Sarang TV 24
Sarang TV 24
  • 273
  • 32 865 708
लहान मुलांसाठी वरदान सतापा वनऔषधी | सताफ वनस्पतीची संपूर्ण माहिती | Satafa Benefits | Sharad Borhade
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील रहिवासी शरद रामचंद्र बोऱ्हाडे यांना वनस्पतीशास्त्रात आवड आहे. त्यामुळे ते वेगवेगळ्या जंगलात फिरून औषधी वनस्पतींचा अभ्यास करत असतात. त्यांच्याकडे अनेक आजारांवर वनाैषधी उपलब्ध आहे. यापैकी एक औषधी म्हणजे सताप. लहान मुलांची सर्दी, जुनाट खोकला, सर्दीवर सताफ वनस्पती गुणकारी आहे. शरद बोऱ्हाडे यांनी सताप वनस्पतीचे औषधी गुणधर्म याबद्दल सविस्तर माहिती दिली. सताप वनस्पतीचे सायंटिफिक नाव Ruta graveolens असे आहे.
#satapplant
#rutagraveolens
#sharadborhadeotur
#सताफवनस्पती
มุมมอง: 2 720

วีดีโอ

वेरूळ येथील कैलास शिल्पानंतर सर्वात सुंदर 10 नंबरची लेणी | Ellora Caves Information In Marathi
มุมมอง 158หลายเดือนก่อน
वेरूळ येथील कैलास शिल्पानंतर सर्वात सुंदर 10 नंबरची लेणी | Ellora Caves Information In Marathi जागतिक आश्चर्य असलेल्या अजिंठा-वेरूळ लेणी बघण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक, अभ्यासक वेरूळ आणि अजिंठ्याला भेट देतात. वेरूळ येथे हिंदू-बाैद्ध आणि जैन धर्मीय लेणी आहेत. वेरूळ येथील लेणी डोंगरात कोरलेल्या आहेत. वेरूळचे कैलास शिल्प हे अतिव सुंदर, रेखीव आहे. यानंतर या ठिकाणी सर्वात सुंदर दहा नंबरची लेणी आहे....
माळशेज घाटातील पावसाळी पर्यटन | Malshej Ghat Information In Marathi | माळशेज घाट माहिती | Sarang TV
มุมมอง 2182 หลายเดือนก่อน
माळशेज घाटातील पावसाळी पर्यटन | Malshej Ghat Information In Marathi | माळशेज घाट माहिती | Sarang TV माळशेज घाटातील पावसाळी पर्यटन म्हणजे स्वर्ग सुखाची अनुभूती. आपल्या महाराष्ट्रात अशी सुंदर पर्यटन स्थळे आहेत, जिथे गेल्यानंतर नवीन ऊर्जा मिळते. #माळशेटघाट #malshejghat
पाचव्या दशकात कोरलेली अदभूत वेरूळ लेणी | Ellora Caves Information | Maharashtra Tourism
มุมมอง 6022 หลายเดือนก่อน
पाचव्या दशकात कोरलेली अदभूत वेरूळ लेणी | Ellora Caves Information | Maharashtra Tourism #elloracaves #worldheritagecaves #maharashtratourism #sarangtv24
समृद्धीवरच्या अपघाताचे खरे कारण सापडले..! Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg | National Highway
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. मुंबईपर्यंतचे हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्ग अपघातांमुळे बदनाम झालेला आहे. समृद्धी महामार्गावर टायर फुटून अपघात घडण्याच्या घटना नेहमी घडत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाहनाचे टायर कसे असावे, याविषयी चर्चा करणार आहोत. कारण प्रत्येक वाहनाच्या टायरला एक ठराविक नंबर असतो आणि त्य...
चंद्रभागा स्नान | साडेतीन कोटी तीर्थाचं एकावेळी स्नान घडे चंद्रभागे तीरी | पंढरपूर वारी | Pandharpur
มุมมอง 4433 หลายเดือนก่อน
चंद्रभागा स्नान | साडेतीन कोटी तीर्थाचं एकावेळी स्नान घडे चंद्रभागे तीरी | पंढरपूर वारी | Pandharpur
पंढरपूर वारीला कधीच निरोप दिला जात नाही । आषाढी एकादशीला चंद्रभागा तीरी भक्तीचा महापूर । Pandharpur
มุมมอง 1223 หลายเดือนก่อน
पंढरपूरची वारी आता श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत दाखल होत आहे. चंद्रभागा नदी किनारी भक्तीचा महापूर लोटला आहे. आळंदी, देहू, सासवड, पैठण, मुक्ताईनगर, शेगाव यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य दिंड्या पायी पंढरपूरकडे निघाल्या होत्या. पंढरपूरच्या वारीत लाखो वारकरी सहभागी झाले. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारकरी आपापल्या गावाकडे...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अँब्युलन्स सज्ज । Nagpur-Mumbai Samrudhi Mahamarg | Highway
