे दर्शन घडते. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर जायला साधारणपणे दीड तास लागतो
सासवडहून: सासवड पासून ६ कि.मी.वर 'सोनोरी' हे गाव आहे. या गावाला दिवसातून तीन वेळा बस जाते. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो. सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यास अर्धा-पाऊण तास लागतो. डोंगराच्या सोंडेवरूनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी मनोऱ्याच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागत.

มุมมอง: 1 812
วีดีโอ
किल्ले मल्हारगड 🚩💥 #malhargad #gadkot #newvideo #wiral
มุมมอง 111หลายเดือนก่อน
किल्ले मल्हारगड 🚩💥 #malhargad #gadkot #newvideo #wiral
किल्ले निमगिरी 🙏 mansoon मधला सगळ्यात भयानक अनुभव #killenimgiri #gadkot
มุมมอง 1543 หลายเดือนก่อน
किल्ले निमगिरी 🙏 mansoon मधला सगळ्यात भयानक अनुभव #killenimgiri #gadkot
किल्ले नारायणगड 🚩 ( दोन शिखरे असणारा दुर्ग ) #killenarayangad #gadkot #junnar #bhatkanti
มุมมอง 4.5K4 หลายเดือนก่อน
किल्ले नारायणगड 🚩 ( दोन शिखरे असणारा दुर्ग ) #killenarayangad #gadkot #junnar #bhatkanti
🚩 किल्ले राजमाची 🚩 ( दोन बालेकिल्ले असणारा दुर्ग ) 🚩#rajmachifort #gadkot #bhatkanti
มุมมอง 3204 หลายเดือนก่อน
🚩 किल्ले राजमाची 🚩 ( दोन बालेकिल्ले असणारा दुर्ग ) 🚩#rajmachifort #gadkot #bhatkanti
किल्ले चावंड ( प्रसन्नगड ) ⛰️🚩 #chawand #junnar #bhatkanti #wiralpost #chatrapatishivajimaharaj
มุมมอง 3744 หลายเดือนก่อน
किल्ले चावंड ( प्रसन्नगड ) ⛰️🚩 #chawand #junnar #bhatkanti #wiralpost #chatrapatishivajimaharaj
⛰️ किल्ले तोरणा ( प्रचंडगड )🚩 शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला ⛰️ #torana #killetorana #prachandgad
มุมมอง 1275 หลายเดือนก่อน
⛰️ किल्ले तोरणा ( प्रचंडगड )🚩 शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला ⛰️ #torana #killetorana #prachandgad
⛰️ दुर्गराज राजगड 🚩⛰️ स्वराज्याची पहिली राजधानी ⛰️ #rajgadfort #rajdhanirajgad #bhatkanti #travel
มุมมอง 4775 หลายเดือนก่อน
⛰️ दुर्गराज राजगड 🚩⛰️ स्वराज्याची पहिली राजधानी ⛰️ #rajgadfort #rajdhanirajgad #bhatkanti #travel
दुर्गराज राजगड ..🚩⛰️ #rajgadfort #sahyadri #wiral #bhatkanti
มุมมอง 365 หลายเดือนก่อน
दुर्गराज राजगड ..🚩⛰️ #rajgadfort #sahyadri #wiral #bhatkanti
किल्ले विसापूर 🚩 लोणावळ्याच्या जंगलातील एक सुंदर किल्ला ! #visapurfort
มุมมอง 1526 หลายเดือนก่อน
किल्ले विसापूर 🚩 लोणावळ्याच्या जंगलातील एक सुंदर किल्ला ! #visapurfort
🚩किल्ले हडसर 🚩 ( पर्वतगड ) #hadsar #parwatgad #wiralvideo
มุมมอง 687 หลายเดือนก่อน
🚩किल्ले हडसर 🚩 ( पर्वतगड ) #hadsar #parwatgad #wiralvideo
किल्ले जीवधन 🚩नाणेघाट या व्यापारी मार्गाचा पाठीराखा #jivdhanfort #jivdhan #naneghat #advanture
มุมมอง 18810 หลายเดือนก่อน
किल्ले जीवधन 🚩नाणेघाट या व्यापारी मार्गाचा पाठीराखा #jivdhanfort #jivdhan #naneghat #advanture
🚩 किल्ले लोहगड 🚩 गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला #panduranggawalivlogs #lohagadfort #wiral #sahyadri
มุมมอง 15811 หลายเดือนก่อน
🚩 किल्ले लोहगड 🚩 गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला #panduranggawalivlogs #lohagadfort #wiral #sahyadri
माझी आवड traking & traveling 🚩💯 #viralvideo #wiral #youtubeshorts #youtube #sahyadri #video #raigad
มุมมอง 7711 หลายเดือนก่อน
माझी आवड traking & traveling 🚩💯 #viralvideo #wiral #youtubeshorts #youtube #sahyadri #video #raigad
