Jalgaon Updates
Jalgaon Updates
  • 52
  • 886 250
जळगाव महापालिकेच्या पाईप चोरी प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याची भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची मागणी
जळगाव महापालिकेच्या जुन्या पाईप लाईन चोरी प्रकरणातील सूत्रधार सुनील महाजनांसह संशयितांच्या मालमत्तांवर बोझा बसविण्याची भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची मागणी
सर्व संशयित आरोपींच्या मालमत्तांवर बोझा बसवून महापालिकेच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करावी अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी केली आहे
या प्रकरणाबाबत शासनाकडे तक्रार करणार असल्याचीही माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली आहे.
मनपा जुन्या पाईप लाईन चोरी प्रकरणात संशयित आरोपींमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह सात जणांविरोधात पोलीसात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांनी कोणाचीही गय करू नये, कुणालाही पाठीशी घालण्याची गरज नये असे सुद्धा आमदार सुरेश भोळे यांनी म्हटल आहे.
सुनील विरोधी पक्ष नेते आणि त्यांच्या पत्नी महापौर असताना हा कट शिजला असून एकप्रकारे जनतेच्या पैशांची चोरी सुनील महाजन व इतर संशयित आरोपींनी केल्याचे आमदार भोळे यांनी म्हटल आहे.
या प्रकरणातील आणखी काही बाबी भविष्यात पुराव्यानिशी समोर येतील, असा दावा आमदार भोळे यांनी केला.
ही कारवाई सुडबुध्दीने नसून, पोलिसांच्या तपासातूनच समोर आली आहे. आम्ही कधीही सूडबुद्धीचे राजकारण करत नाही. जे घडलं आहे, तेच पोलिसांकडून समोर आणलं जात आहे अशी माहिती आमदारांनी दिली.
महापालिकेकडून भंगार गोळा करून विक्रीबाबत जे टेंडर काढण्यात आले, ते टेंडर काढतानाच हा कट शिजला असल्याचा दावा त्यांनी केला.
มุมมอง: 12

