![O for OMI](/img/default-banner.jpg)
- 1 120
- 873 731
O for OMI
India
เข้าร่วมเมื่อ 22 ก.ย. 2017
My life in kokan
नमस्कार मंडळी,
माझे नाव ओमी शाम कदम आहे. मी कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी या गावी राहते.
मी तुम्हांला गावातील परंपरा, राहणीमान, सण, उत्सव आणि निसर्गाचे वेगवेगळे अनुभव सांगणार आहे. त्या च बरोबर
गावातील वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी कोकणी रेसिपी दाखवणार आहे. मी ज्या ज्या ठिकाणी प्रवास करणार आहे त्या ठिकाणची माहिती देणार आहे
तुम्हाला कोकणातील व्हिडिओ बघायला आवडत असतील, तर नक्कीच सबस्क्राइब करा.
धन्यवाद🙏
My life in kokan
Hello guys,
My name is Omi Sham Kadam. I live in village Kutagiri in Sangameshwar taluk of Konkan. I am going to tell you about the village traditions, living conditions, festivals, celebrations and different nature experiences. That's right Konkani recipes for making different village dishes will be shown. I am going to give information about the places where I am going to travel If you love to watch videos from Konkan, then definitely subscribe.
Thank you🙏
मेरा नाम ओमी शाम कदम है।
तो सदस्यता लें।
🙏धन्यवाद 🙏

कोकणातील गणपती बाप्पा ची आरती | कोकणातील गणपती बाप्पा | #kokanbeauty #OforOmi
गणपती बाप्पा ची आरतीकोकणातील गणपती बाप्पा ची आरती | कोकणातील गणपती बाप्पा
มุมมอง: 28
วีดีโอ
कोकणातील रान भाजी | ठाण्याची भाजी रेसीपी | #recipe #marathi_recipe
มุมมอง 8214 ชั่วโมงที่ผ่านมา
कोकणातील रान भाजी | ठाण्याची भाजी रेसीपी | #recipe #marathi_recipe name is OMI Sham kadam My Village vlogs in kokan माझे नाव ओमी शाम कदम आहे. मी कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील आहे. माझ्या चॅनेल वर मी माझ्या गावाकडच्या गोष्टी, सण, परंपरा, शेतीची कामे अशा प्रकारचे ब्लॉग असतात. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलो तर ट्रॅव्हल्स ब्लॉग असतात. ज्या प्रकारे तुम्ही माझ्या सोबत आतापर्यंत राहिलात तसेच या ...
कोकणातील क्रिकेट | cricket in rainy season | kokanatil cricket #kokanbeauty #kokan
มุมมอง 43วันที่ผ่านมา
कोकणातील क्रिकेट | cricket in rainy season | kokanatil cricket #kokanbeauty #kokan
माळावर क्रिकेट खेळणारा आमचा संघ My life vlogs
มุมมอง 8014 วันที่ผ่านมา
माळावर क्रिकेट खेळणारा आमचा संघ My life vlogs
कोकण भुमी पुत्र संघाविरूद्ध सराव सामना | #Today #cricket
มุมมอง 6314 วันที่ผ่านมา
कोकण भुमी पुत्र संघाविरूद्ध सराव सामना | #Today #cricket
आजचा दिवस खास असल्याने आम्ही गेलो तळजाई माता दर्शन आणि संध्याकाळी हॉटेल ला जेवायला My life vlogs
มุมมอง 11814 วันที่ผ่านมา
आजचा दिवस खास असल्याने आम्ही गेलो तळजाई माता दर्शन आणि संध्याकाळी हॉटेल ला जेवायला My life vlogs
कोकणातील हळद उतरणीची परंपरा | प्रगती आणि प्रणाली यांची हळद उतरणी My life vlogs
มุมมอง 12721 วันที่ผ่านมา
कोकणातील हळद उतरणीची परंपरा | प्रगती आणि प्रणाली यांची हळद उतरणी My life vlogs
कोकणातील प्रणाली चा लग्न सोहळा शहरी पध्दतीने My life vlogs
มุมมอง 38621 วันที่ผ่านมา
