Shraddha's Easy Recipes
Shraddha's Easy Recipes
  • 326
  • 1 578 016

วีดีโอ

अश्या पद्धतीने बनवून बघा बिस्कीट एवढी खुसखुशीत शंकरपाळी
มุมมอง 11021 วันที่ผ่านมา
वाटीचे प्रमाण ३ वाटी घट्ट भरून घेतलेला मैदा पाऊण वाटी वितळवून घेतलेलं तूप पाऊण वाटी साखर अर्धी वाटी पाणी पाव चमचा वेलची पावडर #shankarpali #diwalispecial #diwalifaral #diwalifaralrecipe #मैदाशंकरपाली #bestshankarpali
अगदी सोप्या पद्धतीने बीनापाकाचे रवा लाडू
มุมมอง 18728 วันที่ผ่านมา
#रवालाडू #ravaladoo #binapakacheravaladoo #easyravaladoo
लहान मुलांन पासून मोठ्यानं पर्यंत सगळे आवडीने खातील असा पौष्टीक अंजीर हलवा | Anjeer Halwa recipe
มุมมอง 1634 หลายเดือนก่อน
#anjeer #anjeerhalwa #kidsrecipe #healthyfood #healthyrecipes #kidshealthysnacks #kidshealthyfood
७ महिन्याच्या वरील बाळासाठी बनवा आंब्याचा शिरा
มุมมอง 226ปีที่แล้ว
७ महिन्याच्या वरील बाळासाठी बनवा आंब्याचा शिरा
वाटणं नं वापरता बनवा वांग्याची रस्सेदार भाजी
มุมมอง 126ปีที่แล้ว
वाटणं नं वापरता बनवा वांग्याची रस्सेदार भाजी
तोंडाची चव वाढवण्यासाठी बनवा कैरीची आंबट गोड वरण
มุมมอง 184ปีที่แล้ว
तोंडाची चव वाढवण्यासाठी बनवा कैरीची आंबट गोड वरण
अश्या पद्धतीने बनवा कैरीची चटकदार चटणी | जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कैरीची चटणी
มุมมอง 203ปีที่แล้ว
अश्या पद्धतीने बनवा कैरीची चटकदार चटणी | जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कैरीची चटणी
६ महिन्याच्या वरील बाळासाठी बनवा टोमॅटो सूप
มุมมอง 259ปีที่แล้ว
६ महिन्याच्या वरील बाळासाठी बनवा टोमॅटो सूप
६ महिन्याच्या वरील बाळासाठी दालखिचडी कशी बनवायची
มุมมอง 245ปีที่แล้ว
६ महिन्याच्या वरील बाळासाठी दालखिचडी कशी बनवायची
६ महिन्याच्या वरील बाळासाठी डाळिंबाचा ज्यूस कसा द्यायचा आणि त्याचे फायदे
มุมมอง 280ปีที่แล้ว
६ महिन्याच्या वरील बाळासाठी डाळिंबाचा ज्यूस कसा द्यायचा आणि त्याचे फायदे
६ महिन्याच्या वरील बाळाला पेर कसे द्यायचे आणि त्याचे फायदे
มุมมอง 298ปีที่แล้ว
#6monthbaby#6monthbabyfood #baby #babyfood #babyfoodrecipes6months #6monthbabydietchartinmarathi
६ महिन्याच्या वरील बाळाला बीट सूप कसे द्यायचे
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
#बीटसुप #babyfoodrecipes6months #babyfood #babyhealthyfood #baby
६ महिन्याच्या वरील बाळासाठी गाजर सूप
มุมมอง 615ปีที่แล้ว
६ महिन्याच्या वरील बाळासाठी गाजर सूप
६ महिन्याच्या वरील बाळा साठी ऍपल प्युरी
มุมมอง 897ปีที่แล้ว
६ महिन्याच्या वरील बाळा साठी ऍपल प्युरी
६ महिन्याच्या वरील बाळासाठी तांदूळ आणि मुंग डाळीची पौष्टिक भरडी | भरडी चे खुप सारे फायदे
มุมมอง 2Kปีที่แล้ว
६ महिन्याच्या वरील बाळासाठी तांदूळ आणि मुंग डाळीची पौष्टिक भरडी | भरडी चे खुप सारे फायदे
फक्त १५ मिनिटात बनवा मटार कबाब | मैदा किंव्हा कॉर्नफ्लोर चा वापर न करता बनवा मटार कबाब | Matar kabab
มุมมอง 309ปีที่แล้ว
फक्त १५ मिनिटात बनवा मटार कबाब | मैदा किंव्हा कॉर्नफ्लोर चा वापर न करता बनवा मटार कबाब | Matar kabab
सोप्या पद्धतीने बनवा ढाबा स्टाईल लसूनी मेथी | Lasooni methi recipe in marathi
มุมมอง 494ปีที่แล้ว
सोप्या पद्धतीने बनवा ढाबा स्टाईल लसूनी मेथी | Lasooni methi recipe in marathi
फक्त अशी एक ट्रिक वापरून बनवा मार्केट मध्ये मिळतात तसेच तिळाचे लाडू |Tilache ladoo recipe in marathi
มุมมอง 536ปีที่แล้ว
फक्त अशी एक ट्रिक वापरून बनवा मार्केट मध्ये मिळतात तसेच तिळाचे लाडू |Tilache ladoo recipe in marathi
प्रोटीन, फायबर,आणि कॅल्शिअम ने भरपूर मखाना लाडू | साखरेचा वापर नं करता झटपट आणि पौष्टिक मखाना लाडू
มุมมอง 219ปีที่แล้ว