วีดีโอ

एरंडोल विधानसभेचे उमेदवार ए टी नाना पाटील यांची पारोळा शहर प्रचार सभेतील भाषण
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
एरंडोल विधानसभेचे उमेदवार ए टी नाना पाटील यांची पारोळा शहर प्रचार सभेतील भाषण
सुरू असलेल्या अफवांवबाबत एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार यांची धडक मुलाखत
มุมมอง 2.7K2 หลายเดือนก่อน
सुरू असलेल्या अफवांवबाबत एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार यांची धडक मुलाखत
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - नामदार गिरीशभाऊ महाजन
มุมมอง 108 หลายเดือนก่อน
#marathinewsupdates #marathinews #news #sakalnews #viralnews #sakal #viral #marathi #viralmarathinewsupdates #viralmarathinews #maharashtra #marathinewspaper #newsupdate #mumbai #latestnews #india #marathinewschannel #dailynews #dombivali #batmya #channel #instagram #viralnewsupdates #dombivli #politics #corona #coronavirus #press #latestnewsindia #politicalleader
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ -महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील Live
มุมมอง 38 หลายเดือนก่อน
girish mahajan,pm modi sabha,abp majha live,zee 24 taas marathi batmya,sharad pawar vs ajit pawar,abp majha,amit shah nanded sabha live,zee 24 taas marathi news,lok sabha election,marathi news,eknath khadse,maharashtra politics,todays marathi news zee 24 taas live,maharashtra news live updates,loksabha election 2024,gudi pawda 2024,lok sabha election news,abp maza live tv,marathi news zee 24 ta...
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील LIVE
มุมมอง 1058 หลายเดือนก่อน
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील LIVE
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - जळगाव चे आमदार सुरेश ( राजूमामा ) भोळे LIVE
มุมมอง 68 หลายเดือนก่อน
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - जळगाव चे आमदार सुरेश ( राजूमामा ) भोळे LIVE
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - एरंडोल चे आमदार चिमणराव पाटील LIVE
มุมมอง 148 หลายเดือนก่อน
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - एरंडोल चे आमदार चिमणराव पाटील LIVE
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - पाचोरा चे आमदार किशोर पाटील LIVE
มุมมอง 138 หลายเดือนก่อน
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - पाचोरा चे आमदार किशोर पाटील LIVE
महायुती मेळावा जळगाव लोकसभा - चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण LIVE
มุมมอง 38 หลายเดือนก่อน
महायुती मेळावा जळगाव लोकसभा - चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण LIVE
महायुती मेळावा जळगाव लोकसभा 2024 - भाजपा उमेदवार स्मिता वाघ LIve
มุมมอง 38 หลายเดือนก่อน
महायुती मेळावा जळगाव लोकसभा 2024 - भाजपा उमेदवार स्मिता वाघ LIve
महायुती मेळावा जळगाव लोकसभा - मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर २०२४ Live
มุมมอง 78 หลายเดือนก่อน
महायुती मेळावा जळगाव लोकसभा - मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर २०२४ Live
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार Live
มุมมอง 68 หลายเดือนก่อน
महायुती मेळावा जळगाव लोकसभा २०२४ - राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार Live
महायुती मेळावा जळगाव लोकसभा - भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर Live
มุมมอง 738 หลายเดือนก่อน
महायुती मेळावा जळगाव लोकसभा - भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर Live
शासन आपल्या दारी कार्यक्रम - जळगाव - मंत्री गिरीश महाजन
มุมมอง 8ปีที่แล้ว
शासन आपल्या दारी कार्यक्रम - जळगाव - मंत्री गिरीश महाजन
वायरल खबर पर रमेश बिधूड़ी बोले-मेरे खिलाफ हो रहा प्रोपेगैंडा, केजरीवाल को बताया जिम्मेदार
มุมมอง 3ปีที่แล้ว
वायरल खबर पर रमेश बिधूड़ी बोले-मेरे खिलाफ हो रहा प्रोपेगैंडा, केजरीवाल को बताया जिम्मेदार
आळंदीत लाठीचार्ज झालेला नाही, न घडलेल्या घटनेचे राजकारण नको : देवेंद्र फडणवीस
มุมมอง 3ปีที่แล้ว
आळंदीत लाठीचार्ज झालेला नाही, न घडलेल्या घटनेचे राजकारण नको : देवेंद्र फडणवीस
हा देश कालही मोदींजींसोबत होता, उद्याही मोदींजींसोबतच राहील! नांदेड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
มุมมอง 1ปีที่แล้ว
हा देश कालही मोदींजींसोबत होता, उद्याही मोदींजींसोबतच राहील! नांदेड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकगायिका कडूबाई खरातांना जळगावकरांनी घेतले डोक्यावर..!प्रत्येक गाण्याला दाद व रसिक झाले नृत्यात दंग
มุมมอง 212 ปีที่แล้ว
लोकगायिका कडूबाई खरातांना जळगावकरांनी घेतले डोक्यावर..!प्रत्येक गाण्याला दाद व रसिक झाले नृत्यात दंग
केदारनाथ ( Kedarnath )मध्ये हेलिकॉप्टर ला अपघात,7 जणांचा दुर्दैवी मृत्यू
มุมมอง 222 ปีที่แล้ว
केदारनाथ ( Kedarnath )मध्ये हेलिकॉप्टर ला अपघात,7 जणांचा दुर्दैवी मृत्यू
केदारनाथ जवळ हेलिकॉप्टर कोसळले, अपघातात 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
มุมมอง 162 ปีที่แล้ว
केदारनाथ जवळ हेलिकॉप्टर कोसळले, अपघातात 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
अर्थ तज्ञ बढे कॅपिटल चे संचालक ज्ञानेश्वर बढे यांनी लेवा स्नेहमेळाव्यात बहारदार गीत प्रस्तुत केले
มุมมอง 812 ปีที่แล้ว
अर्थ तज्ञ बढे कॅपिटल चे संचालक ज्ञानेश्वर बढे यांनी लेवा स्नेहमेळाव्यात बहारदार गीत प्रस्तुत केले
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद
มุมมอง 152 ปีที่แล้ว
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन
มุมมอง 1302 ปีที่แล้ว
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन
सातपुडा पर्वतरांगेत मुक्ताई भवानी मंदिर व परिसर दर्शन
มุมมอง 652 ปีที่แล้ว
सातपुडा पर्वतरांगेत मुक्ताई भवानी मंदिर व परिसर दर्शन
प्रधानमंत्री पीक विमा योजना लाभासंदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न
มุมมอง 683 ปีที่แล้ว
प्रधानमंत्री पीक विमा योजना लाभासंदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न
भोरगाव लेवा पंचायत डॉक्युमेंटरी | bhorgaon lewa panchayat documentary ( lewa/leva patil / patidar )
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
भोरगाव लेवा पंचायत डॉक्युमेंटरी | bhorgaon lewa panchayat documentary ( lewa/leva patil / patidar )
वेद मंत्रोच्चारसह उघडले बद्रीनाथ मंदिराचे कपाट | badrinath darshan | Char Dham Yatra
มุมมอง 93 ปีที่แล้ว
वेद मंत्रोच्चारसह उघडले बद्रीनाथ मंदिराचे कपाट | badrinath darshan | Char Dham Yatra
चारठाणा : सफर जळगाव जिल्ह्यातील जंगलांची Jalgaon & Wildlife पुरातन भवानी माता मंदिर
มุมมอง 1.3K3 ปีที่แล้ว
चारठाणा : सफर जळगाव जिल्ह्यातील जंगलांची Jalgaon & Wildlife पुरातन भवानी माता मंदिर
मा एकनाथ खडसे यांच्या जीवनावर आधारित " जनसेवेचा मानबिंदू " पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील माहितीपट
มุมมอง 4894 ปีที่แล้ว
मा एकनाथ खडसे यांच्या जीवनावर आधारित " जनसेवेचा मानबिंदू " पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील माहितीपट