มุมมอง 1K3 หลายเดือนก่อน
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. नागपूरपासून इगतपुरी म्हणजेच नाशिक जिल्ह्यात आपण आता समृद्धी महामार्गावरून वाहनाने प्रवास करू शकतो. समृद्धी महामार्ग हा दहा जिल्ह्यांमधून जातो. गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण बघता वाहतुकीचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अँब्युलन्स सज्ज समृद्धी महामार्गावर आता सा...
Pandharpur Wari | आयुष्यात एकदा तरी करावी पंढरपूर वारी | वारकरी संप्रदाय म्हणजे संस्कार केंद्र
มุมมอง 7103 หลายเดือนก่อน
सध्या पंढरपूरची वारी विठुरायाच्या नामस्मरणात दंग असून वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. पंढरपूरच्या वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. वारीमध्ये जात, धर्म, वर्ण भेद असा कुठलाच दुजाभाव केला जात नाही. वारकरी संप्रदाय म्हणजे संस्कार देणारे केंद्रच आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई यांच्या संस्कारामुळे आज महाराष्ट्र एक सुजलाम सुफलाम आणि संस्क...
200 वर्षांच्या खोदकामानंतर उभा राहिला बुलंद देवगिरी किल्ला | Devgiri Killa | Daulatabad Fort
มุมมอง 5773 หลายเดือนก่อน
200 वर्षांच्या खोदकामानंतर उभा राहिला बुलंद देवगिरी किल्ला | Devgiri Fort Information In Marathi | Daulatabad Fort महाराष्ट्र हा गड किल्ल्यांचा प्रदेश मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अनेक गड किल्ले उभारण्यात आले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधीही काही बुलंद किल्ले महाराष्ट्रात उभारलेले होते. त्यापैकी एक अतिशय भव्य अपराजित असलेला देवगिरी किल्ला कधी काळी भारताची राजधानी हो...
1848 मध्ये फुले दांपत्याने ओतूरला सुरू केलेली मुलींची देशातील चौथी शाळा | Otur ZP School History
มุมมอง 8853 หลายเดือนก่อน
1848 मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली ओतूरची शाळा | 175 वर्षांचा इतिहास | Otur ZP School History महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. पुणे येथे भिडेवाडा या ठिकाणी फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली. यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात महिलांसाठी शाळा सुरू केल्या. फुले दाम्पत्य स्वतः मुलींना शिकवत हो...
समृद्धी महामार्गावरचा अप्रतिम नजारा | Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg | National Highway
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
समृद्धी महामार्गावरचा अप्रतिम नजारा | Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg | National Highway
दोन हजार वर्षांपूर्वीची अद्भूत कला अजिंठा लेणी | Ajanta Caves Complete History | Maharashtra Tourism
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
दोन हजार वर्षांपूर्वीची अद्भूत कला अजिंठा लेणी | Ajanta Caves Complete History | Maharashtra Tourism
पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी असा बनवितात स्वयंपाक | Pandharpur Wari | पंढरपूर वारी सोहळा | Mauli Palkhi
มุมมอง 61K3 หลายเดือนก่อน
पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी असा बनवितात स्वयंपाक | Pandharpur Wari | पंढरपूर वारी सोहळा | Mauli Palkhi
पंढरपूरच्या दिंडीत दररोजचे नियोजन बघा | Pandharpur Wari Niyojan | पांडुरंग दर्शन | Ashadi Ekadashi
มุมมอง 2.4K3 หลายเดือนก่อน
पंढरपूरच्या दिंडीत दररोजचे नियोजन बघा | Pandharpur Wari Niyojan | पांडुरंग दर्शन | Ashadi Ekadashi
पंढरपूर वारी | पाच हजार वारकऱ्यांसाठी तीन तासांत राहुटी उभारणारे आजोबा | Pandharpur Wari | Varkari
มุมมอง 26K3 หลายเดือนก่อน
पंढरपूर वारी | पाच हजार वारकऱ्यांसाठी तीन तासांत राहुटी उभारणारे आजोबा | Pandharpur Wari | Varkari