साखर किंव्हा गूळ नं वापरता बिना पाकाचे पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू |Easy & Tasty dry fruits lado recipe
มุมมอง 221ปีที่แล้ว
साखर किंव्हा गूळ नं वापरता बिना पाकाचे पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू |Easy & Tasty dry fruits lado recipe
गव्हाचं पीठ वापरून बनवा पौष्टिक मूग डाळ पुरणपोळी | परफेक्ट पद्धत वापरून बनवा खूपच चविष्ट पुरणपोळी
มุมมอง 157ปีที่แล้ว
गव्हाचं पीठ वापरून बनवा पौष्टिक मूग डाळ पुरणपोळी | परफेक्ट पद्धत वापरून बनवा खूपच चविष्ट पुरणपोळी
सकाळचा नाश्ता नंबर -६ | ज्वारीच्या पिठाची पौष्टिक कोबी वडी | कोबी नं आवडणारे सुद्धा आवडीने खातील
มุมมอง 143ปีที่แล้ว
सकाळचा नाश्ता नंबर -६ | ज्वारीच्या पिठाची पौष्टिक कोबी वडी | कोबी नं आवडणारे सुद्धा आवडीने खातील
सकाळचा नाश्ता नंबर - ५ | भरपूर भाज्या वापरून पौष्टिक पराठा | vegetable square paratha recipe
มุมมอง 232ปีที่แล้ว
सकाळचा नाश्ता नंबर - ५ | भरपूर भाज्या वापरून पौष्टिक पराठा | vegetable square paratha recipe
सकाळचा नाश्ता नंबर- ४ | फक्त १० मिनिटात तय्यार होणारे पौष्टिक पालक थेपले | Easy Palak thepla recipe
มุมมอง 219ปีที่แล้ว
सकाळचा नाश्ता नंबर- ४ | फक्त १० मिनिटात तय्यार होणारे पौष्टिक पालक थेपले | Easy Palak thepla recipe
सोप्या पारंपरिक पद्धतीने परफेक्ट प्रमाण वापरून बनवा अर्धा किलो गाजरचा हलवा | Gajar Halwa Recipe
มุมมอง 185ปีที่แล้ว
सोप्या पारंपरिक पद्धतीने परफेक्ट प्रमाण वापरून बनवा अर्धा किलो गाजरचा हलवा | Gajar Halwa Recipe
सकाळचा नाश्ता नंबर -३ | पौष्टिक थालीपीठ | मोजक्या साहित्यात नव्या पद्धतीने बनवा पौष्टिक थालिपिठ
มุมมอง 428ปีที่แล้ว
सकाळचा नाश्ता नंबर -३ | पौष्टिक थालीपीठ | मोजक्या साहित्यात नव्या पद्धतीने बनवा पौष्टिक थालिपिठ
सकाळचा नाश्ता नंबर-२ | फक्त या ५ टीप्स वापरून बनवा मार्केट सारखा परफेक्ट ढोकळा |Khaman dhokla recipe
มุมมอง 522ปีที่แล้ว
सकाळचा नाश्ता नंबर-२ | फक्त या ५ टीप्स वापरून बनवा मार्केट सारखा परफेक्ट ढोकळा |Khaman dhokla recipe
सकाळचा नाश्ता नंबर - १ | अशी सोप्पी पद्धत वापरून बनवा परफेक्ट रवा ढोकळा | instant rava dhokla recipe
มุมมอง 496ปีที่แล้ว
सकाळचा नाश्ता नंबर - १ | अशी सोप्पी पद्धत वापरून बनवा परफेक्ट रवा ढोकळा | instant rava dhokla recipe
वरई / भगर चे तांदूळ वापरून बनवा कुरकुरीत आणि कमी तेलकट उपवासाचे मेदू वडे / Upvas medu vada recipe
มุมมอง 633ปีที่แล้ว