कोकणातील प्रणाली चा लग्न सोहळा शहरी पध्दतीने My life vlogs
कोकणातील प्रणाली चा घाणा भानवस ची परंपरा 😍 My life vlogs
มุมมอง 41421 วันที่ผ่านมา
कोकणातील प्रणाली चा घाणा भानवस ची परंपरा 😍 My life vlogs
कोकणातील प्रणाली चा साखरपुडा My life vlogs
มุมมอง 75228 วันที่ผ่านมา
कोकणातील प्रणाली चा साखरपुडा My life vlogs
प्रणाली च्या हळदी ला सर्वांनी खुप छान हळद खेळवली नाचवली My life vlogs
มุมมอง 187หลายเดือนก่อน
प्रणाली च्या हळदी ला सर्वांनी खुप छान हळद खेळवली नाचवली My life vlogs
तुमच्या आग्रहाचा मान ठेऊन पुन्हा एकदा कोकणातील जांगली बाबांसोबत गप्पा My life vlogs
มุมมอง 48หลายเดือนก่อน
तुमच्या आग्रहाचा मान ठेऊन पुन्हा एकदा कोकणातील जांगली बाबांसोबत गप्पा My life vlogs
कोकणातील जांगली बाबा 😊भिकू कदम🤩यांच्यासोबत बातचीत My life vlogs
มุมมอง 118หลายเดือนก่อน
कोकणातील जांगली बाबा 😊भिकू कदम🤩यांच्यासोबत बातचीत My life vlogs
हर्ष झाला ४ वर्षाचा | Harsh चा वाढदिवस | My life vlogs
มุมมอง 37หลายเดือนก่อน
हर्ष झाला ४ वर्षाचा | Harsh चा वाढदिवस | My life vlogs
कोकणातील नदीतील शिंपले रेसीपी मराठी | Kokanatil shimpale recipe in marathi My life vlogs
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
कोकणातील नदीतील शिंपले रेसीपी मराठी | Kokanatil shimpale recipe in marathi My life vlogs
आई बाबांचा वाढदिवस गावी जाऊन साजरा केला My life vlogs
มุมมอง 256หลายเดือนก่อน
आई बाबांचा वाढदिवस गावी जाऊन साजरा केला My life vlogs
करवंद | कोकणातील रानमेवा आणायला गेलो My life vlogs
มุมมอง 83หลายเดือนก่อน
करवंद | कोकणातील रानमेवा आणायला गेलो My life vlogs
श्री कोंडेश्वर देवाची महाआरती My life vlogs
มุมมอง 44หลายเดือนก่อน
श्री कोंडेश्वर देवाची महाआरती My life vlogs
शिजवलेले फणसाचे गरे आणि मुलांचा खेळ लपाछपी My life vlogs
มุมมอง 69หลายเดือนก่อน
शिजवलेले फणसाचे गरे आणि मुलांचा खेळ लपाछपी My life vlogs
कोकणातील कुटगिरी गावच्या देऊळातील श्री सत्यनारायण पुजेनिमित्त पालखी नृत्य My life vlogs
มุมมอง 83หลายเดือนก่อน
कोकणातील कुटगिरी गावच्या देऊळातील श्री सत्यनारायण पुजेनिमित्त पालखी नृत्य My life vlogs
कुटगिरी गावच्या देवळातील श्री सत्यनारायण पुजा, आरती My life vlogs
มุมมอง 100หลายเดือนก่อน
कुटगिरी गावच्या देवळातील श्री सत्यनारायण पुजा, आरती My life vlogs
मामाच्या वाड्यात काळू बाळु ची नवीन जोडी | मामाच्या गावाला खुप खेळले | My life vlogs
มุมมอง 550หลายเดือนก่อน
मामाच्या वाड्यात काळू बाळु ची नवीन जोडी | मामाच्या गावाला खुप खेळले | My life vlogs
कोंडेश्वर देवाच्या पुजेनिमित्त नाटक भाग ४ था My life vlogs
มุมมอง 1382 หลายเดือนก่อน
कोंडेश्वर देवाच्या पुजेनिमित्त नाटक भाग ४ था My life vlogs
श्री कोंडेश्वर देवाच्या पुजेनिमित्त नाटक भाग ३ रा | My life vlogs #kokan #vibes
มุมมอง 782 หลายเดือนก่อน
श्री कोंडेश्वर देवाच्या पुजेनिमित्त नाटक भाग ३ रा | My life vlogs #kokan #vibes
रात्रीच्या वेळी गाडीच्या लाईटवर क्रिकेट 🏏 खेळणारा संघ
มุมมอง 632 หลายเดือนก่อน
रात्रीच्या वेळी गाडीच्या लाईटवर क्रिकेट 🏏 खेळणारा संघ
श्री कोंडेश्वर देवाच्या पुजेनिमित्त नाटक | part 2 | #kokan
มุมมอง 1802 หลายเดือนก่อน