जगात भारी पंढरीची वारी | तहानभूक हरवून वारकरी दंग | माऊली रिंगण | आषाढी एकादशी | Pandharpur Wari
มุมมอง 2.7K3 หลายเดือนก่อน
जगात भारी पंढरीची वारी | तहानभूक हरवून वारकरी दंग | माऊली रिंगण | आषाढी एकादशी | Pandharpur Wari
पंढरपूर वारी | माहेर नको पण वारी हवी..! महिला वारकरी कुटुंबातील तणावापासून दूर | Pandharpur Wari
มุมมอง 5K3 หลายเดือนก่อน
पंढरपूर वारी | माहेर नको पण वारी हवी..! महिला वारकरी कुटुंबातील तणावापासून दूर | Pandharpur Wari
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर बहरणार 28 लाख झाडे | Samruddhi Mahamarg Update | National Highway
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर बहरणार 28 ला झाडे | Samruddhi Mahamarg Update | National Highway
18 हजारांत सुरू केला गृहउद्योग | आता चार लाखांची उलाढाल | Shevya Business Money | Sarang TV 24
มุมมอง 857ปีที่แล้ว
18 हजारांत सुरू केला गृहउद्योग | आता चार लाखांची उलाढाल | Shevya Business Money | Sarang TV 24
फक्त एक हजार गुंतवून उभारला उद्योग | आता लाखाेंची उलाढाल | Halad Powder Business | Sarang TV 24
มุมมอง 2.4Kปีที่แล้ว
फक्त एक हजार गुंतवून उभारला उद्योग | आता लाखाेंची उलाढाल | Halad Powder Business | Sarang TV 24
प्रक्रिया उद्योग ठरतोय नफ्याचा | रुक्मिणी हळद उद्योग | Profitable Termeric Business | Sarang TV 24
มุมมอง 493ปีที่แล้ว
प्रक्रिया उद्योग ठरतोय नफ्याचा | रुक्मिणी हळद उद्योग | Profitable Termeric Business | Sarang TV 24
कल्पतरू चिक्कीचा असाही गोडवा | Kalptaru Chikki Udyog | रत्ना पुसेंच्या जिद्दील सलाम | Sarang TV 24
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
कल्पतरू चिक्कीचा असाही गोडवा | Kalptaru Chikki Udyog | रत्ना पुसेंच्या जिद्दील सलाम | Sarang TV 24
समृद्धी महामार्गावरील अपघाताचे मोठे कारण रोड हिप्नोटिझम | Samruddhi Mahamarg Accident | Highway
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
समृद्धी महामार्गावरील अपघाताचे मोठे कारण रोड हिप्नोटिझम | Samruddhi Mahamarg Accident | Highway
वासुदेवाचा टोप परंपरेनुसार वडील कोणत्या मुलाला देतात बघा | Vasudev Life History | Sarang TV 24
มุมมอง 3Kปีที่แล้ว
वासुदेवाचा टोप परंपरेनुसार वडील कोणत्या मुलाला देतात बघा | Vasudev Life History | Sarang TV 24
घरी दुखण्यामुळं बेजार महिलेचा बीपी, शुगर गायब | पंढरपूरच्या वारीची ताकद | PANDHARPUR VARI | WARKARI
มุมมอง 3.5Kปีที่แล้ว
घरी दुखण्यामुळं बेजार महिलेचा बीपी, शुगर गायब | पंढरपूरच्या वारीची ताकद | PANDHARPUR VARI | WARKARI
पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी दिंडीत असा बनवितात स्वयंपाक | ashadi ekadashi pandharpur | Varkari jevan
มุมมอง 8Kปีที่แล้ว
पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी दिंडीत असा बनवितात स्वयंपाक | ashadi ekadashi pandharpur | Varkari jevan
पंढरीच्या वारीत अन् गावाकडंही शेतात टन टन उड्या मारते | 70 वर्षांच्या आजीबाईची जिद्द | Pandharpur
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
पंढरीच्या वारीत अन् गावाकडंही शेतात टन टन उड्या मारते | 70 वर्षांच्या आजीबाईची जिद्द | Pandharpur
भाऊ, पंढरपूरच्या वारीत आमची लय सोय राह्यती..! वारकऱ्यांचे अनुभव | Sant Dnyaneshwar Mauli Palkhi
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
भाऊ, पंढरपूरच्या वारीत आमची लय सोय राह्यती..! वारकऱ्यांचे अनुभव | Sant Dnyaneshwar Mauli Palkhi
४० वर्षांपासून एकदाही चुकली नाही आजीबाईची पंढरपूर वारी | ashadi ekadashi pandharpur | varkari
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
४० वर्षांपासून एकदाही चुकली नाही आजीबाईची पंढरपूर वारी | ashadi ekadashi pandharpur | varkari