🚩 किल्ले अजिंक्यतारा 🚩 #trading #ajinkyatara #sahyadri #panduranggawalivlogs
มุมมอง 2611 หลายเดือนก่อน
🚩 किल्ले अजिंक्यतारा 🚩 #trading #ajinkyatara #sahyadri #panduranggawalivlogs
🚩किल्ले सिंहगड 🚩( कोंढाणा ) #sinhgadfort #panduranggawalivlogs #sinhgad #kondhana #harichandragad
มุมมอง 357ปีที่แล้ว
🚩किल्ले सिंहगड 🚩( कोंढाणा ) #sinhgadfort #panduranggawalivlogs #sinhgad #kondhana #harichandragad
🔥दगडांचा स्वर्ग ( रांजण खळगे, निघोज ) #marathivlog #pandurang #nighoj
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
🔥दगडांचा स्वर्ग ( रांजण खळगे, निघोज ) #marathivlog #pandurang #nighoj
🌹स्वर्गाचा अनुभव ! Malshej Ghat & Kalu Waterfall. #malshejghat #kaluwaterfall #PandurangGawaliVlogs
มุมมอง 756ปีที่แล้ว
🌹स्वर्गाचा अनुभव ! Malshej Ghat & Kalu Waterfall. #malshejghat #kaluwaterfall #PandurangGawaliVlogs
🙏 जेजुरी दर्शन 🙏 Jejurichya Khanderaych darshan Aani Ride Chi Dhamal❤️ !! #jejuritemple #pandurang
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
🙏 जेजुरी दर्शन 🙏 Jejurichya Khanderaych darshan Aani Ride Chi Dhamal❤️ !! #jejuritemple #pandurang
🙏Mahaganpati Ranjangaon 🙏 Vlog 7 #Pandurang Jangavali #Pandurang Gawali Vlogs❣️
มุมมอง 101ปีที่แล้ว
🙏Mahaganpati Ranjangaon 🙏 Vlog 7 #Pandurang Jangavali #Pandurang Gawali Vlogs❣️
🍓🌲Mapro Gardan 🍓🌲 Mahableshwar मधील प्रसिद्ध गार्डन !! #Pandurang Gawali vlogs
มุมมอง 206ปีที่แล้ว
🍓🌲Mapro Gardan 🍓🌲 Mahableshwar मधील प्रसिद्ध गार्डन !! #Pandurang Gawali vlogs
🔥प्रतापगड किल्ल्याचा इतिहास !! History of pratapgad fort !! #Pandurang Gawali vlogs #Pratapgad;🚩
มุมมอง 417ปีที่แล้ว
🔥प्रतापगड किल्ल्याचा इतिहास !! History of pratapgad fort !! #Pandurang Gawali vlogs #Pratapgad;🚩
🌄 Mahableshwar 🌅 मधील महादेव मंदिर , आणि मार्केट मधील धमाल!!🚩❣️ Vlog 4 !! #Pandurang Gawali Vlogs
มุมมอง 362ปีที่แล้ว
🌄 Mahableshwar 🌅 मधील महादेव मंदिर , आणि मार्केट मधील धमाल!!🚩❣️ Vlog 4 !! #Pandurang Gawali Vlogs
🙏🚩 आई काळूबाई 🙏🚩 ला जायची इच्छा पूर्ण झाली !! मांढरदेवी मंदिर !! Vlog 3 ! #Pandurang Gawali vlogs
มุมมอง 231ปีที่แล้ว
🙏🚩 आई काळूबाई 🙏🚩 ला जायची इच्छा पूर्ण झाली !! मांढरदेवी मंदिर !! Vlog 3 ! #Pandurang Gawali vlogs
🔥Aamchi Shirur te Phaltan Ride Kashi Zali?!! #Vlog 2 !! #Pandurang Gawali Vlogs 😊🔥
มุมมอง 177ปีที่แล้ว
🔥Aamchi Shirur te Phaltan Ride Kashi Zali?!! #Vlog 2 !! #Pandurang Gawali Vlogs 😊🔥
*How I Started My Youtube Channel - Marathi Vlogger*
มุมมอง 180ปีที่แล้ว
*How I Started My TH-cam Channel - Marathi Vlogger*
🙏🌺🌺🌺
......Awesome......🕉
❤❤
❤❤
मस्त आहे व्हिडिओ ❤
Chan video.. Subscribe to your channel 😊
Thank you 🙏
🔥 aamcha group disla kahi scenes madhi
Ho
❤❤
❤❤
🚩🚩🚩🚩🚩
❤❤
❤
❤❤
❤
.....Awesome.....💓
❤❤
❤❤
Jay shivray
Jay shivray ❤
🚩🚩🚩🚩
Kadak bhai
❤❤
Good Work Brother.. Keep it up
Thanks ✌️
❤❤
❤❤
😊😊😊
🎉❤
😊😊😊😊😊
❤
राजगड
❤
😊😊😊😊
🤙🤙🤙🔱🔱🔱🔱👍
😊😊😊😊😊😊
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤
❤
❤❤
❤
🚩🚩🚩
❤
❤❤
Pahila like pahili comment aahe bhawa
Thank you 💕
❤❤
❤❤
❤❤
❤❤
🚩🚩
💯🙏
जय शिवराय मस्त आहे नारायण गड ओम् साई राम राम कृष्ण हरी
❤🙏💯
❤ जय शिवराय ❤ राम कृष्ण हरी माऊली ❤
जय शिवराय ❤
साहेब ❤️😊
❤🙏
खूप मस्त दादा 👌जय शिवराय 🚩🙏
❤❤🚩
🎉kadak
❤