ความคิดเห็น

  • @yogeshpande3664
    @yogeshpande3664 6 วันที่ผ่านมา

    सदैव स्मरणात भाऊसाहेब

  • @ankitdadapawar
    @ankitdadapawar หลายเดือนก่อน

    नानासाहेब ✌️

  • @manojpatil7620
    @manojpatil7620 หลายเดือนก่อน

    आदरणीय नानासाहेब विजयी होतील जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल आपले धन्यवाद

  • @DipakPatil-cr7jb
    @DipakPatil-cr7jb 9 หลายเดือนก่อน

  • @bandukoli3724
    @bandukoli3724 2 ปีที่แล้ว

    Nice 👌

  • @royalhunters1114
    @royalhunters1114 2 ปีที่แล้ว

    खूप छान कार्य... खूप खूप अभिनंदन & आभार सुप्रसिध्द साहित्यिक आदरनिय मा.श्री.अतिश सोसे साहेब.....❣️🌹🌹 तसेच प्राध्यापक श्री.प्रकाश भिकाजी सोनवणे सर यांचे विशेष आभार त्यांनी आमच्या पारधी जमातीच्या वाघरी भाषेचा अखिल भारतीय स्तरावर परिचय करून दिला. या उत्कृष्ट लोकार्पण सोहळ्याचे आयोजक ज्ञात अज्ञात सर्वांचे कोटी कोटी आभार धन्यवाद !🙏🌹

  • @ArtCarnival_-bySyd
    @ArtCarnival_-bySyd 2 ปีที่แล้ว

    मनःपूर्वक अभिनंदन आतिश

  • @deveshbeldar6574
    @deveshbeldar6574 2 ปีที่แล้ว

    Lay bhari

  • @deveshbeldar6574
    @deveshbeldar6574 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 2 ปีที่แล้ว