ความคิดเห็น

  • @rupalidhamal8051
    @rupalidhamal8051 6 วันที่ผ่านมา

    Aswali , tal khandala .district ,satara yethe pn jamuvant mandir ahe

  • @anitagaikwad1458
    @anitagaikwad1458 8 วันที่ผ่านมา

    Sir mazya mulacha 3mahine zale accident mule zakham zali aahe . Lavakar bharat nahi .mala he milu shakel ka please

  • @SurajPatil-hm4zw
    @SurajPatil-hm4zw 11 วันที่ผ่านมา

    Mala tumhala bhetaych ahe karn police aami kamplet karayla gelo tar te ghet nahi tar kay karu

  • @vivekrai8217
    @vivekrai8217 11 วันที่ผ่านมา

    rakchha tai have a to much patience .only she is doing the work continuously in the favor of all religious persons. Excellent tai ji . Keep it up . Vivek rai varanasi .

  • @murtujamomin2175
    @murtujamomin2175 13 วันที่ผ่านมา

    H

  • @Jafarshaikh-fo3mq
    @Jafarshaikh-fo3mq 16 วันที่ผ่านมา

    दोघे ही लबाड आहेत

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 20 วันที่ผ่านมา

    रोहिणी खडसे यांनी भाजप मध्ये आले पाहिजे.

  • @dattatraybhat4186
    @dattatraybhat4186 21 วันที่ผ่านมา

    आपल्या ला जनाधार किती या वर सर्व अवलंबुन आहे ताई माई आकका गेले दिवस मतदार आता शहाना झाला सर्व विचार करुण मतदान करतो जनता-जनार्दन वेडे नांही फुकटची फौजदारी करायला

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 23 วันที่ผ่านมา

    किती वेळा आणि किती दिवस घ्यायचा 🙏🏻आयुर्वेद दुकानात मिळतो का घेतल्यास काही पथ्य असतात का🙏🏻

  • @sanglejsan192
    @sanglejsan192 28 วันที่ผ่านมา

    ह्यांचा एक व्हिडिओ बघितला घोड्याची लीदचा मसाला हॉटेलवाले वापरतात त्या व्हिडिओ च्य कमेंट पाहिल्या मूर्ख लोकांच्या जे पेरे साहेबांचे व्हिडिओ किंवा त्यांना लाईक करायचे ते बोलतात की साहेब काहीही ह मी तुम्हाला मानतो पण हे असे होऊ च नाही शकत अरे आदी बघ दुनिया शोध घे कमेंट करण्या आधी युट्यूबला घोड्या तू लीद तुझी पण थोडी ही वापर कर बुध्दी 😠😡🤫🤭😲😱🤔