श्री कोंडेश्वर देवाच्या पुजेनिमित्त नाटक | part 2 | #kokan
श्री कोंडेश्वर देवाची महापूजा | kokanatil parampara | #kokan #o_for_omi #youtuber
มุมมอง 792 หลายเดือนก่อน
श्री कोंडेश्वर देवाची महापूजा | kokanatil parampara | #kokan #o_for_omi #youtuber
Nice
गणपती बाप्पा मोरया 🙏 🙏 🌸
राम राम राम राम राम राम हर हर महादेव जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय
👌Dad and
बोला गणपती बाप्पा मोरया🙏 मंगलमूर्ती मोरया🙏
Love you ganpati bapa❤
Thank you🙏 bappa lover
Bappa moraya🙏
Kaun sa Saag Hai yah
Video nice video
गोव्याची सुद्धा हीच परिस्थिती, गर्दी वाढवून गोवा विकला 😢
Super tasty ❤❤
Healthy
thank you🙏
खूप छान बनवलात भाजी 👌 👌
धन्यवाद🙏 ताई
Khup Chan banavlit Tai bhaji❤❤
धन्यवाद ताई 🙏
🎉🎉🎉
thank you🙏
Nice 👌 👍
thank you🙏 sir
Khup chan video 👌👌👍👍7 Like 🎉🎉🎉🎉
thank you🙏
Nice sharing 3:19 ⌚👍
Thanks for the visit
Nice👍
Thank you! Cheers!🙏
नेटूरे
Very nice video❤❤❤
Many many thanks🙏
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम महाराsssssज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय 🙏
महाराष्ट्राच्या सात बारा वर नाही ताई. पूर्ण भारत भर जेवढे हिंदू व अठरा पगड जातींच्या लोक राहतात ते सर्व शिवबा मुळे आज आपण सगळे मावळे सुखात आहोत,,,जय भवानी जय शिवाजी जयहिंद
जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद जय भारत,,,, संजय अप्पा मुळजे. लातूर
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏
जय शिवराय🙏
खूप छान झाला विडीयो तुम्ही लावणीचे विडीयो पावसाचे विडीयो का नाही ठेवत 👌 👌
धन्यवाद🙏
Very nice 👍
Thank you 👍🙏
Very nice❤❤
thank you🙏
जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय ❤
जय शिवराय🙏
Nice video
thank you🙏
❤❤❤❤❤very nice video❤❤❤
❤❤❤❤❤very nice video❤❤❤
thank you🙏
thank you🙏
Very nice ❤
thank you🙏
खूप छान क्रिकेट 👌 👌
धन्यवाद 🙏
बहुत ही सुंदर बच्चों का खेल
thank you🙏
Hello
well come to my channel 🙏
माझ्या मुलाला पण खूप क्रिकेट आवडतं
thank you🙏
Very nice❤❤❤🎉
Many many thanks🙏
Nice video❤❤❤
thank you🙏
सुंदर कोकण 👌
धन्यवाद 🙏
Very nice
thank you🙏
खूप छान भाऊ 👌 👌
धन्यवाद🙏 ताई
Lay bhari 👌 👍
धन्यवाद🙏 सर
हे क्षण पुढची पिढी का नाही पाहणार? आजीकडून शिकून घ्या ना तुम्ही. म्हणजे हे काम आता तुम्ही करा, पुढच्या पिढीला दाखवा, शिकवा.
धन्यवाद🙏 सर कारण पुढची पिढी ही शहरात राहणारी हाय, त्यांना गाव म्हणजे फक्त फिरायला जायचं ठिकाण वाटतं, सारवण्यासाठी लागणारं शेणं हे १०० रूपये १ घमेल असं विकत घ्यावं लागतं, जनावरं सांभाळली तर त्यामध्ये एक माणूस त्यांच्या देखभाली साठी गरजेचा हाय, असे लय प्रश्न आहेत.
@@oforomi गाव हेच आपलं मूळ आहे. फक्त टाइमपासला फिरायला जायचं नाही हे त्यांना समवाजून सांगणं आवश्यक आहे. जे आपल्या पूर्वजांनी केलं ते पुढे आपणच न्यायाला पाहिजे.
@@aniketvaidya1177 th-cam.com/video/0-rTZBT6vW4/w-d-xo.html हा व्हिडिओ बघून सांगा की ,
Ram krishna hari🙏
Ram Krishna hari 🙏mauli
🙏🙏🙏🙏
thank you🙏
खूप छान विडीयो झाला 👌 👌
thank you🙏
Yummy😋
thank you🙏
🎉🎉
thank you🙏
❤❤❤😂😂gu
🙏🙏😍😍🙏🙏
Very nice
thank you so much 🙏
Very nice video❤❤❤
Thank you 🤗