    तूझ्यावर ऐसीऐस्टीऐक्ट लावतो मी कसे काय ह्या रेलवेत माघील 7वर्षापासून 420डीपारमेंटल जूनियर सिनियर ईन्जिनियर आधीकारी आणि ओऐस लगातार बनवत आहे ,,

  • @DhanajiNana
    @DhanajiNana 3 ปีที่แล้ว

    खूप आक्रमक भाषण आहे आणि तळमळ आहे जनतेविषयी नाथाभाऊंना जय शिवराय

  • @DhanajiNana
    @DhanajiNana 3 ปีที่แล้ว

    नाथाभाऊ खरच एक अनमोल रत्न आहे खान्देशच

  • @shamimzahuri1651
    @shamimzahuri1651 3 ปีที่แล้ว

    Fast.

  • @official_ganesh_8299
    @official_ganesh_8299 3 ปีที่แล้ว

    Support me ❤️❤️❤️

  • @maheshchaudhari6152
    @maheshchaudhari6152 3 ปีที่แล้ว

    दादा किसान के वास्ते बीमा कंपनी ऐसे कुछ बोलने को होना आपने क्योंकि लोग मिस 25 साल आपको वोटिंग डाल रहे हैं

  • @krunalmahajan779
    @krunalmahajan779 3 ปีที่แล้ว

    मस्त, खूप छान सहल

  • @vaibhavpatil7689
    @vaibhavpatil7689 3 ปีที่แล้ว

    Bhau khandeshacha प्रश्न फक्त तुम्हीच madu शकले बाकी कोणीच नाही

  • @samadhanahirrao8658
    @samadhanahirrao8658 4 ปีที่แล้ว

    अनाथांचा नाथ फक्त नाथाभाऊ

  • @kishorpatil3828
    @kishorpatil3828 5 ปีที่แล้ว

    गुजर युद्धा आहे नानाभाऊ म्हणजे पुण भारत भर गुजर एक इतिहास आहे तसे महाराष्ट्रात खडसे साहेब आहेत

  • @ganeshburande1673
    @ganeshburande1673 5 ปีที่แล้ว

    Happy Birthday Two you mamasaebe 9767436415

  • @ganeshburande1673
    @ganeshburande1673 5 ปีที่แล้ว

    Happy Birthday Two you mama

  • @farooquialkhama2365
    @farooquialkhama2365 5 ปีที่แล้ว

    Khadse la avoid krty bjp.....

  • @ravindrabodake9026
    @ravindrabodake9026 5 ปีที่แล้ว

    Miss you tai😭😭😭

  • @papoint142
    @papoint142 5 ปีที่แล้ว

    Bhangar khadse

  • @sachinmunde7033
    @sachinmunde7033 5 ปีที่แล้ว

    I'm

  • @ravindrakoli1080
    @ravindrakoli1080 5 ปีที่แล้ว

    नाथाभाऊ,फक्त लेवा समाजाचे नेते आहेत दुसर्य जातींबद्दल त्यांना द्वेष वाटतो ,प्रत्येक ठिकाणी लेवा लेवा आणि फक्त लेवापाटीदार

  • @ravindrakoli1080
    @ravindrakoli1080 5 ปีที่แล้ว

    टोकरे कोळींना झुलवत ठेवलंय तुम्ही,आता तुम्हाला तुमची जागावदाखवू

  • @shakershaikh3106
    @shakershaikh3106 5 ปีที่แล้ว

    अपना भिडू बचू कडु

  • @rajendrapatil9881
    @rajendrapatil9881 5 ปีที่แล้ว

    MURDABAD CH HONARCH MURDABAD HI MURDABAD HIHIHIHIHIHIHIHIHIHIHIHI BJPSHIVSENA MURDABAD HOILCH BJPSHIVSENA KAMAL TUTNARCH DHANUSHYA TUTNARCH DHANUSHYA TUTNARCH KAMAL TUTNARCH