  • @AnilBhalerao-ox1le
    @AnilBhalerao-ox1le หลายเดือนก่อน

    प्रत्येक गावा गावात आसा सरपंच हवा पुरा महाराष्ट्र राज्य सुधारले धन्यवाद पाटील

  • @KaveriBoadre
    @KaveriBoadre หลายเดือนก่อน

    Well come.🎉didi

  • @NagoraoDeshmukh-qo8fc
    @NagoraoDeshmukh-qo8fc หลายเดือนก่อน

    Kharch khup chan didi

  • @NagoraoDeshmukh-qo8fc
    @NagoraoDeshmukh-qo8fc หลายเดือนก่อน

    Thanks didi

  • @NagoraoDeshmukh-qo8fc
    @NagoraoDeshmukh-qo8fc หลายเดือนก่อน

    Very nice

  • @NagoraoDeshmukh-qo8fc
    @NagoraoDeshmukh-qo8fc หลายเดือนก่อน

    Beta congratulations good luck

  • @rajkal1326
    @rajkal1326 หลายเดือนก่อน

    स्वतःच्या गावाचा एवढं छान विकास करणारे विचार आणी हात महाराष्ट्र आणि देशहितात कामी आलेच पाहिजे...? ❤❤❤

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 หลายเดือนก่อน

    जर ही ग्रामपंचायत एवढे सुंदर काम करुन " गाव " सुध्दा Smart village " बनवते याचा आदर्श महाराष्ट्र सरकार मधील नेते कधी घेणार काय करता तुम्ही ? बाकीचे ग्रामपंचायत अधिकारी व तेथील नेते हे सरकारी निधी जर लाटत असतील तर यांचेवर न्यायसंस्थेने देशद्रोही म्हणूनच कारवाई केली पाहिजे.

  • @RahulKumbhar-kb4eu
    @RahulKumbhar-kb4eu หลายเดือนก่อน

    आम्ही येऊन राहावे का तुमच्या गावात

    • @sarangtv24
      @sarangtv24 หลายเดือนก่อน

      ho

  • @sopan_bansode9980
    @sopan_bansode9980 หลายเดือนก่อน

    मराठवाड्यात या वनास्पतीला उन्हाळी वनस्पती म्हणतात का? व निळे फुले येऊन बारीक बारीक शेंगा येतात का?

  • @SandhyaShirke-u7e
    @SandhyaShirke-u7e หลายเดือนก่อน

    Thanks 🙏

    • @sarangtv24
      @sarangtv24 หลายเดือนก่อน

      Welcome

  • @suvidhak5371
    @suvidhak5371 หลายเดือนก่อน

    काका छान केलंत तुमचे धन्यवाद

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 หลายเดือนก่อน

    मोतीबिंदूचे ऑपरेशन होऊन वर्ष झाल्यावर काचं बिंदू होऊ शकतो का

    • @sarangtv24
      @sarangtv24 หลายเดือนก่อน

      ho. पण एकदा डॉक्टरांना भेटा

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 หลายเดือนก่อน

    डाव्या डोळ्याला त्रास आहे प्रेशर 48 झाले आहे सूज आहे ऐप ड्रॉप पीडी झेड ड्रॉप दिले ते दोन्ही डोळ्यात टाकायचे असतात का मी फक्त डाव्या ज्या डोळ्याला त्रास होतो त्याच कृपया सांगा शकता का

    • @sarangtv24
      @sarangtv24 หลายเดือนก่อน

      असे सल्ले ऑनलाइन कुठेच आणि कधीही घेऊ नका. प्रत्यक्ष भेटून डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असतो.

    • @vinayashinde1332
      @vinayashinde1332 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🎉 काल मी डॉक्टरकडे गेले

  • @tanajivalvi4896
    @tanajivalvi4896 หลายเดือนก่อน

    सर जी टकले पणावरती औषध सांगा

    • @sarangtv24
      @sarangtv24 หลายเดือนก่อน

      केस गळू नयेत म्हणून पोषक आहार घ्या, प्रदूषणापासून दूर राहा. एकदा केस गेले की मग उपयोग नाही. आणि काही गोष्टी या अनुवंशिक असतात. त्याला स्वतः डॉक्टरही काही करू शकत नाही. माणसाच्या हातात असते तर कोणताच डॉक्टर टकला नसता.

  • @SahiliHulke
    @SahiliHulke หลายเดือนก่อน

    Yes I want information about khandu chakka please tell me about this

  • @vishalsawant3449
    @vishalsawant3449 หลายเดือนก่อน

    जिल्हा कोणता आहे?

