- 8
- 3 739
RAJDHANI VLOG
India
เข้าร่วมเมื่อ 26 ก.ค. 2023
SUBSCRIBE MY CHANNEL...💝
| 90° मध्ये कातळात खोदलेल्या थरारक पायऱ्या | कलावंतीण दुर्ग....🚩|Exciting stairs with 90°
कसे जाल?
हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबळ गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.
कलावंतीण दुर्गाचा इतिहास.छत्रपती शिवाजी राजे यांनी या गडाचे पहले नाव बदलून कलावतीण ठेवले . हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चंदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते
दुर्गाची संरचना
कलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे.गडाच्या तळाचा भाग हा चढणीचा असून पुढे तो भाग पठारासारखा होतो, ज्याला प्रबळमाची म्हणले जाते. माचीवर काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती असून, मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे. माची सोडून मुख्य वाटेला लागल्यावर वाटेत दगडात कोरलली गणपतीची अन् हनुमंताच्या मूर्ती आहे. तिथून पुढील वाट अजूनच रुंद आणि घसरणीची असून पुढेदगडात तासलेल्या ८० अंशाच्या कोनात माथ्याला भिडलेल्या एक- दिड फूट उंच पायऱ्या आहेत. कलावंतीणीच्या सुकळ्याच्या पायथ्याशी एक गुहा असून , तिचे प्रवेशद्वार लहान आहे. गुहेत जायचे असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे. आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे.पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतीणीचा अखेरचा 20-25 फुटांचा "रॉकपॅच" अथवा "पिनॅकल"चा भाग आहे. हा काळ्या कातळांचा रॉकपॅच म्हणजे सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर अन् त्याखालील प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल. या रॉकपॅच वर दोराच्या मदतीने चढून कलावंतीण सर करता येतो
#viralvideo #marathi #maharashtra #forts #kalavantindurgtrek #youtube #rajdhanivlos #satara #kolhapur #sangli #explore #explorepage #adventure #treking #forts #कलावंतीण दुर्ग

มุมมอง: 172
วีดีโอ
दातेगड किल्ल्यावरील रहस्यमयी तलवारीच्या आकाराची विहीर Fort with massive 90 feet"TALWAR SHAPED WELL".
มุมมอง 2849 หลายเดือนก่อน
FOLLOW MY INSTAGRAM-shyam_shingmode_2607 To visit Dategad, after a 15-minute walk along Chapholi Road from Patan village on the Karad-Koynanagar route, a red dirt trail is visible on the left side. After a short distance, this trail joins the hillside descending from Dategad. After walking for 45 minutes on this road, there is a dargah. From in front of this temple, one can reach the plateau by...
|| अतिशय देखनीय असा मल्लखांब संघ सातारा 2023 || अंतिम PART-03❤️
มุมมอง 254ปีที่แล้ว
#mallakhamb #satara #mallakhambgme #mallakhambvideo #mallakhambgirls #mallakhambrope #mallakhambset #mallakhambreaction #mallakhambboys #mallakhambdance #mallakhambkaiseshike #mallakhambgamegirls #mallakhambgamerope #mallakhambgame2023 #mallakhambmaharastra #sangali #kolhapur #shirala #shivkanya #2023 #viral . . . विडिओ आवडला तर नक्की लाईक करा......😊🙏
चंद्रयान-०३ देखावा | मल्लखांब संघ सातारा PART-०२ | २०२३ 😳🙍
มุมมอง 163ปีที่แล้ว
#satara #mallakhamb #mallakhambgame #mallakambvideo #mallakhambgirls #mallakhambrope #polmallakhambset #mallakhambreaction #mallakhambboys #mallakhambdance #mallakhambkaisesikhe #mallakhambgamegirl #mallakhambgamerope #mallakhambgame2023 #maharashtra #shivkanya #kolhapur #sangali #chatrapati_shahu_maharaj #sanglijilla #shirala #2023 #ganpatibappamorya #ganpati . . . नक्की आवर्जून विडिओ पहा........
मल्लखांब संघ सातारा 2023 | PART-01 😱😳
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
#मल्लखांब खेळ #मल्लखांब संघ सातारा #मल्लखांब तुमचा आवडता खेळ #satara #mallakhamb #mallakhamba #mallakhamb game #mallakhamb video mallakhamb girls mallakhamb rope mallakhamb set mallakhamb reaction mallakhamb boys mallakhamb dance mallakhamb kaise sikhe mallakhamb game girl mallakhamb game rope mallakhamb game 2023 #maharashtra #kolhapur #sangli #shirala #shivkanya #chatraptishivajimaharaj #sang...
📍किल्ला पन्हाळा इथेच ।। छत्रपती शिवाजी महाराजांना।। सिद्धी जोहरने वेढा दिला होता......🚩
มุมมอง 231ปีที่แล้ว
#Sambhaji_Maharaj #panhalgad #bajarang vlogs 🚩 कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात बुलंद आणि बलाढ्य किल्ला- पन्हाळगड 🚩सिद्धी जोहरने याच किल्याला वेढा घातला होता 🚩कोंढाजी फर्जद यांची अवघ्या 60 मावळ्यांना सोबत घेऊन किल्ला जिकला होता. #किल्ले_पन्हाळा #पन्हाळगड #panhala_fort #Kolhapur #bajarang vlogs #Kondhaji_Farzand_Panhala #Panhalgad #पन्हाळ्याचा वेढा #सिद्धी जोहर #छत्रपती_शिवाजी_महाराज #Panhala_killa ...
पावनखिंडीचा रणसंग्राम, पावनखिंडीचा इतिहास.....🚩
มุมมอง 268ปีที่แล้ว
पावनखिंडीला कसे जायचे शपावनखिंड इतिहास Battle of pavankhind Pavankhind monsoon vlog घोडखिंड झाली पावनखिंड पावनखिंडीचा इतिहास पावनखिंड थरारक अनुभव पावनखिंड इतिहासाशी साक्ष way to pawankhid how to make pawankhid fort how to go pawankhid how to original pawankhid music track - Dream by alex channel - no copyright background music
kadvan dam kolhapur | कांडवण धरण | कांडवण धबधबा full enjoy....🤠😱
มุมมอง 737ปีที่แล้ว
kadvan dam kolhapur कांडवण धरण कांडवण धबधबा full enjoy kandvan waterfall water nature sound music track - Dreamy by alex Chanel- no copyright background music