  • @sainathmule7471
    @sainathmule7471 6 ปีที่แล้ว

    The great natha bhu

  • @devendrapatil4830
    @devendrapatil4830 6 ปีที่แล้ว

    Only Sachin Patil Vatarkar Sarpanch Vatar and taluka president of manse chopda next candidate raver Parliament seat only manse and Raj takare Jay manse and Jay shivray

  • @haribhaubansode3610
    @haribhaubansode3610 6 ปีที่แล้ว

    जैसी करनी वैसी भरनी

  • @ashishshelke693
    @ashishshelke693 6 ปีที่แล้ว

    लोकनेते

  • @ashishshelke693
    @ashishshelke693 6 ปีที่แล้ว

    सदैव स्मरणात... भाऊसाहेब

  • @बिट्टुल
    @बिट्टुल 6 ปีที่แล้ว

    नाथा भाऊ भाजप मधील एकमेव खरा नेता मुंडे साहेबा नन्तर फक्त नाथा भाऊच.

  • @rajendrapatil9881
    @rajendrapatil9881 6 ปีที่แล้ว

    PATIL.A.T NUSTICH WAJVITO BHASHANACHICH SHITTI,,,, JALGAONLOKSABHECHA NAKLI BAFARYA MASTER ASLI KUNBI DUDHWALA BHAIYYADYA,,ZATASUDDHA KAHICH KAVADICHEY SUDDHA PAACH PASADYACHEY SUDDHA KAAM KELELE NAHI TU PATIL A T JALGAON LOKSABHA MATADARSANGHAT.. FAKT BHASHAN BAZI KARTAT TUMHI SAALEY BJP WALEY BHATKYA JATICHEY BHUKKAD.... . B= BHATKEY BHUKKAD. J= JUNGLEE JANWARONKI P= PAAGAL PARTY,. B= BEHAD BHASHANBAJI. J= JASTIT JYADASEJYADA P-PAAPI PARTY

  • @vyankatipatiladkine1333
    @vyankatipatiladkine1333 6 ปีที่แล้ว

    good bhau

  • @tanajipatil9026
    @tanajipatil9026 6 ปีที่แล้ว

    ताई 👍👌

  • @rajpatil7295
    @rajpatil7295 6 ปีที่แล้ว

    Natha bau pakt

  • @rajpatil7295
    @rajpatil7295 6 ปีที่แล้ว

    Natha bau pakt natha

  • @rajeshdongre9543
    @rajeshdongre9543 6 ปีที่แล้ว

    Aaaaadvani kela tumhala Fadnvees ne!##😄

  • @samadhanpatil7166
    @samadhanpatil7166 6 ปีที่แล้ว

    only naata bhau

  • @santoshsuradkar6433
    @santoshsuradkar6433 6 ปีที่แล้ว

    Chor sale 🤛🤛

  • @samadhanpatil7166
    @samadhanpatil7166 6 ปีที่แล้ว

    bjp

  • @shubhamnarkhede8630
    @shubhamnarkhede8630 6 ปีที่แล้ว

    एकच भाऊ नाथाभाऊ

  • @bhushanbhalerao7762
    @bhushanbhalerao7762 6 ปีที่แล้ว

    Happy birthday bhau

  • @krishnaborude5533
    @krishnaborude5533 6 ปีที่แล้ว

    Nice

  • @prasadgujar5544
    @prasadgujar5544 6 ปีที่แล้ว

    Great leader nathabhau is.... In future nathabhau is most valuable person for chief minister in Maharashtra...

  • @werqee5974
    @werqee5974 6 ปีที่แล้ว

    hijada vatato danave

  • @maheshchaudhari6502
    @maheshchaudhari6502 6 ปีที่แล้ว

    happy birthday bhau