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed หลายเดือนก่อน

    मतदार संघातील ईतर जुने कार्यकर्ते नां देखील संधी देणे गरजेचे वाटते.

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 หลายเดือนก่อน

    वाव खूपच छान आहे बैलगाङी गाङि आली घूंगराची

  • @BharatJadhav-e1j
    @BharatJadhav-e1j หลายเดือนก่อน

    The real facts about the same should come forward in legal investigation.

  • @VajirShaikh-q1z
    @VajirShaikh-q1z หลายเดือนก่อน

    All the best mam❤❤❤❤❤

    • @sarangtv24
      @sarangtv24 หลายเดือนก่อน

      Thanks a lot

  • @mayur4068
    @mayur4068 หลายเดือนก่อน

    He gav vegal nahi fakt yanni corruption n karata 100 % imandari ne kam kele

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 หลายเดือนก่อน

    शेती करन पाप किंवा वाईट असल्यासारखं लोक background सांगतात.....म्हणून शेतकरी आणि शेतीचे हे हाल आहेत

  • @Nutanladeoficel
    @Nutanladeoficel หลายเดือนก่อน

    Mam जर हातावर गोंदण आहे तर psi साठी चालेल का

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 หลายเดือนก่อน

    सन 1948-49 या वर्षी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब हे प्राथमिक शाळेत दुसरी- तिसरी या वर्गात शिकत होते. माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे पवारसाहेब यांना वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे.. ❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती

  • @nikhilmulay121
    @nikhilmulay121 หลายเดือนก่อน

    🎯👍😊

  • @rakesh_97patil
    @rakesh_97patil หลายเดือนก่อน

    संघर्ष कन्या विजय तर पक्का आहे

  • @dattatrayjadhav7486
    @dattatrayjadhav7486 หลายเดือนก่อน

    मॅडम रेप केस घ्यायला 12 तास का लागले तुम्हा पोलिस la प्रतेक ठीकाणी पैसे खायला लागतात ka

  • @SachinKadam-v2b
    @SachinKadam-v2b หลายเดือนก่อน

    अभिनंदन ताई

  • @shivajigharad3269
    @shivajigharad3269 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra

  • @sureshlatahiwarkar5540
    @sureshlatahiwarkar5540 2 หลายเดือนก่อน

    त्याची किंमत पण सांगा की.

  • @yuvrajpatil7558
    @yuvrajpatil7558 2 หลายเดือนก่อน

    Natha bhau king ahe jalgaon district che

  • @laxmanbobade4197
    @laxmanbobade4197 2 หลายเดือนก่อน

    काचबिंदू उपचारासाठी विशेष खास हास्पीटल आहेत का ते कळवणे

    • @sarangtv24
      @sarangtv24 2 หลายเดือนก่อน

      डॉ. अजित हजारी सर हे काचबिंदू स्पेशालिस्ट असून, छत्रपती संभाजीनगर शहरातील स्वामी विवेकानंद कॉलेजजवळ हजारी हॉस्पिटल आहे. गुगलवर सर्च केल्यास सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबरही मिळेल.

  • @shankarphalke6842
    @shankarphalke6842 2 หลายเดือนก่อน

    💞💞💐🙏🙏Jay Hind Jay ho Mazya ya ladkya maharstracha aabhiman Har Gahar Tirana 🙏🙏💐💞💞

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 2 หลายเดือนก่อน

    जय आदिवासी 🙏🙏🙏.

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती 👌🙏

  • @ShobhaPatil-o1w
    @ShobhaPatil-o1w 2 หลายเดือนก่อน

    Khup sunder

  • @murlidharsontakke-i2y
    @murlidharsontakke-i2y 2 หลายเดือนก่อน

    भास्कर पेरे पाटलाचे डोक्यामध्ये काय असेल एक एक शब्द बोलतो ते लाख लाख मोलाचा बोलतो सर्वसामान्य माणसाला कळल्यासारखं बोलतो प्रत्येक गावच्या सरपंचाचे डोळे उघडले पाहिजे

  • @AjayBot0003
    @AjayBot0003 2 หลายเดือนก่อน

    Speed control Ani lane discipline pahijie

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 หลายเดือนก่อน

    शैव बौद्ध व जैन या धर्माच्या लेण्या आहे।